Pune Porsche Accident : ड्रायव्हरला गुन्हा अंगावर घ्यायला लावला? Amitesh Kumar यांचा खुलासा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 тра 2024
  • #puneaccident #puneporscheaccident #amiteshkumar
    अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी अखेर अटक केली आहे. फॅमिली ड्रायव्हरला डांबून ठेवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यांसदर्भात पत्रकार परिषद देऊन महत्त्वाची माहिती दिली आहे.
    -------------------------------------------------------------------------------------
    marathi news headline | marathi news mumbai Pune Nashik | marathi news maharashtra | Breaking Marathi news | Marathi news Sakal marathi batmya video
    #politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Sakal Marathi Batmya | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Sports News in Marathi | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP| UBT Shivsena | NCP Sharad Pawar | Raj Thackeray | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | Sakal Marathi news LIVE | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama
    -------------------------------------------------------------------------------------
    Please Like and Subscribe for More Videos.
    Subscribe UA-cam Channel : / @sakalmediagroup
    log on to: www.esakal.com/
    Social Media Handles:
    Facebook: / sakalnews
    Twitter: / sakalmedianews
    Instagram: / sakalmedia
    Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
    Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...

КОМЕНТАРІ • 307

  • @Healthyme9
    @Healthyme9 22 дні тому +186

    अमितेश कुमार यांना निलंबित केले पाहिजे...

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 22 дні тому +6

      Bayki Hai

    • @PramodineeGaikwad
      @PramodineeGaikwad 22 дні тому +2

      why?

    • @satishrekhi
      @satishrekhi 22 дні тому +13

      असे म्हणु नका राज्याचे गृहमंत्री ना
      देवा भाउ ला राग येईल

    • @urmilakamble6465
      @urmilakamble6465 22 дні тому +7

      Ravindra Dhanger :Jagrut amdar!!!

    • @IMemes-vlog
      @IMemes-vlog 22 дні тому +3

      ​@@urmilakamble6465आत्ता पर्यंत झोपला होता का, जागृत म्हणे 😂😂

  • @prasadhure9870
    @prasadhure9870 22 дні тому +147

    ड्रायव्हरला व त्याचे कुटुंबाला पोलीस संरंक्षण द्या नाही तर त्यांचा गेम व्हायचा

    • @jaywantpatil1574
      @jaywantpatil1574 22 дні тому +3

      Kay Santa yet nahi ,he mulakat bagta aapan Bihar madyech aahot ase vatthe

    • @aishd13
      @aishd13 22 дні тому +4

      Same like ravindra patil in Salman Khan case

  • @PrashantThakur11
    @PrashantThakur11 22 дні тому +136

    आपल्या देशात गरीबाचे मरण खूप स्वस्त झालय बाकी सगळं महाग झालय

    • @aba989
      @aba989 22 дні тому

      Repetion of Salmankhan episode many years back in Mumbai. Sad & very tragic!!

    • @user-kn7nm5in7l
      @user-kn7nm5in7l 21 день тому

      Real fact...

  • @vijayraut8422
    @vijayraut8422 22 дні тому +51

    ह्या केसमूळे पुणे पोलिसांचे नाव संपुर्ण देशात खराब झाले आहे आणि यासाठी सर्वशी आपण आणि गृहमंत्री जबाबदार आहे, जाहीर निषेध....

    • @vinodkale6162
      @vinodkale6162 22 дні тому

      Anil Deshmukh Sarkha MATTHA HM Kadhich Zala Nahi😁😁

    • @rujutap4001
      @rujutap4001 22 дні тому

      Yes nishedh karto amhi yancha

  • @niteshtayade1507
    @niteshtayade1507 22 дні тому +30

    अगोदर यांना सेवेतून बडतर्फ कले पाहिजे...... लेट लतिफ......,रवी भाऊंनी जनतेचा हिसका दाखवला. जय महाराष्ट्र 🙏

  • @LordofKings-Raj
    @LordofKings-Raj 22 дні тому +89

    ह्याची पँट पिवळी झाली आहे.
    जनतेच्या एकतची ची ताकद.....

