Nitesh Rane On Raj Thackeray | 'सर्व सूचना हिंदू समाजालाच का?'; ठाकरेंच्या वक्तव्यावरून राणेंचा सवाल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • #niteshrane #rajthackeraylive #mns #hindusamaj #rituals #zee24taas
    Nitesh Rane On Raj Thackeray | 'सर्व सूचना हिंदू समाजालाच का?'; ठाकरेंच्या वक्तव्यावरून राणेंचा सवाल
    अंत्यसंस्कार पद्धतीवरील राज ठाकरे यांच्या विधानावरून नितेश राणेंनी सवाल उपस्थित केलाय...सगळ्या सूचना हिंदू समाजालाच का? ...बकरी ईदला बकरी कापू नका अशी सूचना का केली जात नाही?...हिंदू समाजातील परंपराना कोणी ही हात लावू नये असं नितेश राणेंनी म्हटलंय...हिंदू धर्मात अंतिम संस्कार करण्यासाठी लाकडं जाळली जातात... हिंदू धर्मातील ही परंपरा बदलण्याची गरज आहे, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलं होतं...यावरून नितेश राणेंनी सवाल उपस्थित केलेयत...
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

КОМЕНТАРІ • 974

  • @AkshayGaikwad-d9d
    @AkshayGaikwad-d9d Місяць тому +101

    कोणत्याही कारणाने हिंदू मुस्लिम करायचं आणि राजकारण करायचं

  • @ganeshkhune8554
    @ganeshkhune8554 Місяць тому +121

    नितेश राणे साहेबांनी पहिले मटन खाण्याचा बंद कराव

  • @jokermask9878
    @jokermask9878 Місяць тому +386

    नेपाळी हृदय सम्राट टिल्लू 😊😊😊

    • @maclimp
      @maclimp Місяць тому +6

      😂😂😂😂

    • @savagecineverse
      @savagecineverse Місяць тому +2

      😂😂😂😂😂

    • @Hidden-j1d
      @Hidden-j1d Місяць тому +6

      . . Tillu nepli cha hotel la kai milta te sang ..kombdi pn kapu nko.mng

    • @alijanpathan4000
      @alijanpathan4000 Місяць тому +2

      Bayanchya aawajat bolnara Nepali popat😂

    • @AdnanHalde-rl2lc
      @AdnanHalde-rl2lc Місяць тому

      😂😂

  • @hindustani5093
    @hindustani5093 Місяць тому +295

    तुम्ही दोघांनी एकत्र बसून ठरवा , काय करायच

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 Місяць тому +154

    कोंबडी कापतात त्याच काय 😂

  • @VIKASMADHAVI
    @VIKASMADHAVI Місяць тому +339

    😂😂 बकरी पण झाडे खाते म्हणून तिला कापली जाते.

    • @Dost9921
      @Dost9921 Місяць тому +3

      😂

    • @hinduraosurve1446
      @hinduraosurve1446 Місяць тому

      😂😂

    • @maharashtradesha1360
      @maharashtradesha1360 Місяць тому

      @@VIKASMADHAVI आणि तुमच्यासारखे बकरी, कोंबड्या खातात म्हणून....

    • @umeshpawar6246
      @umeshpawar6246 Місяць тому +1

      Ary bhava waa waa😂😂😂

    • @paravejhujare8270
      @paravejhujare8270 Місяць тому +11

      ​@user-yo4lm5iq6o kaha se late ho itna dimag 😂

  • @MadhavGojegave
    @MadhavGojegave Місяць тому +322

    तुम्ही दोघेच लई शहाणे आहोत.😅

    • @Prabhakar-kk4hb
      @Prabhakar-kk4hb Місяць тому +5

      बरोबर भाऊ

    • @pratiklatane96
      @pratiklatane96 Місяць тому

      Tu येडझवा

    • @Rameshshigwan1234
      @Rameshshigwan1234 Місяць тому

      तू अति शहाणा आहेस

    • @rupeshborle3319
      @rupeshborle3319 Місяць тому +13

      यांनी फक्त हिंदू मुस्लिम करून पूर्ण महाराष्ट्राची वाट लावली....

