नकारात्मक विचार जीवनाचा नाश करतात॥शरीरावरील जखमेपेक्षा मनाची जखम अधिक त्रासदायक BhikkhuKarunanand

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 вер 2024
  • नकारात्मक विचार जीवनाचा नाश करतात॥शरीरावरील जखमेपेक्षा मनाची जखम अधिक त्रासदायक BhikkhuKarunanandThero॥
    बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत "आदर्श बौद्ध समाज" निर्मितीसाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट्स करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
    धम्मदेसना श्रवण करण्यासाठी आपल्या The Great Happiness या युट्यूब चॅनलला आवश्य भेट द्यावी.
    / @thegreathappiness2196
    Donate to the Charity Hospital Project On
    Phonepay/Gpay ➡️ Number 9890437445
    ॥ भिक्खु करूणानंद थेरो, संचालक : The Great Happiness युट्यूब चॅनल ॥
    ‪@thegreathappiness2196‬ ‪@BuddhaRashmi‬ ‪@lokjatra‬ ‪@lordbuddhatelevision‬ ‪@sharnamtv‬ ‪@lordbuddhachannel65‬ ‪@weinspiredvideos‬ ‪@BodhiSatva‬ ‪@BodhiTelevisionNepal‬

КОМЕНТАРІ • 365

  • @vimalwagh6211
    @vimalwagh6211 2 місяці тому +1

    नमो बुद्धाय आदरणीय भन्ते जी त्रिवार अभिवादन साधु साधु साधु

  • @user-ir7bd7cb8n
    @user-ir7bd7cb8n Місяць тому +1

    नमो बुद्धाय वंदामि भंतेजी साधु साधु साधु

  • @sujatakathote9098
    @sujatakathote9098 3 місяці тому +3

    नमो बुध्दाय 🙏वन्दामि भन्तेजी 💙💙💙 खुप छान धम्मदेसना आहे. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हिच बुद्ध चरणी वनद्ना करतो❤❤❤साधु साधु साधु 🙏🙏🙏

  • @anveshmulnivasi1848
    @anveshmulnivasi1848 4 місяці тому +2

    नमो बुद्धाय 🌹🌹👏

  • @sangeetakamble2415
    @sangeetakamble2415 13 днів тому +1

    वंदामि भंतेजी, तुम्ही आजच्या समाजात ली सत्य परिस्थिती सांगता, आणि ते ही हसत हसत सांगता,तुमचे प्रवचन ऐकून स्वतः मध्ये नक्कीच परिवर्तन घडत आहे.

  • @sangitadhende8897
    @sangitadhende8897 10 місяців тому +4

    पूजनीय भंतेजी आपणास त्रिवार अभिवादन व मंगलमैत्री साधु साधु साधु

  • @amitadarastekar6334
    @amitadarastekar6334 8 днів тому

    साधु साधु साधु 🙏🙏🙏 खूप छान धम्म देसना दिलीत भंंतेजी,मी पुर्ण ऐकून मन धन्य झाले. परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला बौद्ध धर्म देवून, फार उपकार केले आहेत.या महामानवाला कोटी कोटी प्रणाम.🙏🙏🙏 जयभीम नमो बुद्धाय.🌹🌹🌹🌹🌹

  • @suresh-k9r
    @suresh-k9r 10 місяців тому +3

    वंदामी भन्तेजी त्रिवार अभिवादन, अप्रतिम धम्मदेसना, अनंत मंगल मैत्री, साधू साधू साधू.

  • @rajendramoon2781
    @rajendramoon2781 19 днів тому +1

    पुजनीय नमो बुध्दाय वन्दांमी भन्तेजी आम्हाला सारीपुत आणि महामोगल्यान याची जीवन काहणी सांगा साधु साधु साधु जयभीम जय सविधान🎉🎉🎉🎉🎉

  • @dattashinde1156
    @dattashinde1156 9 місяців тому +3

    बरोबर आहे गरीब गरीबच होत चालला आहे श्रीमंत श्रीमंत होत

  • @user-pe1go7rx3o
    @user-pe1go7rx3o 2 місяці тому +1

    वंदामी पुज्य भंतेजी !
    साधु! साधु! साधु!
    नमोबुध्दाय जयभीम !!!

