शिंदेंना कशाचा राग आला? का सोडलं मोदींच स्टेज, भाषण सोडून गेले shinde left narendra modi stage

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 вер 2024
  • शिंदेंना कशाचा राग आला? का सोडलं मोदींच स्टेज, भाषण सोडून गेले shinde left narendra modi stage
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathiman...
    सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/...
    Contact Us:
    Email:- business.marathimandali@gmail.com
    © Marathi Mandali
    Music Credits: www.bensound.com
    About Us
    Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
    #MarathiMandali #rohitpawar #ajitpawar #supriyasule #nileshlanke

КОМЕНТАРІ • 444

  • @RSK459
    @RSK459 4 місяці тому +140

    नम्रपणा आणि लाच्यारी मधिल फरक न कळणार्यांना आता काय म्हणायचे 😊

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 3 місяці тому +9

      काहीही असो... ही मात्र लाचारीच आहे 😢

  • @ulhassalvi4892
    @ulhassalvi4892 4 місяці тому +115

    कल्याण डोंबिवली ची लोकसभा सीट वैशाली ताई दरेकर जिंकणार

    • @kushprachi9683
      @kushprachi9683 4 місяці тому +2

      😂 स्वप्नात

    • @dadasopatil3161
      @dadasopatil3161 4 місяці тому

      एक पण गद्दार निवडून येणारं नाही याची काळजी आम्ही कट्टर शिवैनिक घेऊ लावा ताकत अंध भक्त गद्दार​@@kushprachi9683

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 4 місяці тому +2

      3024 la 😂😂😂

    • @GaneshSable-d7s
      @GaneshSable-d7s 4 місяці тому +5

      आताच 2024ला वैशाली ताई विजयी

    • @vaibhavmaske4733
      @vaibhavmaske4733 4 місяці тому

      Tujya gandit ghatla modi​@@kushprachi9683

  • @ahilyashitole9007
    @ahilyashitole9007 4 місяці тому +123

    शिंदे ची ताकत च नाही मोदींवर रागावून निघून जायची कारण mindhe आहेत एवढा झुकून नमस्कार करतात

    • @gurunathghude9474
      @gurunathghude9474 4 місяці тому

      तू तुझ्या बापाच्या खांद्यावर हात ठेवून गप्पा मारतोस वाटते. तुझ्या बापाने संस्कार शिकविले नसणार 😂

    • @mohan1795
      @mohan1795 3 місяці тому +1

      तुझ्या पप्पांची आहे का?

  • @balasahebshingade9797
    @balasahebshingade9797 4 місяці тому +125

    महाराष्ट्राचा अपमान असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले हे लोकांचे दुर्दैव आहे

  • @SURESHAVHAD-y8r
    @SURESHAVHAD-y8r 4 місяці тому +42

    मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी BJP मुक्त महाराष्ट्र करावाच लागेल ❤❤❤❤❤

  • @suhasgowalkar9434
    @suhasgowalkar9434 4 місяці тому +45

    पुढच्या मीटिंगला किती लोक आलेत काय बघायला पाठवले

    • @mohan1795
      @mohan1795 3 місяці тому +1

      तुला का रे उचापत्या,कुत्र्या?🤨

  • @vidhag242
    @vidhag242 4 місяці тому +43

    आत्ता तुमची महाराष्ट्राला गरज नाही. मी महाराष्ट्र सांभाळतो. तुम्ही आत्ता चला. असा अर्थ.

    • @lamit1000
      @lamit1000 4 місяці тому

      Ya lach leader bolta..sher

    • @rajveerrandive439
      @rajveerrandive439 4 місяці тому +4

      🤣🤣🤣 पपू प्रेमी और उनका दिमाग 🤣🤣🤣

    • @mohan1795
      @mohan1795 3 місяці тому +1

      होकारे कुत्र्या?