    • @SHT672
      @SHT672 Місяць тому +2

      ​@@rupeshborle3319 बरोबर पण तुष्टीकरण जे होते त्या आपल मत नसेल

  • @maheshnavale3017
    @maheshnavale3017 Місяць тому +319

    खर आहे राज ठाकरे बरोबर बोलले बेडकाला फक्त हिंदू मुसलमान करायचे

    • @rajendraghag3038
      @rajendraghag3038 Місяць тому +19

      Are dukrya tu hi hindu dhrama sodla vatte😂😂😂😂

    • @manishshelar6552
      @manishshelar6552 Місяць тому +7

      Lakdacha farnichar band kara, lokhandi banava , Hindu soft target haye

    • @superstars427
      @superstars427 Місяць тому +2

      Tu sqglyanna sangun thev gelyavar tavyavar oetvayla sang

    • @Preity-vdos
      @Preity-vdos Місяць тому +4

      Mag manus gadanya sathi tari कशाला जमीन पाहिजे, तिथे पण सरकारी शाळा काढा का

    • @ashishkanojia152
      @ashishkanojia152 Місяць тому

      Surname change kr tu landya

  • @milindsonawane7436
    @milindsonawane7436 Місяць тому +45

    हिंदू मुसलमान करत तो अखेर... बोललाच...😂

    • @soorajragji1655
      @soorajragji1655 Місяць тому

      फ्रांस मधे हिंदू आहे का, तीथ पण मुस्लिम दंगे करत आहे बग सर्च करून ❤ डे

  • @ashcacham2952
    @ashcacham2952 Місяць тому +14

    मी साहेबांचा समर्थक होतो पण मला ही बाब पटली नाही...मोठ्या मोठ्या इमारती, मेट्रो शेड, अजून भरपूर गोष्टीसाठी झाडं तोडली जातात त्याच काय? फक्त धर्मात बदल करून चालणार काय?
    आंबेडकरांनी केलं तस तुमचं होऊ नये म्हणजे झालं..

  • @vijay_madane03
    @vijay_madane03 Місяць тому +238

    रानेंच शेपूट वाकडं ते वाकडच राहणार.

  • @ashokwagh2958
    @ashokwagh2958 Місяць тому +128

    मी उद्धव साहेब चा शिवसैनिक आहे परंतु मला राज ठाकरे चं हे विधान आवडल ki बदल हवा आहे

    • @vishwajeetsadekar4798
      @vishwajeetsadekar4798 Місяць тому +7

      मित्रा आपण प्रत्येकाला संधी दिले पाहिजे एकाला नाही. नाही तर ते गृहीत धरतात आपल्याला

    • @universalboss9216
      @universalboss9216 Місяць тому +2

      तू प्युअर खाज ठाकरेचा माणूस आहे 😂

    • @djmaxtours
      @djmaxtours Місяць тому

      ​@@universalboss9216tu konala support karto?

    • @rj6169
      @rj6169 Місяць тому

      मग पुर तू आणि नायतर कबर बांध.. आम्हाला नक शिकवू

  • @Maharahstra
    @Maharahstra Місяць тому +158

    सलग १८ वर्षे स्वबळावर निवडणूका लढणारा
    महाराष्ट्राचा एकमेव शेवटचा पर्याय
    राज ठाकरे🚩
    आता एक संधी फक्त नवनिर्माणालाच*-.

    • @universalboss9216
      @universalboss9216 Місяць тому +13

      बिनशर्ट पाठिंबा 😅 😂

    • @jaan10enterprises70
      @jaan10enterprises70 Місяць тому +3

      राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚂🚂🚂

    • @jaan10enterprises70
      @jaan10enterprises70 Місяць тому

      @@universalboss9216 तुझ्या घरचे तर सर्व नागडे झाल्यात...😂😂😂
      म्हणून इतरांना नावं ठेवू नकोस... लायकीत राहा नाहीतर लायकी काढण्यात येईल.. मग त्याला जबाबदार सर्वस्वी तुच असशील. मग कोणाचा कसला पाठींबा ते समजेल तुला...

    • @akshaykanade1986
      @akshaykanade1986 Місяць тому +4

      Aamcha binshart patimba ahe...tu nagada houn patimbha de

    • @sanketmasaye9107
      @sanketmasaye9107 Місяць тому +4

      ह्याचा बापासाठी सभा झाली म्हणून निवडून आला कोकणात साहेबांनची...आठवण करून देयला सांग साहेबांना

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 Місяць тому +50

    राज साहेब तुम्हीच नारायण राणे यांच्या प्रचाराला गेला होता ना आणि आता त्याचाच मुलगा तुमच्या विरोधात बोलतोय.

