देशमुखांच्या पुढच्या पिढीने निलंगेकरांचा जुना हिशोब चुकता केला.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 жов 2024

КОМЕНТАРІ • 30

  • @drarundawle3049
    @drarundawle3049 2 дні тому +2

    शिवाजीराव निलंगेकर व विलासराव दोघेही सुसंस्कृत होते. मतभेत असले तरी त्यांनाच्यात मनभेद नव्हते.

  • @zunjarpatil.3664
    @zunjarpatil.3664 2 дні тому +2

    निलंगेकर साहेब यांना पुञाची पौंहच माहीत असल्यानेच नातवास भाजप मध्ये पाठवले आहे

  • @GurupadyyaSwami
    @GurupadyyaSwami День тому

    लातुरमधून तिकीट वाटप होत आसत. भाऊ. बाकी जिल्हा दिल्लीवरून.

  • @SunilDevne
    @SunilDevne День тому

    निलंगेकर घराणे जिरवण्याची लक्षणे आहेत हे दोघेही हे दोघेही काका पुतणे एकत्र येण्याची गरज आहे

  • @drarundawle3049
    @drarundawle3049 2 дні тому +3

    विलास देशमुख यांना पहिले पंचायत समिती चे टिकेट शिवाजीराव निलंगेकर यांनी दिले होते.

    • @Bhaiyya7463
      @Bhaiyya7463 День тому +2

      आपण निलंगेकर यांचे जावाई तर नाहीत ना. 🤔

    • @dnyanobaankade3950
      @dnyanobaankade3950 День тому +3

      ते काहीही असो,आज महाराष्ट्रात विलासराव देशमुख साहेबांचा लातूर जिल्हा म्हणून ओळखतात.

    • @omkar23549
      @omkar23549 День тому

      ​@@dnyanobaankade3950 उपकाराची जाणीव पण असायला हवी की 😂

  • @GurupadyyaSwami
    @GurupadyyaSwami День тому

    एकनाथ शिन्दे, नारायण राणे, भुजबळ यानीकायकेल.

  • @happyfarmarclub8232
    @happyfarmarclub8232 2 дні тому +2

    अशोक पाटील ल 90 मारा म्हणाव

  • @dhananjaynarwade8668
    @dhananjaynarwade8668 2 дні тому +1

    त्या वेळीस ची जनता फार हुशार होती त्यांना माहीत होते आपल्या माणसाला सारखी सारखी संधी दिली म्हणून ते दोनी पण नेते मुख्यमंत्री होऊ शकले. आन आज एक दोन वेळेस आमदार झाले की लगेच म्हणतो नाही लई मजला आहे याला पाडाव लागते.अशी नवीन पिढी आहे.

  • @PanditPatil-ir3dd
    @PanditPatil-ir3dd День тому +1

    अशोकारावं दोघे एक होणे काळाची गरज आहे. कारण. तुमच्या वडिलांने कधी औषसात. एक रुपया मागितला नही गरीब गोराणा सांभाळले. कूनकडून एक रुपया ना घेता नावकरी लावले. आम्हाला अभिमान आहे. बँड करू नका त्यान्च्या घरात दोन टिकटे तुमच्या वडील इमानदार होते. यां बद्दल. मी b j पा असुन सुद्धा. तुमच्या घराण्याबदल मला अभिमान आहे. जयां माणसाला तिकीट मिळाले त्याचे वडील माझे सतीश बापू साळुंखे हा माझा कार्यकर्ता आहे. मी मराठा तो ही बी जे पी कार्यकर्ता आहे. धन्यवाद अशोक रावजी. हा. माझा सल्ला आहे. घर एक राहील हे बघा कंग्रेस हधपार होणार आहे. स्वतःचचे घर सांभाळा.

  • @vijaypathak5835
    @vijaypathak5835 2 дні тому

    Wel come good speeh thanks 🙏👍

  • @GurupadyyaSwami
    @GurupadyyaSwami День тому

    ताकद असेल तर दाखवा... असच का..

  • @jawaharlalpatil1082
    @jawaharlalpatil1082 2 дні тому +1

    इंद्रधनुष्य नंबर एक चैनल

  • @akshaymane9095
    @akshaymane9095 2 дні тому

    काहीही पूर्ण चुकीचे विश्लेषण भांडण लावण्यासाठी देशमुख आणि निलंगेकर परिवारात

  • @ranjitpatil1452
    @ranjitpatil1452 День тому

    57 ते 62 ला भाई चे पत्र सोळंके आणि त्यांना पहिल्या निवडणुकीत पडले होते

  • @maheshkadam3363
    @maheshkadam3363 2 дні тому +3

    काय हो पत्रकारिता?
    काय हिशोब चुकता केला?
    निलंगेकर चे वारस जर कुचकामी असले तर काय करणार परत त्यांना कशी उमेदवारी देणार?
    बाकी कार्यकर्ते काय फक्त मागे मागे फिरयच काय?
    बाकी विकास काय झाला CM निलंगा चे असून?

  • @kiranattrgekarattrgekar2445
    @kiranattrgekarattrgekar2445 2 дні тому

    विस्तृत विश्लेषण 👍

  • @YusufShaikh-hj4vh
    @YusufShaikh-hj4vh 4 години тому

    Ashok raoni apaksh ubhe rahaw

  • @anandsontakke8878
    @anandsontakke8878 2 дні тому +2

    BJP ch chela ahe ha

    • @vijaykumarkurle2850
      @vijaykumarkurle2850 2 дні тому

      लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे लातूरची हुकुमशाही संपणार आहे

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 2 дні тому

      Tu Mag Congress cha chela Aahe hey Tu Manya kela aahe.

  • @ayubpathan624
    @ayubpathan624 2 дні тому +1

    Tup khuthe chale khichdit?bjp&cangres konipan jikale tar ghrich ?aata khra ney nilga jantela milala?

  • @GurupadyyaSwami
    @GurupadyyaSwami День тому

    कसला अन्याय.. घराणेशाही फक्त बाहेर माझे घरी धको