खासदार निवडून आले, पण लोकसभेला रत्नागिरीनं महायुतीला लीड काही दिलं नाही। Ratnagiri Vidhan Sabha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • #udaysamant #ramdaskadam #bhaskarjadhav #hellomaharashtra
    रत्नागिरीचं राजकारण शिवसेना या शब्दाभोवती सुरू होतं आणि शिवसेना या शब्दापाशीच येऊन थांबतं… आकडेवारीच बोलायची झाल्यास एकूण पाच मतदारसंघ असणाऱ्या या जिल्ह्यात शिवसेनेकडे चार तर अजित पवार गटाकडे अवघी एक जागा आहे… पक्ष फुटीमुळे शिंदे आणि ठाकरे यांच्यात प्रत्येकी 2 आमदार विभागले गेले असले तरी इथला सामान्य, कडवा आणि निष्ठावान शिवसैनिक आजही ठाकरेंसोबत आहे… त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटातील विद्यमान आमदारांची धाकधूक चांगली वाढली असावी… अगदी तोंडावर आलेल्या या विधानसभेला शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या या मतदासंघातील अटीतटीच्या लढती नेमक्या कुठल्या आहेत? नेमक्या कुठल्या शिवसेनेच्या बाजूने रत्नागिरीकर विधानसभेचा कौल देतायत? जिल्हयातील कोणत्या दिग्गजांची आमदारकी सध्या रेड झोन मध्ये आहे? त्याचाच हा आढावा..
    The politics of Ratnagiri revolves entirely around Shiv Sena, from start to finish. Shiv Sena holds four out of the five constituencies in this district, while Ajit Pawar's group holds just one seat. Despite recent political shifts, the loyal Shiv Sainik remains steadfast with Thackeray. This loyalty puts current MLAs from the Shinde and Ajit Pawar factions under significant pressure. With the upcoming assembly elections, the key battles will focus on whether Ratnagirikar continues to support Thackeray's Shiv Sena or shifts allegiance. The legislative positions of prominent district figures are currently in jeopardy, creating a highly competitive and tense political landscape. This review assesses these critical dynamics as Ratnagiri braces for its next political showdown.
    keywords :
    ratnagiri sindhudurg vidhan sabha
    ratnagiri vidhan sabha
    lanja rajapur sakharpa vidhan sabha
    dapoli vidhan sabha
    guhagar vidhan sabha
    chiplun vidhan sabha
    वारं आमदारकीचं
    bhaskar jadhav
    ramdas kadam
    uday samant
    rajan teli
    ratnagiri news
    ratnagiri aamdar
    shinde vs thackeray
    अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
    Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
    Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
    Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
    Tags :
    #lanjarajapursakharpavidhansabha #rajansalvi #kiransamant #ratnagirividhansabha #udaysamant #annasant #samantbandhu #udaybane #pradipsalvi #bandyasalvi #rajendramahadik #dapolisvidhansabha #ramdaskadam #yogeshkadam #sanjaykadam #guhagarvidhansabha #bhaskarjadhav #vinaynatu #chiplunvidhansabha #shekharnikam #sadanandchavan #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba #ratnagirinews

КОМЕНТАРІ • 62

  • @HelloMaharashtraNews
    @HelloMaharashtraNews  Місяць тому +10

    अश्याच व्हिडिओसाठी चॅनेल ला नक्की Subscribe करा..
    www.youtube.com/@HelloMaharashtraNews

  • @rutikujal8198
    @rutikujal8198 Місяць тому +26

    दापोली विधानसभा मतदासंघ = शिवसेना UBT = संजय कदम ❤❤

  • @ratandaskadam8971
    @ratandaskadam8971 Місяць тому +15

    कोकणात शिवसेना ठाकरे गट झिंदाबाद कोकणातील शिवसेना संपवायला राणेला तीन जन्म घ्यावे लागतील

  • @mangeshpadir7336
    @mangeshpadir7336 Місяць тому +16

    संजय कदम फिक्स आमदार

  • @sanjaymore-xt2rm
    @sanjaymore-xt2rm 21 день тому +4

    राजापूर मधील लोक निस्टiवंत आहेत गद्दार नाहीत,,,🚩🚩🚩

  • @nkkokan5654
    @nkkokan5654 Місяць тому +11

    चिपळूण मध्ये तुम्ही चुकलात चिपळूण विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत यादव हे बहुमताने निवडून येणार