  • @ashokinkar6677
    @ashokinkar6677 10 місяців тому +2

    नमो बुद्धाय
    वंदामि भंत्तेजी

  • @VasundaraJagtap
    @VasundaraJagtap 2 місяці тому +1

    वंदामि भन्ते साधूवाद . जय भीम नमो बुद्धाय .✍️✍️✍️🇮🇳🇮🇳🇮🇳🇪🇺🇪🇺🇪🇺🙏🙏🙏💐💐💐💐🌹🌹🌹🪻🪻🪻♥️♥️♥️💙💙💙🍁🍁🍁🌺🌺🌺🌷🌷🌷🌼🌼🌼🌸🌸🌸🌟🌟🌟💥💥💥🌿🌿🌿✨✨✨🐘🐘🐘🦚🦚🦚🦣🦣🦣🎇🎇🎇🎆🎆🎆🍂🍂🍂🪷🪷🪷💯💯💯🪔🪔🪔👌👌👌👍👍👍🪔🪔🪔🪷🪷🪷🪔🪔🪔🪷🪷🪷🍂🍂

  • @seemakamble1386
    @seemakamble1386 4 місяці тому +2

    वंदामी भंते.आपणास निरोगी व दीर्घायुष्य लाभो साधू..साधू..साधू

  • @sahebraokamble
    @sahebraokamble 16 днів тому +1

    वंदामी भन्ते, साधू साधू साधू 🙏🙏🙏

  • @babynandasasane7928
    @babynandasasane7928 10 місяців тому +2

    Vandami bhanteji sadhu sadhu sadhu namo Buddhay jaybhim 🙏🙏🙏💐 💐💐

  • @jyotsnamuneshwar6670
    @jyotsnamuneshwar6670 19 днів тому +1

    वंदामी भन्तेजी! साधू! साधू! साधू!🙏🙏🙏🌼🌼🌼

  • @JayaGaikwad-oy1ws
    @JayaGaikwad-oy1ws 5 місяців тому +2

    हो भंते, आपल्या मनाने जर ठरवल तर या जगात अशक्य काहीच नाही.
    आपल्या दुर्दम्य इच्छाशक्ती शक्ती समोर नियती सुद्धा झुकते.
    म्हणून सकारात्मक असणे खूप महत्वाचे आहे 😊

  • @rajaratandhole214
    @rajaratandhole214 10 місяців тому +6

    नमो त्रिरत्नाय ....वंदामि भंते
    खुप छान धम्मदेशना होती ..... साधू साधू साधू

  • @sanjaykamble6341
    @sanjaykamble6341 10 місяців тому +3

    वंदामी भंतेजी साधू साधू साधू 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @ashwinimanwatkar6722
    @ashwinimanwatkar6722 5 місяців тому +3

    Koti koti koti Vandami bhanteji.😊😊😊😊😊

  • @ratnatayde7797
    @ratnatayde7797 10 місяців тому +1

    वन्दामि भतेजी🙏🙏🙏

    • @ratnatayde7797
      @ratnatayde7797 10 місяців тому

      खुपच‌ छान धम्मदेशना

  • @RupaliBhagat-er7cm
    @RupaliBhagat-er7cm 9 місяців тому +2

    वन्दामी भंतेजी 🌹🙏 साधू साधू साधू. जीवन जगण्यासाठी आणि जीवनात सामोरे जाण्यासाठी सकारात्मक विचार करायला शिकविले आपण असे सुंदर धम्मदेशना दिली भंतेजी तुम्हाला खूप खूप निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो हेच मंगल कामना करते.भते जी खूप खूप धन्यवाद तूम्हचे एवढा जीवाचं रान करून आम्हाला धम्म शिकवत आहात जसे बाबासाहेबांचे उपकार फेडू शकत नाही तसे तुमचे पण. उपकार आम्ही फेडू शकणार नाही वंदन तुमच्या बुद्धीला भंते जी 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @JayaGaikwad-oy1ws
    @JayaGaikwad-oy1ws 5 місяців тому +2

    Sadhu sadhu sadhu
    अप्रतिम धम्म उपदेश!
    धन्यवाद भंते 😊🙏

  • @user-lm8dv8pz1h
    @user-lm8dv8pz1h 8 місяців тому +3

    🙏खूपच छान धम्मदेसना दिली भंतेजी खरंचं जिवन जगण्याला प्रेरणादेणारे आहे 🙏

  • @vanitaumare3591
    @vanitaumare3591 10 місяців тому +5

    Sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏 you are great 💐🌹 vandami bhante ji 🙏🙏🙏