    • @rujutap4001
      @rujutap4001 22 дні тому +1

      Yes janatene driver la vachvnyacha prayatn karayla pahije.. He mothe lok kahihi kartil..

  • @sachindandel
    @sachindandel 22 дні тому +47

    रात्र वैऱ्याची आहे म्हणून ड्रायव्हर ची सरकारने आणि स्थानिक लोकांनी सुरक्षेची जबाबदारी घ्यावी ही नम्र विनंती 🙏🙏🙏

  • @sanjaygaikwad4492
    @sanjaygaikwad4492 22 дні тому +77

    50 स्थानिक पोलीस,50 आमदार, 50 उपमुख्यमंत्री, 50 मुख्यमंत्री आणि 50 न्यायव्यवस्था ईतके खोके अग्रवाल शेठ सहज देतील आणि प्रकरण संपेल !😊

  • @yogendrapatil6591
    @yogendrapatil6591 22 дні тому +35

    जेव्हा 15 वर्षानी ही केस उभी राहील तेव्हा सर्व बरोबर मॅनेज होईल आणि आरोपी निर्दोष मुक्त होईल हीच आपली न्यायव्यवस्था आहे

    • @satishrekhi
      @satishrekhi 22 дні тому +1

      दिल्ली निर्भया केस मधिल अल्पवयीन
      पण सगळ्यात क्रुरकर्मा काय झाले त्याच म्हणजे त्या आरोपीचे

  • @LordofKings-Raj
    @LordofKings-Raj 22 дні тому +55

    Sir तुमचं पोलिस डिपार्टमेंट त्यात सामील आहेत हे लक्षात ठेवा.....
    तुमची हकाल पट्टी नक्की आहे

  • @revanathbhagyawant
    @revanathbhagyawant 22 дні тому +37

    अगोदर गुन्हा दाबण्याचा प्रयत्न केला... आता सफाई देत आहेत.. कातडी बचाव!

  • @mubarakshaikh7603
    @mubarakshaikh7603 22 дні тому +8

    धन्यवाद धंगेकर साहेब फक्त तुमच्या मूलेच हे प्रकरण जग जाहिर झाले नस ता रविवार असुन बेल झाली व निबंध लिहिन्या वर प्रकरण मिटले आसते

  • @SumanPrakashUdhane
    @SumanPrakashUdhane 22 дні тому +68

    आधीच पोलिसांनी नीट झक मारली असती तर आरोपीची हिम्मत नसती झाली धमकी द्यायची

  • @aditikhair7725
    @aditikhair7725 22 дні тому +24

    वेळीच public च्या मदतीने आणि social media च्या alertness मुळे गुन्हा सिद्ध झाला. नाहीतर Bollywood star सारखं poor driver चा बळी गेला असता.
    Government and politicians यांना गरीबांची दया नाही. फक्त मतांसाठी गरीब जनता

  • @user-pi3kk5vq3c
    @user-pi3kk5vq3c 22 дні тому +47

    यायला हा खरेखरे बोलायला लागला

  • @kirandabholkar9117
    @kirandabholkar9117 22 дні тому +10

    आयुक्ताचे निलंबन झालेच पाहिजे.

  • @ravindrakadam4105
    @ravindrakadam4105 22 дні тому +23

    पुण्याचे पोलीस आयुक्त हे महाराष्ट्र केडर चे अधिकारी असून आणि एवढे वर्षं महाराष्ट्रात सेवा केली तरी त्याला शुद्ध मराठी बोलता येत नाही. तसेच मिडिया समोर चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली म्हणून त्याची तात्काळ हाकलून दिले पाहिजे.

