काय ताल राव सर्व बघत राहिले | मंदाबाई सोनवणे कोपरगाव | पुनम सोनवणे | mandabai sonwane

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • काय ताल राव सर्व बघत राहिले | मंदाबाई सोनवणे कोपरगाव | पुनम सोनवणे | mandabai sonwane
    मंदाबाई सोनवणे (खडकी ) सहपार्टी
    कोपरगाव मो.९३०९१८३१०० ८२०८६२५६७२
    असेच नवनवीन गोंधळ जागरण ऐकण्यासाठी लाईक व सब्स्क्रीब करा.
    तुमच्यासाठी जागरण,गोंधळ,भजन,भारुड,कीर्तन,प्रवचन,आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. चॅनलच्या माध्यमातूनआम्ही नवनवीन कलाकारांना समाजापुढे आणण्याचे काम करत आहोत. तुमच्याही कार्यक्रमाची शुटींग कराची आसेल किंवा रेकोर्ड केलेले कार्यक्रम युट्युब वरती टाकायचे असेल तर नक्की संपर्क करा .
    संपर्क :- राहुल ठोके - 8308146258
    #NAMN_TULA_GANRAYA
    #जागरण
    #गोंधळ
    #marathi
    #jejuri
    #mandabai_sonwane
    #Punam_sonwane
    #मंदाबाई_सोनवणे
    #chhand_namacha
    #छंद
    #छंद_नामाचा
    आमच्या द्वारे सोशल मिडीयाच्या माध्यमातून जोडण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा ...
    व्हाट्सअप ग्रुप
    chat.whatsapp....
    फेसबुक पेज
    www.facebook.c...
    इंस्टाग्राम
    ...
    मंदाबाई सोनवणे सह पार्टी
    आज मी गण गायीला जेजुरीच्या खंडेरायाला
    जाऊदे घट भरण्या यमुनेला
    मुळीच नव्हते रे कान्हा माझ्या मनात
    मुरली वाजवितो कान्हा रुंदावन
    उज्वल कौल दे रे मलुबा
    पहिला मी गण गायीला

КОМЕНТАРІ • 15

  • @puranemahadeot.7642
    @puranemahadeot.7642 7 місяців тому +3

    मंदाताई ची पार्टी च 1 नंबर आहे लय भारी डान्स आणी वाद्य संगीत 1 नंबर ❤❤

  • @ankushsonawane9855
    @ankushsonawane9855 4 місяці тому +1

    नटरंग सारखं करच गाणं वाजवला आहे
    एकच नंबर संबळ वादक आहे

  • @sanjayjadhav2451
    @sanjayjadhav2451 8 місяців тому +1

    मंदाताई खूप छान सुंदर ❤❤

  • @kondibaghodke6551
    @kondibaghodke6551 5 місяців тому

    लय भारी सोनवणे ताई ❤

  • @bharatkhalane4659
    @bharatkhalane4659 5 місяців тому

    All kalakar 1st no salut.

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 7 місяців тому

    खुप छान तालबद्ध डान्स परफॉर्मन्स सादर केला

  • @RamKhedkar-wd9sl
    @RamKhedkar-wd9sl 3 місяці тому +1

    Nice 👍

  • @sunilgaikwad3080
    @sunilgaikwad3080 7 місяців тому

    नटरंग चा तोडा खासच वाजवलंय 👍

  • @arunwayase7403
    @arunwayase7403 8 місяців тому

    खूप छान

  • @dnyaneshwarthite930
    @dnyaneshwarthite930 8 місяців тому

    सुपर सुंदर ❤❤

  • @SanjayPatil-zy1jm
    @SanjayPatil-zy1jm 8 місяців тому +2

    लई दिवस झालेत तमाशा बघतला नाही. लई भारी वाटल. जुनी आठवण झाली.

    • @amoljadhav7677
      @amoljadhav7677 5 місяців тому +1

      तुला काय तमाशा वाटला काय भाडखाऊ

    • @mr.nikhil.Gosavi.6569
      @mr.nikhil.Gosavi.6569 5 днів тому

      Bhau ha kay tamasha ahe ka 😅 he jagran gondhal ahe ❤