बोटितल्या खलाश्याचे काम, राहन्याची सोय, जेवन Life on
Вставка
- Опубліковано 7 вер 2024
- #fishermanlife #fishingboat #sardine #fish #fishing #ratnagiri
Audio Courtesy
Mithun Ingle - Marathi
• Superhit Non-Stop Koli...
Rapan Net fishing Day 1
• रापण नेट फिशिंग साठी न...
Day 2
• रापण भरूण भेटले मासे ।...
Ratnagiri vlogs
• आज निघालो ३००km च्या प...
• रेल्वे स्टेशनवर करवा ल...
• आज खाल्ली आम्ही 3in1 स...
No Money Challenge Playlist
Ekvira aai Darshan
• No Money Challenge Ekv...
Anaya Instagram
Apk Reels
...
Anaya’s channel link
/ @anayasworld621
Lalbaug cha Raja 2022 vlog
• Lalbaugcha Raja 2022 |...
Chinchpokli Chintamani vlog
• Chinchpokli Cha Chinta...
Trip to kedarnath packing Vlog
• एक नवीन आगळ्या वेगळ्या...
Uma’s life
• || Vat Purnima Celebra...
Subscribe to her channel 😊👍
Follow us on Instagram for any query or suggestions
...
Latesh Viral vlog on kilshi masa
5.2 lakh views until now do checkout 👇👇
• नुकताच लग्न झालेल्या ह...
Popular playlist of our channel on UA-cam
Koli traditional festivals and functions
• Koli Traditional Festi...
Holi Shimga festival Vlogs
• Holi
Fishing Vlogs playlist
• Fishing Vlogs
Popular video on our channel
Crab n lobster export co.
(4.0lakh views)
• शेवंडी आणि चिंबोरयंचा ...
Koli hald function
(3.3lakh views )
• कोळी लोकांच्या लगनाच्य...
Travel Vlogs playlist
/ playlist
खरंच मासेमारी म्हणजे खूप कष्टाचं काम आहे आपल्या कुटुंबापासून दूर समुद्रात जायचं स्वतःचा जीव धोक्यात घालायचा आणि मासेमारी करायची. नाद खुळा.
कोळी समाजाचे समुद्रावरील आम्हास माहीत नसलेले कामकाज पहावयास मिळाले, नविन अनुभव मिळाला .
Adivasi Lok jast jatat botit
व्हिडिओ खूप छान आहे, मासेमारी करताना किती दिवस आणि कष्ट लागतात. त्यांना खूप शुभेच्छा, काळजी घ्या. तुम्ही 360 डिग्री चा व्हिडिओ बनवता पण तो बघताना खूप चांगले नाही दिसत, डोळ्यांना त्रास होतो.
दादासाहेब तुमची सर्वांशी मिळून मिसळून बोलायची शैली मला फार आवडते खरच ग्रेट pranit Dada... जय कोळी जय भोई...
Thank you so much sir sarv aaple mitra Bhari n helpful hoto mazza ali tyacha sobat Vlog banvyla hope u enjoyed😊😊
Pan raf boltoy bhau kare ture
मित्रा खुप छान व्हिडिओ 👌👌👌
तुझामुळे आम्हा सर्वांना घर बसल्या आनंद घेता येतो समुद्र सफारीचा आनी आपल्या मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांचा 🙏🙏🙏👍👍👍👍
प्रणितसर बोटीवरील अवघड मासेमारी दाखवली खुप छान तसेच बोटिवर मासेमारी करणाऱ्या सर्व बांधवांना धन्यवाद
😊👍👍
Naad khula 1no.
खूप छान माहिती दिली बोटीवरची खरच मासली पकडणे खूप मेहनत आणि जिगरीचे काम आहे तुमच्यामुळे अनुभव घेता आला आवडला विडियो
😊🙏👍
एकदम भारी विडीओ प्रणित आणि खूप छान मारली.किति कष्ट करून जातात बिचारे भरपूर मजा आली धन्यवाद मित्रा.
Kharch ratra divas kam aahe ani family pasun lamb pan rhav lagte😊
कोकणातील माणसं खुप मन मिळाऊ असतात 🌹❤️🙏
खरच प्रणित,तुला हॅट्स ऑफ.
हया रत्नागिरी मासेमारी series la तुला million मध्ये views मिळो हीच इच्छा काल दाखवलेल त्यांचा इन्स्टंट जेवण, आज त्यांचं routine,tya team चे सुद्धा कौतुक आहे. आजच्या व्हिडिओ मधील sunrise भारी होता .तू शूट करताना काय technology वापरतो मला कळत नाही,पण बोटीवरून केलेलं चित्रण खूप भारी होतं,खूप efforts घेऊन तू आम्हला दाखवलं म्हणून तुझं कौतुक.