    • @satishrekhi
      @satishrekhi 22 дні тому +3

      दादा तो देवाभाउचा मानुस असेल.

    • @sagarw4197
      @sagarw4197 22 дні тому +1

      @@satishrekhi देवाभाऊच्या बायकोला येते का?

  • @LordofKings-Raj
    @LordofKings-Raj 22 дні тому +20

    चेहरा पाहा किती केविलवाणा आहे....
    यांचा प्लॅन फासला आहे म्हणून हे नाटक चालू आहे

  • @rajendrakamble1347
    @rajendrakamble1347 22 дні тому +23

    सूर्यपुत्र श्री शनेश्वर महाराज की जय

  • @saurabhgkd
    @saurabhgkd 22 дні тому +24

    Jyala मराठीत बोलता येत नाही त्याला Pune काय सांभाळता येईल 😢

    • @aakashkhuraniya6944
      @aakashkhuraniya6944 22 дні тому

      Bro stfu, any language doesn't define someone's worth. You can't even be in a position where he is in life.

    • @pravinmane4045
      @pravinmane4045 22 дні тому +3

      त्यांची ट्रान्सफर भारतात कुठेही होत असते त्यामुळे languge मध्ये बोलताना फरक पडतो

    • @milliesadie486
      @milliesadie486 22 дні тому

      Gandu Marathi nahi bolnyat problem bolnyat problem
      Try karat ahe te appreciate kar chomya

    • @akashd2843
      @akashd2843 22 дні тому +2

      ​@@pravinmane4045 असे किती नेते आहेत जे पिढ्यान पिढ्या महाराष्ट्र मध्ये राहतात पण मराठी बोलत नाही तेव्हा झोपता रे तुम्ही 😡😡

    • @aishd13
      @aishd13 22 дні тому

      Yanchypeksha changla 12th fail movie fame Mr and Mrs Sharma changla marathi boltat

  • @user-vt1gl2ic3k
    @user-vt1gl2ic3k 22 дні тому +41

    " निलांजनम समाभासमं, रवि पुत्रम यमाग्रजम, छाया मार्तंड संभुतम, नं नमामी शनैश्चरम!"
    न्याय होतोय असं सर्व प्रकारच्या प्रयत्नांमधुन दिसुन येत आहे.

    • @user-yw9sq3mn1x
      @user-yw9sq3mn1x 22 дні тому +1

      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @umeshbhagwat2266
      @umeshbhagwat2266 22 дні тому +3

      समाज्याच्या दबाव वाढल्यामुळे कमीत कमी न्याय होतोय आस वाटत आहे नाहीतर पोलिसांनी चेष्टाच केली होती

    • @rujutap4001
      @rujutap4001 22 дні тому +1

      Shani bappa ase rastyavar antil na yanna.. Antil nahi anlech aahe.. Saglya papanchi shiksha hya porawate miltey.. Porga tar shale pasun badnam aahe.. Tyacha lahan lahan goshi zaklya aaivadilanni tyache fal miltey.. Jai Shanidev! 🙏🙏🙏 mayat mulanchya aaivadilana nyay milalach pahije

  • @rajb2511
    @rajb2511 22 дні тому +26

    मी चांगला अजित पवार यांचा आमदार गेला रात्री, त्याचे काय, tarbuj

    • @user-yw9sq3mn1x
      @user-yw9sq3mn1x 22 дні тому

      वाकड्या

    • @satishrekhi
      @satishrekhi 22 дні тому

      🍉 नको येथे योगी आदित्य नाथ सहा महिने गृहमंत्री ठेवा

  • @marutiagare3880
    @marutiagare3880 22 дні тому +11

    याला निलंबित करा, रिवस टाकली आहे

  • @shubhadadeshmukh6360
    @shubhadadeshmukh6360 22 дні тому +25

    अंबाईंच्या मुलांवर चांगले संस्कार केले आहेत

    • @shubhadadeshmukh6360
      @shubhadadeshmukh6360 22 дні тому +5

      अंबानी यांच्या मुलांवर चांगलेच संस्कार

    • @prachijadhav01
      @prachijadhav01 22 дні тому +3

      You seems don't know about Aston Martin case....