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Місяць тому +32

    स्वतःपासून सुरुवात करावी🎉

  • @Amitkumar5454am
    @Amitkumar5454am Місяць тому +111

    राणे साठी लाकडाचा बंदोबस्त केलाय.... कधी जातोय???? 😂😂😂😂😂

  • @amarkapse9988
    @amarkapse9988 Місяць тому +18

    राणे, नेहमीच हिंदू मुस्लिम करुन दोन्ही समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.... राजसाहेबांचे विचार हे प्रगत भारताच्या वाटचालीचे आहेत हे राणेंनी लक्षात घ्यायला पाहिजे..... ग्लोबल वॉर्मिग चा राणेंनी अभ्यास करायला पाहिजे

  • @MONSTER-ue8nj
    @MONSTER-ue8nj Місяць тому +3

    राज ठाकरे बरोबर आहेत..
    अत्यासंकार पद्धत बदलली पाहिजे

  • @hemantkaturde8709
    @hemantkaturde8709 Місяць тому +26

    साहेब...कशाला हिंदू धर्माची वाट लावता....काय राज साहेब तुमची भूमिका दिवसेंदिवस. सुपारी भाई सारखी झाली आहे😊

  • @pawarrakesh6398
    @pawarrakesh6398 Місяць тому +141

    हा नितेश उंदीर स्वतःला हिंदू समजतो जिकडे सरकार तिकडे पळतो 😂

  • @dnyaneshwarbhadmukhe6120
    @dnyaneshwarbhadmukhe6120 Місяць тому +33

    खरंच खूप चांगली संकल्पना आहे भविष्यात जंगले कमी झाले तरी आपल्यालाच त्यांचे परिणाम भोगावे लागतील

    • @rj6169
      @rj6169 Місяць тому +1

      मग पुर तू आणि नायतर कबर बांध.. आम्हाला नक शिकवू

    • @anuradhakalyankar2377
      @anuradhakalyankar2377 Місяць тому

      कारबन किती वाढलाय आता च नासा ने फोटो पाठवला आहे बघा त्यात काय म्हटलंय

    • @Goldvi109
      @Goldvi109 Місяць тому

      तुला मी भट्टीत जाळावा लागेल

  • @RakeshGurav-hq2ch
    @RakeshGurav-hq2ch Місяць тому +72

    जगात झाडत नसतील ते हिंदु सन काय करायचं नितेश राणे साहेब

  • @amitshinde8263
    @amitshinde8263 Місяць тому +7

    एक नेपाळी कार्टून दुसरे नीश्काळजी खाज कार्टून काही काम नाहीये 😂
    *सर्व सामान्य मुलांना नोकऱ्या कशा मिळतील किंवा त्यांना रोजगlर कसे मिळतील यावर या महान प्रभू लोकांनी बोलले पाहिजे

  • @mahadevubhare2535
    @mahadevubhare2535 Місяць тому +53

    राणे साहेब बोलायच म्हणून बोलू नका

  • @DarshanKhedgaonkar
    @DarshanKhedgaonkar Місяць тому +24

    राज साहेबांनी व्यक्त केलेली चिंता एकदम योग्य आहे . अंत्यसंस्कारासाठी लाकडे वापरण्यावर लवकरात लवकर बंदी आणणे गरजेचे आहे .

  • @suhasmachindra576
    @suhasmachindra576 Місяць тому +6

    ईतके दिवस कुठे होते आता पर्यंत काय केल आपण किती दिवस झाले राजकारणात आहात

  • @RakeshGurav-hq2ch
    @RakeshGurav-hq2ch Місяць тому +62

    अगोदर झाड नंतर हिंदू समाज

  • @DPP5899
    @DPP5899 Місяць тому +121

    तूझ्या बाबाला पाठिंबा दिला होता लक्षात आहे ना मग जाऊन प्रत्यक्ष विचार की

    • @viram.shende
      @viram.shende Місяць тому

      😂😂😢😅😅Lund anii Chth😢😢😂😂😅 Chutney

  • @shetibapavale2755
    @shetibapavale2755 Місяць тому +7

    बिल्डर माफिया ने संपूर्ण जंगल साफ केलं त्याचं काय

  • @mukhtarshaikh5703
    @mukhtarshaikh5703 Місяць тому +11

    झाडे जगवा कत्तल करू नये शेळी पालन हा व्यवसाय आहे तो वाढत जातो कमी होत नाही एकदा का झाडे कमी झाले तर सर्व नुकसान होईल प्राणी पक्षी कुठे जाणारा राज ठाकरे साहेब ने बरोबर बोलले

