हलवा फ्राय..😋 | गावाकडच्या पार्ट्या | Halwa Fish Recipe | Village Cooking | Upashi Mitra Mandal
Вставка
- Опубліковано 10 жов 2024
- सुरमई फ्राय रेसीपी : • सुरमई फ्राय..😋 | गावाक...
उपाशी मित्र मंडळ by @YesMaharaja
.
.
Insta I'd @YesMaharaja
पार्टी, पार्टी आणि फक्त पार्टी
गावाकडच्या पार्ट्यांची धमाल..
पार्ट्यांची मज्जा मस्ती धमाल...
.
.
.
#villagecooking
#yesmaharaja
#upashimitramandal
तुमचा पाच जणांची पार्टी छान होते.पिंट्या दादा छान रेसिपी बनवतो. सुप्रेश कॉमेडी आणि एक्स्प्रेशन छान करतो.मज्जा येते.बाकीचे आहेत त्यांना पण सोबत घेऊन 1 पार्टीचा व्हिडिओ करा.
खूप खूप धन्यवाद ❤️❤️
माझा राजापूरची शान रोशन भाऊ व्हिडिओ खूप छान
धन्यवाद ❤️❤️
दादा तुम्ही छान enjoy करता ! मला आवडेल तुम्हा सगळ्यांना भेटायला सुप्रेश दादा comedy जाम भारी करतोस. तुमच्या enjoy मध्ये सहभागी व्हायला आवडेल मला 😇
हो या ना.. 👍
धन्यवाद ❤️
Achari मस्त .mhehnti ahe grup 1no.
Thanks ❤️
Mitar asave tar ase maja masti
❤️❤️
आपला पिंट्या दादाचा कोणी हात नाही पकडू शकत❤
❤️❤️❤️❤️
Ek Masta hotel chalu Kara yes maharaja special
Khup gardi hoil
होय ❤️❤️
तुम्ही गावच्या इतर मुलांना पण घ्या त्यांना सुद्धा घ्या त्यांना पण मजा येईल तुम्ही फक्त 6 जण च असता... सर्व मुलं असतील तर आजून मजा येईल...... बाकी विडिओ चांगल्या असतात keep going. 👍
होय..
घेऊया..
धन्यवाद ❤️❤️
बाकीचे फक्त खाउक आणि भुईक भार होतील. 😂😂😂
एक नंबर मित्रांनो..... अशीच एका पेक्षा एक रेसिपी दाखवत जा... मासाचे कालवण.. अणि तळलेले... मासे... वा.. वा...
हो..
धन्यवाद ❤️❤️
खूप छान मित्रांनो ❤
धन्यवाद ❤️❤️
Tondala pani aal rao.supresh mast comedy karto.tyala khup jevnachi ghai aste,pn mast....dada pudhchya veles zinga rasa banva.......... nice beautiful and lovely 🌹 video.
Thank you so much ❤️❤️
पिंट्यादादा पापलेट आणि सरंगा ह्यांच्या मध्ये खूप फरक आहे. सरंग्यामध्ये आहे ते पापलेट मध्ये नाही. सरंगा हा चवीला छान लागतो आमटी आणि फ्राय. व्हिडिओ छान आहे. मी खूप एन्जॉय करतो तुमचे सर्व व्हिडिओ. ❤
होय..
पण नाव सेम आहेत..
आकार पण...
जात एकच असावी
Pomfret आणि Black Pomfret
खूप खूप धन्यवाद ❤️❤️
Love ❤ You उपाशी मित्र मंडळ
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Supresh khup comedy ani mustikhor ahe 18:22
😂😅❤️
Ani tumhi sarv jan kam karun vel kadhun ha chand jopasata hatts of tumcha sarv team la❤❤❤
Thanks 🤗❤️
Bhava nu hasun😂😂maja ali vidio bagayla ❤ amche 5 pandav tumi
😅😅❤️❤️
धन्यवाद ❤️❤️
Chaan video ahet tumchya mast hasun Masti majja karat enjoy karat asta pudhlya vatchali sathi shubhechha asech video banvat ja ❤
Thanks ❤️❤️
Pintya dada...tuzya hatche jevan ekda chakhayla milude.....ani Upashi Mitra Mandal ashich pragati karat raho...hi devacharani prarthna.....
Yeva... 🤗🤗
खूप खूप धन्यवाद ❤️❤️
Very good 👍😃 सुप्रेश, पिंट्या दादा, एकदम भारी सगळेच छान.