    • @sagarw4197
      @sagarw4197 22 дні тому

      @@shubhadadeshmukh6360त्यानी पण गाडी घातली होती. सर्च कर

    • @rujutap4001
      @rujutap4001 22 дні тому

      Tyanni pan ek case dabli aahe

  • @bomkarj
    @bomkarj 22 дні тому +4

    पोलीस, प्रशासन , लोकप्रतिनिधी आणी न्यायालय यांनी सत्य न्याय करावा...नाहीतर " जनता " पिसाळली तर ..काही खरं नाही...सर्व उडवून टाकतील..वंदे मातरम.

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar7375 22 дні тому +2

    भारतात शिक्षणात ईमानदार इमानदारी शब्द आणि त्याचा शब्दार्थ रोज लिहून घेतला पाहिजे.

  • @rdgaikwad26
    @rdgaikwad26 22 дні тому +8

    ड्रायव्हर च काही वर्षानी रवींद्र पाटील होणार 😂😂, हलकट police

  • @bhanudassatras4927
    @bhanudassatras4927 22 дні тому +9

    रवींद्र धनगेकर सारखा बाप भेटला नसता तर

    • @dilippande8677
      @dilippande8677 21 день тому

      पोलिस आयुक्त पासुन तर जज पर्यत सर्वानी,,, दोन्ही मयत मुला मुलीचा,,, गु ,,,,,,खाल्ला असता,,

  • @rajanthony7151
    @rajanthony7151 22 дні тому +11

    This incident would have come to light anyway. Commissioner is trying to be come a hero. Where was he when the accused got pizza and bail.

  • @pradip_dongare
    @pradip_dongare 22 дні тому +4

    ते निबंध लिहिण्याबद्दल कोणी सुचवले, कोण न्यायाधीश होते हे जर जनतेला समजले तर खुपच चांगले होईल, मिडीयाने यावर लक्ष द्यावे

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 21 день тому +1

      न्यायमूर्तीचे नाव जनतेला समजलेच पाहिजे.

  • @ganeshshinde2892
    @ganeshshinde2892 22 дні тому +1

    आयुक्त साहेब तुम्ही पण कारणीभूत आहेत. त्याच वेळेला ॲक्शन घेतले असते तर ही वेळ आली नसती

  • @anilm.rathod8519
    @anilm.rathod8519 21 день тому

    मा. आयुक्त साहेब यांनी अतिशय पारदर्शक पद्धतीने कर्तव्य बजावत आहे. खालच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या अध्यक्षतेखाली कारनामे करण्यात आले असतील ह्या बाबी नाकारू शकत नाही.

  • @ravindrakadam4105
    @ravindrakadam4105 22 дні тому +6

    पुण्याचे पोलीस आयुक्तांची उद्या पोलिस आयुक्त पदावरून हाकलून दिले तर भारतीय जनता पक्षाचे खासदार, आमदार होऊ शकतात. त्यामुळे त्यांना काहीच फरक पडत नाही.

    • @papillon0039
      @papillon0039 22 дні тому

      हो आणि अंधभक्त हिंदुत्वसाठी त्याला मतं सुद्धा देतील 😆😆

    • @dilippande8677
      @dilippande8677 21 день тому

      अशा नालायक पोलिस आयुक्त उमेदवाराला जनतेने मत दिले तर,,,, नाहीतर पोलिस शिपाई होईल,,

  • @india5289
    @india5289 22 дні тому +2

    काय नाय पोलीस पैसे खाऊन मोकळे झाले आहे आता पब्लिक ने जोर दिला म्हणून आता कारवाई केलीय

