थोरातांना पाडणारा जायंट किलर! अमोल खताळांचा Exclusive Interview

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 лис 2024

КОМЕНТАРІ • 298

  • @rahulsanap9725
    @rahulsanap9725 5 днів тому +177

    काय विचार आहे राव माणसाचा great अमोल भाऊ ❤

    • @shashisatpute2610
      @shashisatpute2610 5 днів тому +5

      अमोल भाऊ आणि विखे पाटील संगमनेर चा नक्कीच कायापालट करतील.

    • @Avinash_Ghogare_Patil
      @Avinash_Ghogare_Patil 5 днів тому

      ​@@shashisatpute2610❤❤nakich

  • @Sagar-so8xm
    @Sagar-so8xm 5 днів тому +151

    खूप चांगले विचार आहे. भावी वाटचालीस शुभेच्छा🙏

  • @ravigadekar2960
    @ravigadekar2960 5 днів тому +139

    थोरात चा माज उतरवला जनतेने 😅

  • @satishmandlik8905
    @satishmandlik8905 5 днів тому +107

    जब चाय वाला देश चला सकता है तो सायबर कॅफे वाला संगमनेर का विकास किंव नहीं कर सकता❤❤❤

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase7640 5 днів тому +85

    कोंग्रेसला मातित गाडल्या बद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन खताळ साहेब धुळे जिल्ह्याचा वतीने जय श्री राम जय शिवसेना ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shivajikolpe7513
    @shivajikolpe7513 5 днів тому +83

    गरीब घरातील व्यक्तीं आमदार ,खासदार फक्तं शिवसेना व भाजप ह्या पक्षात होऊ शकतो
    बाकीचे पक्ष फक्तं प्रस्थापितांना आमदार ,खासदार ,मंत्री,करतात

  • @shashisatpute2610
    @shashisatpute2610 5 днів тому +69

    कुणी खासदार पाडला पण इथे भावी मुख्यमंत्री पाडला.

  • @manojdeshmukh1876
    @manojdeshmukh1876 5 днів тому +62

    खुप सुंदर मुलाखत एकदम मुरब्बी राजकारणी होणार 🏹🏹🏹

  • @HemantKulkarni-t6t
    @HemantKulkarni-t6t 5 днів тому +137

    संगमनेर मध्ये दिवाळी सारखं वातावरण आहे.. लोक खुप आनंदात आहेत.. गाव गावात आनंदोत्सव साजरा होतोय...एवढा सेलिब्रेशन तालुक्यात कधीच झालं नाही इतिहासात..

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 5 днів тому +10

      तू कधी आयुष्यात गेला आहे का संगमनेर ला. मी तिकडचा आहे असे काही नाही. लोकं evm वर शंका घेत आहेत.

    • @AS-fr2xt
      @AS-fr2xt 5 днів тому +3

      🤣 are Lok Election commission war shanka ghet ahet

    • @sopanphatangare4425
      @sopanphatangare4425 5 днів тому

      लोक वरवर बोलत नव्हते, परंतु evm च्या माध्यमातून लोकांनी बरोबर गेम केला a​@@nknnnn4977

    • @abhishekchature5754
      @abhishekchature5754 5 днів тому +1

      ​@@nknnnn4977 मी संगमनेरचाच आहे , कोणी शंका नाही घेत आहे , साहेब गेले का तरी गावागावात. आनंदाचे वातावरण आहे.

    • @avinashpatil9426
      @avinashpatil9426 5 днів тому

      ​@@nknnnn4977 ajun maaj jirala nahi ka ...khokhla vikas chi pungi vajavali bhendi bass gapp ghari

  • @prashantkankate7828
    @prashantkankate7828 5 днів тому +51

    संगमनेर करांचे मन जिंकले मा . आमदार अमोल भाऊ तुम्ही ❤❤❤❤❤

  • @आम्हीशेतकरी-ठ3छ

    आमच्याकडे पण आनंद झाला आहे घनसावंगी येथे टोपे पराभव झाल्याने खूप छान वाटले

    • @Sanjaychoure15
      @Sanjaychoure15 4 дні тому +1

      हिकमत उडाण निवडून आले पंकजाताई मुंडे यांची सभा गेमचेंजर ठरली

  • @indrabhanghuge1982
    @indrabhanghuge1982 5 днів тому +24

    वेलकम 🏹🏹🏹

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 5 днів тому +53

    आमचा अमोलभाऊ आज आपल्यापुढे आहे,
    अमोलभाऊ लाख लाख सलाम

  • @sahebraoshingare103
    @sahebraoshingare103 5 днів тому +13

    काँग्रेस चें लोक आपली वतनदारी समजून वागत असते. सर्व साधारण लोकांना हे आपले गुलाम समजतं असते. त्याचा आवाज म्हणून अमोल खाताळ या रूपाने मिळाला. आणि त्याच सोन झाला. खूब खूब शुभेच्छा 🌹