Thanks ❤️❤️
Khavayya Mitra Mandal. Nice
❤️❤️❤️
खूप छान व्हिडिओ 👌👍
धन्यवाद ❤️❤️
मस्तच ❤सुप्रेशची idea आवडली मासो भातात लपवची.पाचपरवतानाक कशे नवर्याच्या भातात अंडी लपवतत
होय 😅
Thanks ❤️❤️
Bhari🎉
Thanks ❤️
कोंड उपसून मासे पकडून पार्टी करा सर्वांना घेऊन ... ती पार्टी येस महाराजा चॅनल वर दाखवली तरी चालेल
हो 👍❤️
Well done brother's keep it up.... Aasech Mogan video Kara....
हो..
Thanks ❤️❤️
तुम्ही सगळे जण खूप छान आहे
❤️❤️❤️❤️❤️
कडक..👍 लय भारी....
धन्यवाद ❤️❤️
Nehmi sarkh video 1 ch number....... ❤️
Thanks ❤️❤️
Very nice video bhavanu ....❤😊👏 Love from Devgad 🚩💝✨
Thanks ❤️❤️
Ekach number Video Mitranno, my favorite subject 😋😋😋😋
Thanks ❤️❤️
Most👍👍😃
❤️❤️
Nice video . Khekade yenar ki nahi recipe bagaychi aahe .
Thanks ❤️
येतील ना.. 👍
करूया लवकरच 👍
Mastachhhh
Thanks ❤️
पुढील पारर्टी कुपा म्हणजे गेजर मच्छी बनवा, नाट्यामध्ये मिळते ती मच्छी.
हो करूया 👍❤️
Nice vlog guys 👌😍 halva recipe ek no nehmi pramane pintya dada next recipe keema houn jaudya ny tr mg kalegi fry 😅👍♥️
Thanks ❤️❤️❤️❤️
हॉटेल येस महाराजा चालू करा राजापूर मध्ये आम्हाला पण तुमच्या रेसिपी ची चव चाखता येईल.
होय ❤️❤️
हे एकदम भारी गावची पोर गावी राहतील .....आणि नवीन स्टार्ट अप होईल....
तंदूरी फ्राय pintya da banava....
करूया 👍❤️
Khup Chan tondala Pani sutal
❤️❤️
Mast party 👌👌👌 majja aahe🤩🤩
Thanks ❤️❤️
Lai bhari Mel ya 😅😅😅😅😅😅😅😅😅
😂😅❤️
पिंट्यादादा आकार सेम असला तरी चव वेगळी आहे. पापलेटला चव नाही सरंग्यासारखी. पुढची पार्टी वागळी (पाकट) किंवा मोरी (मूशी, शार्क)ह्याची होऊन जाऊदे. चिकन,मटण सारखी रेसिपी असते सेम. खायला अप्रतिम. तब्येतीला चांगली असते वागळी.
हो करूया लवकरच 👍❤️
1no ❤❤❤❤❤❤
❤️❤️
😋ek no bharc..chan vlg ❤👍
Thanks ❤️❤️
1 no video bhavano❤️👌
Thanks ❤️❤️
तुमी 5 जण मिळून 1 मालवणी हॉटेल चालू करा 🥳🥳
That's interesting
होय ❤️❤️
Kharch hotel chalu Kara 😋
Ho kharach amhala pn chav ghyayvhay tumcha hatachi
True btw love from goa❤❤
खुप भारी मटण वडे दाकवा 😋😋😋
करूया 👍❤️
1 no. ❤
Thanks ❤️❤️
Vajri chi recipe banva ekda .
हो 👍❤️
Your team is so osm bro..
Thanks ❤️❤️
दादा आम्ही वेज वाट बघत आहोत कधी व्हेज recipe दाखवनार मनून 👌👌👍👍👍❤❤
करूया.. 👍❤️
अप्रतिम व्हिडिओ! तांत्रिक अडचण नसेल तर कृपया उपाशी मित्र मंडळ हे नाव बदला, कारण कोकणी माणसे मनाने कधीही उपाशी नसतात. पुढील वाटचाललीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐🙏
तुमच्या मताशी सहमत... 👍
Funny नाव आहे...
Sarcasm
धन्यवाद दादा...
उपाशी नसतात हे सहमत...