  • @nandkumarpatil8523
    @nandkumarpatil8523 4 місяці тому +92

    थोड्या दिवसांनी मुबंई पण विक्री लिलाव करु लवकरच

    • @sadhanarane5143
      @sadhanarane5143 4 місяці тому +1

      😅😅

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 4 місяці тому

      आसा मुख्यमंत्री मोदीचा गुलाम मुंबई ला गूजरातला घेउन गेले तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काही बोलणार नाही ते म्हणतात शिंदे जा मी सांभाळतो लगेच स्टेज सोडून गेले

    • @vikasjatale3922
      @vikasjatale3922 4 місяці тому

      Tumche विचारावर हसू 😂 येतंय

    • @virajmokal2294
      @virajmokal2294 4 місяці тому

      😅😅😅😅😅😅😅😅😅😅गो गो 😅😅😅😅

  • @sudhirsawant7592
    @sudhirsawant7592 4 місяці тому +86

    नशिब लाथ मारून हाकलले नाही

    • @jayesh13789
      @jayesh13789 4 місяці тому +1

      Ase sanskar congres maddhe ahet... lath maraichi ani namskar pn nhi karaicha....Sharad saheb kase sahan kartat kay mahiti

    • @ryzzo9299
      @ryzzo9299 4 місяці тому

      😂

    • @satyasanatan3196
      @satyasanatan3196 4 місяці тому

      तू राहिला असता तर कदाचित तस झालं असत

    • @kaleemuddinquazi4467
      @kaleemuddinquazi4467 3 місяці тому

      😂😂😂😂😂

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 4 місяці тому +83

    किती लाचारीने मुजरा.. काय हो... आपल्या मुख्यमंत्री यांची स्थिती..

    • @kushprachi9683
      @kushprachi9683 4 місяці тому +1

      😂 हीच गोष्ट तुझ्या उध्वस्त वाकरे सांग जो काँग्रेस पुढे लोटांगण घालून बसला आहे 😂

    • @satyasanatan3196
      @satyasanatan3196 4 місяці тому

      बाळासाहेबांनी हिजडे कोणाला म्हटलं होत माहिती आहे का??

  • @DhanrajKoli-u9m
    @DhanrajKoli-u9m 4 місяці тому +108

    मोदी गो ,मोदी गो

    • @mohan1795
      @mohan1795 3 місяці тому +1

      हाड्,हाड्

  • @jiwanbkamble5129
    @jiwanbkamble5129 4 місяці тому +50

    लफडं असनार..... दुसरं काय एक तर पैसा वाटप अन् दुसरं ईव्हीएम मशिन ची डिलीव्हरी.

    • @mohan1795
      @mohan1795 3 місяці тому

      तुझ्या आई बरोबर ना!

  • @VyankatiBhong
    @VyankatiBhong 4 місяці тому +38

    Shinde स्टेजवर नको होते

    • @mohan1795
      @mohan1795 3 місяці тому

      मग काय तुझ्या घरी हवे होते का

  • @maheshdhale1072
    @maheshdhale1072 4 місяці тому +8

    मुख्यमंत्री बीच मे से उठ गये इसका अर्थ विरोधी पक्ष कुछ भी निकालेंगे जल्द से जल्द खुलासा होना चाहिये.नही तो २० तारिख के मातदान पर बुरा परिणाम होगा.

    • @mohan1795
      @mohan1795 3 місяці тому +1

      होर्डिंग्ज गिर गया था, उधर गये

  • @shardalangote4330
    @shardalangote4330 4 місяці тому +9

    मुंबईला महाराष्ट्र मधून वेगळं करण्याचा डाव आहे मोदींचा एकूण 16 उद्योग व कार्यालय हे मुंबई चे होते गुजरात ला हलवले यांनी त्यातून चार पाच लाख लोकांचा रोजगार गुजरात ला गेला आत्ता बोबला जनता याच काही करू शकत नाहीत

  • @ratnadipgangurde2513
    @ratnadipgangurde2513 4 місяці тому +18

    तडकाफडकी निघून जायला ते काय उध्दव साहेब ठाकरे आहेत का? तडकाफडकी निघण्याचे धाडस फक्त ठाकरेच करू शकतात आणि इतिहासात एकदा ते छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेले आहे औरंगजेबाच्या छावणीत मिरजला.

  • @SOLVED101
    @SOLVED101 4 місяці тому +23

    मानसी नाईक- कामाला जायला उशीर झायला.......( गाळलेल्या जागा भरा.आणि ठोका लाईकस)😎

  • @SOLVED101
    @SOLVED101 4 місяці тому +7

    बडे बडे शहरो मे ये छोटी छोटी बाते होती रहती है ...😎😎😎

  • @nimbajiwagh6592
    @nimbajiwagh6592 4 місяці тому +17

    भाजप मुक्त भारत झाला पाहिजे!

