आज लग्नाच्या पत्रिका वाटायला गेलो / आयवला बसवली टिब्बल शीट Pankaj Thakur Bhakti Patil Thakur

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 сер 2024
  • नमस्कार मित्रांनो vlog आवडला तर नक्की like करा share करा आणि subscribe करायला विसरू नका.
    #pankajthakur #bhaktipatil #navrabayko
    Follow us on Instagram :-
    Pankaj Thakur
    / pankaj_thakur_0421
    205/5000
    Bhakti Patil
    ...
    #birthday #birthdaycelebration

КОМЕНТАРІ • 30

  • @bharatinandgaonkar3502
    @bharatinandgaonkar3502 Місяць тому +4

    भक्ती छान आहे सगळ्यांशी प्रेमानं वागते ❤️

  • @artirane963
    @artirane963 Місяць тому +1

    Khar che Guddu khup chan mulgi aahe saglyan borbar mix hote te chi bahin nahi Neeta pun chan aahe👍👌😊

  • @MaianA-vansA-Savulkar
    @MaianA-vansA-Savulkar Місяць тому

    गुलाबाचं पिवळं फुल,
    कोणी म्हणतं गुलाबीच असावं....
    भाद्रपद महिन्यातलं भेंडीचं फुल,
    किती छान दिसतं....
    तुला काय म्हणालो,
    रागावतेस कशाला !....
    मी नेहमीच म्हणतो,
    नको ना रागावू मला....
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
    मला सुद्धा आवडते,
    काळी काळी छत्री....
    तू का आणतोस मला,
    पिवळ्या पिवळ्या फुलांची....
    श्रावण महिना ,
    नेहमीच विसरतोस....
    सांगू का तुला 😗,
    नारळी पौर्णिमा कधी असते ती....
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @gurunathkoli1677
    @gurunathkoli1677 Місяць тому +1

    Nice Video Hay Dada.

  • @sangeetanakhwa4978
    @sangeetanakhwa4978 Місяць тому +5

    ,साडी खूप सुंदर आहे कुठून घेतलीत

  • @SantoshSatvi
    @SantoshSatvi Місяць тому +2

    जय एकविरा

  • @anjalinesouz3224
    @anjalinesouz3224 Місяць тому +2

    Mast hota vlog pan lagna konacha ahe❤

  • @saylipatil9162
    @saylipatil9162 Місяць тому +1

    Saree chi link de bhakti

  • @ahaandharnekar1318
    @ahaandharnekar1318 Місяць тому +1

    Sadichi price ky aani kuthun ghetli

  • @ChaitraliTare
    @ChaitraliTare Місяць тому +1

    Hi very nice family

  • @MaianA-vansA-Savulkar
    @MaianA-vansA-Savulkar Місяць тому +2

    अहो, मला अशाच हव्या ....
    आणी, तेथे पन तशाच हव्या ....
    चार दिवस नाही , चार महिने अगोदर ....
    माझ्या नजरेत हव्या ....❤️
    बघ हा एकदाच सांगेन ....
    नाही, एकदाच सांगितलं, परत नाही सांगणार ....
    माझी चॉईस , माझीच आवड ....
    मला आवडतात, त्याच रंगाच्या हव्या .... ❤️
    तुम्ही कशाला रागाने बघता माझ्याकडे ....
    मलाच त्यांच्याजवळ राहायचं आहे ....
    तुम्हालाच सांगते ,
    जा ....
    काहीतरी बोला ना ! ❤️

    • @MaianA-vansA-Savulkar
      @MaianA-vansA-Savulkar Місяць тому

      हॉलमधील लाद्या आणी किचनमधील भिंतीवरच्या लाद्या . ( टाईल्स ).

      पम्या आयसाच हाय.
      मार्बल कलरची साडी . ( हॉलमधील मार्बलच्या लाद्या.)
      आणी किचनसमोरील निळ्या फुलांच्या लाद्या.

  • @MansiDurge
    @MansiDurge Місяць тому +2

    Tai sadi chan aahe kuthun ghetli price kiti😊

  • @PranavPatil-db2gv
    @PranavPatil-db2gv Місяць тому

    Tai

  • @shubhangisawant5797
    @shubhangisawant5797 Місяць тому +2

    Lagan koncha ahi

  • @poonambailkar
    @poonambailkar Місяць тому +11

    भक्तीताई कोणाचं लग्न आहे

  • @rajeshchitalkar1093
    @rajeshchitalkar1093 Місяць тому +2

    पावसाळ्यात लग्न भक्ती तुझ्या दिराच ना मागे मुलगी बघायला गेलेलात

  • @Mansi-lobhi
    @Mansi-lobhi Місяць тому +1

    Date ky ahi

  • @dakshmhatre9661
    @dakshmhatre9661 Місяць тому +1

    Bhai kon cha aahe

  • @user-zq7nn3eg1z
    @user-zq7nn3eg1z Місяць тому

    माझी pan ahe अशी साडी

  • @bhaktikhambe159
    @bhaktikhambe159 Місяць тому

    Subscribe na amantran nhi ka denr...direct lagn cha vlog 😮

  • @MaianA-vansA-Savulkar
    @MaianA-vansA-Savulkar Місяць тому +1

    तू कशीही असो,
    तू कशीही दिसो....
    मनात माझ्या भरली तू ,
    दोनचार गजरे सोबत लांब वेणी असो....
    ❤ मला अशी म्हणालास,
    मला तशी म्हणालास .....
    दोनचार गजरे तूझ्याचसाठी घालते मी,
    तरीही मला तशीच म्हणालास.....
    शोधते शोधते नजर माझी,
    कोणाला कोणाला, हे तरी माहीत आहे का तुला?
    मेकअप केल्यानंतर दोन मिनीटात काय होते,
    हे काय _________ , कोण शिकवील तुला ? ❤

  • @arjundinkar8487
    @arjundinkar8487 Місяць тому +1

    1st comment ❤

  • @PranavPatil-db2gv
    @PranavPatil-db2gv Місяць тому

    Hi

  • @adwaitchavarkar
    @adwaitchavarkar Місяць тому

    Dada Dr Kadun ek injection ghe weakness kami hoil

  • @jyotiredekar5173
    @jyotiredekar5173 Місяць тому

    Hii

  • @srushtipatil5792
    @srushtipatil5792 Місяць тому

    Tumchi aai baba kuthe rhatat tumhi 1 ktr ka nahi rhat

  • @sujatashinde9483
    @sujatashinde9483 Місяць тому

    Konach lagn aahe bhakti Tai

  • @jayshreemenjoge2428
    @jayshreemenjoge2428 Місяць тому

    Hi