  • @amarbhalerao6103
    @amarbhalerao6103 5 днів тому +31

    एकच वादा अमोल दादा

  • @ravirajparbat1911
    @ravirajparbat1911 5 днів тому +16

    नक्कीच संगमनेर शहरातच काय गावा गावात प्रगती होणार।
    Congratulations Amol bhau.... 🎉

  • @Vijay5813jadhav
    @Vijay5813jadhav 5 днів тому +18

    सर तुमचे विचार खूप चांगले आहे आणि गोर गरिब जनताचा आवाज पुर्ण देशात पोहोचला आहे लवकरच जी ४०वर्षे गोर गरीब जनता रडत होती ते मात्र हसत होते पण सर तुमचे विचार ऐकून मला असे वाटते लवकरच गोर गरीब जनतेच्या चेहर्यावर हसू दिसेल असेच सर्वसामान्य जनतेशी कनेक्ट रहा तुम्हाला खुप खुप धन्यवाद🙏 संगमनेर आमदार पदी बहुमताने निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐

  • @sachinmshinde6367
    @sachinmshinde6367 5 днів тому +19

    १ नंबर दाजी

  • @indrabhanghuge1982
    @indrabhanghuge1982 5 днів тому +17

    आम्ही वाट बघतोय आमदार साहेब 🙏

  • @sandipmandlik3750
    @sandipmandlik3750 5 днів тому +18

    अमोल भाऊ फक्त निमोन तळेगाव गटासाठी निळवंडे चे पाठाचे पाणी आणा निमोन तळेगाव गट दुष्काळ मुक्त करा

  • @sharad1658
    @sharad1658 5 днів тому +11

    जय महाराष्ट्र ❤️❤️❤️

  • @rajendraugaleofficial
    @rajendraugaleofficial 5 днів тому +12

    संगमनेरचा कायापालट होईल ही आशा,

  • @akashkhatal8070
    @akashkhatal8070 5 днів тому +13

    Great Amol bhau ❤

  • @nitinghule6531
    @nitinghule6531 День тому

    अमोल दादा आमदार झाले पण संगमनेरचा प्रत्येक नागरीक स्वताला आमदार समजतो कारण सर्व साधारण माणुस आमदार होतो तेव्हा साहजिक प्रत्येकाला आमदार झाल्या सारख वाटत धन्यवाद अमोलदादा

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase7640 5 днів тому +13

    अमोल भाऊ तुमचे खुप खुप शुभेच्छा राम राज्य आले जय श्री राम 🙏❤❤❤❤❤

  • @shreusshinde
    @shreusshinde День тому

    Kay sundar boltaay doghe pn ❤❤ ! Khup chaan

  • @patil3198
    @patil3198 5 днів тому +6

    अमोलभाऊ खूप खूप अभिनंदन .
    फक्त आपले सुसंस्कृत राजकीय व सामाजिक वातावरण चांगले ठेवाल ही अपेक्षा आहे.
    सर्वांना सोबत घेऊन तसेच वेळ पडल्यास अनुभवी थोरात साहेबांचे मार्गदर्शन घ्या.निवडून संपली आहे.विकासाचे राजकारण करा.
    शुभेच्छा

  • @vijayavhad8308
    @vijayavhad8308 5 днів тому +13

    अभिनंदन दादा 🎉
    पन संगमनेरने चांगला माणूस गमवला .

  • @होयहिंदूच123
    @होयहिंदूच123 5 днів тому +21

    ज्या तालुक्यात अगदी तळागाळातील ग्रामपंचायतीत दोन्ही विरोधी पॅनेलचे उमेदवार सुद्धा थोरात ठरवायचे, शिवाय ते सुद्धा जर तुमचा बाप आज्जा थोरतांचा कार्यकर्ता असेल तर तुम्हाला संधी मिळायची, त्या तालुक्यात एक जनतेतील सर्वसामान्य माणूस सत्ता उखडून फेकू शकतो....