    • @rushikeshr7295
      @rushikeshr7295 4 місяці тому +4

      Nahi honar

    • @NatvarLaL-i3u
      @NatvarLaL-i3u 4 місяці тому +1

      ​@@rushikeshr7295होईल , मोदी स्वतःच करून टाकेल 😅

    • @tejasshinde2184
      @tejasshinde2184 4 місяці тому

      हिंदू धर्म सोडू चालेल

  • @sampatkadam1073
    @sampatkadam1073 4 місяці тому +43

    अरे हा जातो तेथे तो उमेदवार हारतो हा अनुभव आहे.

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 4 місяці тому +3

    भाजपने हुकूम दिला पाहिजे प्रार्थना नाही

  • @hbk2007-t8l
    @hbk2007-t8l 4 місяці тому +14

    मोडीला महाराष्ट्रातून या वेळेस 🥕🥕 भेटणार आहे.

    • @mohan1795
      @mohan1795 3 місяці тому

      तुझ्या आईला पण

  • @saya2023
    @saya2023 4 місяці тому +30

    हे मुख्यमंत्री आहेत...की दिल्लीचे सेवक...🤔

    • @mohan1795
      @mohan1795 3 місяці тому +1

      देशाचे सेवक आहेत बीजेपी चे नेते आणि कार्यकर्ते 🇮🇳🚩

  • @rajendra2862
    @rajendra2862 4 місяці тому +36

    दहा वर्ष टिका करण्यात वाया घालवली

  • @VivekNikalje-pv5ut
    @VivekNikalje-pv5ut 4 місяці тому

    एकनाथ शिंदे सुपर cm जय भीम जय शिवराय

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 4 місяці тому +2

    ❤❤❤❤Maharashtra Great Leader Adv Prakaah Balasaheb Ambedkar❤❤❤❤VBA Only❤❤❤❤

  • @dattugirhe3102
    @dattugirhe3102 4 місяці тому +2

    हे कसले हींदू रुधय सम्राट
    बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार होऊ शकतात झुकनार नाही वाकनार नाही आता झोपायची वेळ आलीय यांच्या वर

  • @IdjfJxcn
    @IdjfJxcn 4 місяці тому +52

    मोदी जी को हटाओ महाराष्ट्र बरबाद कीया

    • @mohan1795
      @mohan1795 3 місяці тому +1

      तेरे बाप को लाना हे क्या

  • @Don-x9b
    @Don-x9b 3 місяці тому

    😂😂 एकनाथ शिंदे आता मंगळ ग्रहावर जाणार आहेत तेथे त्यांना पंतप्रधान पद देणार आहेत म्हणे मोदी 😅

  • @SACHIN-sn7iy
    @SACHIN-sn7iy 4 місяці тому +34

    प्रचारमंत्री

  • @deepakthonte2626
    @deepakthonte2626 4 місяці тому +13

    शिंदे का स्टेज सोडून निघून गेले माहिती आहे का मुंबई मध्ये बॅनर पडून खूप मोठा अपघात झाला होता त्या मुळे शिंदेंना तिथे तातडीने जावे लागले म्हणुन नरेंद्र मोदी यांनी शिंदेंना सांगीतले तुम्ही जावा मि इथे सांभाळून घेतो आजकाल चे लोग न विचार करता काहीही बोलू लागतात

    • @mohan1795
      @mohan1795 3 місяці тому +1

      🙏🌹

    • @ravimethe5809
      @ravimethe5809 3 місяці тому

      कशाला खोटे बोलताय. मोदींनी सांगितले कि का गेले.ते पुढे एक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून

    • @aartibhave1611
      @aartibhave1611 3 місяці тому +1

      हो, ही घाटकोपर madhil ghatna आहे, मी घाटकोपर ला च rahate, CM शिंदे सर त्या दिवशी ghatna sthali aalele