  • @manalipatil2478
    @manalipatil2478 22 дні тому +2

    साहेब आमच्या ओळखीचे एक मराठीचे शिक्षक आहेत क्लास लावायचा असेल तर संपर्क करा😀 बाकी पैश्याच्या हव्यासापोटी लाळघोटेपणा करून खाकीची लाज तुम्ही आगोदरच घालवली आहे. जय महाराष्ट्र

  • @onlygoodvibes11
    @onlygoodvibes11 22 дні тому +8

    Police commissioner vr ch karvahi karala pahij

  • @arunkadam4226
    @arunkadam4226 22 дні тому +2

    जो श्रीमंतांचा अवयस्क मुलगा गुन्हेगार असून त्याचा अहो जाहो शब्दात उल्लेख केला जातो परंतु वयस्कर गरीब ड्रायवरचा उल्लेख मात्र अरे तुरेने करण्यात येतो,श्रीमंत आणि गरीब याच्यात पोलीस येथे पण कसा भेदभाव करतायत त्यातून त्यांची मानसिकता दिसते...

    • @NILESH.HINDURAO
      @NILESH.HINDURAO 22 дні тому

      यांच्या हातावर 10 रुपये ठेवले तरी हे शब्द बदलतात
      तर अगरवाल शेठ ने काय थोडे दिले असतील

  • @iqbalbaloch5524
    @iqbalbaloch5524 22 дні тому +2

    काही पोलिसांच् निलंबन केल तसचं स्थानिक आमदाराचे पण निलंबन करावे.

  • @MILINDNEWTON
    @MILINDNEWTON 22 дні тому +9

    Punyacha ghashiram kotwal commissioner

  • @jarweesmenon5140
    @jarweesmenon5140 21 день тому

    एक मनुष्य जन्म पासून बिहार राज्यातला असून मराठीत बोलत असेल तर फारच मोठी गोष्ट आहे, आधिकारी साहेब, निष्पक्ष दिसून येतात,

  • @chandrakantmahapure1567
    @chandrakantmahapure1567 22 дні тому +1

    केसचा निकाल लागेपर्यंत ड्राइवर आणि इतर साक्षीदार सुरक्षित राहतील याची खात्री पोलीस देतील का

  • @sharadam3348
    @sharadam3348 22 дні тому +1

    ड्रायव्हरने कधी शंभर रु मागत असते तर दया दाखवली नसते . पगार मधे कट करत असते .
    असे हे सर्वसामान्यांचे जीवन आहे .

  • @dilippande8677
    @dilippande8677 21 день тому

    ह्या प्रकरणाची इमानदार पोलिस अधिकारी कडुन चौकशी व्हावी,

  • @sachinkshirsagar9067
    @sachinkshirsagar9067 22 дні тому

    Fakt ravibhau chi takat , gruhmantri aani purn police la yacha imandarine tapas karava lagla . Dhanyawad ravibhau 🙏

  • @shashikalakasbekar8804
    @shashikalakasbekar8804 22 дні тому +1

    आम जनतेनं लक्ष द्यावे, त्याशिवाय हे लोक सुधारणार नाहीत.

  • @drorthocare7719
    @drorthocare7719 22 дні тому +1

    पोलिस खूप लाचखोर होत चालले आहेत कायद्याचे रक्षक च जर पैसा खाऊन आरोपीला सोडून देत असेल तर कसं करायचं आता.....

  • @bharatimusale1469
    @bharatimusale1469 22 дні тому +1

    😊 like to here this awesome marathi ..दुख विसरायला निरागस खाकी करमणुक ..पोलीस आणि कलेक्टर दबावाखाली वावरत आहेत

  • @sunilgade288
    @sunilgade288 22 дні тому +1

    जनतेच्या सतर्कतेमुळे प्रकरण उघडकीस आले नाही तर हात ओले करून सर्व दबत होते

  • @rahulpaikrao8121
    @rahulpaikrao8121 22 дні тому +2

    Jo prashn vichyarla त्याच उत्तर द्या .
    प्रश्न एक विचारायचा आणि दुसरच उत्तर द्यायचं...

