अचानक पाया वर जखमा दिसताय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лис 2024

КОМЕНТАРІ • 80

  • @namitaupadhye4182
    @namitaupadhye4182 Місяць тому +17

    लाडू एकदम लबाड आहे😂 एकीकडे रडते मोबाईल मध्ये बघून, आणि डोळे उघडून बघते पाणी आलं का डोळ्यातून 😂😂 .. पायाच्या बोटामध्ये पाणी झाल्यामुळे , ओलावा पकडतो त्यामुळे फंगस इन्फेक्शन झाले.. त्वचा कोरडी ठेव . कॅंडिडेट बी पावडर लावायची.. किंवा मग Absorb पावडर लाव..
    आणि मिस्टरांना समजून सांग की .... मी इकडे अशी राहते तिकडे आई ,ताई कडे राहतात बाळ लहान असल्यामुळे ते घर बंदच असणार आहे... तुम्ही पण नोकरीनिमित्त लांबच राहणार त्या घरापासून. लोन काढून घर बांधण्यात काही उपयोग नाही त्यातून आपल्याला काय इन्कम पण येणार नाही .. उलट आपलंच नुकसान होणार आहे .. आणि आता जसे तुम्ही मोकळ्या मनाने फिरता दडपण न घेता,, लोन घेतल्यानंतर बर्डन घेऊन जगणार तो त्रास तुम्हाला झालेला मला बघायचा नाही .. म्हणून आपण असं करू, सध्या कोणी तिकडे राहत नाही ना ? जसे पैसे जमतील थोडा थोडा करून, आधी मटेरियल , मग चार भिंती, मग पैसे जमवू मग वरचा स्लॅब .. असं करत करत जी प्लस वन किंवा टू , असं बांधू .. आपल्या वरती थोडी दुसरा कोण राहिला येणार आहे ते आपल्यासाठीच बांधायचे आहे.. मी तुम्हाला पैसे साठवला मदत करीन .. काटकसर करीन.. म्हणजे घरपण होईल... आणि लोन पण घ्यायची गरज लागणार नाही.. आता शांतपणे समजून सांग .. बघा एकदा माझा ऐकून बघा .. असं बोलल्यानंतर ते ऐकतील थोडा विचार करतील.. जेवढे दिवस आहेत एवढे दिवस शांत रहा चिडचिड करू नकोस त्यांच्यावर... त्यांचं मत ऐकून घे. दोघांनी छान रहा..❤❤

    • @AnitaDevare44
      @AnitaDevare44  Місяць тому +1

      नमिता ताई मी तुमची कमेंट मिस्टरअना दाखवली त्यांनी वाचली. तुम्ही खुप छान समजून सांगितले. Thank you ताई 🙏

    • @prasheelaphadte5991
      @prasheelaphadte5991 Місяць тому

      Is it foot n mouth disease

    • @mangalgaikwad6361
      @mangalgaikwad6361 Місяць тому

      Very true

    • @mangalgaikwad6361
      @mangalgaikwad6361 Місяць тому

      ते अगदी खरं आहे

    • @namitaupadhye4182
      @namitaupadhye4182 Місяць тому

      @@AnitaDevare44 आनंदी रहा ,मस्त रहा,❤️🙏

  • @anandlashkare313
    @anandlashkare313 Місяць тому +15

    एका विषयावर एकच व्हिडिओ टाकत जा सतरा व्हिडिओ घेऊन बोलत नको जाऊ समजत नाह

  • @savitaphonde3215
    @savitaphonde3215 Місяць тому +6

    Tai Laroche hair ashe nko bandu nahitr tuchi pudhe ankhi kesanchi takkl panel pl

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 Місяць тому +6

    प्रत्येक सासू अशीच असते जुनी माणसे आपल्या गोष्टी फेकत नाहीत त्या आम्हाला आमचे राहते घर rennovate करू देत नव्हत्या पण त्यांच्या नंतर आम्ही छान करून घेतले

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 Місяць тому +2

    मस्तच झाल आहे जेवण तुला आधी चिकन चावतय का ते बघ चला मग जेऊन घ्या तर लाडु तुझ बाळ छान आहे ❤❤❤🎉🎉जय महाराष्ट्र

  • @nimuaru9451
    @nimuaru9451 Місяць тому +2

    Tu toh abhi heroin bangi re😂😂😂😂 famous hogai ...lok tuzy autograph sathi tal maltat bai😅😅congrats madam❤❤❤❤ashi ch pudhe jat raha...khup pragati ho tuzi😊

  • @smitapawar1613
    @smitapawar1613 Місяць тому

    Aga turti pawder khobrel telat takun
    Changle halvun te tel tichya bota madhe lav sagle hi lavu shaktat .
    Bhimseni kapoor hi asach telat takun lavne, kadu nimb powder hi telat takun lavu shktes candid che ch kaam karte. Dar roj angholi chya panyat chimut bhar turti ghalun angavar ghya. Twache che rog jatat shivay daag hi jatat.

