काळजाला भिडणारं किर्तन | नेहाताई महाराज भोसले साळेकर | Neha Tai Maharaj Bhosle Salekar
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- काळजाला भिडणारं किर्तन | नेहाताई महाराज भोसले साळेकर | Neha Tai Maharaj Bhosle Salekar
आपल्याला हि आपल्या सप्ताह चे किंवा इतर कार्यक्रमाचे शुटींग करायचे असेल असेल तर आम्हाला संपर्क करू शकता (Brand मराठी 7710824038)
जर तुम्ही Brand मराठी हा चॅनेल Subscribe केला नसेल तर आधी Subscribe करा आणि बाजूला असलेल Bell icon वर क्लिक करा जेणेकरून आपल्या कार्यक्रमाच सर्वात आधी Notification येईल.
#BrandMarathi #MarathiKirtan
------------------------------------------------------------
Brand Marathi Official
FB Page :- bit.ly/2uBZvSt
Instagram :- bit.ly/2UmobNk
Whatsapp :- 8433688951 ( wa.me/91843368... )
All rights reserved - ⒸBrand Marathi
नोटीस
● आमच्या कोणत्याही व्हिडिओस आमच्या परवानगी शिवाय डाउनलोड किंवा इतर प्लॅटफॉर्मवर अपलोड करू नये.
● या समूहाचा कोणत्याही व्यक्ती, वस्तू, स्थळ या घटकांशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा.
● कुणाचेही भावना-मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
◆ धन्यवाद
ह.भ.प.निलेश महाराज कोरडे कीर्तन = • ह.भ.प.निलेश महाराज कोर...
ह.भ.प. शिवलीलाताई पाटील महाराज कीर्तन = • ह.भ.प. शिवलीलाताई पाटी...
ह.भ.प. प्रकाश महाराज साठे = • ह.भ.प. प्रकाश महाराज साठे
ह.भ.प. दिव्याताई महाराज जगताप = • ह.भ.प. दिव्याताई महारा...
ह. भ. प. माऊली महाराज पठाडे = • ह. भ. प. माऊली महाराज ...
ह. भ. प. सुसेन महाराज नाईकवाडे = • ह.भ.प सुसेन महाराज नाई...
ह.भ.प. राहुल महाराज पारठे = • ह.भ.प. राहुल महाराज पारठे
ह.भ.प. गणेश महाराज डांगे = • ह.भ.प. गणेश महाराज डांगे
😢😢😢😢😢 सत्य आहे आजची परिस्थिती खरंच 😢😢😢😢😢😢
खुप सुंदर प्रबोधन केल ताई सर्वांनी आदर्श घ्यावा आई वडीलांची सेवा केलीच पाहीजे राम कृष्ण हरी
जय हरी विठ्ठल माऊली आपले प्रवचन काळजाला भिडण्या सारखे आहे माऊली
🙏एक नंबर किर्तन केलं आहे ताई साहेब 🙏 सगळ्या ना समान ठेवलं आहे 🙏👍
खुप छान ताई
khup Chan Tai
खूप छान ताई
खुप छान खूपच छान कीर्तन आहे ताई........राम कृष्ण हरी माऊली
Hjo
आई आई आई 🙏 खुप छान किर्तन ताई धन्यवाद माऊली
ं
आई बापाचा शिवाय तशी मुलं वागतात आई बापाचे संस्कार मुळात असतात ताई
Aai aai vadilanvishi khup Chan kirtan yvakt Kel tai dhanyawad tai
Q
भोसले ताई तुम्ही सांगताय ते म्हणजे लाख मोलाचे शब्द आहेत ओ ,आमच्या कडुन खुप खुप अभिनंदन,
❤ thank you my dear sister
😊
😊
@@JitendraChawarewe😂 zee zee 1❤ LM1
😊
धन्यवाद ताई आजच्या काळात असेच किर्तन पाहिजे
याला म्हणतात किर्तन आरे वा