  • @ashokdamodhar8971
    @ashokdamodhar8971 10 місяців тому +2

    🪴🪴🙏🙏🙏🪴🪴 वंदा मी भंते जी साधू साधू साधू खूप खूप सुरेख अशी धम्म देश ना भंते जी आपल्याला उदंड व निरोगी दिर्ग आयुष्य लाभो हीच मंगल कामना जयभीम 🌹🌹🙏🙏🙏🌹🌹💮🌸🥀💐🏵️🌻🌹🪴🍀🌺🌷💮🌸🥀💐🏵️🌻🌹🌷🌺🍀🪴🌹🌻💐💐

  • @Sonalikam14
    @Sonalikam14 10 місяців тому +3

    साधू! साधू !!साधू!!!
    💐💐💐

  • @aakashrj7729
    @aakashrj7729 10 місяців тому +5

    🙏🌹 Vandami bhanteji 🌹🙏
    🌹 Sadhu 🙏 Sadhu 🙏 Sadhu 🙏🌸🌺🌼💮

  • @deepmeshram1313
    @deepmeshram1313 9 місяців тому +3

    वंदामि भन्ते 🙏🙏🙏खूप छान धम्मदेसना दिलीत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी

  • @RupaliBhagat-er7cm
    @RupaliBhagat-er7cm 9 місяців тому +2

    धनेधर आई बाबांचे उपकार आमच्यावर तुम्ही जर भंतेजी ना प्रवचनासाठी बोलावले नसते तर आम्हाला अशी सुंदर धम्मदेशना ऐकायला. 🌹🙏

  • @Abhilash_pazare
    @Abhilash_pazare 10 місяців тому +2

    नमो बुद्धाय

  • @joshanakamble
    @joshanakamble 10 місяців тому +7

    🙏🙏वंदामि भनते जी 🙇‍♀️🙇‍♀️साधू साधू साधू🙏🙏

  • @VandanaKhadase-d3c
    @VandanaKhadase-d3c 7 днів тому +1

    वंदामी भंतेजी नमोबुदधाय साधु साधु साधु

  • @GumphabaiBhagat
    @GumphabaiBhagat 8 днів тому +1

    Vandami bhanteji trivar naman sadhu sadhu sadhu 🎉🎉🎉🙏🙏🙏💙💙💙

  • @surendrashegokar2682
    @surendrashegokar2682 10 місяців тому +5

    वंदामी भंन्तेजी 🙏 नमो बुद्धाय 🌺 नमो धम्माय 🌹 नमो संघाय 🌺 साधु 🌺 साधु 🌺 साधु 🌺🌺 तुम्हाला उत्तम आरोग्य लाभावे ही तथागत गौतम बुद्धा चरणी प्रार्थना करते 🙏 भिक्षु संघाचा विजय असो 🌺

  • @chhayashinde2426
    @chhayashinde2426 19 днів тому +2

    Namo Budhay

  • @user-ed5mw7ni7b
    @user-ed5mw7ni7b 10 місяців тому +3

    साधु साधु साधु ❤

  • @nitro_nonsense
    @nitro_nonsense 10 місяців тому +3

    वंदनिय भंतेजी🎉🎉🎉

  • @gunvanthkamble7437
    @gunvanthkamble7437 8 місяців тому +2

    Vandami bhante sadu sadu sadu 🌺🌺🙏🙏🙏

  • @rajdande8495
    @rajdande8495 10 місяців тому +3

    वंदामी पुजनिय भंतेजी . भतेजी आपली जीवन जगण सकारात्मकतेची वाणी संपूच नये असेच वाटते आपल्या समाजात प्रत्येक घरात एक व्यक्ती नकारात्मक तेच जगत आहे आणि तो खरी वाणी सुद्धा ऐकायलाच तयार नाही . पुन्हा आपले मनापासुन आभार मानते वंदामी भंतेजी

  • @user-py9ol1nv5d
    @user-py9ol1nv5d 2 місяці тому +1

    🙏 वंदामी भनंतेजी 🌺 साधु साधु साधु खुप छान सुंदर मधुर आवाजात धंमदेसना दिली आहे घरातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी आपण समजावून सांगतात आणि हे प्रवचन आयकुन नव्याने जीवन जगण्याची प्रेरणा मीळते किती छान समजावून सांगितले आहे येक प्रवचन आयकुन झाले तर दुसर प्रवचन आयकायची वोढ लगते 🙏 किती छान मधुर आवाज आहे आस वाटत आयकतच राहाव 🙏💐🏵️साधु साधु साधु 🙏🪴🌹🌷

  • @vandanasonwane8247
    @vandanasonwane8247 10 місяців тому +1

    Kupac.sundar.vichar.namo.budhhy❤❤❤❤

  • @jtsalve9155
    @jtsalve9155 10 місяців тому +4

    वंदनिय पुज्य भंतेजी,
    🙏🙏🙏
    त्रीवार पंचाग वंदन करतो.

