जयभिम , खूप खूप सुंदर प्रवचन आहे,समाजाला याची खूप आवश्यकता आहे,जर या प्रवचनां प्रमाणे, समाज प्रगत झाला तर इतर समाज आपल्या समाजाचे अनुकरण करतील आणि याचा प्रचार प्रसार होईल.अशी खात्री आहे. आपण महान कार्य करीत आहात.आपणासव आपल्या कार्यास अनेक अनेक शुभेच्छा🎉🎉🎉
फारच सुंदर व्हीडीओ आणि धम्मदेसना चा कार्यक्रम भगवान बुद्धाना वंदन आणि आदरणीय भंतेजीना विनम्र नमोबुध्दाय मानाचा सप्रेम जयभीम . हा प्रेरणादायी कार्यक्रम आयोजीत करणाऱ्या सर्व कार्यकतांचे हार्दिक अभिनंदन .
वंदनीय भिख्खू संघास त्रिवार वंदन फार महत्त्व पुर्ण धम्म देशना या विडीयो व्दारा अयकाला मीळाली सर्व ऊपासिका ऊपसकाचे आभार जय भीम हा मोठा कारयक्रम धम्म देशना चा केला व विडीयो व्दारा मला पण लाभ मीळाला भंत्तेजी चे फार आभार
वंदनीय पुज्य भंतेजीना त्रिवार पंचांग प्रणाम करते तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच अनंत मंगल मैत्री करते तुमचे कोटी कोटी धन्यवाद करते बुद्धगं नमामि धंम्मग संघग नमामि साधु साधु साधु अहमं वंदामी संपदा,🌹🌹🌹🌻🌻🌻🌷🌷🌷🪷🪷🪷🌸🌸🌸🏵️🏵️🏵️🌼🌼🌼🥀🥀🥀💐💐💐🪴🌲🌴🙏🙏🙏
नमो बुद्धाय
वदनिय.पुज्यनिय.भतेजी.साधु.साधु.साधु..आर.डी.निकम. कल्याण
सात प्रकारच्या बायका असतात हे पहील्यादा ऐकायला मीळाले खूप छान व ऊपयुक्त माहीती मीळाली. मी धन्य झालो.
Sadu sadu sadu khub chan pravchan aahe bhanteji
🙏🙏🙏वंदामी भंते आज समाजाला आपल्या सारखे भंते ची गरज फार आहे भंते आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच तथागत चरणी प्रार्थना ❤
वंदा मी भंते
आपले प्रवचन खूप छान वाटले
जयभिम , खूप खूप सुंदर प्रवचन आहे,समाजाला याची खूप आवश्यकता आहे,जर या प्रवचनां प्रमाणे, समाज प्रगत झाला तर इतर समाज आपल्या समाजाचे अनुकरण करतील आणि याचा प्रचार प्रसार होईल.अशी खात्री आहे.
आपण महान कार्य करीत आहात.आपणासव आपल्या कार्यास अनेक अनेक शुभेच्छा🎉🎉🎉
🎉🎉🎉वंदामी भन्ते! साधु,साधु,साधु🎉🎉🎉🎉🎉
वंदामी भंतेजी, भगवान बुद्धांनी सुजाताला सांगितलेले पत्नीने सात प्रकार, यावर अतिशय उत्कृष्ट प्रवचन...👏👏👏
khup cchan ATI uttam👏👏👏
साधू साधू साधू
वन्दामि भन्ते 💐💐🙏🙏🙏
साधू साधू साधू 🎉
Vandami bhante ji 🙏🙏🙏
Vandami bhanteji
वंदामी भंते! आयोजकांचे अभिनंदन 🎉🎉🎉आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त करणारे प्रवचन सकारात्मक परीणाम निश्चितच दिसून येतील असे प्रवचन
वदांमी भतें जी साधु साधु साधु❤❤❤❤आपले प्रवचन प्रत्येक श बघण्याचा योग आला 🙏
वंदामी भंतेजी नमो बुद्धाय नमो धमआय नमो सघाय साधु साधु साधु
सात प्रकारच्या स्त्रिया असतात प्रवचन ऐकल्यानंतर कळलं खूप छान सांगितलं बनते साधू साधू साधू
वन्दामी भंन्ते जी 🌹🙏 खूपच छान धम्मदेसना दिली भंते जी तूम्हाला निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो हीच बुद्धा चरणी वंदना करते 🌹🙏 साधू साधू साधू 🌹🙏❤️🙏🌹❤️🙏
वंदामी भंतेजी 🙏🙏🙏🌹
साधु साधु साधु 🙏🙏🙏🌹
Vanda mi bhante khup khup changale pravachan aahe aapale abhinandan 🌹🌹🙏
वंदामी भंतेजी 🙏🙏🙏
महिला मंडळाचे खुप खूप अभिनंदन या धम्म कार्यक्रम आयोजित केला आहे यासाठी, 👏👏👏👏💐🌹💐🌹
साधू !साधू!! साधू!!!