  • @kailaskanade2779
    @kailaskanade2779 4 місяці тому +32

    मुख्यमंत्री आहात तुम्ही ईतकी लाचारी दाखऊ नका

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 4 місяці тому +4

      पंतप्रधान आहेत ते

    • @dakshataclasses2515
      @dakshataclasses2515 4 місяці тому +4

      हा नम्रपणा आहे . लाचारी उद्धवजी करतात शरद पवारांची

    • @sachinmore6757
      @sachinmore6757 4 місяці тому

      ​@@dakshataclasses2515अगदी बरोबर

  • @anitacharwad7449
    @anitacharwad7449 4 місяці тому +1

    जसं शिंदे ला जायला सांगितले तसेच मोदी ला ही जनता हेच सांगणार

  • @kinpat8825
    @kinpat8825 4 місяці тому +22

    सतरंज्या अंथरुण घ्या, तोवर आम्ही येतोच

    • @mohan1795
      @mohan1795 3 місяці тому

      तुझ्या बहिणी ला घेऊन जा

  • @prakashuttarwar2274
    @prakashuttarwar2274 4 місяці тому +5

    मुख्यमंत्री घाटकोपर दुर्घटनेमुळे सभा सोडून गेले. त्याचा ईश्यु करू नका.

  • @sandeepaghor9309
    @sandeepaghor9309 4 місяці тому +1

    Gr8 understanding

  • @sanjajkamble8499
    @sanjajkamble8499 3 місяці тому

    राजकारणाची वाट लावून टाकली आहे सगळी

  • @uttamraochandore9951
    @uttamraochandore9951 4 місяці тому +1

    शिंदे पाळीव तर जंगली प्राणी नाही
    कोणी विचारले असते याला शिवसेनेत नसता तर

  • @dhanendragadale5425
    @dhanendragadale5425 3 місяці тому

    अरेरे, जर दोघे एकाच जागी जाणार होते तर मग बरोबरच निघायला काय हरकत होती. मिंदेला स्टेज सोडून जाणे गरजेचे navate. त्यांना पाठवले म्हणजे मोदीजी साठी तयारी करण्यासाठी पाठवले. Chatukarita

  • @bhimraopatinge8076
    @bhimraopatinge8076 4 місяці тому +14

    शिंदे ना.हाकलुन दिल्या सारख वाटल ,पंतप्रधान येणार म्हटल्यावर शिंदेंनी तेवढी तयारी केलेली च असणार.

  • @anilzalte2013
    @anilzalte2013 3 місяці тому

    जैसी करणी वैसे भरणी

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 4 місяці тому

    एकटाच निघाला आहे मोदी वटोळं केल tyc बिचारा

  • @avinashborude9674
    @avinashborude9674 4 місяці тому +18

    500 रुपये देऊन सभेला आणलेली लोक

    • @sushmakulkarni8171
      @sushmakulkarni8171 3 місяці тому +1

      सगळेच पक्ष पैसे देवुन गर्दी जमवतात

    • @sandeep7vlog
      @sandeep7vlog 3 місяці тому +1

      500 + 2 vadapav😂

    • @interestingworld842
      @interestingworld842 3 місяці тому

      😂😂

    • @mohan1795
      @mohan1795 3 місяці тому +1

      तुझा बाप पण आला होता

  • @sampatpawar9998
    @sampatpawar9998 4 місяці тому +43

    जनता खूप हुषार भाजपला जागा दाखवून दिल्या शिवाय राहणार नाही.

    • @janhvi1428
      @janhvi1428 4 місяці тому +1

      पण बिजेपी ला तसे वाटत नाही , कारण त्याना माहित आहै , जनता धार्मिक श्रेष्ठतीची गूलाम आहे

    • @mohan1795
      @mohan1795 3 місяці тому +1

      हाड्,हाड्

  • @Shaianathtalekar
    @Shaianathtalekar 4 місяці тому +2

    मोदी को मुंबई का कार्यक्रम करने के लिए पोचना है मुंबई को बेच डालेंगे मोदी

  • @poonamhandikraft2812
    @poonamhandikraft2812 3 місяці тому

    अरे मित्राणो कोनी भी आले तर तुम्ही लोक सरवाना नवाछ ठेवानार

  • @sambhajikhatik4973
    @sambhajikhatik4973 4 місяці тому +1

    शिंदे साहेब जायाचं नव्हते बोलायला पाहिजे होते

  • @mathewlopes5657
    @mathewlopes5657 4 місяці тому +11

    किती खोटं ऐकायचय प्रत्येक वेळी, म्हणून तर शिंदे सभा सोडून निघाले नसतील.