  • @sangeetahegde6153
    @sangeetahegde6153 Місяць тому +1

    Lado chya bota madhe fungal infection disat aahe. Paay ani bote swacha, dry pusun ghe ani divsatun 2-3 vela antifingal powder/ cream tithe lavat ja. Saglyanche kapade ekatra machine la laavu nako. Lado che shoes ani socks antiseptic soap ne roj dhuvun ghe. Mavshina gharat aalya batober pahile haat ani paay hand wash soap ne swach dhuvun nanterach kaam suru karayla sang. Sahilche kapade vegale thev ani tyala haat paay divsatun 4-5 vela antiseptic soap ne swach dhuvun ghyayla sang. Gharatil pratyekane personal hygiene chi kalji ghyavi. Lahan mulanchi skin khoop sensitive asate. 🙏

  • @ShaliniDhumal-wd1bk
    @ShaliniDhumal-wd1bk Місяць тому

    आमच्या कडे चिखल्या म्हणतात लाडोचेपाय पाण्यात भिजतात का पाण्याने होतात

  • @nimuaru9451
    @nimuaru9451 Місяць тому +1

    Aaj lado chi hair style ek no ahe...ashi ch chan diste ti❤❤😊

  • @Skranker-y2r
    @Skranker-y2r Місяць тому +3

    अनिता अमाला ladochya papana एकदा पहाय्याचे आहे त्यांना सांग ना तू

  • @vandanatupe8663
    @vandanatupe8663 Місяць тому +2

    खरूज आहे हे लवकर औषधे घेतली तर जाणार स्वच्छता ठेव घरात तेचे कपडे वेगळे धु आणी तिचे पन

  • @theawesomeone7639
    @theawesomeone7639 Місяць тому +6

    मी सगळे व्हिडिओ बघते लाईक करते मी राणी

  • @savitakatre2840
    @savitakatre2840 Місяць тому

    Singal mom ashe cha tai la madt kra tai .tichi pan paretiti tumcha sarkhech ahe.manjy adhe sarkhe....savani kra.

  • @Singlemomasha
    @Singlemomasha Місяць тому

    Same to same koni kas asu shkt ?

  • @satyabhamazarekar2245
    @satyabhamazarekar2245 Місяць тому +1

    तुझचं बरोबर आहे.

  • @sangeetahegde6153
    @sangeetahegde6153 Місяць тому

    Tai tumche sasarche surname kaay aahe? Devare he aadhiche surname aahe na?

  • @vanitapatil7264
    @vanitapatil7264 Місяць тому +1

    ताई लाडो खूप छान आहे तुम्ही हसून बोलता तेव्हा खूप छान आनंदी राहा

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 Місяць тому +1

    टोमॅटो महाग आहेत मुंबईत 50 रुपये किलो आहेत

  • @vandananirgudkar6563
    @vandananirgudkar6563 Місяць тому +1

    Pappana dakhava na

  • @Vaishali-t6n
    @Vaishali-t6n Місяць тому

    🙏🙏🙏🙏

  • @chaitalipatil9112
    @chaitalipatil9112 Місяць тому

    कोरडी खरूज आहे ही तिचा दादा जेल मध्ये होता न त्याचे इन्फेकशन झाले तुम्हाला. खूप अस्वछ असते जेल मध्ये. माझ्या भावाला पण झाला होता असा प्रॉब्लेम.