खूपच छान, विचारणीय, अनुकरणीय प्रवचन ज्यांनी एकावं तो धन्य... मला पण आपले ज्ञानामृत प्राप्त झालं... साधू.. साधू.. साधू 🌹🙏🌹
फार छान धम्मदेसना🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
वंदामी भंतेजी पूजनीय भिखुसंगास त्रिवार वंदन 🙏🙏🙏साधु साधु साधु अतिशय सुंदर धम्म देसना 🙏🙏🙏
वंदामी भंते सुंदर धम्म देसना
Bhanteji khup Chan,Sundar ashe pravachan dile khup Chan vatale
खूप खूप चांगल्या गोष्टी शीकायला मीळाल्या हसून हसून पोट दुःखले, भंतेजी तुम्ही जे बोलताते बरोबर आहे, ते वाक्य तुम्ही नाही बापा ते 💐💐💐💐💐
वंदामी भंतेजी तुमचे प्रवचन फार चांगले असतात साधु साधू साधू.........
Vandami Bhanteji
Namo Buddhay 🌹
Jay Bhim 🌹
🙏 साधु.साधु.साधु.वंदामि भन्ते जी 🙏
The great भत्ते
वंदामी भंतेजी 🌹
अति सुंदर प्रवचन
साधू साधू साधू 🙏💐
नमो बुद्धाय🙏🏼
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स ।
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स ।
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स ।
वंदामी पूजनिय भन्ते जि🙇🏻♂️ 🙏🏻
Sadhu Sadhu Sadhu 🙏🙏🙏
फारच सुंदर व्हीडीओ आणि धम्मदेसना चा कार्यक्रम भगवान बुद्धाना वंदन आणि आदरणीय भंतेजीना विनम्र नमोबुध्दाय मानाचा सप्रेम जयभीम . हा प्रेरणादायी कार्यक्रम आयोजीत करणाऱ्या सर्व कार्यकतांचे हार्दिक अभिनंदन .
वंदन पूज्यनीय Bhanteji साधु साधु साधु
वंदनीय भिख्खू संघास त्रिवार वंदन फार महत्त्व पुर्ण धम्म देशना या विडीयो व्दारा अयकाला मीळाली सर्व ऊपासिका ऊपसकाचे आभार जय भीम हा मोठा कारयक्रम धम्म देशना चा केला व विडीयो व्दारा मला पण लाभ मीळाला भंत्तेजी चे फार आभार
🙏🙏🙏🌹🌹🌹
Vandami bhanteji namo buddhay namo dhammay namo saghay saadhu saadhu saadhu 🙏🙏🙏💐💐💐
Vandami bhanteji namo buddhay namo dhammay namo saghay saadhu saadhu saadhu I 🙏🙏🙏💐💐💐
वंदामि भंतेजी 🙏🙏 आपले विचार खुप महान आहेत
साधू साधू साधू 🙏🙏🙏💐💐 खूपच छान होते प्रवचन बनते जी खूप खूप साधुवाद भन्तेजी ज्या भगिनींनी कार्यक्रम आयोजित केला त्यांना खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏💐
खूपच सत्य वचन आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻या धम्मदेसने चा अर्थ जर प्रत्येक स्त्री ला समजला तर घरात खुप आनंद नांदू शकतो.. खुप साऱ्या मंगलकामना 💐💐
Shudh shudh shudh
वंदनीय पुज्य भंतेजीना त्रिवार पंचांग प्रणाम करते तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच अनंत मंगल मैत्री करते तुमचे कोटी कोटी धन्यवाद करते बुद्धगं नमामि धंम्मग संघग नमामि साधु साधु साधु अहमं वंदामी संपदा,🌹🌹🌹🌻🌻🌻🌷🌷🌷🪷🪷🪷🌸🌸🌸🏵️🏵️🏵️🌼🌼🌼🥀🥀🥀💐💐💐🪴🌲🌴🙏🙏🙏
साधु साधु साधु 🙏🙏🙏 वंन्दामी भन्तेजी संघो खुप छान महिला मंडळ ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला आणि आदरणीय भन्तेजी यांची धम्म प्रवचन खुप छान
वन्दामी भन्तेजी 🙏🙏🙏 अतिशय सुंदर अशी धम्मदेसना दिली आणि त्यातून मिळालेल्या प्रेरणेतून मला एक नविन ऊर्जा मिळते खरच खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
अप्रतिम धम्म देशना साधू साधू साधू
Namobuddhay
वंदामी पूजनीय भंते जी 🙏🌷 खूप छान आहे ही धम्म देसना ❤ आपल्या ह्या धम्म देसने मुळे अनेक लोकांमध्ये बदल होवो.
