जेव्हा प्रेमातली व्यक्ती तुम्हाला अशाप्रकारे एकटं सोडून जाते तेव्हा..| Vishnu Vajarde
Вставка
- Опубліковано 1 жов 2024
- माझी वेळ घेण्यासाठी 80100 93939 या माझ्या ऑफिसच्या नंबर वरती व्हाट्सएप करा...
रिलेशनशिप प्रोब्लेम्स, फॅमिली प्रॉब्लेम्स यामध्ये अडकला आहात..? योग्य निर्णय घेता येत नाहीये...? सगळ्या त्रासातून बाहेर पडायचं आहे..? अहो मग मी आहे ना. आपण थेट कॉलवर बोलून तुमच्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढू शकतो.
(लक्षात ठेवा ही पेड प्रायव्हेट कॉल सर्व्हिस आहे ; यासाठी थोडे पैसे तुम्हाला पेड करावे लागतील)
याशिवाय तुम्हाला माझं काम आवडत असेल आणि या कार्याला सपोर्ट करावयाचा असेल तर 80100 93939 (गुगुल पे / फोन पे) या नंबरवरती तुमचा पाठिंबा दर्शवू शकता.
- विष्णू ----------------------------------------------------------------------------------------
Best way to contact us
Email : mail@VishnuVajarde.com
Like Our Facebook Page:
/ vishnuvajarde
Follow Us on Instagram for Instant Updates:
/ vishnu.vajarde
Follow Us on Twitter:
/ vishnuvajarde
----------------------------------------------------------------------------------------
प्रेम 😍, प्रेमातली स्वप्नं 😘 आणि शेवटी मिळणारा "धोका"... 😥😢
( • प्रेम 😍, प्रेमातली स्व... )
प्रेमाची व्याख्या करताना... First side love, look आणि बरंच काही...💘💓❤️💔💕💖💗💙💚💛💜🖤💝
( • प्रेमाची व्याख्या करता... )
हृदयाला भिडणारी मराठी ब्रेक-अप स्टोरी - आज खूप दिवसांनी तिचा फोन आला...
( • हृदयाला भिडणारी मराठी ... )
प्रेम-बीम साला झूट असतं का...? सगळा टाईमपास असतो का...? प्रेमामध्ये शरीर संबंध काय योग्य काय अयोग्य?
( • प्रेम-बीम साला झूट असत... )
आता ते सारं आठवत राहिलं - ते दोघे दुरावले खरे पण आजही एकमेकांना विसरू शकत नाहीत...
( • आता ते सारं आठवत राहिल... )
----------------------------------------------------------------------------------------
प्रेम, ब्रेक-अप, पॅच-अप, डिप्रेशन, मूव्हऑन, अफेअर, करीयर, कुटुंब, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक प्रॉब्लेम मधून बाहेर पडायला, तुम्हाला आधार द्यायला तुमचा मित्र म्हणून मी तयार आहे. आजच तुमची अपाँटमेंट बुक करण्यासाठी 8010093939 या नंबरवरती WhatsApp करा. माझी टीम तुम्हाला पुढची माहिती देईल (लक्षात ठेवा हि पेड कॉलिंग सिस्टम आहे)
🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Majha prem hota eka mulaver pan achanak majha sobat relationship madhe astana toh dusrya mulila lagnsathi bagayla gela na sangta. Ani 1 week ne break up kela without any reason.
Thanks bro❤
हे प्रेमातंच् नाहीतर चांगल्या मैत्रीतदेखील असं घडतं....
Chaan samjaun sangitle sir...same mjhi pn story ashich ahe...kaaran n sangta sodun geli ti...😒
मैत्रि मध्ये पण असे घडत तेव्हा काय करायचं
Sir maje sang pan Asch jal mala Karen NH sangtha sodun ghyle ti
Nice 👌 👌
🤟💯🤟
Bhau maja navryani pan maja sobat asach kelay pahil pan tyaj afair hot mang ti tyala sodun geli to maja kade parat ala hota mala mahit asun mi tyaji ti chuk maf kela karan ek mulga ahe mala ata 4 varsha cha 3 varsha nantar to ata parat mala sodun gela ani atahi tyaj ahe tyani tya mulich naav tyaja purn hatavar godaval ahe te mi pahil tari to nahich boltoy ani maJi chuk dakhvto sango mi kay karu mala bolto tu premani nahi vagali manun mi sodun gelo sanga mi kay karu 🙏
Sahi kaha hai aapne. Hamare साथ भी ऐसा ही कुछ हुआ है कि वह hame कुछ कारण diya bina ही दूर हो गए.
Pan mul asthli aani sodun gely asel thr
Sir karan d deta gel ani nantr return aal tr tya vakti la maf karav ka...? Karan eka vedio madhe sangital hoot ki.... Maf karun taka tumchya progress sathi.... Mg maf karan yoag ka ayog.....