  • @nikhilgurule3071
    @nikhilgurule3071 5 днів тому +9

    असे विचार फक्तं सर्वसामान्य घरातून असेल नेते च करू शकता 💯

  • @shivrajkhatode2754
    @shivrajkhatode2754 5 днів тому +28

    संगमनेर मध्ये स्वतंत्र मिळाल्या सारखा आनंद उत्सव साजरा करण्यात आला 23 नोव्हेंबर लां

  • @SunilDaithankar
    @SunilDaithankar 2 дні тому

    हार्दिक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा आमदार श्री खताळ साहेब.🎉

  • @NewsTown247
    @NewsTown247 5 днів тому +6

    College la shikat astana yanchya cyber cafe madhye khup vela gelo me. Kiti hi vel baslo tri 10 rs chya jast kadhihi ghetle nahi bhaune. Dildar manus ❤👍

  • @rizwanpathan9289
    @rizwanpathan9289 5 днів тому +3

    Hats off Your Thought process sir , admirable 🎉

  • @shivrajnaik8794
    @shivrajnaik8794 5 днів тому +3

    Whaa Congratulations Bhau 😊😊😊

  • @GamingWorld-ws7mb
    @GamingWorld-ws7mb 5 днів тому +5

    Congratulations amol bhau❤🎉🚩🚩

  • @amitgadekar2591
    @amitgadekar2591 5 днів тому +10

    शेतकऱ्यांचा मुलगा आमदार अमोल भाऊ खताळ.. खुप खुप शुभेच्छा 🎉
    किंगमेकर सुजयदादा विखे पाटील ❤❤

  • @kailaspatil6825
    @kailaspatil6825 5 днів тому +11

    Great Amol bhau

  • @akshayvanpatre6327
    @akshayvanpatre6327 5 днів тому +13

    संगमनेर तालुक्यातील जनसामान्यांचा आवाज आमदार अमोल भाऊ खताळ!❤

  • @jalinderkale77
    @jalinderkale77 5 днів тому +9

    एक नंबर बोललात आमदार अमोल भाऊ खताळ साहेब 👌👌🚩

  • @makarand123
    @makarand123 5 днів тому +11

    संगमनेर राजकारणात येणारा काळ आता केवळ अमोल भाऊ खताळ यांचाच..आणि साथ विखे परिवार ची.. शुभेच्छा 🎉

  • @neelambage1807
    @neelambage1807 5 днів тому +5

    भारी माणूस आमदार म्हणून मिळाला संगमनेर ला

  • @dnyaneshwarchaudhari5947
    @dnyaneshwarchaudhari5947 5 днів тому +3

    Great 👍

  • @KnowledgeCity9
    @KnowledgeCity9 5 днів тому +14

    लोकशाही ची ताकत🎉
    मस्ट्वाल लोकांना जागा दाखवली

  • @krushnathorave1329
    @krushnathorave1329 5 днів тому +3

    Amol Dada🔥🚩🚩🚩

  • @avinashpadekar2406
    @avinashpadekar2406 5 днів тому +3

    Great work 👍

  • @punjadere729
    @punjadere729 5 днів тому +6

    धन्यवाद अमोल भाऊ खताळ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sandiprahane2735
    @sandiprahane2735 5 днів тому +10

    अमोल भाऊ एकच नंबर

  • @akshayrakshe9476
    @akshayrakshe9476 5 днів тому +3

    परिवर्तन ये संगमनेर खरंच आणि आम्हाला माहिती आहे की तुम्ही संगमनेर चा विकास तुम्ही पाच वर्षात तुम्ही कराल अशी आशा बाळगतो 👏✨