वंदामि भन्ते. फारच सुंदर धम्मादेसना. साधू... साधू... साधू...
वन्दामी भंतेजी.
खूप उत्कृष्ट प्रवचन.
साधू साधू.
वन्दामी भन्तेजी 🙏🙏🙏 आपल्या सारखे कल्याण मित्र आम्हाला लाभले आणि त्यामुळे आमच्या विचारात परिवर्तनाची सुरुवात झाली म्हणून आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
छान भंतेजी प्रवचन दिले🎉
खुपच chan Dhamma deshana पूज्यनीय Bhanteji
वंदामी भन्तेजी त्रिवार अभिवादन अप्रतिम धम्मदेस्सना अनंत मंगल मैत्री साधू साधू साधू.
वंदा मी भंते नमो बुध्दाय
साधु साधु साधु
💐🙏 श्रद्धापुर्वक वंदामी पुज्यनीय भंतेजी 🙏💐 साधू साधू साधू 💐 आयोजेक महीला मंडळाचे खुप खुप अभिनंदन
Vandami bhante
अप्रतिम धम्मदेसना 🙏🏻🙏🏻🙏🏻
Namo Buddhay
Vandami pujaniy bhanteji trivar vandan khup Sundar dhamma desana dili jay bhim namo buddhay mangal maitri khup khup dhanywad bhanteji 🙏🙏🙏
वंदनीय पुज्य भंतेजी,
🙏🙏🙏
श्रध्दापुर्ण त्रीवार पंचाग प्रणाम वंदन करतो.
› आम्ही कृतज्ञतापूर्वक आपले ऋणी आहोत.
पुज्यनिय वंदामी भंतेजी त्रीवार अभिवादन 🙏🙏🙏🙏🙏🪷🪷🪷🪷🥀💐🌺🌸🌼🌻खुपच सुंदर वाणी भगवान बुद्ध बाबा साहेब आंबेडकर जयभिम नमो बुध्दाय साधु साधु साधु 🙏🙏🙏🙏🙏🪷🪷🇪🇺🇪🇺🇮🇳
वदामी पुज्यनीय Bhanteji साधु साधु साधु
आभार आपले भंते जी मानवी जीवन विकसित करण्यात आपले योगदान महत्वाचे आहे. धन्यवाद जयभीम नागपूर
वंदामि सद्धम्मादित्य!
साधु!🙏🏻 साधु!!🙏🏻साधु!!!🙏🏻
वंदा मी भंते जी 🙏🏻 साधू साधू साधू , तुम्ही धम्म देसणा देत असताना खुप खुप आईकावेसे वाटते, खूप बोध घेण्यास मिळतो,🙏🏻
Vandami Bhanteji
Atishay Chhan Parvachan.