आवाजाच्या बादशहा नेहा ताई खुप उत्कृष्ट किर्तन सेवा
आई विषयी एकदम छान कीर्तन
आज हे सत्य आहे लाचु आहे ताई
Thai Anand he kirtan ikle channe Tai kharokhar Anand
०
खुप👌
खुप सुदंर किर्तन केले ताई धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
वा ताई वा ,,,😂😂😂
हृदय भहरूं आल ताई,, अगड़ी बरोबर
खूपच सुंदर कीर्तन आहे. आईच प्रेम, ममता पटवून दिल्याबद्दल.. 🙏🙏🙏नेहाताई
Aßß
Appa amma tilide nimag nov madidre kshamisi🙏🙏🙏🙏
Aapn tr Rdvunch sodl Tai khup chyan Tai 👌👌👌👌👌❤❤❤❤❤👍👍👍👍👍me pn papa aani aai maza jiv aahi Tai mla majhya papa la sodun jayla lagel mhnun mee shathi pn aani krnar Tai l love papa and mother ❤️
😊
😊😊
फार सुुंदर प़बोध केले ताई माझा सयलाम😊😊
🎉
ताई आपले किर्तन ऐकुन श्रोत्यांचे आत्मिक समाधान झाले अशा किर्तनांची सध्या समाजाला सांगणे गरज आहे धन्यवाद ताई
ताई धन्य धन्य त्यांची संस्कृती धन्य त्यांचें माता पिता सखा तोची मी बाळासाहेब ढवळे मावळ पुणे महाराष्ट्र
आजच्या जगात या सुशिक्षित तरुणाचे कान उघडले बर वाटलं. खुप छान ताई.
C LP moo moo moo o ml p
खूप छान ताई👌👌👌👌
खुप छान ताई 👌👌👌👌
Uttam.J.Gole.
धन्य धन्य हे माता पिता नेहा ताई पूर्ण किर्तन ऐकताना डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत शब्द ना शब्द हृदयात शेवटच्या क्षणापर्यंत साठवून ठेवावा असा अनमोल सल्ला कीर्तनातून मिळाल्यामुळे सत्तर टक्के जनता विचारात परिवर्तन करेल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो नेहा ताई राम कृष्ण हरी
Plol
@@birudevgadhireAA
Dr in mi an an
Ji
खुप सुंदर कितन केले ताई धन्यवाद
Khupa chan kirtn kel taei
खूप सुंदर किर्तन केले ताई
श्री स्वामी समर्थ 🙏🏻 स्वामी भक्तांसाठी खास स्वामी स्तुती गीत ua-cam.com/video/esJAjP1R34I/v-deo.html
स्वामी भजन हिंदी /new
ua-cam.com/video/j3Wm9GBCR_w/v-deo.html
श्री गजानन महाराज बावन्नी ua-cam.com/video/SS4dKuph53k/v-deo.html
गुरूदेव दत्त भक्तिगीत ua-cam.com/video/UR_r2jaQ2g8/v-deo.html
दत्त शक्ती कळू दे भक्तिगीत
ua-cam.com/video/qqdJ8OilHPM/v-deo.html
जय जय स्वामी समर्थ शिर्षक गीत ua-cam.com/video/QmGYxK7ktHY/v-deo.html
तारक ब्रम्ह मंत्र ua-cam.com/video/3V85JQOuSlI/v-deo.html
Harmonium Tunes ua-cam.com/video/utmKMk1XuvI/v-deo.html
ua-cam.com/video/3QNoiethkpw/v-deo.html
श्री महालक्ष्मी भक्तिगीत ua-cam.com/video/sZ9O2g1Uxjs/v-deo.html
मनाचे श्लोक ua-cam.com/play/PLiN576jgxtQqkqITCmbfiDbJm3q1mpxUA.html
विठू माऊली तू माऊली जगाची ua-cam.com/video/rWwWHMIAycA/v-deo.html
श्रीराम स्तुती गीत ua-cam.com/video/Rpdwwg_wpt4/v-deo.html
कृपया चॅनेल like अणि subscribe करून सहकार्य करावे. धन्यवाद.