  • @babukhatal4819
    @babukhatal4819 5 днів тому +6

    Ekach no bhau

  • @PatuDeshmukh-b8m
    @PatuDeshmukh-b8m 5 днів тому +9

    Congratulations amol dada

  • @krushidhanagroservices6038
    @krushidhanagroservices6038 5 днів тому +9

    Jay shree Ram amol dada सलाम तुम्हाला

  • @AshokZite-t9c
    @AshokZite-t9c 5 днів тому +5

    एक नंबर अमोल दादा ❤❤❤

  • @vish5718
    @vish5718 5 днів тому +4

    सर्वप्रथम संगमनेर जनतेच अभिनंदन,, बदल केला खूप मोठी गोष्ट

  • @surajghane5065
    @surajghane5065 5 днів тому +18

    टायगर अभी जिंदा है

  • @kunaldagade2327
    @kunaldagade2327 3 дні тому

    हार्दिक अभिनंदन

  • @akshaytalikhede4545
    @akshaytalikhede4545 5 днів тому +3

    Maanl amol dada tula ... shodhu shodhu interview bghtoy amhi ❣️❣️ giant killer 💯

  • @sskharde
    @sskharde 5 днів тому +3

    Congratulation Amolji

  • @satishambavane8211
    @satishambavane8211 5 днів тому +3

    सर्व काम होणार राम कृष्ण हरी

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 5 днів тому +8

    अमोलभाऊ,
    सलाम

  • @dattatraydighe12411
    @dattatraydighe12411 5 днів тому +3

    खूप चांगला व्यक्तिमत्व आमदार अमोल भाऊ खताळ ✌️

  • @rahulkhule2071
    @rahulkhule2071 5 днів тому +10

    1 number amol bhau

  • @dilipudmale5422
    @dilipudmale5422 5 днів тому +21

    व्वा एकदम झकास मुलाखत ! दूरदर्शी नेता !

  • @rustumsawale8032
    @rustumsawale8032 5 днів тому +5

    अमोल भाऊ शांत संयमी कुशल संघटक आहे🏹🚩

  • @chandrakaladumbare482
    @chandrakaladumbare482 5 днів тому +3

    Congratulations👌👌👌

  • @spatil9801
    @spatil9801 5 днів тому +1

    Real democracy 💪❤great amol khatal 🌹👍

  • @datta_handwriting
    @datta_handwriting 5 днів тому +21

    अशे आमदार निवडून गेले तरच maharshtra cha विकास होईल.... नाहीतर बसा घराणेशाही पोसत 😂😂😂😂😂

  • @kvkdhulerohitkadu6879
    @kvkdhulerohitkadu6879 5 днів тому +7

    सन्माननीय अमोलजी खताळ साहेब यांना एतीहासिक ❤ विजयाच्या कोटी कोटी शुभेच्छा... 🎉❤

  • @CS-me3gx
    @CS-me3gx 5 днів тому +7

    Congratulations 💐💐💐 Saheb

  • @sagarfun4me
    @sagarfun4me 5 днів тому +2

    अमोल हार्दिक अभिनंदन...

  • @amoldeshmukh2383
    @amoldeshmukh2383 5 днів тому +4

    अमोल भाऊ... आमची आशा... आमचा विश्वास

  • @renukagunjal5258
    @renukagunjal5258 5 днів тому +2

    Congratulations sir

  • @nitindpatil8430
    @nitindpatil8430 5 днів тому +8

    Congratulations

  • @vikasdongare4356
    @vikasdongare4356 5 днів тому +11

    आमदार अमोल भाऊ.... ❤

  • @sudarshangade2051
    @sudarshangade2051 5 днів тому +6

    मी संगमनेर चा मी मत दिल अमोल खताळ यांना जय श्री राम BJP Sena 👑🔥

  • @vitthalmusmade6053
    @vitthalmusmade6053 5 днів тому +3

    ❤❤❤ भावी मंत्री अमोल खताळ साहेबच फिक्स ❤❤❤

  • @AmbadasDoke-k8g
    @AmbadasDoke-k8g 5 днів тому +2

    खुप छान 🙏दादा

  • @rahullanke694
    @rahullanke694 5 днів тому +7

    अमोल भाऊ खुप छान

  • @sarikagosavi8734
    @sarikagosavi8734 5 днів тому +3

    आम्हाला अभिमान आहे की आम्ही लहानपणी राहत असलेल्या कॉलनी तील मुलगा आज आमदार झाला🎉

  • @ravigadekar2960
    @ravigadekar2960 5 днів тому +6

    Amol dada congratulations 🎊

  • @nileshbarde1049
    @nileshbarde1049 5 днів тому +8

    Amol bhau 🎉🎉🎉🎉

  • @mohinissongs7968
    @mohinissongs7968 5 днів тому +5

    Congratuletion 💐💐💐

  • @sureshdalvi9139
    @sureshdalvi9139 4 дні тому

    धन्यवाद अमोल भाऊ आपण आमदार झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
    भाऊ संगमनेर तालुक्यातील माय बाप गरीब जनता आपल्याकडे एक नवीन अपेक्षा नाही आता बघत आहे. आमच्या गावाला कधी भेट देणार.
    ❤❤❤❤❤❤❤