  • @sadashivkulthe4997
    @sadashivkulthe4997 22 дні тому +1

    आरोपी जेव्हा पोलिस स्टेशन हो ता तेव्हा आयुक्त
    झोपला होता.
    आता जागा झाला.

  • @Royal_5665
    @Royal_5665 22 дні тому +1

    लोकशाही मधे एकजुट जनते पुढे खादी , खाकी , काळा कोट सर्वाना झुकावं लागतं , फक्त जनता एक झाली पाहिजे

  • @shantaramdavane8489
    @shantaramdavane8489 18 днів тому

    पुण्याचे अग्रवाल केस मध्ये जे पोलीस वकील नेतेमंडळी दोषी आढळल्यास त्यांना त्यांना जेल झाली पाहिजे ज्या घटनेमध्ये त्या दोन निरपवाद मुलांचा मृत्यू झाला त्यांच्या आत्म्यास शांती लाभेल आणि त्यांना तात्काळ भरपाई मिळाली पाहिजे परत छत्रपती शिवाजी महाराजांचा कायद्याप्रमाणे न्याय मिळेल सरकारला विनंती आहे

  • @madhukarsawant2069
    @madhukarsawant2069 20 днів тому

    दोन व्यक्तींचा जीव गेला आणि शिक्षा काय? तर! वाहतूक व्यवस्थेबाबत तीनशे शब्दांचा निबंध निकाल आहे की चेष्टा न्यायधिश साहेबांना वाटले दबेल प्रकरण,

  • @shrikantchaudhari4056
    @shrikantchaudhari4056 22 дні тому +1

    पोलीस 100% जबाबदार.

  • @pradip9768
    @pradip9768 22 дні тому

    जेवढे पोलीस प्रथम तपासात होते त्या सगळ्यांवर कारवाई करा मितेश कुमार

  • @akshays7791
    @akshays7791 22 дні тому +4

    ये एसा कोर्ट मै बोलेगा तो कोर्ट इसको ही सजा देगा. 😅

  • @sampatgawade4205
    @sampatgawade4205 22 дні тому +5

    या साहेबांना हिंदीत बोलायची परवानगी द्या रे मराठीची वाट

    • @user-is6cz7li9s
      @user-is6cz7li9s 22 дні тому

      हा महाराष्ट्र आहे इथ हिंदीचा काय संबंध?

  • @sachinarte9991
    @sachinarte9991 22 дні тому +1

    He statment शेवट पर्यंत असू दे

  • @SachinB.A.
    @SachinB.A. 20 днів тому

    अमराठी लोकांना महाराष्ट्रात कोणतेही पद नाही दिले पाहिजे.. अशी मराठी ऐकून चक्कर आली

  • @harishchandrathombre6106
    @harishchandrathombre6106 22 дні тому +1

    पुढे केस चालू झाली की हा डायव्हर सुद्धा आपला जबाब बदली या लोकांच्या आणि पोलिसांच्या दबावाखाली कालांतराने तो सुद्धा सलमान खान केस प्रमाणे गायब होईल संपलं

  • @rajendrasonawane7204
    @rajendrasonawane7204 22 дні тому +1

    Amitesh Kumar khul kadak adhikari ahet

  • @panditsonawane6629
    @panditsonawane6629 22 дні тому

    Sobat aslele vahanaitil lokanche CRPC 164 che jabab ghetale ka? Lahan (adanyan esmache) mulache tabyat vahan chavinyas dile mhanoon vahan malkas aaropi kele ka?