कायम समाधानी
Ek number mast video bhavanno 👌
Khekda rassa zala pahije ekda pintya dada 🙏
Love from Africa ❤️
Thanks भाई ❤️❤️
1 no 👍👌
❤️❤️
Pintya dada kiti mehnat gheto ❤
❤️❤️
Lots of love from goa ❤️ keep doing king fish fry kara
हो..
Thanks ❤️❤️
Nehami pramanech pintyachi kooking and supresh chi comedy apratimmmm❤
Thanks ❤️❤️
Bhava ek malyavar shetat garam thalipith chi party hovudet
करूया 👍❤️
मस्त पार्टी करता
धन्यवाद ❤️❤️
Khup mast
धन्यवाद ❤️❤️
Lay bhari....Gaav konta dada?
धन्यवाद ❤️
Barsu
Supresh nehmi upashich astoka😃
😅😂
Ye aale re .
❤️❤️
Beach vr jaun party kra na yeude video kiva malyavr jaun suresh tervankar kakanchya ithe
करूया लवकरच 👍❤️
मस्त भारी 👌👌👌👌👍♥️♥️♥️
धन्यवाद ❤️❤️
Super bhavano❤❤
Thanks ❤️❤️
सुप्रेश असा का एक्स्प्रेशन देतोय 😜😝काय झालं त्याला 😝
Style aahe 😅😅
खुप छान रेसिपी एक नंबर हाॅटेल टाका
धन्यवाद ❤️❤️
Thanks. Hotel ''Yes Maharaja" Rajapur (Veg Non veg Thali).
❤️❤️❤️❤️❤️
Columbi fry banava pintu bhai
हो बनवूया 👍👍
सध्या मासेमारी बंद आहे...
Cameryachya mage kon asto ? mala vatate Roshan bhai.
होय
1 no
Thanks ❤️❤️
balya dada aani rupesh dada yanchyat motha kon aani he sakkhe bhavu aahet na face varun vattat
सख्खे भाऊ नाहित...
Rupya मोठा
Face varun tar tasch vatt dada
एक नंबर कोकम आंबट आहे 😂😂
😅😅❤️❤️
Mastch 🥰❣️
Thanks ❤️❤️
Amazing and very much interesting #allaboutthrill
Thank you so much ❤️❤️
काळा वाटाण्याची भाजी
हो 👍❤️
Ekda kombde vade banvun dhakva
करूया 👍❤️
मस्त सुप्रेश १०० लिंबाची शक्ती आहे त्यात, 😂😂😂😂
😅😅❤️❤️
चार जण अतिशय चांगले पण एक चांगले चाबरा आहे. दुसऱ्याच्या ताटातले जेवण ओढून घेणे योग्य नाही. व्हिडिओ सर्वजण बघतात.
मजा मस्करी चालते...
Mast video..
Thanks ❤️❤️
Upashi mitra mandalacha cameraman kon ahe
रोशन
कुरल्याची पार्टी बघायला आवडेल ❤❤
करूया 👍❤️
पावसल्यात भजी पार्टी करा
करूया 👍❤️
Very good. Keep it up.
Thanks ❤️❤️
ह्या सुप्रेश सारखोच आमच्या पण ग्रुप मध्ये हा असोच कोणतरी कलाकारी हवो तरच ग्रुप मध्ये मज्या येता...🤣👍
होय 😅😅❤️❤️
Chikan chilli Dada banv
हो
पिट्या दादा खरचं भारी हाय
❤️❤️❤️
एकच मासा सगळ्याचा हातात घेऊन फोटो होय 😅😅😅😅😅 असं कुठं असतय होय 😅
विडिओ मध्ये चार आहेत पण 😅❤️
❤❤❤
❤️❤️
👌
Thanks ❤️❤️
Punyat hotel chalu kara mi punekar ❤❤❤❤
हो 👍❤️
Mast 🎉🎉👌👌👌👌
Thanks ❤️❤️
हलवा म्हणजे काळ्या पाठीचा पापलेटच
Hoy
Ek video non veg jevan ani horror gappa cha kar dada
करूया 👍❤️
मटकी ची उसळ फक्त सुप्रेश साठी
हो 😅
चवळीची भाजी बनवा
हो 👍❤️
हे मी रोज खातो रे
छान ❤️
Next video chimbrya recipe 😊
हो करूया 👍❤️
Hoo kharch chalu kara..
👍❤️
पिंट्या दादाची फॅमिली दाखव