    • @AnitaDevare44
      @AnitaDevare44  Місяць тому

      Mag kadhi bara zala tai bhau tumcha... Mala khup tension zale ahe 3 mahine zale pan tik hoina zale

  • @ashwinibodkhe9269
    @ashwinibodkhe9269 Місяць тому +2

    जेव्हा पासून मी तुझी व्हिडिओ बघते तर एकही दिवस असा नाही की लाईक नाही केलं

  • @CelinaFerndadis
    @CelinaFerndadis Місяць тому

    Ladoochea papala dakva nah kadich payile nahi hoh

  • @namitaupadhye4182
    @namitaupadhye4182 Місяць тому +1

    तू तिकडे हसायला लागलीस की मला पण इकडे हसायचं येतो 😅😅 म्हणून लगेच व्हिडिओ बघता बघता व्हिडिओ पोज केला आणि कमेंट केली.

  • @shraddhasangit7435
    @shraddhasangit7435 Місяць тому +2

    Ladola babad Geet shikva, recognize the alphabet,name of colors, name and sound of animalas, counting the no.please teach all these things not only Ghar sansar please don't mind I am mother and teacher also .

  • @varshasangolkar7487
    @varshasangolkar7487 Місяць тому

    Thik ahe as you wish. After all
    It. S your disission

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv Місяць тому

    Lado chi klji ghene.marathi tichya baribar comoulsory.jai nharashtra

  • @bhausogadhve6135
    @bhausogadhve6135 Місяць тому

    ❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌

  • @homechefmurbad
    @homechefmurbad Місяць тому

    अग हे skin ओली राहायल्याने होते

  • @anandlashkare313
    @anandlashkare313 Місяць тому +1

    एक एकाच विषयावर बोलत जा सगळे विषय घेऊन एकत्र बोलतील नक्की काय ते समजत नाही आम्हाला

  • @rupalibargaje7745
    @rupalibargaje7745 Місяць тому +1

    Take care ladu ❤... punyala flat ghya tai...daji na marathi yete ka?

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 Місяць тому +2

    आमचे वडिलोपार्जित घर मुंबईत santacruz ला आहे एक फ्लॅट लोन काढून ठाण्याला मिस्टर बँकेत होते त्या वेळी घेतला.रिटायर होई पर्यंत ते फिटले आम्हालाही कोणाची मदत नव्हती.

  • @DeepaKale-et5oi
    @DeepaKale-et5oi Місяць тому

    Anita tuze sasarache gav konate,mi tuze video roz pahate please replay

  • @mcworldgaming3408
    @mcworldgaming3408 Місяць тому

    ताई विडीऔ मधे घरचे काही नाहीं सगय्चे असते तुम्ही तुमचे पहायचे

  • @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM
    @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM Місяць тому

    सगळंच video मध्ये दाखवायला पाहिजे असं काही नाही, मग नुकसान होते,

  • @kamalpatil2171
    @kamalpatil2171 Місяць тому +1

    ताई असं काहीतरी असेल तर नको लोन घ्यायला

  • @NamrataJadhav-b7l
    @NamrataJadhav-b7l Місяць тому +2

    लाडूच्या पायाला काय झालं

  • @SupiryadholeDhole
    @SupiryadholeDhole Місяць тому +1

    Tai maja pan vidio bag na me new chalu kela aahi mala support kar na ,,🙏

    • @SupiryadholeDhole
      @SupiryadholeDhole Місяць тому

      Utube channel cha name aahi family and Food Craze plz support kar na

  • @geetasinnarkar4683
    @geetasinnarkar4683 Місяць тому +1

    आपण नवीन ड्रेस 👗 घेतला आणि तो दुकानात बरेच दिवसांचा स्टाॅक आहे.त्यामुळे ,घरात जास्त दिवस न घातलेले कपडे,याने सुध्दा लहान मुलांना त्रास होतो.बाकी मिस्टरांना समजून सांग.नाही ऐकलं तर, सोडून दे.डोक्याला ताप करून घेऊ नको.

    • @ujjwalanaikwadi9290
      @ujjwalanaikwadi9290 Місяць тому

      नाही तुम्ही मिस्टर, येत, नाही कारण, कधीच, दाखवत, नाही, ते, नाही त, कल्पना, करतात, बसवु, नका, जनतेला

  • @jyotimore-vi9vp
    @jyotimore-vi9vp Місяць тому +1

    Tyamule he sahil sobat khelya mule nahi zalay asa mala vatat
    Garami mule zal ahe
    Baki dusarya thikani asta tar mag vichart kela asta ki sahil sobat khelnya mule zalay asa.pan tasa vatat nahi mala

