Veenecha Chiranjeev Zankaar... (वीणेचा चिरंजीव झंकार...)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 гру 2024

КОМЕНТАРІ • 103

  • @bhavanakaduskar1671
    @bhavanakaduskar1671 11 місяців тому +2

    सुंदर सुंदर आणि फक्त खूप सुंदर

  • @vishwanathpurohit8182
    @vishwanathpurohit8182 2 місяці тому +1

    अद्वितीय कलाकार,फतरण ला त्या इंदूताई बर्वे यांचेकडे येत त्या वेळी त्यांचे आशीर्वाद मिळाले , धन्य झालो.

  • @alapinijoshi7892
    @alapinijoshi7892 10 місяців тому +2

    नि:शब्ध !!! केवळ अप्रतीम !!!!

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 2 місяці тому +1

    🕉️🎵परमपूज्य,आदरणीय,वंदनीय विदूषि वीणाताईंना शतशः विनम्र अभिवादन!!! 😔🙏🏾🎶🕉️ 👏🎼👍🎼👌🕉️

  • @aditilonkar9059
    @aditilonkar9059 8 місяців тому +1

    अप्रतिम!! विदुषी, श्रेष्ठ गुरू , वीणाताईंचा सुंदर रीत्या उलगडणारा जीवनपट आणि डोळ्यात अश्रू आणणारा शेवट ….. शब्दच सुचत नाहीत त्यापुढे
    तेथे कर माझे जुळती 🙏🏼

    • @SoorMahateeFoundation
      @SoorMahateeFoundation  5 місяців тому

      खूप आनंद झाला तुमची प्रतिक्रिया वाचून

  • @anjalijoshi773
    @anjalijoshi773 Рік тому +18

    स्वर्गीय वीणा ताईंच्या संगीत कारकिर्दीबद्दल तुम्ही डॉक्युमेंट्री बनवली हे खूप मोठे आणि महत्त्वाचे काम तुमच्या हातून घडले आहे त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच आहेत.

    • @SoorMahateeFoundation
      @SoorMahateeFoundation  Рік тому

      🙏🙏🙏💐💐💐😇😇😇

    • @prabhapanat4726
      @prabhapanat4726 Рік тому +1

      ​@@SoorMahateeFoundation❤vinatainchi gayaki manala bhavate
      , kanala❤ trupta karate

  • @saptasoor6772
    @saptasoor6772 2 місяці тому +1

    अप्रतिम ध्वनिचित्रफीत ,सार्थ शीर्षक

  • @harsharam541
    @harsharam541 4 місяці тому +1

    I discovered Veena Sahasrabuddhe as a teenager in the late 1980s. She renewed my faith in Hindustani classical music. Thank you, Veenajee for the transporting purity of your voice.

  • @sushrutdent
    @sushrutdent 5 місяців тому +1

    Great lady.🙏🙏🙏

  • @smita8789
    @smita8789 Рік тому +1

    खूपच छान व्हिडीओ. खूपच शिकायला मिळाले

  • @dayanandghotkar1844
    @dayanandghotkar1844 3 місяці тому +1

    वा.वा... अतुल अनोखी गुरुदक्षिणा खूपच भावली

  • @manishamarathe1679
    @manishamarathe1679 5 місяців тому +1

    खूप अप्रतिम documentary 👌🏽👌🏽🙏🏽

  • @pradnyabhagwat1505
    @pradnyabhagwat1505 Рік тому +1

    Aprateem! Ha karykram ghadavlyabaddal tumche shatashah aabhar!

  • @MadhuriJoshi-pj5yq
    @MadhuriJoshi-pj5yq Рік тому +1

    अतिशय सुंदर झाले आहे सर्व स्व वीणाताईचा हा ठेवा खूप खूप प्रेरणादायी आहे

  • @shobhaambetkar6713
    @shobhaambetkar6713 Рік тому +1

    Aprtym! I never had opportunity for live programme!Thanks alot Sur Mahatee Fondation!