    • @PandurangMeharkar
      @PandurangMeharkar 4 місяці тому

      त्या दोघांन मधील सत्य परिस्तिथी वर चुकीचं कॉमेंट केल्या पेक्षा काही दिवसात कळलंच कि उगीच कशाला बाजा वाजवायचा 🔔🔔🎺🎺

    • @vattamma20
      @vattamma20 4 місяці тому

      😂😂😂😂

  • @mosinpatekari2175
    @mosinpatekari2175 4 місяці тому +9

    असच महाराष्ट्र त न भायेर काढायचं विचार आहे भाजप चं आणि आपण कब्जा करायचं प्रेत्न

    • @mohan1795
      @mohan1795 3 місяці тому +1

      भायेर नाही गाढवा,
      बा हे र!!!

  • @kirankhadangale6028
    @kirankhadangale6028 4 місяці тому +23

    मोदी आला नाही पाहिजे

    • @mohan1795
      @mohan1795 3 місяці тому +1

      मग काय तुझा बाप येणार का रे

  • @kadubalkarpe6370
    @kadubalkarpe6370 4 місяці тому +8

    मोदी शिंदे यांच्या प्रचारासाठी नवीन प्रकार

  • @vijaypatil6350
    @vijaypatil6350 4 місяці тому +2

    हे असलं महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री लागणार दुर्दैवी आहे

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 4 місяці тому +7

    मुख्यमंत्री नाही लाचारमंत्री.

  • @sandipmandlik3750
    @sandipmandlik3750 4 місяці тому +4

    मोदी हटाव शेतकरी बचाव मोदी हटाव देश बचाव मोदी

  • @ambedkarrider9275
    @ambedkarrider9275 4 місяці тому +3

    नरेंद्र मोदींमुळे तर उलट गरीबी वाढली आहे त्यामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान होणे या देशासाठी धोकादायक आहे

  • @baluahire-pn2zg
    @baluahire-pn2zg 4 місяці тому +18

    अरं तू पंतप्रधान आहे उठसूठ दुसऱ्या वर टीका करतो तु 10 वर्षे काय केले ते सांग

    • @chayaikhar6555
      @chayaikhar6555 4 місяці тому +2

      Are 10 years modi ni kele nahi tar pok made Gela asata nahi tar mahamarit Gela asta Tula sanskar disate nahi

    • @KutubShaikh-n7s
      @KutubShaikh-n7s 4 місяці тому

      फेकू जुमलेबाज महाराष्ट्रातून तडीपार होणार 😂😂

    • @mugdhathakur7128
      @mugdhathakur7128 4 місяці тому +1

      मोदींनी काय केलं हे विचारणच चुकीचं आहे

    • @prashantnaikude2038
      @prashantnaikude2038 4 місяці тому +4

      10 वर्षा पूर्वी काँग्रेस होते त्यांनी काय दिवे लावले...ते सांग।।

    • @Shankar88ful
      @Shankar88ful 4 місяці тому

      Harpik..

  • @avinashapte188
    @avinashapte188 4 місяці тому +4

    अशी टायटल्स देऊन गैरसमज पसरवू नये ही विनंती.