  • @user-bq8nv6kn4n
    @user-bq8nv6kn4n 22 дні тому

    अर्भ
    अभित कुमार हा महाराष्ट्र छ शिवाजी महाराजाचा आहे त्यामुळे सत्य बाहेर लवकर येते जय महाराष्ट्र आपण् प्रामाणिकपणे या प्रकरण चा छा ड ।
    लावावा

  • @tukarampatil6769
    @tukarampatil6769 22 дні тому +1

    सलमान पॅटर्न वापरण्यात आला पण सक्सेस झाले नाही पैशाचा माज आलाय अग्रवालाला.

    • @sagarw4197
      @sagarw4197 22 дні тому

      एकदा शेठ सोबत प्रचारात पतंग उडवली तर निर्दोश सुटणार

  • @yogeshmudgal1988
    @yogeshmudgal1988 22 дні тому

    Wahh sir kya baat hai

  • @avinashaa2573
    @avinashaa2573 22 дні тому

    Very nice

  • @sujeetsaravade2892
    @sujeetsaravade2892 22 дні тому +6

    Yalach suspend kel pahije

  • @KaalaKauwa
    @KaalaKauwa 22 дні тому +5

    Blood report late

  • @MrNams
    @MrNams 22 дні тому

    आयुक्त साहेब आपण काय बोलतो आणि काय करतो हे आपल्याला तरी कळते का ? ॲक्शन घ्या ॲक्शन

  • @aryakilife501
    @aryakilife501 22 дні тому +7

    Paisa

  • @dilippande8677
    @dilippande8677 21 день тому

    दहा ओळीचा निबंध लिहा,,,, जर जज किंवा पोलिस आयुक्त चा मुलगा किंवा मुलगी एखाद्या बिल्डर च्या मुलाने दारु पिऊन उडविले तर,,,

  • @hemajalgaonkar4511
    @hemajalgaonkar4511 22 дні тому

    धंगेकरांनी चांंगलाच हिसका दाखवल्या मुळे पटपट बोलायला लागलेत .रवी भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ हे
    भाऊ ह्या सगळ्यांची चांगलीच जिरवा पाठ पुरावा सोडू नका हि विनंती 🙏🙏

  • @gopalrupnoor6373
    @gopalrupnoor6373 21 день тому

    ड्रायवरलां पोलिस बंदोबस्त दिला पाहिजे.

  • @rajaniwalawalkar5988
    @rajaniwalawalkar5988 22 дні тому

    हे सर्व लाम्बट पुरान लावण्या पेक्षा, आरोपीं दारु प्यायला, याचा रिपोर्ट अजूनही का मिळाला नाही हे सांगा.टेस्ट घ्यायला वेळ लावलाच.

  • @arungholap8457
    @arungholap8457 22 дні тому

    हे पोलीस आयुक्त पुण्याचे.मराठी बोलता येत नाही. आता लई बोलतय.आता कळला जनतेचा आवाज

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 22 дні тому

    साहेब पोलीसवर जनता व राजकीय पार्टी यांच्या दबावाखाली ही कारवाई व बयानबाजी आपण करीत आहात. या अगोदरचे वक्तव्यही आम्ही पहिले.

  • @sadashivkulthe4997
    @sadashivkulthe4997 22 дні тому

    देवेंद्र जी आपण नापास झाला आहत.

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 22 дні тому

    गुन्हेगार आरोपी गुन्हा लपवणेसाठी जे जे करेल त्या सर्व शक्यता गृहित धरूनच पोलिसांनी वागले पाहिजे होते मात्र त्यासाठी प्रामाणिक कर्तव्यदक्ष निस्पृह अधिकारी असावयास पाहिजे होता.