  • @nkkokan5654
    @nkkokan5654 Місяць тому +7

    रत्नागिरी विधानसभा मध्ये महाविकास आघाडीने योग्य उमेदवार दिला तर नक्कीच उलट फेर होऊ शकतो

  • @pramodpawar5285
    @pramodpawar5285 Місяць тому +33

    सगळे चे सगळे आमदार ठाकरेंचे येणार म्हणजे येणार

  • @sudhirlad979
    @sudhirlad979 Місяць тому +5

    कोकणात रत्नागिरीत फक्त ठाकरेच

  • @suhasghanekar510
    @suhasghanekar510 Місяць тому +4

    सगळे आमदार ठाकऱ्यांचे येणार❤

  • @surajkanal403
    @surajkanal403 12 днів тому +1

    दापोली विधानसभा मतदारसंघात निष्ठावंताचा भगवा फडकणार.... भाऊ आमदार होणार🚩🚩🚩

  • @abuabdullah5348
    @abuabdullah5348 Місяць тому +7

    Rajapur-rajan salvi
    Ratnagiri-uday samant
    Khed-sanjay kadam
    Guhager-vikrant jadhav
    Chiplun-shekhar nikam

  • @user-us5ne1ot3j
    @user-us5ne1ot3j Місяць тому +5

    फक्त उध्दव सेना

  • @Jijtioiggtyuiggf
    @Jijtioiggtyuiggf День тому +1

    Uday Samant Saheb🔥❤

  • @laxmantodkari8060
    @laxmantodkari8060 Місяць тому +5

    सगळ्या मतदारसंघात लीड मिळाली तर मग विनायक राऊत पडले कसे

    • @sureshjadhav9121
      @sureshjadhav9121 Місяць тому

      सिंधुदुर्गात लीड राणेंना भरपूर मिळाले रत्नागिरीला नाही त्यामुळे राणे निवडून आले

  • @user-ju8pj3ek9e
    @user-ju8pj3ek9e Місяць тому +7

    Ramdas kadam Ani yogesh kadam he Ata mazi

  • @sachinnelwade8836
    @sachinnelwade8836 Місяць тому +5

    भाऊ भारीच विश्लेषण करतो तू

  • @manishambekar815
    @manishambekar815 Місяць тому +3

    रत्नागिरीत उदयजी बने साहेब

  • @RohitJadhav-wg8op
    @RohitJadhav-wg8op 9 днів тому +1

    शिवसेना उध्दव ठाकरे जिंकणार

  • @Jijtioiggtyuiggf
    @Jijtioiggtyuiggf День тому +1

    Yogesh Dada Kadam!🔥❤️

  • @manishlase4177
    @manishlase4177 20 днів тому +2

    देव माणूस राजनजि साळवी साहेब

  • @PareshTavsalkar
    @PareshTavsalkar 2 дні тому +1

    एकनाथ शिंदे आल्या पासून कोकणाला. भरभरून निधी भेटलाय

  • @dattatraypawar8898
    @dattatraypawar8898 8 днів тому

    फक्त शिवसेनाच boउध्दव boबाळासाहेब boठाकरे हेच देशाला पुढे boनेण्यासाठी पात्र

  • @Shinde1999
    @Shinde1999 Місяць тому +3

    "मी कोकणातून शिवसेना संपवली " हे विधान आहे नारायण राणे यांचे, आता तरी मिंधे साहेबाने डोळे उघडावे आणि खरा शत्रू कोण हे ओळखावे.

    • @sureshjadhav9121
      @sureshjadhav9121 Місяць тому +2

      सिंधुदुर्गात शिवसेना मागे पडली पण रत्नागिरीत नाही. त्यामुळे शिवसेना संपणार नाही

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l 26 днів тому

      ​@@sureshjadhav9121विधानसभेनंतर निश्चित होईल.