    • @RohitZipare-b9p
      @RohitZipare-b9p Місяць тому

      Ky logic ahe😂😂😂 lage raho dusrya dhrmala badlvnar pn aplya dhramat chuka astil tr palvata kadatat😂😂,raj thakre ni correct bolet thod tumhi pn soda kattarta wa adjust nature nusar india madhe khup ahet vegitable ani tempretur hi khup ast tr veg khayla chalu kara to koni aso hindu va muslim

  • @pauldcunha521
    @pauldcunha521 Місяць тому +4

    मीडिया पण नको ते उध्योग करते. राणे कोण आहे??? कशाला त्याला विचारता !!!

  • @chandrakantsonkamble8824
    @chandrakantsonkamble8824 Місяць тому +3

    फक्त हिंदू-मुस्लिम आणि एवढेच म्हणून तुम्हाला राजकारण करायचे आहे आणि राज ठाकरे साहेब जे काय चालते ते तुमच्या मनाने जग तुम्ही सांगताय म्हणजे काय दंडक सेवा मी सांगेन तसंच वागायचं

  • @amittambe3486
    @amittambe3486 Місяць тому +29

    *इलेक्ट्रिक दहन ही पद्धत अत्यंत चांगली आणि योग्य आहे..!!*

  • @mahendrashende2840
    @mahendrashende2840 Місяць тому

    राज ठाकरे,हे साधू - संत नाहीत,त्यांना अधिकार नाही,हिंदू धर्मातील शास्त्र बदलण्याचा! आपली योग्यता आणि अधिकार पाहून बोलावं...पेग वाल हिंदुत्व आम्हाला मान्य नाही I suport nitesh rane..❤

  • @yuvrajlad8636
    @yuvrajlad8636 Місяць тому +5

    आहो....अता कुठं भगवी शाल घेऊन हिंदुसंम्राट होनार होते....

  • @Ashokgaikwad100
    @Ashokgaikwad100 5 днів тому

    हिंदू धर्म तरी आहे का?
    तो ज्याला जमेल तसाच वापरतो...
    त्याला नियम नाही, ग्रंथ नाही, शिकवन नाही... योग्य गुरु नाही 😮
    हा समाज जगातील सर्वात मोठा निराधार आहे

  • @virajkadu2096
    @virajkadu2096 Місяць тому +70

    जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते तुमचे होतील का😡😠

    • @kiranrathod5491
      @kiranrathod5491 Місяць тому +3

      विचार वारसा असतो. त्याचा स्वतः मुलाकडे नाही, काँग्रेस बरोबर गेला 😂

    • @virajkadu2096
      @virajkadu2096 Місяць тому

      @@kiranrathod5491 स्वार्थी मीत्रापेक्षा दिलदार शत्रू बरा ही म्हण माहीत असेलच काँग्रेस च्या काळात पण शिव सेना संपवण्याचे ठरले होते पण त्यांनी ते नाही केले पण त्या मित्र असलेल्या भाजप ने कपटी कारस्थान करून पक्ष आणि चिन्ह फोडले

    • @sarveshbhosale4450
      @sarveshbhosale4450 Місяць тому

      Te tumhi tharavnaare kon 😂😂😂 tu ani tujha baap doghe pan chor ​@@kiranrathod5491

    • @ash_8525
      @ash_8525 Місяць тому

      @@virajkadu2096 राज साहेबांचे आणी बाळासाहेबांचे विचार सारखे आहेत हिंदुत्वा साठी राज साहेबांनी शिवसेना सोडली कारण शिवसेनेची कॉंग्रेस ही उद्धव चा हातून होणार होती (कारण काही वेला नंतर शिवसेना ही बाळासाहेबांचा विचारावर कमी आणी उद्धवचा विचारांवर जास्त चालत होती) आणी राज साहेब शिवसेने मध्ये असतांना हे होन थांबल नसत कारण पक्षप्रमुख उद्धव आहे .... त्यामुळे त्यांनी शिवसेना सोडली .....बाळासाहेब तेव्हा पण त्यांचा मनात आहेत आणी आज ही ... बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारा ठाकरे घराण्यात फक्त एकच व्यक्ती शिल्लक राहिलाय ते म्हणजे राज साहेब ठाकरे ( जय मनसे जय महाराष्ट्र ❤️‍🩹 )

