२५० वर्षांपूर्वीचा राजवाडा आता उध्वस्त होणार.... 😥😥 किन्हई गावातील वाडा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 6 місяців тому +3

    डोळ्यात पाणी येते इतकी भव्य दिव्य वास्तू पाहून
    . सरकारने या वस्तूसाठी लक्ष द्यायला पाहिजे. सगर दा तु फार ग्रेट आहेस.

  • @sagarlondhe1749
    @sagarlondhe1749 2 роки тому +90

    250वर्षा पूर्वीचा वाडा हा निसर्गाला डावलून दिमाखात उभा आहे पण किन्हाई गावातील ग्रामस्थांनी लक्ष दिले नाही व गावातील लोकांनी हा गावातील वाडा कसा भव्य दिव्य उभा राहिला पाहिजे या कडे लक्ष दिले पाहिजे

    • @sanikapowar9685
      @sanikapowar9685 2 роки тому +4

      ऐतिहासिक वास्तूंच जतन करायला पाहिजे

    • @nileshpetkar7977
      @nileshpetkar7977 2 роки тому +7

      तो वाडा खाजगी मालकीचा असल्याने गावकरी त्यात हस्तक्षेप करू शकत नसतील

    • @chittaranjansable1066
      @chittaranjansable1066 2 роки тому

      Chan aahe pan avastha baghun vait vatale.

    • @GS.talekar12
      @GS.talekar12 2 роки тому +2

      बरोबर आहे ग्रामस्थांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे

    • @mandakinijadhav8781
      @mandakinijadhav8781 2 роки тому

      @@nileshpetkar7977 हो बरोबर आहे

  • @vandanachavan7418
    @vandanachavan7418 2 роки тому +43

    ईतका सुंदर वाडा त्याची ऐवढी वाईट अवस्था .अजूनही याची दखल घ्यावी .ऐतीहासीक वास्तु जपावी😭😭मला पाहून तर रडू आल😥😥

    • @RDMMarathiVlog
      @RDMMarathiVlog 2 роки тому

      gaaavatil lok jagrut nahit ..........tai .... tarunani he kaam kela pahije ......... govt kiti karnar ?

    • @sunilbhutkar2737
      @sunilbhutkar2737 2 роки тому +1

      मला पाहून रडू आल

  • @ashokborse6955
    @ashokborse6955 2 роки тому +8

    वाडा अतीशय भव्य दिव्य आहे, सर्वांनी दुर्लक्ष केले पण आपण दखल घेतली, आभार,

  • @kashinathpatil4657
    @kashinathpatil4657 2 роки тому +8

    खुप छान ' तुमच्या सारखी माणसे आहेत म्हणून इतिहास जिवंत आहे . तुमचे व्हिडीओ महाराष्ट्र साठी प्रेरणादायी आहेत .जगदंब .

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 2 роки тому +20

    सागर, तुमचा व्हिडिओ नेहमीप्रमाणेच छान आहे.किन्ह ई गावची यमाईदेवीचे स्थान प्रसिद्ध आहेच. पंतप्रतिनीधींचा वाडा छानच आहे.पुरातन वास्तू या काळात जतन करणे हे फारच दुरापास्त काम आहे.वारसदार असलेतरी त्यासाठी निधी उपलब्ध करणे, आवाक्याबाहेर आहे.त्यांची राज्ये बुडाली,तसेच तनखे खालसा केले.या पण गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. ऐके काळी ज्या वास्तू दिमाखात, वैभवात उभ्या होत्या त्या आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. फार वाईट वाटते, तुमच्यामुळे हा वाडा पाहता आला .धन्यवाद. ऑल द बेस्ट.

  • @arunavasare2945
    @arunavasare2945 2 роки тому +24

    ही वास्तू किन्हई गांवाने ताब्यात घेऊन त्याची देखभाल करावी. ही वास्तू महाराष्ट्राची शान आहे. तिची देखभाल होणं हे लोकांचं कर्तव्य आहे

    • @udhavphuge7742
      @udhavphuge7742 2 роки тому

      Good

    • @sufipore
      @sufipore Рік тому

      त्या गावच्या लोकांना इतिहासाची काही किंमत नाही.