वदामी़ भतेजी खरचं खुप सुंदर ऐकून मन प्रसन्न झाले
Vandami Bhante ji 🙏🙏🙏💐💐💐💐
Vandami bhnteji 🙏😊🌷🌷🌷 nmo budhay 🙏🌷🌷🌷
Vandami banteji..🙏🌹🙏🌹🙏Namo Buddhay🙏🌹🙏🌹🙏
वंदामी भंते जी🙏 खुप छान भगवंताची देशना दिली आहे धन्यवाद
Vandami Pujay Bhanteji Panchayng Pranam Namo Buddhay Namo Dhammay Namo Sanghay Sadhu Sadhu Sadhu 🌹🌹🌹
Vandami pujniy bhanteji shardha purvak trivar vandan karate 🌺 sadhu sadhu sadhu 🌺 kupch anmol motivation dhammdesna maitripurn Namo buddhay 🌺🙏🏻🌷🙏🏻🌷🙏🏻🌺💐
वांदामी भंते तुमचे प्रवचन मला अतिशय आवडते ते ऐकून जीवन नव प्रेरणा मिळते मी रोज ऐकते जय भीम नमो बुद्ध
🙏🙏🙏 Vandami Bhanteji ❤ 7 prakarache patni khup chan dhamm desana vyavaharik udaharnasahit dili mangalpir madhil mahilana Sadhu, sadhu, sadhu 💐💐💐
Vandame bhanteji 🙏🙏🙏
वंदनीय पूज्य भंतेजी साधू साधू साधू🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
Vandami Bhantegi Sadhu Sadhu Sadhu 🙏🙏🙏 Jay Bheem Namo Buddhay Namo Dhammay Namo Sanghay 💐💐💐💐💐🪷 🪷🪷🪷
Wandami bhanteji nmo buddhay🙏....khrch tumch speech smajamdhe privratan krayla khup upyukt ahet👍🏿
💞 वंदामी भंते🙏आपण ७ प्रकारच्या पत्नीच्या गुणदोशा संदर्भात अतिशय सुस्पष्ट पने धम्मदेसना देऊन आम्हास उपकृत केले.आपले मनापासुन आभार 💞🙏 साधू साधू साधू 🪷🙏🙏🙏 आपणास तथा समस्त भिक्कू संघास त्रिवार वंदन साधू. साधू.. साधू... 🪷🙏🙏🙏सर्वांना सस्नेह 💞जय 🙏भीम💞🙏!! सर्वांचे मंगल हो !!🙏
साधू साधू साधू वंदामी भंतेजी त्या महिलांचे खुप खुप अभिनंदन
🙏 vandami bhanteji
Mazya sasubai daily tumche pravachan aiktat
साधु साधु साधु वंदामी भंनंतोजी नमो-बुध्दाय-जयभिम-जयभारत जयसंविधान सुपर सुपर सुपर माहिती दिली आहे धन्यवाद साहेब
वंदामी भंतेजी प्रवचन खूप छान हा धम्म धम्म कार्यक्रम आयोजन केला त्या महिला मंडळाचे खूप अभिनंदन 🎉
नमो बुद्धाय jai bhim
Khup khup dhanvad Nmo budhay aadrsh pravachan aahe
Bhanteji tumcha aawaj khubch god aahe kiti sundr geet mnhle Raman che janu rdu aale
Mahakarunik tathagath bhagwan Samyak sumbhuddyanchya Aary shravak bhikkhu sanghana trivar panchag pranam great dhammdesana apanas khup Aayush aarogy v varn labho Sadhu Sadhu Sadhu
खुप छान प्रवचन ऐकायला मिळाले.मी स्वतः मंडपामध्ये बसुन एकले.
वंदामी भंतेजी महिलांचे सात प्रकार समजावून सांगितले खुप छान साधु साधु साधु
मंगंरुळपिर माझे माहेर आहे, आज मला खूप आनंद झाला की माझ्या गावी येवढा मोठा प्रोग्राम होता, परंतु मी मीस केला आणि आनंद हा की किती परीवर्तन झाले
वंदामी भंतेजी.खुपच सुंदर धम्म देसना.साधु.साधु.साधु.
Great sir vandami mi Bhanteji.
Vandami bhanteji 🙏🙏🙏🌹🌹🌹
🙏🙏🙏 नमो बुद्धाय 🙏🙏🙏
वंदामी भन्ते 🙏🏻खूप छान धम्म देसना 🙏🏻
Sadhu Sadhu Sadhu 🙏🙏🙏💐🌹🥀🌺🌷🌸💮🏵️🌼 Vandami Bhanteji Namo Buddhay