  • @anandraojadhav9144
    @anandraojadhav9144 4 місяці тому +8

    हि सर्व नाटक आहेत मतदाराना दिशा भुल करण्यासाठी

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 4 місяці тому +5

    विकासावर बोला.देशातील समस्या वाढल्या आहेत

  • @prakashtonde2477
    @prakashtonde2477 4 місяці тому +5

    नाटक चालू आहे मत मिळवण्यासाठी हा प्रयत्न चालू आहे

  • @AbdullaQasimShaikh
    @AbdullaQasimShaikh 4 місяці тому +11

    मेरा न्यूज़ चैनल खास करके मराठी न्यूज़ चैनल तू मेरा सवाल है इतना बड़ा हादसा मुंबई में इतना बड़ा हादसा हुआ जिसमें 16 लोगों की जान गई और 80से ज्यादा घायल है लेकिन हमारे देश के प्रधानमंत्री आईपीएल फास्ट यहां तक के उन लोगों के लिए श्रद्धांजलि कीनई वीडियो ना उनके परिवार के लोगों से मिले हमारे देश प्रधानमंत्री अपने चुनाव में इतनी मस्त है क्यों उनको लोगों की जान की परवाह नहीं शर्म आती है ऐसे देश के प्रधानमंत्री जो देश के लोगों को देशवासी नासमझे इफ्तार कीसरकार से चुनाव के लिए ही सिर्फ वोट मांगते चल रही है उन गरीबों के बारे में कुछ भी नहीं कहते मराठी न्यूज़ चैनल के पत्रकारों ने यह सवाल भारतीय जनता पार्टी के नेताओं से पूछना चाहिए जय हिंद जय महाराष्ट्र

  • @santoshnavgan3128
    @santoshnavgan3128 4 місяці тому +1

    आता कस वाटतय शिंदे

  • @laxmankhamkar2685
    @laxmankhamkar2685 4 місяці тому +3

    Bjp 0 sheets in Maharashtra

  • @rammahamuni9771
    @rammahamuni9771 4 місяці тому

    मोदीला निंदा केल्याशिवाय पर्याय नाही,

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 4 місяці тому

    कशाला खोट्या बातम्या देता शिंदेयाना दुसरीकडे मीटिंग होती म्हणून ते गेले. इतकचं

  • @atulbedre8475
    @atulbedre8475 3 місяці тому

    मी तर म्हणतो मीडियानं जास्त फाडू नाय
    जे झालं ते तर सगळे जाणता आहेत

  • @solkar4682
    @solkar4682 3 місяці тому

    Without Muslim no politics. Jaihind

  • @amii1764
    @amii1764 4 місяці тому +14

    महाराष्ट्र गुजरात समोर झुकताना

  • @YashPatel-jt9tr
    @YashPatel-jt9tr 4 місяці тому +4

    Shinde yana asech baher kadhnar aahet.

  • @shubhawayangankar2134
    @shubhawayangankar2134 4 місяці тому

    Only Modiji government in 2024 to 2047. Eknath shinde zindabad. ❤️👌🙏🌹🌹🌹

  • @krupalig349
    @krupalig349 4 місяці тому

    दोन्ही वेगवेगळे व्हिडिओ घेऊन एक बनविला आहे आणि प्रेक्षकांना दाखविण्यात येतो आहे. असं काही कुठेही घडलेलं नाही. बघूनच लक्षात येतयं. किती अगतिक झालेत चायबिस्कूट पत्रकार काहीही जोडून जोडून दाखवत आहेत.

  • @rameshbansod9700
    @rameshbansod9700 4 місяці тому

    त्यांना जोराची संडास लागली असेल.

  • @atuldanav6660
    @atuldanav6660 4 місяці тому +1

    शिंदे निकल.....

  • @rameshbansod9700
    @rameshbansod9700 4 місяці тому

    त्यांना जोरदार संडास- लघवी लागली असेल.

  • @Nehapatil5800
    @Nehapatil5800 4 місяці тому +1

    दुसऱ्या ठिकाणी सभाघेण्यासाठी जाण्यासाठी सांगितले हे चुकीचे काही नाही

  • @Gvmach
    @Gvmach 4 місяці тому

    मोदीजी तुमच्या सोबत पण आले असते...ते

  • @balajisakhare5250
    @balajisakhare5250 3 місяці тому

    हेच होनार

  • @anandrao7668
    @anandrao7668 3 місяці тому

    मशरूम शिजवायला गेला असेल चमचा

  • @yunussayyad720
    @yunussayyad720 4 місяці тому +1

    गप रे

  • @magankadam3248
    @magankadam3248 4 місяці тому +5

    भाजप हटाव देश बचाव

  • @RamraoPatil-tp1ph
    @RamraoPatil-tp1ph 4 місяці тому +3

    होय.