  • @shrirangkulkarni9391
    @shrirangkulkarni9391 5 місяців тому +1

    वीणाताईंचे पुण्यस्मरण 🙏

  • @yogeshdeshpande3670
    @yogeshdeshpande3670 Рік тому +3

    किती सहज आणि तरल झाली आहे ही डॉक्युमेंटरी, वीणाताईंचा सांगीतिक प्रवास तर आहेच यात पण त्यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकत ही ऐक मर्मबांधनातली ठेव झाली आहे. ही फिल्म बघताना एक दर्जेदार दिवाळी अंकातला एक सांगेतिक लेख वाचतो आहोत असंच वाटत राहिलं. अतुल आणि तुम्हा सर्वांचे खूप अभिनंदन !💐💐

  • @manishajategaonkar3195
    @manishajategaonkar3195 4 місяці тому +1

    अप्रतिम
    👌👌👌🙏🙏🙏

  • @himaniparasnis4080
    @himaniparasnis4080 Рік тому +1

    अल्काताई म्हटल्या प्रमाणे, वीणा ताई चे गाणे अजरामर आहे.. माझ्यासारख्या वीणा ताई भक्तासाठी खूप सुंदर माहिती पट.

  • @sunilaparadkar2585
    @sunilaparadkar2585 Рік тому +2

    एक दोनदा ऐकलं आणि पूर्ण पणे भारावून जायला झालं आज परत ऐकताना तीच अवस्था झाली
    अतुलजी अतिशय उत्तम आणि खरचंच चिरंजीवी भेट तुम्ही गान रसिकांना दिलीत तुमचे आभार किती मानावे
    अशीच गान सेवा तुमच्या हातून घडावी
    खुप खुप अभिनंदन

  • @pendsehemantmusic
    @pendsehemantmusic Рік тому +4

    अतुल, कौतुक अभिनंदन करावं तितकं थोडं आहे. आता दोन तास सलग बसून मी documentary बघितली.
    वीणा ताई ग्रेट होत्याच पण त्यांचे काम सुंदर पद्धतीने दाखविले गेले. गुरुभक्ती मुळे हे करणं शक्य झालं आहे याची कल्पना आहे, तरीही अवघड शिवधनुष्य यशस्वी रित्या पेललं.

    • @SoorMahateeFoundation
      @SoorMahateeFoundation  5 місяців тому

      ही प्रतिक्रिया तुमच्याकडून आलेली असल्यामुळे तिला आमच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे ... मनःपूर्वक धन्यवाद...
      🙏🙏🙏💐💐💐

  • @archanajoshi235
    @archanajoshi235 Рік тому +2

    अप्रतिम documentry !!
    एखाद्या क्षेत्रात मोठी असलेली व्यक्ती इतर प्रकारे कशी वागते, किती साधी असते, घरही कसं सांभाळते असे अनेक पैलू ह्या निमित्ताने कळले.आणि त्या सोबत त्यांचे गाणे ऐकायला मिळाले.पर्वणीच आहे ही.

  • @nitinkarandikar5584
    @nitinkarandikar5584 Рік тому +2

    *🌹🕉 सर्वो दत्तः सर्वरूपस्तवरूपः 🕉🌹*
    *🌹🙏ओम श्री महालक्ष्मीभ्योनमः🙏🌹*
    *🌺🔱 नर्मदे हर ! हर हर गंगे !! 🔱🌺*
    *🙏🌹 नमो गुरवे यति-वासुदेवानंदाय🙏*
    *🙏🕉️ नमो नारायण 🕉️🙏*
    . *🙏🌹🙏खुपच सुंदर अप्रतिम 🙏👍*
    *🙏🏻🌹🙏धन्यवाद🙏🏻🌹🙏*