  • @surekhajadhav9608
    @surekhajadhav9608 10 місяців тому +3

    वनदामी भनतेजी 🙏🏻 मंगल मैत्री भनतेजी 🙏🏻 सादु सादु सादु 🙏🏻🌹❤️
    फारच सुरेख देशना ❤

  • @SvtRvndr-tv7fd
    @SvtRvndr-tv7fd 10 місяців тому +3

    Nmo baudhay bahte 💙💙💙

  • @user-ip2gl2xb7l
    @user-ip2gl2xb7l 10 місяців тому +2

    Namo budday sadu sadu sadu🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @fortheuniversalpeace965
    @fortheuniversalpeace965 10 місяців тому +4

    ☸️🇮🇳📘✍️
    अरहं सम्मासंबुध्दो बुध्दं भगवंतनं अभिवादेमी!!!
    🌷👏
    स्वाखातो भगवता धम्मो धमं नमस्सामी!!!
    🌷👏
    सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघ्घं नमामी!!!
    🌷👏
    वंदामी भंतेजी!!!
    🌷🌷🌷
    👏👏👏
    साधु! 👌
    साधु!!👌👌
    साधु!!!👌👌👌

  • @chandrakalasarpate7301
    @chandrakalasarpate7301 10 місяців тому +4

    Vandami Bhante namo buddhay namo dhammay namo sangghay jaybhim 🌹🌹🌹💐💐💐🌷🌷🌷 🙏🙏🙏 sadhu sadhu sadhu

  • @geetanjalimate9595
    @geetanjalimate9595 10 місяців тому +6

    साधू साधू साधू 🌷🙏

  • @padmukhrahul7125
    @padmukhrahul7125 10 місяців тому +1

    वंदामी भंते जी तुमचे प्रवचन खुप छान आहे आईकुन मन प्रसन्न होते

  • @BharatJadhav-tj1tj
    @BharatJadhav-tj1tj 10 місяців тому +4

    Bharat jadhav Jay Bhim namo buddhay vba vndami bhnTeji❤

  • @akanshachakre8328
    @akanshachakre8328 10 місяців тому +4

    Vandami pujaniy bhanteji trivar vandan khup Sundar dhamma desana dili jay bhim namo buddhay mangal maitri khup khup dhanywad bhanteji inspektar mulal khup subhash🙏🙏🙏

  • @pandurangpatil1473
    @pandurangpatil1473 2 місяці тому +2

    साधू साधू साधू 🎉

  • @devendrabramhane6691
    @devendrabramhane6691 Місяць тому +1

    Vandami Bhanteji Namo Buddhay Jay Bhim Sadhu Sadhu Sadhu All of You.🪷🪷🪷👏👏👏

  • @satyabhamakharat6432
    @satyabhamakharat6432 10 місяців тому +2

    Vandami bhanteji namobudhay sadhu sadhu sadhu 🙇🏻🙇🏻🙇🏻💐🌹💐

  • @ashokkamble3730
    @ashokkamble3730 10 місяців тому +2

    Vanda mi bhante ji 💐💐💐
    Sadhu sadhu sadhu 💐💐💐

  • @manoharwakpanjar4517
    @manoharwakpanjar4517 10 місяців тому +3

    Vandami bhanteji

  • @kamleshwankhade4472
    @kamleshwankhade4472 10 місяців тому +4

    Vandami भंतेजी नमो बुद्धाय...🙏🙏🙏💐💐💐🕯️🕯️🕯️💐💐💐🙏🙏🙏

  • @vijayadupare7960
    @vijayadupare7960 9 місяців тому +5

    वंदनीय भनतेजी.मी तुमच्या प्रवचनाने बरेच दिवस आनंदात जगत आहे खूप छान वाटत

  • @karunagongale7753
    @karunagongale7753 10 місяців тому +2

    Namo buddhay vandami bhanteji 🙏 sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @RajaniRaut1234
    @RajaniRaut1234 5 місяців тому +1

    नमो बुद्धाय वंदामी भंतेजी साधू साधू साधू🌷🌷🌷🙏🙏🙏

  • @shyamsonavane4913
    @shyamsonavane4913 10 місяців тому +3

    जय भिम नमो बुद्धाय भंन्तेजी 🌹🙏

  • @user-mh7fb2pt9z
    @user-mh7fb2pt9z 10 місяців тому +1

    🙏 🙏 साधू साधू साधू 🙏 🙏 🙏 🌹 🌹 🌹

  • @ashtashilamanwar10
    @ashtashilamanwar10 10 місяців тому +4

    💐🙏🙏🙏 पुजनीय भन्तेजी त्रिवार वंदन.खूप छान, वैचारिक, मार्मिक अशी प्रेरणादायी धम्मदेसना. सकाळी सकाळी मन प्रसन्न झाले.साधू साधू साधू.