  • @expertiseaditya09
    @expertiseaditya09 4 місяці тому

    शिंदे च स्वतःच काहीच अस्तित्व नाही

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde9619 4 місяці тому +13

    आता तुमच्या वर विश्वास कोण टेवत नाही,🤣🤣🤣

  • @IdjfJxcn
    @IdjfJxcn 4 місяці тому +8

    हा आणपढ जुमलेबाज बोलनेमे माहीर आहेत

  • @shivabinner5434
    @shivabinner5434 4 місяці тому

    मुंबई रोड शो साठी रवाना झाले

  • @sureshgund8482
    @sureshgund8482 4 місяці тому +13

    Shinde la haklun dile Modi e

  • @prashantpatil6302
    @prashantpatil6302 4 місяці тому

    भाषण वेगळ्या पद्धतीवर घालवतो साहेब. शिंदे साहेबांना पुढच्या गडाचा किल्ला लढण्यासाठी मोदी साहेबांनी पाठवलेलं होतं. पण तुम्ही त्याच्यामध्ये थंबनेल चुकीचा दिलेला दिसतोय

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 4 місяці тому +25

    किती लाचार मराठी नेता महराष्ट्राची शान घालवतात संपत्ती साठी

  • @wamanharde9864
    @wamanharde9864 4 місяці тому +3

    Modi hatao Maharashtra bachao

  • @janhvi1428
    @janhvi1428 4 місяці тому +1

    याना हाकल्न्या साठी , जनता काफी‌आहे , नाही तर गूलामी स्वीकारा

  • @nileshpatil9822
    @nileshpatil9822 4 місяці тому

    ईमानात जोय नाई बसु देत
    म्हणून.....

  • @anilrakshe4570
    @anilrakshe4570 4 місяці тому +1

    काहीही......सांगता का रे....हेड लाईन 1, विडिओ पहिल्या वर खरं नंतर कळले पैसे अश्या प्रकारे चॅनेल कमावतो

  • @chintamanipalekar2491
    @chintamanipalekar2491 4 місяці тому +4

    मा. मोदीजींनी स्वतः खुलासा केला. कोणी याचं भांडवल करत असेल, तर हे त्यांचं राजकारण आहे.

  • @deepakmore5682
    @deepakmore5682 3 місяці тому

    I don't want modi

  • @vikasjatale3922
    @vikasjatale3922 4 місяці тому +1

    चमच्याने व्हिडिओ पूर्ण baga Ani नंतर कॉमेंट करा मशाल तुतारी विजनार ❤

  • @abhaygurav5382
    @abhaygurav5382 4 місяці тому

    बातमी काही वेगळीच आहे, आणि बातमीचे शिर्षक काही वेगळे, तुम्ही पण नेहमीच मीडिया जसे चुकीच्या पध्दतीने बातमी दाखविते तसेच तुम्हीपण केले.

  • @sanjanadeo7520
    @sanjanadeo7520 3 місяці тому

    Modi modi modi❤🎉....

  • @devendrasavarkar5119
    @devendrasavarkar5119 4 місяці тому

    Only udhdhav Balasaheb Thackeray zindabad MVA Zindabad Rahul Gandhiji zindabad ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @archanaagarkar2338
    @archanaagarkar2338 4 місяці тому +1

    साथियो,
    हमें भाजपा, कांग्रेस, आप, सपा, बसपा इत्यादि राजनैतिक दलों की बहस में नहीं उलझना।
    मेल मिलाप हमें केवल उनसे ही करना है जो बडस एक्ट २०१९ पर हमारे साथ मिलकर पहले उसके पुर्ण सफलता के लिये काम करे। हमें न्याय दे !
    कांग्रेस या कोई भी विपक्षी दल "बडस एक्ट २०१९" पर बात ही नहीं करता तो उनका समर्थन क्यों और किसलिए करें ? ?
    सत्ता में कौन आयेगा ? या कौन जायेगा ? यह हमारे लिए महत्वपूर्ण है ही नहीं ! हम सभी पिडीतोंके लिए अभी ज्यादा जो कुछ महत्वपूर्ण है, तो वह है .. केवल "बडस एक्ट २०१९ की सफलता " जो प्रत्येक ठगी पीड़ित को जलद भुगतान की गारन्टी देता है, जो भी दल या व्यक्ति इस कानून पर बात करेगा हम उसका सहयोग भी करेंगे और सम्मान भी करेंगे।🇮🇳☮️👩‍👧‍👧⚖️🙏🏻

  • @kailashkoli740
    @kailashkoli740 4 місяці тому

    हर हर मोदी घर घर मोदी जय श्री राम