अप्रतिम ..❤❤
खुप छान विचार मांडले ताई 🚩🙏जय हरी माउली🙏 🚩
छान आहे
@@govindramrupe214 a
Sup kirtan tai
🙏🌹 जय हरि माऊली, ताई खुपच चांगले विचार आहे, राम कृष्ण हरि 🌹🙏
Thanks tai
Oip
ताई खूप छान किर्तन आहे ताई माझ्या मुलांची आई साहा वर्ष झाले दोन मुलींचे लग्न केले माझ्या मुली खूप रडतात आई घ्या आठवन आली की ताई
खरच खूप छान ताई जय हरी विठ्ठल
लेकरांचे हित वाहे माऊली चे चित्त ऐसी कळ्वळयाची जाती करी लाभाविना प्रिती खुप छान किर्तन ताई
सद्य परिस्थिती आहे समाज सुधारणा झाली पाहिजे.राम कृष्ण हरी.किर्थन खूप छान आहे .👃👃👃👃👃🌹🌹
खरच ताई यातलं 10 जणावर जर फरक पडल तर धनं झाल जिवन
i love u aai miss u so much
तुम्ही बोलता ताई अगदी बरोबर आहे ताई❤
खुप छान चिंतन केले ताई किती आभार मानावे तुमचे राम कृष्ण हरी
Tai gret
Tai chhan kirten ahe 😂😂🎉🎉😢😢❤❤
ताई खरच तुमी मला रडवलात खुपच छान कीर्तन सांगीतलात ताई मलाही आई नाही आज माज्या आईची खुप आठवन यतय आस वाटत आहे की कुन्या तरी झाडाला धराव अणि आई समजुन धड धड रडाव😭😭😭😭😭खरच ताई तुमी धन्य आहात🙏🏻❤
🌹🙏🙏👍🙏🙏🌹
खुपछानताईविचार
ताई खूप छान किर्तन किर्तन आयकुन मन मोकळे झाल्यासारखे वाटले आयुष्यात जीवन जगताना कसे विचार असेल पाहिजे ते आपण सुरेख वर्णन केले खूप छान 🙏🙏
टायगर ग्रुप सोंग श्रीराम
Nehatai maharaj bhosale sadekar ya ptyavar tumcha kirtan thewaycha ahe mu chapalawada taluka ,chamorshi jila, gadchiroli
खंर।आहे।ताई।।।🌹🙏😭😭मीसयू।।।आई
खूप कीर्तन सुंदर सांगितलं महाराज
ताई खूपच छान गायन, आवाज. किर्तन ऐकून सत्य परिस्थिती सांगितली. मला माझ्या स्वर्गवासी झालेल्या आई-वडिलांची आठवण आली, डोळे भरून आले.
Super 👌🏾👌🏾👌🏾👌🏾 dede
खुपच छान ह.भ.प.महाराज ताई 👌👌👌💥💥💥🌹🌹🙏🙏
👌👌chan tai
Khupach chhan vichar ,khup chhan बोललात
@@dipakmavalkar4047ौ😅😊
Shri Swami samarth tai agdi khari paristhiti sangitli tumhi .aai vadil hych pahil Day vat.
Khar ashe tai
Dhanywad tai.
नेहा ताई जय हरी जय गो माता
Kup kup abhinandan Tai saheb 🎉🎉
Jai Hari vithu mauli🙏
खूप भारी चिंतन केलं ताई
Nice
Dhanevad Tai,kharya ai chya athmyala olkhle,dhane tuja janma Ani dhane tuji ai,jyaa Aina tumala janma dila,
धन्यवाद ताई आपण आई बाप सांगितले .पण समाज फारच निरढावलेला आहे .आजही समाजात स्थिती वेगळी नाही .अजुनही आमचे आईबाप दुःखी आहेत .म्हणुणच की काय कोरोणा सारखी महाभयंकर बिमारी आजार या समाजाला डोळ्यात अंजण घालण्यासाठी आली असावी असे मला वाटते .जयहारी ताई .