माझा मुलगा त्याच्या insta वरून माझा no.पाठवेल त्याला पण तुझे व्हिडिओज आवडतात. 👍👍
Thank you so much mam khup bara watla tumchi commnet wachun asach asirwad rahudya 😊😊
मित्रा, तू काळजीपूर्वक शूटिंग कर कॅमेरा वापरताना स्वतःची सुद्धा काळजी घे, तुझ्यामुळे मासेमारीसाठी किती कष्ट करावे लागतात ते कळते
Thank you so much sir n ho khup khaat aahet mashemari mhantl tar😊👍
दलल
Mitra kare ture Ashi bhasha use Nako Karu mulanna@@ramravchoudhari1112
Me dolkra daryacha raja...mumbai ki shaan koli samaj...aap logo ko salam hai..❤
Well knowledge 🙏👍 जय आदिवासी
भाऊ तूमच्या कामात खूप riskआहे
सांभाळुन करत जा मासेमारी दादा
बोला एकवीरा माता कि जय
खूप सुंदर वीडियो आहे 👍👍
आपली वर्णन शैली छान आहे.केरळ गेलो असता चिनी पद्धतीची मासेमारी दाखविली.त्यात आणि आपल्या मासेमारी मध्ये साम्य दिसले.झोपण्याची व्यवस्था पाहता ही मिनी क्रुझाच आहे.उत्तम व्हिडिओ.
पोरानो किती खतरनाक आहे काळजी घ्या आम्ही तुमच्या मुळे छान छान रेसिपी करतो खातो
व्वा - मस्त - जब्बरदस्त , it's too hard work !! thanks for sharing
I love Ratnagiri 🌈❤️❤️
❤️
मासेमारी साठी खूप प्रकार आहेत ,त्यातला हा नेट वाला मासेमारी साठी ,शिकारी चा पाठलाग करून मासेमारी केली जाते......
भारी vlog aahe
एवढ्या कडाक्याच्या थंडीत बापरे! इकडेच एवढी थंडी आहे तिकडे किती असणार? प्रनीत तुला पण सलाम आणि बोटीवरच्या खलाश्यांना पण सलाम .
करंजाला पण मोठ्या नाखवाची असेल ना पर्सनेट बोट .मग एवढ्या लांब रत्नागीरीला का गेलास?
खुप दिवस झाले करंजा गावातले वाडीओ नाही आले.
Pratima mam aapan already karanja chi boat chi fishing dakhvleli aahe ya time la kahi alag dakhvycha prynt hota like Lokandachi boat Khalashi navin Polan navin fishing techniques hope tumhala awdli asel mashemari yachi 😊😊
Khup chan video 👍
Masttt video bharpur mehnat ghtlis dadus ani all mitrani thank u god bless u all👌👌🙏🙏
😊😊👍🙏
म्हणजे खरे फ्रेश मासे फक्त बोटितल्या लोकांनाच खायला मिळतात...... बाकीचे सगळे बर्फातले आणि शिळे खातात.....😂😂😂
म्हणून सांगतो कोळी लोकांना दर दिवशी मच्छी भेटुदे, अशी देवा चरणी विनवणी करा म्हणजे तुम्हाला पण फ्रेश ताजी ताजी मच्छी भेटेल खायला.. जय एकवीरा ...जय कोळी
@@jiteshbenduk306👍
Khup bhari video ek no 👌👍👍☺️👌👌👍
Thanks for sharing fishermans life, exiting and knowledgeable. Very nice to watch. Take care you all with safety. Real hard life seen. Great
लयभारी कॉमेंट्री मित्रा ❤❤ मस्तच आहे व्हिडिओ. म्हावर म्हणजे आहा....
खुपच छान खूप असेच video चालु ठेवा
Khup mehant ahe koli lokanchi
दादूस,, खूप छान माहिती सांगितली,,,,,
Khup mast
खूपच छान video दादा
खरतर नवीन काहीतरी पाहायला मिळाल नेहेमीप्रमाणे.
Bhari video
खुप छान नवीन काहीतरी पहायला मिळालं
लय छान भाऊ
बघा रे..आम्ही कशी मेहनत करतो..दिवसरात्र...
आणि तुम्ही विचारताय...म्हणताय मासे खूप महाग आहेत..
किती घर पोसली जातात बघा माश्यावर.... काय मेहनत असते ती.....
आम्ही दर्याचे राजे......
हीच आमची शेती...
दर्या हाच आमचा पोशिंदा...
म्हणून नारळ देतो... नारळी पौर्णिमेला
आम्ही...कोळी...🚩🚩😑
Pranit yek nambar video.
दादुस आपल्या कोल्यांचा गाणं आहे ना....