  • @maheshgulve332
    @maheshgulve332 5 днів тому +10

    आदरणीय आमदार अमोल भाऊ ❤

  • @dr.abhideshmukh6918
    @dr.abhideshmukh6918 5 днів тому +8

    हा सत्याचा विजय आहे

  • @kavitakarad4236
    @kavitakarad4236 5 днів тому +5

    Khup khup shubhecha amol bhau tumhala🎉🎉

  • @nanadighe7332
    @nanadighe7332 5 днів тому +6

    चाय वाला देश चालू शकतो
    रिक्षावाला महाराष्ट्र चालू शकतो
    आणि
    सायबर कॅफे वाला संगमनेर तालुका चालू शकतो

  • @ArunRaut-q8i
    @ArunRaut-q8i 5 днів тому +2

    हार्दिक अभिनंदन अमोल दादा खताळ शुभेच्छुक अहिल्यानगर

  • @amolzite2781
    @amolzite2781 5 днів тому +4

    Good Saheb ❤

  • @prashantkadlag-m5i
    @prashantkadlag-m5i 5 днів тому +4

    ❤❤

  • @SanjaykokareSK
    @SanjaykokareSK 5 днів тому +2

    आमदार साहेब ✌️🚨

  • @sarjeraoteke9785
    @sarjeraoteke9785 5 днів тому +2

    सर्वसामान्यांचं आणि शेतकऱ्यांचे नेतृत्व..

  • @sunilkashid2115
    @sunilkashid2115 5 днів тому +4

    🚩🚩🚩🚩🚩🚩अमोल भाऊ एकच नंबर 🚩🚩🚩🚩🚩

  • @vivekchikankar9310
    @vivekchikankar9310 4 дні тому

    शांत स्वभाव 🙏

  • @Universal9-t9g
    @Universal9-t9g 2 дні тому +1

    थोरात पडले जोरात
    आले जोमात गेले कोमात
    विखे पाटील लई भारी
    थोरात ला बसवले त्याचे घरी
    जनतेने केले थोरात चे वाटोळं
    संगमनेर का बादशाह अमोल खताळ 😅

  • @unknownboyk6262
    @unknownboyk6262 5 днів тому +1

    अमोल दादा जो विचार करून तुम्हाला निवडून दिलंय त्यावर तुम्ही ठामपणे उभे राहाल हीच आमची इच्छा आहे ❤ जय श्रीराम 🚩

  • @surajtakale371
    @surajtakale371 5 днів тому +4

    OBC एकतेचा विजय असो 🔥

    • @nitinkapane9384
      @nitinkapane9384 5 днів тому +2

      कोणत्या सामाज्याचे आहेत अमोल दादा

  • @rajendraugaleofficial
    @rajendraugaleofficial 5 днів тому +7

    मि० पहले
    साहेबचा पराभव हा कार्यकारत्यामुळे नाही झाला भाऊ साहेबचा पराभव हा सहेबा मुळे च झाला आहे...... तुम्ही म्हणशल तो कसा तो लोक सांगता तसा....1. आ हो साहेबचा संस्था मध्ये 15 वर्ष लागता पर्मनंट होईल
    2. अहो साहेबचा संस्थे मध्ये पगार वाढ होते 0.35 पैशाने
    3. अहो साहेबच हिंदत्वाला कधी सपोर्ट नाही करत
    4. अहो साहेब ने निळवंडे धरनावर 40 वर्ष राजकारण केले.
    5. अहो साहेबाने हॉस्पिटलं संगमनेर ला करायचे तर ते घोटीला केले. ते साठी लोकांन लोणीला जावं लागत . अशे च खूप सारे मुद्धे आहे ते मुळे साहेब आज पराभूत झाले.... नाही तर साहेबाना पडणे कधी सोपा पण नाही ....हा विजय आहे हिंदूंचा हा विजय आहे भगवेचा .... हा विजय आहे... सर्व
    सामान्य चा

    • @G4u-c4u
      @G4u-c4u 5 днів тому +1

      3 नंबर चा मुद्दा अगदी बरोबर आहे
      संगमनेर मध्ये (शांतताप्रिय) लोकांनी अतिक्रमण करून दहशत निर्माण केली होती
      याच साहेबाच्या जोरावर
      बरं झालं एकदाच

  • @siddheshkshirsagar6485
    @siddheshkshirsagar6485 5 днів тому +3

    खुप खुप शुभेच्छा

  • @cocmasterchangdevsonnar2149
    @cocmasterchangdevsonnar2149 5 днів тому +6

    Amol bhau khatal 🎉🎉🎉❤❤❤