  • @panchshilalokhande2302
    @panchshilalokhande2302 15 днів тому +1

    साधू साधू साधू

  • @ankushraut2777
    @ankushraut2777 9 місяців тому +4

    अति मधुर तुमचा आवाज खुप चान आहे

  • @sakshisarwade9862
    @sakshisarwade9862 10 місяців тому +3

    Wandami bhanteji🙏 khup chan updrsh

  • @manojchandramore9667
    @manojchandramore9667 10 місяців тому +3

    Vandami Bhanteji Namobuddhay Jaibhim

  • @sarlakamble9436
    @sarlakamble9436 3 місяці тому +2

    वंदा मि भंते भिम राया मुळे आम्हाला बुद्ध मिळाले

  • @poonamkamble9197
    @poonamkamble9197 10 місяців тому

    वंदामी भन्तेजी 🙏🙏🙏
    खुप छान धम्म देसना
    साधू साधू साधू

  • @panthakbhalchakra4114
    @panthakbhalchakra4114 10 місяців тому +2

    Vandami Bhanteji Sadhu Sadhu Sadhu

  • @pallavinarnaware9836
    @pallavinarnaware9836 10 місяців тому +2

    Vandami bhanteji 🙏🙏🙏 namo budhhay namo dhammay namo sanghay 🌼🌼🌼🌹🌹🌹 sadhu... sadhu... sadhu....

  • @jyotitambe6698
    @jyotitambe6698 10 місяців тому +2

    Vandami pujaniy bhante ji 🙏🙏🙏 namo buddhay 🙏 jaybhim 🙏 sadhu sadhu sadhu 🌹🌹🌹

  • @mayurkamble7183
    @mayurkamble7183 10 місяців тому +4

    वंदामी भंते 🌹🙏
    तथागत गौतम बुद्धानी संगीतलेली तत्व
    अमर आहेत पण बुद्धानी तसा दावा केला नाही
    भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    भवतु सब्ब मंगल!
    साधू साधू साधू

  • @artipatil5119
    @artipatil5119 10 місяців тому +3

    Vandami bhanteji💐🙏

  • @RakshanaGhodeswar-fy2cu
    @RakshanaGhodeswar-fy2cu 10 місяців тому

    Sadu sadu sadu🙏🙏🙏🌷🌷🌷 vandami Bhanteji💐 khup chan dhamdesana

  • @savitashelar1121
    @savitashelar1121 10 місяців тому +2

    वंदनीय पुज्य भिक्षु संघास पंचाग प्रणाम करते तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच भंगवताच्या चरणी प्रार्थना करते तुमचे कोटी कोटी धन्यवाद करते बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाला पंचांग प्रणाम करते साधु साधु साधु अहंम वंदामी संपदा 🌹🌻🌷🌺🙏🌹🌻🌷🌺🙏🌹🌻🌷🌺🙏

  • @nainakamble5623
    @nainakamble5623 10 місяців тому

    Namo Buddhay...🙏🙏🙏
    Vandami Bhanteji...🙏🙏🙏

  • @bhimraomugdal1650
    @bhimraomugdal1650 10 місяців тому +3

    आदरणीय🙏🙏🙏 भंते त्रिवार वंदन
    अतिशय सुंदर प्रवचन

  • @pournimashamkuwar1115
    @pournimashamkuwar1115 10 місяців тому +3

    वंदामि भनंतेजी तुमच्या प्रवचनामुळे आम्हाला प्रतेक संकटाला मागे टाकुन पुढे जानयाची ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे तुमचे खुप खुप धन्यवाद. साधु साधु साधु 🙏

  • @ajaymane2224
    @ajaymane2224 10 місяців тому +2

    JayBhim NamoBudha JaySavidhan JayBharat 💙💙💙🙏🙏🙏

  • @vaishaliraut.
    @vaishaliraut. 10 місяців тому

    Vandami bhanteji 🙏🙏🙏Namo Buddhay 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @kamlakarbawaskar4849
    @kamlakarbawaskar4849 10 місяців тому +4