  • @suhasghanekar510
    @suhasghanekar510 Місяць тому +2

    चिपळूण मधून UBT चे आमदार येणार

  • @user-po8oi6lk2o
    @user-po8oi6lk2o 7 днів тому +1

    भास्करराव जाधव साहेब हे मुख्यमंत्री लायक मानुस अत्यंत हुशार

  • @abuabdullah5348
    @abuabdullah5348 Місяць тому +6

    Uday samant niwdun yeil ratnagiri madhun karan muslim matadar uday samant la matadan karel

    • @sureshjadhav9121
      @sureshjadhav9121 Місяць тому

      उदय सामंत रत्नागिरीत निवडून येऊच शकतं नाही हे खरे आहे

  • @nkkokan5654
    @nkkokan5654 Місяць тому +1

    जर महाविकास आघाडीने राजापूर काँग्रेसला दिलं आणि रत्नागिरी विधानसभा राजन साळवी नी लढवली तर दोन्हीही मतदारसंघांमध्ये मोठा उलट पेर होऊ शकतो

  • @PareshTavsalkar
    @PareshTavsalkar 2 дні тому +1

    सरकार एकनाथ शिंदे ची पाहिजे

  • @Vijaypatil.1973
    @Vijaypatil.1973 Місяць тому +2

    तुम्ही मीडिया वाले विरोधी पक्षाला आधीच सावधान करतात तुम्ही उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात आहे असे मला वाटते मदत करताना कुणाला मदत करतो याची जाण ठेवा भाड खाऊ धंदे करु नका हि विनंती जय महाराष्ट्र

    • @rajfurniture9006
      @rajfurniture9006 Місяць тому

      Aho te midiya ahe tyala ky karayachy virodhi ki sattet kon ahet te 😅

  • @Truthalonetriumphs05
    @Truthalonetriumphs05 19 днів тому +2

    उधव ठाकरे सर ला वोटिंग करा नाही तर रत्नागिरी उत्तर प्रदेश होणार राणे वाट लावणार

  • @Jijtioiggtyuiggf
    @Jijtioiggtyuiggf День тому +1

    Only Shinde Saheb🔥

  • @vasantkulkarni4141
    @vasantkulkarni4141 Місяць тому +4

    In this LS election,a independent candidate of name Vinayak Lahu Raut was given to divide votes.He polled 15826 votes.Official UBT candidate got defeated by 48,000 votes

  • @user-sq8tx9ue4e
    @user-sq8tx9ue4e 21 день тому

    चिपळूण मधून शेखर सरांशी शिवाय कोणी येऊ शकत नाही अजून 20 वर्षे

  • @tejasshinde9861
    @tejasshinde9861 Місяць тому +4

    संजय कदम हे योगेश कदम ला 100% पाडणार....

  • @abuabdullah5348
    @abuabdullah5348 Місяць тому +4

    Khed madhe sanjay kadam jinkel

  • @user-ju8pj3ek9e
    @user-ju8pj3ek9e Місяць тому +4

    Are Bhaskar Jadhav saheb king ahet tyana kahich tension nahi

    • @divyeshbendal8034
      @divyeshbendal8034 Місяць тому +1

      गुहागरमध्ये २०२४ चा आमदार हा फक्त गुहागरमधील स्थानिकच असणार आहे.

  • @Jijtioiggtyuiggf
    @Jijtioiggtyuiggf День тому

    Thakre sampla pahije 🔥💯

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 Місяць тому +3

    Mitra yenda Bhaskar sheth ubhe nahi rahnar,Tyancha mulga vikrant dada ubha rahil

  • @rohitmore653
    @rohitmore653 Місяць тому +4

    Yogesh kadam fix MLA🔥100% dapoli

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 Місяць тому +2

    ठाकरेंचे सगळे उमेदवार पडणार😢राणे! आता काही कुणाला निवडून येऊ देत नाही😂😂😂गेले! कोकण ही ! ठाकरे यांच्याकडून गेल्यात जमा आहे😢 जनतेने जसे भयानक निकाल त्यांच्या विरोधात दिले😢तीच गत आता ही होणार!

  • @sachinsarfare3956
    @sachinsarfare3956 Місяць тому +1

    2014 nanter samantani shivsena kashi vadhvli.? Atdhavat knowladge

  • @pramodrevane5775
    @pramodrevane5775 Місяць тому

    Chiplun. Matdar. Sanghacha. Lid. Ka. Sangitla. Nahi.

  • @user-cg1rn4rl8w
    @user-cg1rn4rl8w 23 дні тому

    Jay maharashtra

  • @sanchitachavan8922
    @sanchitachavan8922 Місяць тому

    Rong Aahe

  • @jayramsawant7778
    @jayramsawant7778 20 днів тому

    Koknatilpudharanafakatradetmajaahewikasatnai

  • @sudarshansalvi8504
    @sudarshansalvi8504 Місяць тому

    😂😂😂😂😂😂

  • @chetanparab868
    @chetanparab868 29 днів тому

    Sanjay nikam padnar he nakki