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 Рік тому +2

    वीणाजींची अत्यंत सुंदर केलेली ही फिल्म म्हणजे अतुलजींनी दिलेली गुरूदक्षिणा आहे..खूप मेहनत विचार आणि मांडणी यात आहे..दादा बोडसांचा आवाज, अनेक फोटो, बोडस घराण्याचा इतिहास, वीणाचं बालपण, वीणा शुक्लाजींपासून आजवरचा सर्व शिष्यवर्ग, तात्यांचं आणि तिचं भाऊबहीण आणि गुरूशिष्य नातं हे छान मांडलंय..वीणा तशीच होती.. सैपाकघरात असतांना फक्त गृहिणी होती, कलाकार बनली की फक्त गायिका होती..सगळंच ती लीलया सांभाळत असे..प्रत्येकाला ती अगदी जवळची वाटे हा तिचा विषेश गुण होता...हरिजींची साथ आणि शेवटच्या वर्षांमधील तिची सेवा ही वीणाची पुण्याई होती..वीणाचं बहुआयामी व्यक्तिमत्त्व फार सुंदर मांडलंय..गायन क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखतीतून वीणाचं मोठेपण आणखीनच उजागर झालंय..अतुलजींचं अभिनंदन...
    यामुळेच

  • @radhabhide7395
    @radhabhide7395 Рік тому +1

    मुंबई ते पुणे प्रवास परतीचा होता.सहज सर्च केलं तर विणाताईंची ही मुलाखत अतिशय सुंदर ऐकायला मिळाला.धन्यवाद विणाताई ❤❤

  • @anantdixit6505
    @anantdixit6505 Рік тому +1

    अतिशय सुंदर डाकूमेंटरी, शतशः नमन🙏

  • @indianclassicalbyvaidehigo3504

    खुप सुंदर केली आहे documentry...
    संगीत जगतात त्याचं खुप मोठं योगदान आहे आणि बरच काही द्यायचं राहून गेलं असं वारंवार वाटत राहील 😞

  • @geetsudhabhattpareek9577
    @geetsudhabhattpareek9577 5 місяців тому +1

    Banaras me unk sath btaye bahut se pal yaad aate hain,
    Geet ramayan se " paradheen aahe jagati" manjira vaja k pitaji ( Balwant Rai Bhatt ji) ko sunaya tha. Oh ! Kya aavaj aur bhaavpoorn gana ! Us din "deva.. ughad nayan deva. Ye bhi gaya tha, tabhi record kiya tha aur maine record se seekha bhi. ajar amar yaaden hain.

    • @SoorMahateeFoundation
      @SoorMahateeFoundation  5 місяців тому

      Kya mai sun sakta hun us video ko?
      Please send on soormahateefoundation@gmail.com

  • @DilipKelkar-h4r
    @DilipKelkar-h4r Рік тому +1

    केवळ अप्रतीम

  • @arjunroychowdhury8839
    @arjunroychowdhury8839 Рік тому +4

    I still cannot accept the fact that Veena Ji is no more with us. I still feel that she will perform soon & I’ll get a chance to listen to her live. I listen to her voice day & night, in hopes of achieving that level of gayaki. Veena Ji was really a god send. Be happy wherever you are Veena ji.

  • @maheshghanwat3119
    @maheshghanwat3119 2 місяці тому +1

    तात्यांच्या गायनाने कुमार गंधर्वांच्या आवाजाची याद येते

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 Рік тому +2

    यात " आई " हा वीणाचा रोल राहून गेला, तो रंग सुहास आणि गीताने भरला असता....

    • @SoorMahateeFoundation
      @SoorMahateeFoundation  Рік тому +2

      त्या दोघांच्या भारतभेटीदरम्यान त्यांच्या भूमिकेततून वीणाताई जाणून घेऊन, इथे प्रसारित करण्याचा प्रयत्न सूर महती फाउंडेशन नक्कीच करेल...
      काही कारणाने त्यांची मनोगतं मिळू शकली नाहीत. चरित्रपटाचं प्रसारण ३ सप्टेंबर २०२३ रोजी होणार होतं. तोपर्यंत उपलब्ध झालेल्या मनोगतांचा समावेश चरित्रपटात झाला...
      आणखी काही मान्यवरांची मनोगतंही भविष्यात इथे प्रसारित करण्याची सूर महती फाउंडेशनची इच्छा व योजना आहे...