  • @SangeetaMhatre-v1f
    @SangeetaMhatre-v1f Місяць тому

    लाडू ची काळजी घे स्वतःची पण काळजी तुझे सगळे प्रॉब्लेम ऐकून ना खरंच वाटतं एक बाईचं आयुष्य म्हणजे किती कठीण त्यातून पण तो सतत हसत चेहऱ्याने व्हिडिओ बनवतेस ते खूप छान वाटतात तुझ्या हसण्याने आमच्या पण चेहरा थोडासा हसू येतंय

  • @theawesomeone7639
    @theawesomeone7639 Місяць тому

    ताई तुमच स्वतःचं घर कुठे आहे गावच नाव सागाना

  • @satyabhamazarekar2245
    @satyabhamazarekar2245 Місяць тому +2

    अग लाडोची फाईल भेटली का??

  • @PrarthanaJoshi-m7i
    @PrarthanaJoshi-m7i Місяць тому

    आमच्या पण कमेंट ला रिप्लाय कर अनिता

    • @AnitaDevare44
      @AnitaDevare44  Місяць тому

      बोला ताई

    • @PrarthanaJoshi-m7i
      @PrarthanaJoshi-m7i Місяць тому

      मी पनवेल मध्ये रहाते मी तुझे विडिओ आवर्जून पहाते तुझी लाडो मला खुप आवडते तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत हीच स्वामींना प्रार्थना 🙏

    • @AnitaDevare44
      @AnitaDevare44  Місяць тому

      Thank you प्रार्थना ताई 🙏

  • @smitadalvi382
    @smitadalvi382 Місяць тому +2

    Tumi laado che dusre naav nahi tevle school la pan tech nav lavnar.

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 Місяць тому

    Anita सहिलचे infection गेले नाही का अजून
    लाडू चे पायाचे कसे वाटते माहीत आहे सतत पाण्यात ठेवून कसे पाय म्हणजे बोटांमध्ये कुजतात तसे वाटते
    साहिल la pan असेच आहे झाले आहे का

  • @ujwalaMane-bi8bp
    @ujwalaMane-bi8bp Місяць тому

    Lado chi kalji gya

  • @ashwinibodkhe9269
    @ashwinibodkhe9269 Місяць тому

    ताई प्लीज रिप्लाय दे ना ग

  • @mangalgaikwad6361
    @mangalgaikwad6361 Місяць тому

    नमिता ताई बरोबर सांगत आहेत

  • @rekhasonawane9693
    @rekhasonawane9693 Місяць тому

    Chikhlya zalya tya. Hoil bare ole nako rahu dewu jast

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 Місяць тому +5

    बावळट

    • @ujwalaMane-bi8bp
      @ujwalaMane-bi8bp Місяць тому

      Ka ho tai

    • @Sulochanamankar-c
      @Sulochanamankar-c Місяць тому

      अनिता ह्या काय तूझ्या सासूबाई आहेत का 😂😂😂😂

    • @AnitaDevare44
      @AnitaDevare44  Місяць тому

      कोण

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 Місяць тому +1

    Te गावचे घर नवीन बंधण्यापेक्षा loan कडून एक स्वतःचा फ्लॅट घ्या म्हणावं
    असे पण सासूबाई मुलीकडे राहतात मग काय करायचे गावचे घर असे मला वाटते

    • @AnitaDevare44
      @AnitaDevare44  Місяць тому +1

      हो तेच तर ताई

    • @sampadabhatwadekar2387
      @sampadabhatwadekar2387 Місяць тому

      तु सध्या बेंगलोरला रहातेस ? ​@@AnitaDevare44

  • @SujataChikhale-w8w
    @SujataChikhale-w8w Місяць тому +1

    Tai tu sagl.sanitles .te asude..Lan tuzhya mister cha gav kont te ka nay sangt.sang na..bhle te kontehi cast che asude..pan gavache nav sang.

    • @hemangiwelling3102
      @hemangiwelling3102 Місяць тому

      @@SujataChikhale-w8w मी पण बऱ्याच दा विचारले होते पण नाही सांगत

    • @hemangiwelling3102
      @hemangiwelling3102 Місяць тому

      @@SujataChikhale-w8w एका कंमेंट मध्ये आहे कोलकत्ता म्हणून

    • @abcdexyz8729
      @abcdexyz8729 Місяць тому

      Delhi

    • @sangitagadhave1312
      @sangitagadhave1312 Місяць тому

      Mag Tayna Marathi kase samajtay