  • @pranjalikhule2609
    @pranjalikhule2609 2 роки тому +26

    इतका सुंदर वाडा ,आज काय परिस्थिती आहे आपल्या सगळ्या इतीहासातील वास्तु काही दिवसानंतर नाहीश्या होतील ,खूप मोठी खंत🙁 असेच आम्हाला वास्तु दाखवत राहा . तुमच्या कार्याला सलाम 🙏🙏🚩🚩जय शिवराय 🚩🚩🙏🙏

  • @nileshsuryawanshi4025
    @nileshsuryawanshi4025 2 роки тому +19

    महाराष्ट्रातील इतिहासाची साक्ष देणारा हा वाडा किती छान आहे पण ही वास्तू आज जपली गेली पाहिजे अजूनही दुरुस्ती होऊ शकते आपण प्रयत्न केले पाहिजेत

    • @_BTS-.
      @_BTS-. 2 роки тому

      खुप छान वाडा आहे

  • @भारतमाताकीजय-थ3म

    किती सुंदर मंदिर आहे एकवीरा देवीचे !! केवळ आणि केवळ सागर मदने दादा यांची कृपा ही की आम्हाला घरबसल्या सर्व पाहायला मिळत आहे.🚩🚩🚩

  • @shantaramkadam5349
    @shantaramkadam5349 25 днів тому +1

    Khupch chaan mahiti Thanks dada

  • @yashwantgharat6946
    @yashwantgharat6946 2 роки тому +13

    सागर भाऊ तु खूप भाग्यवान आहेस तु आतापर्यंत किती वाडे आणि किल्ले पाहून त्यांची ओळख व माहिती करून दिली आहेस त्या बद्दल या तुझ्या कार्याला नमस्कार करतो आणि तु खूप छान विश्लेषण करतोस त्या बद्दल धन्यवाद😘💕 जय सद्गुरु, जय शिवराय , जय भवानी, जय महाराष्ट्र 🙏😌 मला एक सुचवावेसे वाटते की असे वाडे आपले सरकार ताब्यात घेऊन त्याचे रूपांतर शाळा, कॉलेज, किंवा हॉस्पिटलमध्ये का करत नाहीत

  • @pritithombare8519
    @pritithombare8519 2 роки тому +10

    वाडा फार सुंदर आहे...👌👌👌
    पण अवस्था खुप वाईट झाली आहे 😥😥😥

  • @prakashchalke337
    @prakashchalke337 Рік тому +5

    खुपच छान जूना माहीत नसलेला २५० वर्षा पूर्वीचा हा वाडा खाजगी मालकांनी सरकारला जतन व संवर्धन करण्यास ताब्यात द्यावा .

  • @popatpatilkodoli4627
    @popatpatilkodoli4627 2 роки тому +2

    खूप छान महिती सागर भाई बघूनच मला भिती वाटली

  • @artjaydeep3568
    @artjaydeep3568 2 роки тому +5

    अतिशय सुंदर वाडा ❤
    लागडी बांधकाम काय भन्नाट आहे....
    तुमचे खूप आभार तुम्ही अश्या वास्तू तुम्ही आम्हाला दाखवत आहात 😊❤

  • @shantaramkadam5349
    @shantaramkadam5349 2 роки тому +1

    Khup khup chaan mahiti Dili Thanks dada

  • @nileshsuryawanshi4025
    @nileshsuryawanshi4025 2 роки тому +3

    खुप छान आहे 💐💐🙏👍

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai 2 роки тому +4

    सागर दादा तू करावं तितकं कौतुक कमी आहे. तूच एक असा आहेस जो असे जुने वाडे, किल्ले यांचं दर्शन आम्हाला सर्वांना करून देतोस. तुझे मनापासून खूप खूप आभार.
    जय शिवराय

  • @hareshwarnaik4820
    @hareshwarnaik4820 2 роки тому +2

    सागर मदने, खूप खूप धन्यवाद, हा वाडा खरं तर महाराष्ट्र शासनाने ताब्यात घेऊन त्याची योग्य डाग डुजी करणे गरजेचं आहे, खूप भव्य आहे, उत्तम इतिहास आहे, सभोवताली मोकळी जागा आहे, शालेय मुलांच्या सहली साठी एक अविस्मरणीय ठिकाण आहे, पण आपला महाराष्ट्र,,, काय बोलणार? अन्य राज्यात असता तर वास्तू संग्राहलीय बनवला असता, आपल्या राज्यकर्त्यांची उदासीनता. बाकी काय बोलणार

  • @devidaswarkari1617
    @devidaswarkari1617 2 роки тому +9

    जुन्या वाड्यांचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे.
    आपल्या माध्यमातून जुने भव्य दिव्य आणि सुंदर वाडे पाहायला मिळावेत.
    जुन्या स्वामी सिरियल ची शूटिंग ज्या वाड्यात झाली होती तो बघायला मिळावा.
    नाशिकचे वाडे...