    • @prabhajoshi8236
      @prabhajoshi8236 Рік тому +2

      फार मोठं काम झालं आहे या ध्वनीचित्रफितीच्या रुपाने.
      खूप आभार आणि धन्यवाद 🙏

    • @anjaligharpure
      @anjaligharpure Рік тому +2

      वीणाताई सरळ हृदयाचा ठाव घेतात. त्यांच्या गाण्यात अभिनिवेश नसून ते सच्चा दिलाचे, आतून आलेले वाटते. त्यांची शिस्त, प्रामाणिकपणा, सात्विकता त्यांच्या गाण्यातून दिसते

  • @vaishalipandit4977
    @vaishalipandit4977 Рік тому +1

    अतिशय सुंदर डॉक्युमेंट्री.. त्यांच्या ऐकलेल्या हर एक मैंफिलींचे सुवर्णक्षण परत अनुभवता आले.
    Accompanied her on Tanpura at Darabar hall (Baroda Laxmi Vilas Palace) programme arranged by Swar Vilas.
    त्यांचा तो ऑरा , शिस्तीचा दरारा आणि दैवी गायकी खूप जवळून अनुभवली. अक्षरशः जीवन धन्य झाल.
    मनपूर्वक धन्यवाद .

  • @gpdamle
    @gpdamle Рік тому +2

    असा बहुमोल ठेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद!!

  • @RajanBapat
    @RajanBapat Рік тому +1

    उत्तम डॉक्युमेंटरी. धन्यवाद.

  • @chandanasatyajitchitale498
    @chandanasatyajitchitale498 Рік тому +1

    केवळ अप्रतिम🙏 अतुल फारच उत्तम साकारली आहे documentary....

  • @sumitrabodasjoshi5249
    @sumitrabodasjoshi5249 Рік тому +1

    वीणाताईंचा जीवनपट प्रेरणादायी.
    याची मांडणीही अतिशय उत्तम.
    धन्यवाद

  • @madhavdhekney8653
    @madhavdhekney8653 Рік тому +2

    फार सुंदर काम केले आहे.वीणाताई नाच्या बहुतांश कारकीर्दीचा आढावा ह्यात घेतला आहे.त्यांचे सुंदर गाणे,शालीन रूप डोळ्या पुढून जात नाही.

  • @SwarTaalSadhana
    @SwarTaalSadhana Рік тому +1

    कै. वीणाताई सहस्त्रबुद्धे यांच्या जीवनाचे, संगीताचे अतिशय मनोज्ञ दर्शन या, माहितीपटातून झाले.
    पुढच्या पिढीसाठी हा एक मोठा सांगीतिक ठेवा आहे. श्री.अतुल आणि सौ.भक्ती खांडेकर यांना
    मनःपूर्वक धन्यवाद.

  • @gpdamle
    @gpdamle Рік тому +3

    स्वर्गीय गुरूवर्या वीणाताईंचा सांगितिक जीवनपट अतिशय उत्तम रितीने उलगडून दाखवला आहे.मनाला तो खूपच भावला.🙏🙏

  • @bhalchandrajoshi-jg7ht
    @bhalchandrajoshi-jg7ht Рік тому +2

    आपण गुरुदक्षिणेच्या रुपाने आमच्यासाठी अमूल्य ठेवा दिलेला आहे. आपल्याला तसेच सहकारी यांना मनापासून दंडवत! धन्यवाद! खूप आभार!

  • @shilpajoshi7265
    @shilpajoshi7265 Рік тому +3

    खूपच सुंदर आहे. ऐकतांना, पाहतांना नकळत हात जोडले जातात. अंगावर शहारा उमटून जातो आणि डोळे पाणावतात. शतशः नमन वीणाताईंना. ❤
    धन्यवाद अतुलजी.

  • @purwajoshi6117
    @purwajoshi6117 Рік тому +1

    🙏manhpoorwak abhaar.apratim film.