कोळ्यांचा धंदा आहे जीवा उधारी न पाठीशी उभी हाय एकवीरा आई... आज तुझा व्हिडिओ पाहून खरी प्रचीती आली की किती मेहनत असते कोळ्यांची.
जय आगरी जय कोळी
Khup mhenti loka aahet aapli divas ratra kama astat masli kadhi pan bhette 😊
@@urankaranjekar3037 कधीतरी सातपाटी चा व्हिडिओ बनव
एक नंबर व्हिडिओ Net Fishing 😍❤️🔥🔥Khup Mehnaat lagte pranit dada parsenet madhe Koli King♥️👑⛵⚓🌊🐟🦈🐠
Kadhi pan ready rhava lagto bhava zop nahi kahi nahi mhenat mhenat mhenat 😊👍
@@urankaranjekar3037 Dada maza papa pn net Fishing vr aahet❤️🔥
कोली लोकांची भरपूर मेहनत अस्त्य मीऑ प्सर मदे आहे त्या मुळे मला माहिती आहे. आम्हाला ते मासळीपण देतात जय महाराष्ट्र
दादा तुमच्या मुळे मासेमारी बघायला मिळते असे पाठवत जा ❤
Wow masta vatla video karan mala pan fishing khup avadta khup masta video dada 👌👌👌👌👌👌
Khup Chan video
Chaan video Dada
जबरदस्त
Ek number dada asacha banv video
Nice to see u frnds getting United after a long time😍👌🏻and enjoying together 🥰.
Nice family 👌🏻. Nice blog too👍🏻
Pranit bhai vlog ek no.majja yetey
😊😊
1 number kadhala aahe video ❤❤❤
देव तुमचे आरोग्यं चांगले ठेवो वतुमच्या वर कृपा करो
Chaan 🎉
Kdk king koli🔥✨🥰
Best shooting, Sagle fish ch nav maheet ahe he mehtvacha...
Nice video Koli hard working
😊😊👍
Kadak
Pranit khup Diwasni chan video alay. ❤️❤️
Thanks making video & sharing to all of us God bless you
Nice dada khup chan video 🤩
खूप छान व्हिडिओ भाई आणि
आज खुपभारी पद्धतीने माहिती दिलीस
तारली मासा कसा पकडतात
Thank you so much bhava😊
🥰🥰 khup Chan ..udya bhetu.aata 😁👍
भावा २००kच्या शुभेच्छा mh.06महाड✌️पावसाचे दिवस चालू झाले काळजी घ्या..
Khup mehnat ahe.. Ani Risk suddha..
Khup Apratim
ज्याम भारी
आमच्याकडं पण तारली जॅम मिळते
केळशी
👍👍
जेवताना तुझा विडिओ जेंव्हा जेंव्हा बघतो तेंव्हा मासे बघून 2 घास जास्त जातात पोटात 😂
शौचालयला गेल्यावर तर काय हाल होत असेल तुझा एकदम हलका
@@behonest7939😂😂😂😂
Hyala mhantat informative vlog...
😊👍🙏
Best video shooting....maza alee...
Khup mast watla
खुप सुंदर माहिती, असे विडीयो बनवा,
Khup chan vlog 👌👍.
Anaya khup disali❤
खुप छान दादा, तु छान बोलतो. मी पणं vlogger आहे.
Ekveera devi chi krpa ahe serv koli badhvavar.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Nice vlog 👌👌👌
Lai Bhari hai sir ji
भाऊ जबरदस्त
1 नंबर
मजा आली. 🚩🙏🏼🪷
Nice Experience 🙂🙂
Good good.
मस्त दादुस,
it was brilliant 🤩
you reminded me my childhood days
I used to go on troller for 10 to 15 days just to avoid school 😂
by the way I am from Satara living in Mumbai since childhood,
Although I don't have any even not ancestral background of fishing 😎
😢😮🎉
Pranit bhava khup varshanni video baghtoy. Khup pragati kelis. Tuzi mehnat ahe khup bhava. ek number
Khup chhan
खूप सुंदर
Nic info u r giving pranit kadaa yeshil gharra
I’m home brother 😊
1 number
1च नंबर
बहुत सुंदर आहे यार
Sunder anubhav.. khup kasht ghet ahet sarv
खूप कठीण काम आहे साहेब तुमचं, आणि धोकादायक पण, काळजी घ्या, आणि तुमचा व्यवसाय पण चांगला होऊदे,
छान दादा लय भारी वाटला
I love you rtnagiri
So Nice Experience
खूप छान ❤❤
Very nice video
Wow👌👌👌chaan mahiti dakhavlit👌👌
Superb व्हिडिओ
कडक vlog दादा
Super
Good video very nice my friend okay bye cu
दर्यावर्दी जीवन कठीण आहे.अस आम्हाला इकडे वाटते.