  • @akataimali3871
    @akataimali3871 Рік тому +1

    जे वारस असतील ते का लक्ष देत नसतील एवढ्या सुंदर वास्तु

  • @bajemuraliya2861
    @bajemuraliya2861 Рік тому +1

    Great job..... Madane ji...👌👍💐💐

  • @rajendramalap388
    @rajendramalap388 2 роки тому +1

    तुझ काम खूप सुंदर आहे धन्यवाद

  • @mohanishbandewar3666
    @mohanishbandewar3666 Рік тому +1

    खरच हा वाडा खूपच मोठा आहे आणि त्या काळामध्ये खूप भारी असेल पण पुरातत्व विभागाने लक्ष द्यावे

  • @sagarlondhe1749
    @sagarlondhe1749 2 роки тому +22

    सागर सर पिंपरी चिंचवड येथे चिंचवड गावात एकदा याना चिंचवड गावात खुप छान मोरया गोसावी यांचे संजीवनी समाधी मंदिर आहे व मंगल मूर्ती वाडा आहे पेशवे कालीन क्रांतिवीर चाफेकर बंधू वाडा आहे

    • @subhashpatil2325
      @subhashpatil2325 2 роки тому

      L̊o̊n̊d̊h̊e̊ẙo̊ůr̊ F̊åt̊h̊e̊r̊ ẘås̊ i̊n̊T̊e̊l̊c̊o̊ C̊h̊i̊c̊h̊ẘåd̊ År̊v̊i̊n̊d̊ L̊o̊n̊d̊h̊e̊.̊?̊

    • @shivastc-pe3qw
      @shivastc-pe3qw Рік тому

      सर.धन्यवाद हैफोटो जरा झिमराठी वर.दाखवा

    • @shakuntalachandane1654
      @shakuntalachandane1654 2 місяці тому

      खुपच सुंदर आहे वाडा दुरुस्ती झाली पाहिजे 🚩🚩

  • @_shantanuraje-jadhav.21
    @_shantanuraje-jadhav.21 9 місяців тому +1

    Jai shivray sagar dada

  • @sagarchormale249
    @sagarchormale249 2 роки тому +5

    सागर दादा खूप खूप आभार, किमान तुझ्यामुळे ऐतिहासिक वास्तू, बघायला मिळतात 🙏🚩

  • @prakashshinde9485
    @prakashshinde9485 2 роки тому +1

    सागर भाऊ खरच मजा आली तुम्ही जी व्हिडीओ द्वारे जी माहिती देता एकदम चागली आहे वा मस्त 👌👌

