सावर्डे येथील शक्तीतुरा स्पर्धेत गुहागरमधील शाहीर विनेश तांबे यांचा संच ठरला प्रथम क्रमांकाचा मानकरी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2024
  • सावर्डे येथे श्री सार्वजनिक गणेश मंडळाने आयोजित केलेल्या गौरी गणपती नाचाच्या स्पर्धेमध्ये एकूण सात संघाने सहभाग घेतला होता. त्यामध्ये श्री सोनगाई नृत्यकला पथक काळसूर कौंढर गुहागर तुरेवाले शाहीर विनेश तांबे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
    उत्कृष्ट गायनाचा मानकरी सुद्धा शाहिर विनेश तांबे ठरला.
    व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व सबस्क्राईब करा

КОМЕНТАРІ • 7

  • @umeshkule3083
    @umeshkule3083 2 роки тому +2

    शाहीर विनेश तांबे यांचे खूप खूप अभिनंदन 💐💐🥳🥳

  • @hellosandesh6313
    @hellosandesh6313 2 роки тому +2

    शाहीर विनेश तांबे यांच्या शाहिरीला आणि गायनाला मानाचा मुजरा

  • @priyankakale6312
    @priyankakale6312 2 роки тому +1

    विणेशजी आपले हार्दिक अभिनंदन💐💐💐💐

  • @subhashrtp4309
    @subhashrtp4309 2 роки тому +1

    Congratulations Vinesh Ji

  • @kokanimityamv2974
    @kokanimityamv2974 2 роки тому +1

    शाहीर विनेश तांबे बुवा ( दादा ) ,तसेच त्यांच्या संपूर्ण टीम च मनःपूर्वक अभिनंदन.. 🥳( गुहागर किंग )🤗

  • @shaileshpadyal515
    @shaileshpadyal515 Рік тому +1

    Subhash buva congratulations 🎉🎉

  • @shaileshpadyal515
    @shaileshpadyal515 Рік тому +1

    Vinesh buva no 1