    • @ramkumbhar1493
      @ramkumbhar1493 Місяць тому +1

      राज ठाकरे यांच्या माझं नेते आहेत परंतू सल्ला आवडलं नाही

  • @shrikantkharat4865
    @shrikantkharat4865 Місяць тому

    राज ठाकरे यांची भूमिका बरोबर आहे

  • @Pm-wq1sd
    @Pm-wq1sd Місяць тому +47

    सुपारी पेंटर व नेपाळी टिल्लू बेडूक

    • @vishwajeetsadekar4798
      @vishwajeetsadekar4798 Місяць тому +1

      Ani tuza kaay. Naav thevna sopa astat Mitra. Mala khara sang tuzya kade Raj sahebani supari magitlai kaay. हे कलयुग आहे खऱ्याला खोटं करतात म्हणुन खोटी माणसं आज पुढे आहे. देश आहे म्हणुन आपण आहे. आणि झाडं आहे म्हणुन आपला श्र्वास आहे

    • @Pm-wq1sd
      @Pm-wq1sd Місяць тому +1

      @@vishwajeetsadekar4798 तू कोण रे? टांग मत लडा बीच मे.

    • @Pm-wq1sd
      @Pm-wq1sd Місяць тому

      @@vishwajeetsadekar4798 लोकशाही मध्ये आम्हाला टिका करण्याचा अधिकार आहे

    • @RaghuttamDhuri
      @RaghuttamDhuri Місяць тому +1

      सुपारी तुझ्या आईची बायकोची बहिणीची दे राशन मिळणार

    • @djmaxtours
      @djmaxtours Місяць тому

      ​@@Pm-wq1sdmg amhala pan tu jhatu vatos..😂😂😂

  • @santoshvanalkar7351
    @santoshvanalkar7351 Місяць тому +5

    आति शाहाणा राज

  • @rajnikantudawant309
    @rajnikantudawant309 Місяць тому +8

    मासन वाटे वाढवण्यापेक्षा नोकरी व्यवसाय वाढवा देशाची आर्थिक स्थिती मजबूत होईल ते सोडून उगाच काही करतात.

  • @121vaibhav
    @121vaibhav Місяць тому +10

    राजसाहेब योग्यच बोललेत... 🔥🚩

  • @ShakirKhan-fb5vc
    @ShakirKhan-fb5vc Місяць тому +1

    खर आहे राज ठाकरे बरोबर बोलले बेडकाला फक्त हिंदू मुसलमान करायचे पढले आहे

  • @vishwasparab6645
    @vishwasparab6645 Місяць тому +4

    हे दोन्हींवर देशाचे भवितव्य हे नाहीत तर देश नाही

  • @chandrakantsonkamble8824
    @chandrakantsonkamble8824 Місяць тому +4

    नितेश राणे साहेब बकरी ईदला बकरी कापला नाही तर काय कापायला पाहिजे बकरी बकरी काय वळू बकऱ्याला काय सोडायचे वाऱ्यावर बकरी पाळणारे काय

  • @akashpalsande-nk5wx
    @akashpalsande-nk5wx Місяць тому +39

    तुम्ही दोघंही बेरोजगार आहात.