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 2 роки тому +1

    एकवीरा देवी,राम मंदिर सुंदर

  • @arvind2556
    @arvind2556 2 роки тому +2

    Exploring new new destination 👍 well done 🙏

  • @varshajadhav5725
    @varshajadhav5725 2 роки тому +1

    सुंदर माहिती दिली

  • @madhuripawar9201
    @madhuripawar9201 2 роки тому +1

    Khup chan wada

  • @venkatumatevenkatumate7386
    @venkatumatevenkatumate7386 2 роки тому +1

    Super video sar

  • @ganeshmore7166
    @ganeshmore7166 Рік тому +1

    Khuap chan wada ahe

  • @rupalipatilvlogs293
    @rupalipatilvlogs293 2 роки тому +2

    हा किती सुंदर वाडा आहे,, हा वाडा नकीच वाचला पाहिजे,, दादा नकीच याची डागडुजी केली पाहिजे खरे तर, असे सुंदर सुंदर वाडे मी माझ्या लहानपणी पाहिलेत,, हा वाडा सगळ्यात सुंदर आहे,, पण याची अवस्था बघून डोळ्यात पाणी आले,, 🥹 दादा हा राजवाडा आहे,, कारण वाडा हा या पेक्षा लहान असतो आमच्या पूर्वजचा पण एक वाडा होता,, 🤷🏻‍♀️ माझी आजी पनजी त्या वाडा मध्ये वयच्या 8 वर्षी सून म्हणून आली होती,, तो वाडा माझ्या लहानपणी चांगल्या अवस्थेत होता आम्ही लहानपणी तिथेच खेळायचो, ☺️ त्या वाडा मध्ये आमचा एक पोपट पण होता त्याच नाव आम्ही रग्या ठेवले होते,, पण नंतर तो वाडा भावकी च्या भाडणं मुळे दुर्लशीत झाला,, माझ्या पपांनी अनेक वेळा तो वाडा डागडुजी करूयात असे सांगून पण केवळ भावकी च्या भाडणं तुन त्या वाडा ला कुलूप घातले गेले,, आणि तो वाडा हळूहळू खंडर होऊ लागला आता मी ही 9 मध्ये गेले होते,, पण त्या खंडर वाड्यात मी तसंतास जाऊन बसे,, कारण तिथे चिमनी ची अनेक घरटी होती आणि मला चिमणी पक्षी खुप आवडत, त्याचे जीवन आणि तो वाडा मला खुप आवडत,, मी आणि माझी बालमैत्रीण सुरेखा त्या वाड्यात जाऊन बसत, खंडर झालेली तटबंधि, तुन आम्ही वाड्यात प्रेवंश करत असू, त्याच वेळीस मी त्या वाड्याची एक पैंटिंग बनवली आहे,, आज तो वाडा माझ्या पैंटिंग मधून जिवन्त आहे,, तेव्हा मी खुप लहान होते 9 मध्ये,, पण मला पैंटिंग ची आवड लहानपणी पासूनच होती,, म्हणून त्या वाडा ची एक पैंटिंग पण केली आहे,, आता मी त्याचा फोटो नाही सेंड करू शकत पण मी त्या वाडा ची एक शॉर्ट व्हिडिओ नकीच बनवेल आणि लींक शेर करेल,, पण ही लींक फक्त आमच्या वाडा आणि त्याची पैंटिंग,, हे दाखवण्यासाठी,, माझ्या चॅनल च्या कोणत्याच स्वर्था साठी नाही,,, 😊🙏🏻 असो,, ही सगळी कथा मी या साठी सांगते,, की आज आमचा वाडा दाखवण्यासाठी पण नाही,, आमच्या वाडा मध्ये शिवकालीन भांडी समया होत्या,, समई,, आज माझ्या काकू कडे आहेत मी कधी त्याचकडे गेले की नकीच त्यावर पण व्हिडिओ बनवेल,, तर असा प्रकारे भावकीच्या भाडणंत एक शिवकालीन वडाच खंडर झाल आणि आता तर तिथे दगड पण नाहीत दाखवायला 🤷🏻‍♀️
    ही खरी कहाणी आहे एका वाडा ची 🥹 आज हा वाडा पाहून मला आमच्या लहानपणी चा वाडा आठवला,, जो आज मी माझ्या मुलाना माझ्या पैंटिंग मधून दाखवू शकते,, 🥺🥹🙏🏻
    दादा हा जो तुम्ही वाडा दाखवला तो वाचला पाहिजे,,
    माझे तर असे मत आहे की महाराष्ट्र तील सगळे ऐतिहासिक वाडे सरकारनी जप्त केले पाहिजेत या भावकी च्या भांडण मध्ये सुंदर ऐतिहासिक वस्तू नष्ट होत चाललेत,, 🤷🏻‍♀️ या सगळ्याचे वाडे जप्त करून त्याची डागडुजी केली पाहिजे,,,
    माझ्या गावी असे अनेक वाडे मी खंडर झालेली पहिलेत,,, नकीच हा वाडा वाचला पाहिजे,,दादा
    जय महाराष्ट्र,, 🙏🏻😊🚩

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 роки тому

      खुप सुंदर आठवणी सांगितल्या.... ☺️👌👌👌

  • @prakashkadam4557
    @prakashkadam4557 2 роки тому +2

    सागर भाऊ, अरे किती महत्वाचं कार्य होतंय तुमच्या हातून. वास्तूरूपाने उभा असलेला महाराष्ट्राचा हा भव्यदिव्य इतिहास विडीयोग्राफी करून अक्षरशः जतन करताय तुम्ही. अशा जुनाट वास्तू, वाडे, किल्ले पाहतांना अक्षरशः भारावून जातो आपण. आमच्यांपर्यंत दुर्गम ठीकाणी असलेला ठेवा सहज ओघवत्या शैलीत पोचवता. खुप धन्यवाद!🙏🏻
    सरकार उदासीन तर आहेच, तथापि जनताही तशीच आहे आहे. लाजीरवाणी गोष्ट आहे आपल्यासाठी. श्री प्रवीण भोसले सरांचं असच कार्य यूट्यूब मराठ्यांची धारातीर्थे चॅनेलवर आहे. त्यांनी स्वतः तर कधी काही मीत्रासोबत दुरूस्तीचं मोठं काम केलंय. या कामी निस्वार्थी जाणकारांनी पुढाकार घेऊन देणगीरूपाने संवर्धन कार्य करावं, जनता नक्की सोबत करेल.