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@@AdityaHire-pc1biyyyyyyyyyyyyyyyyyyy
M.m..mm😮@@AshviniKashid-e7b.m m😮😮mmm mm
पन कही मूल चांगले अस्ता ❤❤❤❤😢😢😢
खुपचं छान अप्रतिम किर्तन ताई
साथसंगत उत्तम सर्वांचे आभार धन्यवाद
Khup chhan kirtan tai 🙏🙏
टट अट ठ
खुपच छान ग ताई साहेब राम कृष्ण हरी
खूपच छान ताई कीर्तन ऐकून डोळे भरून आले . खूप सुंदर वक्तव्य, आई-वडिलांचे महत्व. अंगावर शहारे आले. जीवन जगताना कसे विचार असले पाहिजे ते आपण सुरेख वर्णन केले, खूपच छान 🙏🙏🙏
Very nice 🙏🙏
Kup chyan tai kirtan kel
🌹 🙏🌹 Jayhari mauli. 🙏🌹🙏
खूप छान विचार जय हरि माउली 🙏🙏
O
Tai mast kirtan kel tumhi🙏🙏🙏🏾
🌹🌹🌹🌹🌹🖐️👏 खूपच सुंदर माऊली जय जय राम कृष्ण हरी 💯🖐️
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिखारी,खरंच काळजाला भिडणारे कीर्तन,खूप छान👌
ताई तरी समाजात परिवर्तन होत नाही काय म्हणावं याला ❤
Seen😮
छान ताई
nice🙏
कश्याला गेली आई सांग स्वर्गाला, ही कविता धरणगाव येथील सुप्रसिद्ध कलाशिक्षक श्री परमेश्वर रोकडे सर यांनी रचलेली आहे.
आम्ही शाळेत असतांना सरांनी ही रचना केली होती. कविता खूप लोकप्रिय झाली आहे.
😊
😂😊😮😅😊😅😊😅😮
😊raut
Lygx❤3300
😊😊😊 am nnaaam😅😅@@ShantaramTaral-kk2sx
लाखात ने कोठीत कीर्तन एक नंबर🎉🎉
😭😭😭😭😭 I love you mom ❤️❤️ and dade ❤️❤️
aaj kup chan bole tae
Chan tai😊🙏
Khup chhan vichar Ram krushn hari
ताई तुला कोटी कोटी प्रणाम..... खूपच हृदय हेलावून सोडणारी तुझी अभिव्यक्ती ताई.. धन्य झालो ग ताई.
Tai majhi sudha mulagi tumcha sathi kirtankar mahila aashirwad Diya
Neha Tai maharaj khub mst
डोळ्यात पाणी अंगाला शहारे अतिशय खुपच छान आई-वडिलांबद्दल किर्तन मध्ये सांगितले ताई ताईला दंडवत राम राम राम राम ताई
Tai good kirtan about Aaicha mahima
खुप छान विचार मांडले ताई साहेब 🙏
ऐ
अगदी बरोबर माऊली
वास्तवाचे स्वरूप समोर ठेऊन खुपच सुंदर समाज प्रबोधन केले आहे 🙏जय हरी🙏🙏🙏🙏🙏
,👌खुपच सुंदर जय हरी ताई, 🙏
मला आई नाही किती दुर्भाग्य आहे ताई 😭😭
खूपच छान डोळ्यामध्ये पाणी आणणार आहे आईचे महत्व पटवून दिले. आई जाऊन चार वर्षे झाले पण आई चराचरात आहे. आज आईची नवमी असल्यामुळे खूप रडलो
O
@@Abhinandan5152 a@aa@a
Chan kirtan tai kel 😢😢
Aai babashivay ya jagat kunich nahi ❤
Nehatai apan aai baba baddal je pravachan dile te pravachan mulga aani sunbai anchyavar jarur prabhav hoil ashi apeksha karito🎉🎉far sunder🎉🎉
जय गोमाता ताई साहेब
SUPERB
माझी आई 105 वयाची होवून गेली.फारच दुःख झाले.ताई तुमचे किर्तन ऐकून डोळ्यात पाणी आले.🙏🙏🙏🙏🙏
व््््॰्
खूपच सुंदर जय हरी विठू माऊली
खूप छान विचार मांडले ताई राम कृष्ण हरी🙏🙏💐💐
अप्रतिम खूपच सुंदर कीर्तन