    • @AnantaAinakar
      @AnantaAinakar Місяць тому +6

      खरे बेरोजगार आपण आहोत ते अब्जाधीश आहेत दादा हसण्यासरखी कमेंट नका करू

    • @Ssp2378
      @Ssp2378 Місяць тому +1

      Absolutely Right

    • @swami_smartha
      @swami_smartha Місяць тому +1

      आकाश बरोबर दोघेही ई डी ग्रस्त आहेत 😂😂😂

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 Місяць тому

      तू उबाठा चा दिसतोय तुज्याकडे खुप काम असेल ना पैसे मोजायचे घोटाळ्याचे 😂😂

    • @Samundar7275
      @Samundar7275 Місяць тому

      आणि तू अंबानी ल टक्कर देतोय yedzav😂

  • @prakashlokam4791
    @prakashlokam4791 Місяць тому +1

    राणे साहेब पहिला निसर्ग बाकी सर्व , निसर्ग आहे म्हणून आपण सर्व ,
    चांगल्या भूमिकेचा आदर करायला शिका , माणसच राहिली नाही तर धर्म काय कामाचा . आणि ते निसर्गावर अवलंबून आहे ,
    राज साहेब नेहमी 100 % बरोबर बोलतात .

  • @prasadrajadhyaksha2887
    @prasadrajadhyaksha2887 Місяць тому +5

    बेकरीसाठी लागणारी लाकडेही काही कमी प्रदूषण करत नाही.

  • @AshwiniSirsath
    @AshwiniSirsath Місяць тому

    नितेश राणे ला मी पहीले मानत नवतो पण आता नितेश राणे साहेब हिंदु धर्मा साठी लढतांना बर वाटते जय श्री राम राणे साहेब

    • @aniljadhav9517
      @aniljadhav9517 Місяць тому

      राणे हिंदुत्ववादी नाहित सत्तावादी आहेत. शिवसेनेत असताना हिंदुत्ववादी शिवसेनेतून बाहेर गेल्यावर सेक्युलर झाले. ब्राह्मणांचे पुतळे फोडू लागले, बाबासाहेब पुरंदरे यांना बाब्या पुरंदरे म्हणू लागले तर सावरकरांना पळपुटे म्हणू लागले. फडणवीस नावाचा माणूस मराठ्यांना आरक्षण देईल का म्हणू लागले. व १२ वर्षे सोनिया सेवेत होते. तेव्हा सोनियांना कोणी बोलले त्यांची जीभ हासडली जाईल अशी धमकी द्यायचे. आता भाजपात आल्यावर परत हिंदुत्ववादी झाले. म्हणजेच सत्तावादी आहेत.उद्या भाजपाने यांना डावलले की हे परत हिंदुत्वाला शिव्या घालतील.

  • @aniketsawant3112
    @aniketsawant3112 Місяць тому +5

    एकदम बरोबर आहे नितेश साहेब. जय श्री राम 🚩🚩

  • @munirshaikh1514
    @munirshaikh1514 Місяць тому

    साहेबांनी पाठिंबा दिला म्हणून बाप खासदार झालाय हे लक्षात ठेवा

  • @rajnikantudawant309
    @rajnikantudawant309 Місяць тому +4

    नोकरी व्यवसाय यावर चर्चा करा सध्या महत्त्वाचं काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे

  • @jayhind6669
    @jayhind6669 Місяць тому +1

    Raj Thackeray saheb ❤

  • @rameshmore3213
    @rameshmore3213 Місяць тому +6

    ईव्हीएम चं जगातलं प्रमाण कीती आहे?

  • @hindustan605
    @hindustan605 Місяць тому +1

    दूरदृष्टी असलेला एकमेव नेता... ⛳️🔥🙏

  • @iamindianroyalpathan666
    @iamindianroyalpathan666 Місяць тому +3

    राज ठाकरे यांच्या या वक्तव्याचा पर्यावरणाच्या दृष्टीने मी पूर्णपणे समर्थन करतो.

  • @DayanandBhosale-oh7ic
    @DayanandBhosale-oh7ic Місяць тому +2

    राज साहेब आपण यांना प्रोत्साहन दिले आहे म्हणून ते आज तुम्हाला पण बोलत आहे

  • @user-je9lo1zs7i
    @user-je9lo1zs7i Місяць тому +13

    राज very good

  • @rjap6787
    @rjap6787 Місяць тому +4

    मग तुमचे स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यासाठी जंगल तोड होती त्याच काय.

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 Місяць тому

    राज साहेब बरोबर बोलतायत. अंत्यविधी विद्युत वाहिनी मध्येच व्हायला पाहिजेत.