  • @kamendragurav6833
    @kamendragurav6833 2 роки тому +4

    शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद सागर

  • @AaiSpecial
    @AaiSpecial 2 роки тому +2

    Very Informative Video Sir Jee 👍🙏🌺🌹🍫🍰

  • @pravinwakade3217
    @pravinwakade3217 2 роки тому +1

    Khup chan sir

  • @amitpagare5946
    @amitpagare5946 2 роки тому +1

    Nice video.🙏🙏👍

  • @sambhajimane734
    @sambhajimane734 2 роки тому +1

    मस्त👌👌👌🚩🚩

  • @aruninamdar1779
    @aruninamdar1779 2 роки тому +1

    वाई तालुक्यात खूप छान मंदिरे आहेत. त्यांचा व्हिडिओ बनवला तर बरे

  • @aruninamdar1779
    @aruninamdar1779 2 роки тому +1

    सागर दादा खूप छान व्हिडिओ.

  • @dhruvagaikwad8489
    @dhruvagaikwad8489 2 роки тому

    सौभाग्यशाली आहो अमीं, अमच्या " साप राज वाडा " ची ही प्रतिकृति पण दुर्भाग्य

  • @nitinswami9001
    @nitinswami9001 2 роки тому +1

    सागर,खुप छान शूटिंग केलेय.🥰🥰🥰👍🙏👌😍😍

  • @snehalkadam9808
    @snehalkadam9808 2 роки тому +1

    जय शिवराय. जय महाराष्ट्र.

  • @dnyaneshwarchapakanade4605
    @dnyaneshwarchapakanade4605 Рік тому +1

    छान 🙏🙏

  • @sudhirkulkarni5039
    @sudhirkulkarni5039 2 роки тому +1

    सागर अप्रतिम विवेचन. मी पूर्वी कामानिमित्त गोंदावले येथे जाताना किन्हईत भोसले यांचेकडे येत असे. व्हिडिओ अप्रतिम. उत्तम क्वालिटी. कधी कधी हे सगळं पाहिलं की मन एकदम भूतकाळात जातं.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 роки тому +1

      मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩

  • @cheetababar4263
    @cheetababar4263 2 роки тому +1

    रामराम,
    आपल्या आचारविचारांचां आदर्श सर्वांनी घ्यावा
    आपले कार्य वाखाणण्याजोगे आहे आपण स्तुत्य काम करत आहात
    आपण डॉ श्री अमोल कोल्हे यांच्या प्रमाणेच गडकिल्ले संवर्धन करत आहात याने स्वराज्य जननी जिजाऊ माँ साहेब आणि सर्व छत्रपतींना आपल्या या मावळ्याचा सार्थ अभिमान वाटेल आम्हाला आपला गर्व वाटतो
    आपणास आपल्या सर्व वडिलधाऱ्या मंडळींनां सादर प्रणाम वंदन नमन
    आपण सुपुत्र आहात
    जय जिजाऊ जय शिवराय
    जय शंभूराजे जय छत्रपती येसूबाई
    जय राजाराम राजे जयछत्रपती ताराराणी महाराणी साहेब
    जय छत्रपती शाहू महाराज

  • @majhyamarathichiseva7886
    @majhyamarathichiseva7886 2 роки тому +2

    Bhau tumhi hya historical informations khup mehanat gheun detat khup inspired Kam karat aahat bhau aamacha kadun abhinandanl

  • @anandmane7941
    @anandmane7941 Рік тому

    Anand Mane Thane Sagar ji tumche history Prem pahun khup bare watle

  • @maheshdevgude7375
    @maheshdevgude7375 2 роки тому +15

    मी याच वाड्यात शाळा शिकलोय
    पण ही औंध सवांस्थान यांची मालकी असल्यामुळे अशी अवस्था झाली आहे

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 2 роки тому +2

    या ऐतिहासिक वास्तूंची संवर्धन जतन झाले पाहिजे

  • @rohinishewale5027
    @rohinishewale5027 2 роки тому +6

    हा वाडा सरकारने ताब्यात घेऊन योग्य ती दुरुस्ती करावी.व येथे एखादे संग्रहालय किंवा अन्य सामाजिक कार्यासाठी उपयोग करावा.