    प्रेरणादायक प्रवचन,साधु! साधु!! साधु!!!💐🙏 नमो बुध्दाय! नमो धम्माय!!नमो संघाय!!!💐🙏वंदामी भन्ते

  • @sadanandjadhav7346
    @sadanandjadhav7346 10 місяців тому +9

    आयुष्यात अशक्य गोष्ट ही शक्य करता येते फक्त आपले चांगले विचार व प्रामाणिक पणा नमो बुद्धाय जय भीम वंदामी भंतेजी🙏🙏🌷🌷

  • @rahulmeshram8671
    @rahulmeshram8671 10 місяців тому

    Vandami Pujay BHANTEJI TRIWAR VANDAN Namo Buddhay Namo Dhammay Namo Sanghay SADhu SADhu SADhu 🌷🍀🌷

  • @ashokbhure8260
    @ashokbhure8260 10 місяців тому +3

    Vandami bhante 🌹🌹🌹🙏🙏🙏 most important and useful dhammadeshna. Indeed you are most intelligent 🌹🌹🌹🙏🙏🙏 greatest bhanteji

  • @alkanagrale6923
    @alkanagrale6923 Місяць тому +2

    Sadhu sadhu sadhu 🌹🙏🙏🙏🌹

  • @milindsurwade8353
    @milindsurwade8353 10 місяців тому +6

    Trivar Vandami Bhanteji Namo Buddhya 🙏🏻🙏🏻🙏🏻Jay Bhima✊✊✊ Sadhu sadhu sadhu🤗🤗🤗 🌳🌳🌳🌷🌷🌷☺☺☺🌼🌼🌼😌😌😌

    • @nandap.bhagat4053
      @nandap.bhagat4053 10 місяців тому

      खुप सुंदर विचार पुष्प आहे
      वंदामी भंतेजी खुप छान देसना

  • @jiyajiya4788
    @jiyajiya4788 3 місяці тому

    ❤namo buddhay❤
    Vandami bhante ji

  • @shalushalu8246
    @shalushalu8246 10 місяців тому +3

    वंनदामी भंतेजी 🙇🙇🙇💐💐💐 खूप छान.. साधू साधू साधू

  • @sumitrawankhade9415
    @sumitrawankhade9415 8 днів тому

    वंदामी भन्तेजी 🙏🙏🙏नमो बुध्दाय 🌺🌺🌺🙏🙏🙏जयभिम

  • @sumitgaikwad3466
    @sumitgaikwad3466 10 місяців тому +4

    👏🌹 पूजनीय वंदामि भनंतेजी 🌹👏 खूप सुंदर आणि छान अशी धम्म देसना दिली आहे 🌹👏 बुध्द, धम्म आणि संघाला त्रिवार वंदन करतो 🌹👏 बुध्दम नमामि 🙏 धम्मम नमामि 🙏 संघम नमामि 🙏 साधू 🌹 साधू 🌹 साधू 🌹🙏🙏🙏

  • @mangalwaghwale7993
    @mangalwaghwale7993 10 місяців тому +2

    Vandami bhanteji 🙏🙏💐 sadhu 🙏 sadhu 🙏 sadhu 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @fortheuniversalpeace965
    @fortheuniversalpeace965 10 місяців тому +2

    Absolutely Right!
    Bhanteji!
    Everything is possible if you want...!!!
    👌👌👌
    साधु!
    साधु!!
    साधु!!!

  • @rutujabhimkanya
    @rutujabhimkanya 10 місяців тому +1

    Vandami bhanteji 😊

  • @sandipdhage2065
    @sandipdhage2065 10 місяців тому +2

    Vandami bhnteji sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @manjushrisalve1026
    @manjushrisalve1026 10 місяців тому +4

    Shraddhapurvak Adarpurvak Pujaniya Bhanteji Apanas Trivar Abhivadan 🙇🏼‍♀️🙏🏻🙏🏻🙏🏻 Sadhu Sadhu Sadhu

  • @bhagwatsonawane3375
    @bhagwatsonawane3375 10 місяців тому

    Vandami Bhanteji.☘️🙏☘️🌸
    Very nice Dhammadesana..
    Sadhu,Sadhu,Sadhu.🌹🙏🙏🙏🌹☘️

  • @deokanyawahane5492
    @deokanyawahane5492 10 місяців тому

    Vandami Bhanteji 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 Sadhu Sadhu Sadhu 🙏🏻