  • @ashishwaghmare908
    @ashishwaghmare908 Місяць тому +11

    Pratek goshtit hindu muslim ... rane saheb Zara dusra kahitari bola kadhitari

  • @suyogchandane832
    @suyogchandane832 Місяць тому +1

    सिगारेट मध्ये जो कागद वापरतात तो बनवण्यासाठी हजारो झाडांची कत्तल होते हे विसरलात का?

  • @swapnilkambli9355
    @swapnilkambli9355 Місяць тому +4

    देशात तुमचे सरकार, राज्यात तुम्ही सत्तेत...तुम्ही सुचना काढू शकतात..पण तुम्ही काढणार नाही हे सर्व जनतेला माहिती आहे.का ते पण माहिती आहे? चंद्राबाबू नायडू हे ५ टक्के आरक्षण देणार असे आश्वासन देऊन सत्तेत आलेत.त्यामुळे नितेश राणे साहेब सरकारला उपदेश करा.टिका करत बसू नका जे फडणवीस साहेबांनी बसवले आहे

  • @parag7077
    @parag7077 Місяць тому

    ठाकरेंच्या सेनेचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न गेले 20वर्षापासून चालू आहे, कितीही गेले तरी, बाळासाहेबांचा आशीर्वाद ज्याना आहे तिच खरी शिवसेना🐯🐯🚩🚩👊👊

  • @somnathshinde6188
    @somnathshinde6188 Місяць тому +7

    सर्व राजकीय नेत्याचे घराचे फर्नीचर हॉटेल चेक करा मग समजेल

  • @ravishirsath2751
    @ravishirsath2751 Місяць тому +1

    राज साहेबांचे विचार खूप छान आहेत.

  • @AshokPatil-j2z
    @AshokPatil-j2z Місяць тому +3

    मुस्लिम धर्मा मध्ये सुद्धा
    लाकडी पाट्या वापरतात
    हे विसरून चालणार नाही

  • @rtcommonman
    @rtcommonman Місяць тому +4

    गरज संपली... आता टीका करायला झाले मोकले

  • @SaleshDalvi
    @SaleshDalvi Місяць тому +1

    Rane saheb ekdam barober

  • @ajitmurudkar5105
    @ajitmurudkar5105 Місяць тому +5

    या विषयावर आमचा राजला पाठिंबा आहे. भिकार चोट राणे सारखे लोक कालचक्र मागे फिरवत आहेत.

  • @rameshrane5034
    @rameshrane5034 Місяць тому

    कोकणात सपोर्ट केला ना हा त्याचा परिणाम.. राणेंना मुदाच समजलेला नाही उगच विरोध करायचा

  • @shekharshinde7309
    @shekharshinde7309 Місяць тому +14

    आयुष्यात पहिल्यांदाच योग्य भूमिका घेतलीये,

  • @mahendramane2612
    @mahendramane2612 Місяць тому +8

    राज ठाकरे बरोबर बोलत आहेत. राणे कुटुंबाला फक्त सत्तेचा उपभोग हवा आहे. त्या साठी दिल्लीची हुजरेगिरी करायची. जो पक्ष सत्तेत हे त्यांचे गुलाम. तुम्ही नेते म्हणवत आहात स्वतःला तुम्ही स्वतःशी तरी प्रामाणिक राहायचा प्रयत्न करा.

  • @prakashsalve7868
    @prakashsalve7868 Місяць тому +1

    राजसाहेब खूप छान विचार मांडलेले आहे... सलाम राज साहेब😅

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 Місяць тому +12

    साहेब तुम्ही सर्व राजकीय लोक मेल्यानंतर त्या इलेक्ट्रॉनिक वरच जाळत जाणं आम्हाला सांगू नका

  • @SunilGovind-rx7zy
    @SunilGovind-rx7zy Місяць тому

    आहो राणे साहेब त्या बकरीपेक्षा जंगल, झाडे खुप महत्वाचे आहेत.

  • @jaan10enterprises70
    @jaan10enterprises70 Місяць тому

    एकच साहेब - राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚂🚂🚂👑👑👑

  • @moryatech4
    @moryatech4 Місяць тому +15

    फर्निचर साठी पण जंगल तोड होते.. त्यासाठी काय करायचं राज साहेब

  • @prashantkhaire4444
    @prashantkhaire4444 Місяць тому

    हे दोघ भारी माणसं आहेत....