  • @sreekanthebalkar5318
    @sreekanthebalkar5318 Рік тому +1

    Memorial documentary,nice experience .

  • @99rahulvaidya
    @99rahulvaidya Рік тому +1

    Thank you very much for this documentary.💐

  • @jiti5034
    @jiti5034 Місяць тому

    एका वाक्याच आश्रय वाटले ते म्हणजे
    " कानपुर हुन पुण्याला स्थलान्तरित होताना विणा ताईंना काळजी होती कि आपल्याला तिकडे गायन चालू ठेवता येईल का? "
    हे खरे आहे? पटत नाही , कानपुर ला जरी शास्त्रीय संगीताला वाव असला तरी तो पुण्यात नव्हता?
    बाकी माहितीपट अप्रतिम

  • @rajendradeshmukh1593
    @rajendradeshmukh1593 Рік тому +1

    अप्रतिम

  • @valaykhiste5625
    @valaykhiste5625 Рік тому +1

    खूप सुंदर, आपले मन: पूर्वक धन्यवाद, हा
    बहुमोल ठेवा उपलब्ध करून दिल्या बद्दल

  • @gmeeta
    @gmeeta Рік тому +2

    Dear Atul and team
    I am a big big fan of Veenatai. Watching this film made me feel like I was indeed spending time with Veena tai and getting to understand the guru, shishya, personality , dedication which made her a legend. Her brilliance and perfection is simply unparalleled. Veena Tais voice has magic and just makes me and many of her listeners alive. Thanks for putting this together and sharing her life with the world.

  • @DeepaliAgnihotri-e2m
    @DeepaliAgnihotri-e2m Рік тому +1

    केवळ अप्रतिम 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @amitpmoghe
    @amitpmoghe Рік тому +1

    अप्रतिम 👏 हा इतका अनमोल ठेवा निर्माण केल्याबद्दल अतुलजी आणि सर्व सहभागी मान्यवरांचे खूप आभार.. 🙏

  • @vinatiudiyavar9034
    @vinatiudiyavar9034 Рік тому +1

    A perfect tribute to a Guru from her devoted Shishyavrunda.
    Special thanks to Bhakti ji and Atulji for making such a beautiful documentary on dear Veenatai and unfolding beautiful moments of her life.

  • @deshpandepradeep
    @deshpandepradeep Рік тому +1

    मनोभावे केलेली गुरुभक्ती!
    🙏🙏🙏

  • @deepakgogate9271
    @deepakgogate9271 Рік тому +1

    वीणाताईंना समक्ष ऐकता नाही आलं, परंतु त्यांच्या काही ध्वनीफिती ऐकायला मिळाल्या.
    त्यांना विनम्र अभिवादन !

  • @chandrakantpandit388
    @chandrakantpandit388 3 місяці тому +1

    ❤🙏🌹

  • @shekharpatel
    @shekharpatel Рік тому +1

    Million Thanks!

  • @aartivakharia6739
    @aartivakharia6739 Рік тому +1

    I don't want to miss any vedio audio of veenaji .... Can this b in hindi?

  • @pralobhsheolikar3301
    @pralobhsheolikar3301 Рік тому +1

    🙏🏼🙏🏼

  • @himaniparasnis4080
    @himaniparasnis4080 Рік тому +1

    एक सांगायला आवडेल. मागच्या वर्षीच्या सवाई गंधर्व महोत्सवात २०२२, मला वीणा ताई चे उत्तराधिकारी हे पुस्तक मिळाले. त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर त्यांनी इंग्रजीत "वीणा सहस्रबुद्धे" अशी सही केली आहे. मी ते पुस्तक वाचले व खूप जपून ठेवले आहे. हा त्यांचा आशीर्वाद समजते मी 🙏

  • @jayantisahasrabuddhe575
    @jayantisahasrabuddhe575 Рік тому +1

    🙏🙏🙏

  • @ranjanabhide5334
    @ranjanabhide5334 Рік тому +1

    🙏🙏🙏