  • @netajipalkar7521
    @netajipalkar7521 22 дні тому

    हे सायेब अगोतर संभाजी नगरला होते थे पोराचा बाप तिथेच सापडला. कस काय? हेंचा पण चोकशी वोयला पायीजे

  • @vaibhavbhore6389
    @vaibhavbhore6389 22 дні тому +1

    2 Vela blood report lagto???

  • @Earthquake91
    @Earthquake91 22 дні тому

    ह्या असल्या अमराठी लोकांना पुण्याचा पोलिस कसा काय बनवतात काय माहित

  • @yogeshmudgal1988
    @yogeshmudgal1988 22 дні тому

    Good job wahh

  • @haribomale7123
    @haribomale7123 22 дні тому

    याला कायदा सुव्यवस्था राखता येत नाही, कोणाच्या तरी सांगण्यावरून काम करता

  • @gulabraomagar7280
    @gulabraomagar7280 22 дні тому

    👍👌🌹👌🙏sir

  • @Hidden-bull
    @Hidden-bull 22 дні тому +4

    Tya garviat porala jail madhe taka
    Khup paisa cha maaj aahe

  • @ranjeetwaghmare5356
    @ranjeetwaghmare5356 22 дні тому

    साहेब काहीही म्हणा, तुम्हाला खरचं लाज असेल तर तुम्ही स्वतः सक्तेच्या रजेवर जावे.
    मा. गृहमंत्री साहेब आणि पालकमंत्री साहेब जनाची नाही तरी मनाची असेल तर राजीनामा द्यावा.

  • @drorthocare7719
    @drorthocare7719 22 дні тому

    जनतेने, आणि आमदार रवी धांगेगर, वसंत मोरे तात्या यांनी उठाव केला त्यामुळे सरकार आणि पोलिस जागे झाले नाहीतर छोटी कलमे लाऊन वेदांत अग्रवाल शून्य मिनिटात बाहेर आला असता

  • @abhithorat7566
    @abhithorat7566 22 дні тому

    Pune commissioner changing statements every day.

  • @bhausahebrasal6062
    @bhausahebrasal6062 22 дні тому

    कुठे ठेवला,

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 22 дні тому

    काहीही होणार नाही पैसा पुढे कायदा काही नाही,अजून ब्लड रिपोर्ट आला नाही .त्या वरून कळते की आरोपीला १ वर्ष पर्यंत शिक्षा होईल याची पुरेपूर काळजी घेतली आहे.

  • @IMemes-vlog
    @IMemes-vlog 22 дні тому

    Driver अंगावर घेणार, जसे जसे किंमत वाढेल त्याचा इमान विकला जाईल.
    10 लाख=नाही
    1 कोटी= साहेब खूब त्रास आहे
    10 कोटी =जमेल साहेब

  • @rajendraugale6974
    @rajendraugale6974 22 дні тому

    सध्या प्रामाणिक ias, ips अधिकारी तयार होणार आहेत की नाही असा प्रश्न आहे.

  • @shashisingit
    @shashisingit 22 дні тому

    आता अगदी नम्र पणे बोलतोय. नाहीतर अर्णब बरोबर कसा उध्दटपणे बोलत होता. आता याची जिरली आहे.

  • @Deligh388
    @Deligh388 22 дні тому +4

    Tumhala kiti bhetle

  • @greenparas
    @greenparas 22 дні тому

    पाकिटयुक्त आयुक्त 💵

  • @chinmaythorat6386
    @chinmaythorat6386 22 дні тому

    Hya case madhe polygraph test hoyla pahije tevha ajun khup khulase baher yetil

  • @manojbairagi8936
    @manojbairagi8936 22 дні тому

    हा घटना घठला तेव्हा तुम्ही कुठ होता साहेब

  • @RohanGaikwad-qe2gb
    @RohanGaikwad-qe2gb 22 дні тому

    0:42

  • @dishantkambale3636
    @dishantkambale3636 22 дні тому

    Mul aaropi sodun case veglyach deshela firvanycha paryant ahe..puna yancha control made nahe yanchi badli kara.

  • @danceforever5940
    @danceforever5940 22 дні тому

    He has also received lot of gifts . Now he is changing his statements after media confronted him .Initially he was trying to shield criminals