  • @kadamrohan17
    @kadamrohan17 Місяць тому +3

    कोंकणात होळीला सुकी लाकडे जळतो आणि आम्ही झाडे त्यापेक्षा लावतो तुम्ही झाडं लावायच बघा...आधी

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 Місяць тому +1

    राणे चे बरोबर

  • @sumittayade8757
    @sumittayade8757 Місяць тому +4

    राज ठाकरे, कोंबडी विषयी नाही बोलले ,,तरी पणं टिल्लू ने प्रतिक्रिया दिली😂

  • @BGGORE
    @BGGORE Місяць тому +2

    राज साहेब बरोबर बोलले

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 Місяць тому +18

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे फक्त खोक्या पुरतं काम करणारा माणूस आहे याला काय कळणार

    • @vishwajeetsadekar4798
      @vishwajeetsadekar4798 Місяць тому

      यात काय खोका आला काय बोलले ते नीट ऐक. तू बघायला गेला होतास का तुझ्या कडून खोके मागितले. झाडं आहे तर आपण आहे. बोलायचं म्हणून बोलायचं.

  • @devendrarao4864
    @devendrarao4864 Місяць тому +1

    Raj Thackeray is definitely correct here💯... Environment is everything

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq Місяць тому +7

    निलेश राणे,राज ठाकरे यांनी लाकड जनतेला सोडून कोंबा....जय भवानी

  • @MukhtarAhmed-mh6wk
    @MukhtarAhmed-mh6wk Місяць тому

    दोघानचा उपदेश फक्त लोकानसाठी आहे 🤪😜

  • @datul8770
    @datul8770 Місяць тому +6

    इतरांना संगे ब्र ज्ञान अन् स्वतः कोरडे पाषाण अशी एक म्हण आहे मराठीत....
    योग्य वेळी आठवली

  • @krushnajadhav8954
    @krushnajadhav8954 Місяць тому +1

    राज साहेब तुमच्याकून ही अपेक्षा नव्हती😢🙏 जय श्री राम 🚩

  • @nikhilgharat2494
    @nikhilgharat2494 Місяць тому +5

    ok ठीक आहें पन पहिला दफ़न भूमि क़ब्रिस्तान मदे दफन करने पन बंद करा नाही तर एक दिवस रहायला जागा रहानार नाही

  • @shivratn_mardani_aakhada__11
    @shivratn_mardani_aakhada__11 Місяць тому +1

    Rane shaab❤

  • @shreeproperties6420
    @shreeproperties6420 Місяць тому +3

    raj साहेब आणि नितेश राणे हे खरे hindutwadi ❤️

  • @Aa-od9jy
    @Aa-od9jy Місяць тому +1

    नितेश राणे keep fighting💪

    • @QueenLaiba950
      @QueenLaiba950 Місяць тому

      No no just say Mr Rabbit keep Dreaming 😝

  • @datul8770
    @datul8770 Місяць тому +3

    आता हे ठाकरे पण लागले मार्गी....

  • @BhikajiGhadi-py8zu
    @BhikajiGhadi-py8zu Місяць тому +1

    जंगल तोड हि फक्त मशानात जाळण्यासातीच होते का? मोठे मोठे बिल्डिंग उभ्या करण्यासाठी आज पर्यन्त लाखों झांडांची कत्तल झाली त्याप्रमाणात पुनः वृक्ष लागवड झाली का? ज्या सावली खालून जयचो ती आहे का?

  • @RaviRajput-gu1ss
    @RaviRajput-gu1ss Місяць тому +5

    अगदी बरोबर बोललात निलेश राणे साहेब आपण. 100%

  • @ntr-jq3bi
    @ntr-jq3bi Місяць тому +19

    अरे नित्या तुज्या पप्पा ला निवडून आणण्यात राज् साहेबानी मदत केली तेव्हा कुठे तुझे पप्पा निवडून आले विसरला का , ?

  • @narendaramalwar9912
    @narendaramalwar9912 Місяць тому

    Barobar aahe nitesh rane Dada tumch. jay shree ram jay shivray

  • @AH-jn9vk
    @AH-jn9vk Місяць тому +3

    राज ठाकरेंनी हिंदू विरोधी भूमिका घेऊन नये

  • @sanjayshinde3160
    @sanjayshinde3160 Місяць тому +1

    नितेश राणे बरोबर बोलले आहे