  • @chandrakantburande3025
    @chandrakantburande3025 2 роки тому +1

    No.1🐴🌺🌺💮

  • @prashantdeshmukh8548
    @prashantdeshmukh8548 2 роки тому +8

    महाराष्ट्र सरकार ने या वाड्याला दुरस्तीची परवानगी देऊन एक ऐतिहासिक वाडा म्हनून जनतेला पाहण्यासाठी खूला करावा.हि विनंती

  • @prachi-i9w
    @prachi-i9w 2 роки тому +1

    छान आहे

  • @avadhutaradhye9308
    @avadhutaradhye9308 2 роки тому +1

    छान.

  • @Hrishikeshkakadevlogs
    @Hrishikeshkakadevlogs 2 роки тому +12

    सागर दादा तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच ❤️👌माहितीचे भांडार किंवा आमच्यासाठी youtube विकिपिडिया च आहात म्हणले तरी वावग ठरणार नाही ❤️💐💐🙏🙏

    • @sachinkhandare8006
      @sachinkhandare8006 2 роки тому

      👌👌

    • @pushpapawar4422
      @pushpapawar4422 2 роки тому +1

      शब्द नी शब्द खरा आहे,खूप व्यवस्थित, सुंदर, ऐतिहसिक माहिती देतात

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 роки тому +1

      धन्यवाद दादा 😍🙏😊

  • @भक्तीरंग-ग8ब

    सागर जास्त आत जावू नको धोका आहे जपून राहत जा तुझ्यामुळे आम्हाला छान छान ठिकाणे बघायला मिळतात ऐतिहासिक

  • @TheGreenNisarg
    @TheGreenNisarg 2 роки тому

    नवनवीन पुरातन वास्तू खूपच छान video द्वारे
    दाखवतोस सागर. Very nice

  • @ankushumbarkar7634
    @ankushumbarkar7634 2 роки тому +2

    आज तुम्ही गुजरात. राजस्थान किंवा इतर कोठे ही जावा कसे वाडा किल्ले आहेत आणि इथे पहा किती सुंदर वाडा आहे. निदान या गावाने तरी आपला इतिहास. संस्कृती जपायला पाहिजे होती खूप वाईट वाटते.
    आपल्या मुलांना काय दाखवणार !

  • @tanajidalvi6177
    @tanajidalvi6177 2 роки тому +3

    गावातील गावकर्यांनी ह्या वाड्याकडे लक्ष द्याला पाहिजे ह्या अइत्यासिक वस्तू झोपसल्या पाहिजेत

  • @MedhaJathar
    @MedhaJathar 8 місяців тому +1

    आमचाजिल्हा रत्नागिरी तालुक्यातील

  • @sudharmbhagyawant7725
    @sudharmbhagyawant7725 2 роки тому +2

    Jai shree Ram

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 2 роки тому +5

    अस्सल शिवभक्त 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @priyashikhare8055
    @priyashikhare8055 2 роки тому +1

    Khup khup abhar sagar tuzyamule aj ya eyatyashik vadyache darshan zale tuze koutik karave tevhade kami.

  • @kishorjagtap5363
    @kishorjagtap5363 2 роки тому +1

    आम्ही किन्हाळे ,किन्हई चे.मांङकी पुरंदर,पुणे.
    जय महाराष्र्ट.

