अभी मुक्ताबाई माळ्यावरी | सुपरहिट भजन | अवश्य ऐका | सुमधुर आवाजात |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 6

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 День тому

    वा..खुपच सुंदर गौळण सादर केलीय जनाताई धन्यवाद धन्यवाद आबांची खरच खूप सुंदर साथ आहे तबलावादक पेटी सम्राट एकनाथ सर खरच खुप छान साथ विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 День тому

    किसन रसाळ शेनवडी सातारा.खूपच सुंदर अभंग गायलेत जनाताई.आपला आवाज कडक व नियोजनबद्ध चालतोय.ताल स्वर फारच अप्रतिम मोहक.धन्यवाद.आपले आमच्याकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन.जय हरी आपणा सर्वांना.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule День тому

    राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩

  • @vilaspawar8555
    @vilaspawar8555 День тому

    अतिशयसुंदरगवळणताईजयहरी

  • @bhausahebkhomane7438
    @bhausahebkhomane7438 День тому

    जनाताई & आबा च्या आवाजात(पट्टीत) बदल होतोय असं वाटतंय """पण आबा १च नंबर वन

  • @vrushaliyenare197
    @vrushaliyenare197 День тому

    👍😊