Sorry pn aj ch tu chukicha watay mala khupda as hot ki samorchyala khup samjun sangaw tri to apli filling samjun ghet nahi nehmi samorcha aplyala gruhit dharto ashyaweles sudha khup lok nsagta nighun jato & ntr tyala apli kimat kalte
सर माझं आणि माझ्या गर्ल फ्रेंड 9 महिन्याच रिलेशन होतं सगळं व्यवस्थित चालू होतं आणि आज तिने मला कॉल करून सांगितले की मला तुझ्या सोबत नाही रहायच तु माझ रिलेशन तुझ्या फ्रेंड सोबत करुन दे मला काही माहीत नाही मी माझ्या फ्रेंड ला कॉल करून सांगितले आणि त्याने पण तिला होकार दिला सर प्लीज हेल्प मी मला काहीच कळत नाहीये त्या दोघांनी माझ्या सोबत अस का केलं पण 😭😭😭😭🙏
माझ्यासोबत पण Seme असंच काहीसं झालं. दिड महिना आमचं relation होत. माझी relative होती. तीने स्वतः propose केले होते. आमचं long distance relationships होती. त्यामुळे ती भेटायला बोलवायची मला पण बाहेर भेटणार म्हणायची. तीला मी म्हणायचो आमच्या घरी ये राहायला. ती नाही म्हणायची. माझं काम ती जिथे राहायला त्याचा आसपास होते. आदल्या दिवशी मी तीला भेटायला येणार आहे असं म्हणालो तर ती म्हणाली की तिच्या आत्याचे घरी लग्नाला यायचं आहे. जाऊ का विचारले मीही म्हणालो जा म्हणून. तीला नेहायाला दाजी आला आहे. मी त्याच्यासोबत जाऊ का असं तीनं विचारलं तर मी म्हणालो जा. तीच्यावर मी विश्वास ठेवला. नंतर कळलं की आत्याचे नातवाच्या लग्ना आहे. आणि लग्नाला महीना बाकी आहे. तीला नेहायला आलेला दाजी म्हणजे आत्याचा मुलगा नाही. तर शेजारच्या घरातला मुलगा होता. आणि तिची वागणूक बदलली आहे असं माझ्या लक्षात आलं मग तीनं मला ब्लॉक केलं
@@nileshdesai9929 आयुष्यात कधीहा relative sobat Prem karo Nako bhava maza nishbha ek mulga ahe ti khup Prem kartha maza var me khup lucky ahe ❤
Nice
👍 खुप छान समजावून सांगितले 🙏
Sem dada mazyasobt hot aahe mala kadhich samjun nahi ghet nehami chukich samjto ha video
बरोबर आहेत दादा 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
मुली आपल्या बाँयफ्रेंडला कोणत्या कारणामुळे Ignore करते याबद्दल व्हिडीओ बनवा
It's really right vishnu sir 👌
खरं प्रेम कसं ओळखावं?अशा प्रेमासाठी कितीवेळ एकत्र राहणं गरजेचं आहे?
Ho sir majhe brobr pn as ch jal mi hi prynt kela bolaycha pn khi frk nhi padla tyla mg mi hi sagl sodun dila vishay aani lgn kel aani ata mi khup khusha ahe majhe husband khup changle ahet aani ek mulga ahe aamhala khup chan chaly
Plz make video on "How to build trust in relationship"
खूप छान सांगितलंत जो आता इग्नोर करू शकते तो पुढे जाऊन कशावरून आपल्याला इग्नोर नाही करणार आणि सगळ्यात imp म्हणजे नवीन नवीन रिलेशशिपमध्ये 2घे पण समजून घेतात एक मेकांच्या चुका चिडचिड सगळच पण काही वर्षांनी हे सगळं कमी होत जात,पण मला अस वाटत की नवीन मिळणार माणूस हा कधी ना कधी जून होणार च आहे त्या मुळे जास्त विचार न करता आयुष्य जगात राहायचं कारण प्रत्येक नवीन गोष्ट ही जुनी होतेच मग ते नात असून दे किंवा वस्तू☺️काही वर्षांनी आपल्याला सोडून गेलेले ते पण दुसरी ल सोडून जाणारच जेव्हा तीच व्यक्ती जुनी होईल so don't worry😀
निघून गेलीय बायको
Sir ,,mazi gf family problem sangun sodun geli, tar kay karayla pahije..
I'm very tens
Right sir.....🥺🥺
You are right
Tila majhyt future disat nohta 😔,she live in US..and I am living in mumbai...and she dont want to come back in india...as well as i am not also matching her status..I know where I am lacking myself....ani achanak ek javal vykti aplyla parka krto...sath sodun deto
👌👌👌👍
Sir maza ayushyat ata ashi situation aahe maza premavarun vishvas udala aahe. Kahich astitav nahiy premach 😑
Right bro same here 😔😔
💯💯👍
Bhau tu kharr cha khup mast motivation karto
खुप सुंदर सर माझ्यासोबत same as Zalay
Thak you dada
Thanks sir.
माझा पण सोबत असच झालं न कारण सांगता निघून गेली ती
Right sir 🙏🙏🙏
खूप छान सांगितलं आहे
Sir pn koni pan mansachya bhavnashi ka khelat
👍👍👍👍👍बरोबर आहेत दादा 👍👍👍👍👍
Khuch bato se anjaan rhna hai hi acha hai q ki sab khuch jaan lena taklif deta hai
दादा खूप भारी तुझे बोलणे ☺️
👌👌
👌👌👌👌
👌
Khar dada
Gel re dada 😭😭
1ch no video
Right sir 💯💯💯
Thank you sir
बरोबर भाऊ
Right
Khar aahe
Must
खुप सुंदर
Nice bhau
Very nice 👍👌
Nice 👌👌
Nice 👍👍
Very True n Accurate.
हो
Dada me pan ahe maza mulgha pan ahe yasathi kay kru
सर माझ्या बाबतीत पन् असच झाल