  • @pratikd5514
    @pratikd5514 2 роки тому +1

    ऐतिहासिक सौंदर्य जपल पाहिजे

  • @arvind2556
    @arvind2556 2 роки тому +6

    एक जुनी म्हण प्रचलित आहे ज्या ठिकाणी प्राजकत्ताची फुले वेचली तेथे आता गवऱ्या उचलाव्या लागतात किंवा जी राणी अंबारीतून फिरली तीच आज घरोघरी फिरून काम करते आहे 😥😔😢 असेच काहीसे ह्या पुरातन काळातील वास्तूंचे अवशेष पाहताना मन उद्विग्न होत आहे 😥😢

  • @abhisheksalunke4113
    @abhisheksalunke4113 2 роки тому +3

    वाडा खुप भव्य दिव्य स्वरूपाचा आहेत पण ज्या अवस्थेत तो पाहिजेत होता सध्या तो वाडा त्या परिस्थितीत नाहीयेत खुप Horror असा वाडा आहे तरी पण तु अश्या Horror आणि अडचणी च्या ठिकाणी जाऊन वाड्याच शूटिंग केल खुपच छान दादा खरंच तुझ्या व्हिडिओ वर जेवढे कौतुक केले तेवढे कमीच आहे 👌👌🔥🔥👍 आणि आमच्या तालुक्यातील जिल्ह्य़ातील म्हणशील तर आमच्या इथे मनमाड ला पण एक मनमाड पुणे हायवे वरच अंकाई गाव आहे तिथे पण अगस्ती ऋषींचा एक खुप छान किल्ला आहे....जय शिवराय

  • @AjayGanjare-u5k
    @AjayGanjare-u5k 10 місяців тому

    Sagar tujhe koutuk karawe tevadhe kamich aahe❤❤❤❤great

  • @dhruvagaikwad8489
    @dhruvagaikwad8489 2 роки тому +3

    असच राजवाडा माझी कै ई चा आहे, "साप राजवाडा"।
    अमी सौभाग्यशाली आहोत!

  • @sunilnikam234
    @sunilnikam234 2 роки тому +1

    अप्रतिम माहिती दिली सागर भाऊ तुम्ही तुम्हाला एक वेळेस भेटण्याची इच्छा आहे माझी मी तुमचे प्रत्येक व्हिडिओ बघत असतो मी सुनील निकम राहणार संभाजीनगर नारेगाव एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो ही वास्तू राजस्थानमध्ये असते तर भव्य दिव्य अवस्थेत असते पण दुर्दैव आपलं का आपल्या महाराष्ट्रात एवढा मोठा इतिहास घडवून गेला तरी त्याचे महत्त्व आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणी लोकांना कळलेले नाही राजस्थानची किल्ले एकदम चांगल्या अवस्थेत आहे महाराष्ट्राचे दुर्ग मात्र पूर्ण डासाळ्या अवस्थेत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करणारे हे लोक गड किल्ल्याकडे मात्र दुर्लक्ष करतात जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @santoshshinde2267
    @santoshshinde2267 2 роки тому

    Sagardada. Tumhi. Khup. Great. Ahat. Yevdha. Bhayanak. Vadat. Jaun. Vada kasha. Avstet. Ahe. He.dakhvle.kharch.dada. great

  • @rajashrinaik225
    @rajashrinaik225 Рік тому +1

    औंदची राणी साहेब यांना विनंती आहे हा वाडा राजधानी सातारा ता.कोरेगाव येथे आहे तरी शिवाजी राजे यांच्या आठवणी साठी तरी वाड्याकडे लक्ष दिले पाहिजे व गावकऱ्यांनी ही मनावय घेतले पाहिजे तरच पुढच्या पिढीला बघायला मिळेल.

  • @nawazsayyad9884
    @nawazsayyad9884 Рік тому

    Sagar majhe pachwi te dahawi paryant che shikshan hyach wadyat jhale aahe, ha wada dakhawlya baddal tujhe khup khup aabhar..🙏

  • @surajgujle6347
    @surajgujle6347 2 роки тому +10

    शिंदे च. - कन्हेरखेड
    कदमां च - साप
    पंतप्रतिनिधी चं - किन्हई
    प्रतापराव गुजर यांच - भोसरे
    हंबीरराव मोहिते चं - तळबीड
    वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांसह कितीतरी शूरवीर सातारा जिल्हाने दीले आहेत ✍️💪✌️

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 роки тому

      धन्यवाद 🙏☺️🙏
      जय शिवराय 🚩

    • @sudhirpatil3706
      @sudhirpatil3706 Рік тому

      होळ मुरूम सुभेदार मल्हारराव होळकर यांचे गाव पण सातारा जिल्हा असो

    • @surajgujle6347
      @surajgujle6347 Рік тому

      @@sudhirpatil3706 कोणते ✍️

  • @Chandu_1966
    @Chandu_1966 2 роки тому +2

    खरच सागर दादा आपण ऐतिहासिक वाड्याचं प्रदर्शन व्हिडिओ शूट केला कौतुक करावं तेवढं कमीच खूप छान वाला दाखवला आपण त्याबद्दल आमच्यासारखे छायाचित्रकार तुमच्या सदैव पाठीशी राहतील

