किती लांब घर आहे...बांधकाम चे काम करून परत यायचे त्रास दायक असेल...आई खूपच दमत असणार...तुम्ही सध्या मामाकडे राहत आहात का? कृष्णात दादा खूपच चांगली मदत करतात... सतत मदतीला तय्यार...😊अशी माणसे भेटणे म्हणजे कृपाच म्हणायची .आता तू मुंबईला जाणार..सर्व काम आई /मदतनीस लोक करणार...छान चांगले घर बांध.. खूपखूप शुभेच्छा आणि खूप आशीर्वाद
अविनाश तुझ्या बंधावर्ती जे दगडी आणि माती जि काही निघाली आहे त्याचा वापर तुझ्या चवतर्या च्या बाजूला जी काही जागा आहे तिथे दगडी लेवल करून आणि जी काही माती निघाली आहे त्याला त्या दगडा मध्ये टाकून ती लेवल करून त्याचा दगडी कोबा करून तुझ्या घराची हाईट पण होईल आणि तुला दगडी आणि मातीचा वापर पण होईल आणि तुझा ट्रान्सपोर्टचा खर्च पण वाचेल धन्यवाद
Avi bhava, kadhi tari bhoota chya pan goshti houn jau de, kokantlya stories tar famous ahet khup, tujhya ithalya pan stories saang, horror stories aekayla majja yete
व्हीडिओ छान असतात.मी नेहमी बघतो.मी बांधकाम व्यावसायिक आहे.काही सूचना आहेत.मी सिंधुदुर्ग मध्ये रहातो.मला पुढील नंबरवर कॉल कर.बोलायचं आहे.नविन घरासाठी शुभेच्छा
भाऊ तुम्हाला समुद्र किनारा नाही का....असेल तर तिथे जात जा ना मासे पकडायला...मासे पन भेटतील अणि चांगला वीडियो पन होईल..महिना मधून एकदा तरी वीडियो आला तरी चालेल...रविवारचा ❤❤❤❤..प्लीज़ नक्की सांग उत्तर
किती लांब घर आहे...बांधकाम चे काम करून परत यायचे त्रास दायक असेल...आई खूपच दमत असणार...तुम्ही सध्या मामाकडे राहत आहात का? कृष्णात दादा खूपच चांगली मदत करतात... सतत मदतीला तय्यार...😊अशी माणसे भेटणे म्हणजे कृपाच म्हणायची .आता तू मुंबईला जाणार..सर्व काम आई /मदतनीस लोक करणार...छान चांगले घर बांध.. खूपखूप शुभेच्छा आणि खूप आशीर्वाद
सद्यःस्थितीत प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कृष्णा दा आणि बंटी सारखी जीवलग माणसं नक्कीच असावीत...❤
कायम जप ह्यांना.... सोन्याच्या मनाची माणसं आहेत ही...
शृंगारपूर ❤....महाराणी येसू राणी साहेबांचं गाव.शंभूराजेंचं याठिकाणी वास्तव होतं ❤❤❤
पाखराची मच्छी मस्त असते आपल्या गावी मच्छी ताजी मिळते बाकी घराचं नियोजन खुप छान 👌👍
आई सतत कामात असते ती थकत पण असेल तीलाचसर्व जीवनापासून करावे लागते.
अवी सारक सारक बांगडच आनतोस.रानी,ढोम,पाकरा,मांदेली,बली,कानटा,करली,मोडवसा,गेदर,मुसी, म्हाकला,मोदका,लय सस्ती मिलतात....आपलं कोंकण सुंदर कोकण ❤
Khup divsani gav baghitla Bhava
Avya bhava 1 no khup mehanat ghetos bhava
अवी तुझा व्हिडिओ बघितला की दिवस छान जातो आणी कोकण दर्शन पण होतो
खूप छान आहे विडीओ
मस्त झाला नायरी फेर फटका आणि बागडा चां बेत अवि दादा ❤❤❤
Mast vedio❤
Chan video ahe
खुप छान ❤❤
Mast, Khup Bhari❤❤
God bless you with good health and happiness regards from Australia take care regards 🙏🙏 🙏🙏🙏🙏
Thank you
Superb video
Nice vlong 👌👌👌👌
Chan parisar gavcha
Dada hi bandavachi zade kasali aahet
Bangda fish curry. Aae kush. ❤
अविनाश तुझ्या बंधावर्ती जे दगडी आणि माती जि काही निघाली आहे त्याचा वापर तुझ्या चवतर्या च्या बाजूला जी काही जागा आहे तिथे दगडी लेवल करून आणि जी काही माती निघाली आहे त्याला त्या दगडा मध्ये टाकून ती लेवल करून त्याचा दगडी कोबा करून तुझ्या घराची हाईट पण होईल आणि तुला दगडी आणि मातीचा वापर पण होईल आणि तुझा ट्रान्सपोर्टचा खर्च पण वाचेल
धन्यवाद
JCB ne karayla pahije hott lavkar ani perfect zal ast kam
Avi bhava, kadhi tari bhoota chya pan goshti houn jau de, kokantlya stories tar famous ahet khup, tujhya ithalya pan stories saang, horror stories aekayla majja yete
Ek backup channel chalu karun alternate videos post karat ja Avinash 👍
Baki gharache videos baghayla chan vatat ahe .. continue thev
घराचा आराखडा पाहून घर मोठे होईल असं वाटतंय आणखीन खर्च पण तुम्ही काढलेल्या पेक्षा जास्त चा होईल
तुम्ही तयार आहेत ना
Khup chan Vlog!❤
Ek kombada pan kap bhava oradatoy to
व्हीडिओ छान असतात.मी नेहमी बघतो.मी बांधकाम व्यावसायिक आहे.काही सूचना आहेत.मी सिंधुदुर्ग मध्ये रहातो.मला पुढील नंबरवर कॉल कर.बोलायचं आहे.नविन घरासाठी शुभेच्छा
Pakhra tasty lagtat bhava te pan gavi gelas ki khat ja. Aani te fakt gavich bhetat
👍👌
एक suggestion आहे. जमलं तर घरामध्ये एक master bedroom बांध. भविष्यात उपयोगी पडेल.
दादा तुमच्या गावाचे नाव काय आहे,कुठे आहे नक्की
Mi yetoy 1 day 6 date la
आई खुप कष्टाळू आहे आईची काळजी घे
Aree sagli macchi kay bhaji kay fry aso sagla shijavtoy apan kacha nahi tevat tula mahit nahi ka
दादा तुम्ही गावाला राताकाय
भाऊ तुम्हाला समुद्र किनारा नाही का....असेल तर तिथे जात जा ना मासे पकडायला...मासे पन भेटतील अणि चांगला वीडियो पन होईल..महिना मधून एकदा तरी वीडियो आला तरी चालेल...रविवारचा ❤❤❤❤..प्लीज़ नक्की सांग उत्तर
सह्याद्रीच्या कुशीत आहे गाव समुद्र दुरच राहिला नदीला असतात मासे
@@anitaanant92 अच्छा मग ठीक आहे 😊
Ganpatipule 45 kilometre
सर्वच कोकण हे समुद्र किनारी नाही... काही डोंगरात आहे काही नदी किनारी आहे काही समुद्र किनारी
Mi mahad kar
Avinash Tu Tya Dagdi CT mdhe vikat ka nahi
Tumhi ghetay ka vikat
👌👍