    • @Chandu_1966
      @Chandu_1966 2 роки тому

      ऐतिहासिक वाडा दाखवल्याबद्दल आपले आभार सागर दादा आपल्याला नमस्कार

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 роки тому

      नमस्कार 🙏
      मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩

  • @boldbhargav
    @boldbhargav 2 роки тому +1

    खूप मस्त 😃

  • @kattar_satarkar_96
    @kattar_satarkar_96 Рік тому +2

    me yach gavcha aahe
    jay shivray dadasaheb 🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @prakashshelar2737
    @prakashshelar2737 2 роки тому +1

    छान

  • @hemlatabhosale7533
    @hemlatabhosale7533 2 роки тому +2

    My school thank you. Ravi bhosale
    Madwapur.kinhai.

  • @deepadeshmukh1074
    @deepadeshmukh1074 Рік тому +1

    Khup vait Watle wadyachi durdarsha pahun Khar tar aatil bhag dakhvinara ha ekmev Wada pahilyanda pahayla Malala to pudhil pidyanla pahavyas hi Prabhu charni Prarthna gaonch tya kal happy Vaibhav kitisunder adage yachi Kalpana pahilyanda zale thanku madne sir Tumchya yakaryala lakh lakh Salam mi tumche gad kille nehmi pahte yethi l mandir Uttam shilpkalecha warsa aahe to gaone japla pahije v sarkarne punya to navyane bandhla pahije agdi tasach

  • @milangaikwad2944
    @milangaikwad2944 2 роки тому

    Very nice video

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 2 роки тому +1

    👌👌👌🙏🙏🚩🚩

  • @yashmusale2980
    @yashmusale2980 2 роки тому +10

    इतिहासा तील ह्या वास्तू चे जतन करून ठेवने गरजेचे आहे.दू:ख होतं आहे वाड्याची दुर्दशा पाहुन.........आम्ही किन्ही कर.

  • @mithundashputre4016
    @mithundashputre4016 Рік тому +1

    आमच्या गावात जोगळेकर वाडा आहे त्र्यंबेश्वरमध्ये शिवाजी महाराजांच्या काळात ला

  • @vikashmargil6066
    @vikashmargil6066 Рік тому +1

    Plij tya gavatil kokana vinanti aahe tho Vada jpa ya dadamule aaj aamala Vada pahila bhetla thanks dada

  • @thevlogger8201
    @thevlogger8201 2 роки тому +1

    Nice video 🙂

  • @paragsoman007
    @paragsoman007 2 роки тому +1

    Chan

  • @sachinkatote8131
    @sachinkatote8131 2 роки тому

    Jai shivrai

  • @panditmahadevpatil8139
    @panditmahadevpatil8139 2 роки тому +1

    तर चला तर मग ...... सागर जी तुमची छत्रपती शिवरायांबद्दल असलेली निरपेक्ष निष्ठा, गडकिल्ले, पुरातन वास्तू याबाबत माहिती देताना आवाजातील मार्दवता,तळमळ ही खूपच वाखाणण्याजोगी आहे तुमच्या या कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा.

  • @pankajsatav1982
    @pankajsatav1982 2 роки тому +1

    Hadapsar ani wagholi near by area la tumi yeu shakta ka

  • @anilkamlajkar9049
    @anilkamlajkar9049 Рік тому +1

    महाराष्ट्र राज्य हे किल्ले वाडा अश्या अनेक ऐतिहासिक वस्तूंनी श्रीमंत आहे, पण आमच्या ह्या पिढीला किंवा सरकारला या वस्तू कडे लक्ष द्यायला पाहिजे होतं.

  • @rajendrasurve9174
    @rajendrasurve9174 2 роки тому +2

    BEST

  • @avinashmuley8767
    @avinashmuley8767 2 роки тому +1

    मेरा भारत महान.

  • @anilmanjare7882
    @anilmanjare7882 10 місяців тому

    You can also visit Ramling Mandir at Yedasi near Barshi.

  • @deepakvakte1980
    @deepakvakte1980 2 роки тому +2

    Ya wdychya malkana winanti aahe ki tyni ya wadyache kam karun rhanyayogy karawe