Special Report | Sharad Pawar यांचा पराभव,भाजपसाठी वजनदार? | Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 бер 2024
  • राष्ट्रवादीत दोन गट पडले असले तरी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि स्वत: अजित पवार हेही शरद पवार हेच आमचं श्रद्धास्थान असल्याचं सांगतात. त्यामुळे, शरद पवार यांच्यावर थेट टीका ते टाळत आहेत. मात्र, महायुतीत सोबत असलेल्या भाजपा नेत्यांकडून राष्ट्रवादीचे पदाधिकारी सोबत असतानाही थेट शरद पवारांना लक्ष्य केलं जात आहे. आता, राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर या शेजारीच बसल्या असता चंद्रकात पाटील यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. पवारांवर पाटलांनी केलेली टीका अजित पवार गटाच्या जिव्हारी, अजित पवार गटाचे नेते नाराज. | Sharad Pawar | Ajit Pawar | NCP | Chandrakant Patil | SAK
    #chandrakantpatil #ajitpawar #marathilivenews
    Marathi News | Marathi News Live | Maharashtra Politics | Marathi News Video | Maharashtra News Today | Maharashtra News | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking | Maharastra Political Crisis 2024 | Saam TV Marathi Live | Saam TV Marathi | Saam TV Live | Saam TV News | Shiv Sena News | BJP News | NCP News | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Marathi News Live Today | मराठी बातम्या |
    #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #marathibatmya #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #bjp #amitshah #pmmodi #mumbai #pune #nagpur #nashik #thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #konkan #ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
    About Saam Tv ( Marathi News Channel ) :
    saam tv marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv marathi live या आमच्या UA-cam चॅनलला.
    Subscribe to Saam Tv: / @saamtv
    Instagram: / saamtvnews
    Facebook: / saamtv
    Website: saamtv.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @user-rp9xm2uh8k
    @user-rp9xm2uh8k 3 місяці тому +713

    शरद पवारांपुढे चंद्रकांत पाटीलाची शून्य किंमत आहे.

    • @sanjaygavali6467
      @sanjaygavali6467 3 місяці тому +20

      शुन्य किंमत नव्हे तुटलेल्या पायताना ची किंमत नाही कोल्हापूरच नाव बदनाम केले यांनी

    • @sandippatil-qv6qv
      @sandippatil-qv6qv 3 місяці тому +1

      @@sanjaygavali6467 sharad pawar ne badnam kele correct.

    • @yadhavchavan3614
      @yadhavchavan3614 3 місяці тому

      ​😮😅😮😅😮😅😅😅😅😮😅😮😮😅😮😮😅😮😅😮😅😮😅😅😅😅😮😅😮😅😅😮😅😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

    • @user-kk6xb7te3x
      @user-kk6xb7te3x 3 місяці тому

      ​@@sanjaygavali6467❤❤❤

    • @buaskergarud3938
      @buaskergarud3938 3 місяці тому

      ​​@@sanjaygavali6467मला हेच म्हणायचे होते, काय लायकी ह्याची

  • @user-yj2mf5mg8l
    @user-yj2mf5mg8l 3 місяці тому +437

    बारामती मतदार संघ हा साहेबांचाच राहील यात तीळ मात्र शंका नाही

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 3 місяці тому +2

      दादागटचाबिआपमानकेलावाटत

    • @sandippatil-qv6qv
      @sandippatil-qv6qv 3 місяці тому

      joke

    • @vashishthphadake8333
      @vashishthphadake8333 3 місяці тому +1

      पंचेचालीस जागा महाविकासची येतील मराठा समाज तुम्हाला दाखवुन देईन

    • @sandippatil-qv6qv
      @sandippatil-qv6qv 3 місяці тому

      @@vashishthphadake8333 3 jaga yenar. MVA.. aamhi pan maratha aahe pan jarange sarakhe haramkhor nahi

    • @shankargolesar7159
      @shankargolesar7159 3 місяці тому

      चंपा चमेली 😂

  • @xyz-io3kp
    @xyz-io3kp 3 місяці тому +310

    चंद्रकांत पाटील म्हणत होते who is धांगेकर आणि जेव्हा कसबा भाजप हरली तेव्हा सहा महिने तोंड लपवून बसले होते.😂

    • @ashokkolhe8104
      @ashokkolhe8104 3 місяці тому +4

      😊😊

    • @sandippatil-qv6qv
      @sandippatil-qv6qv 3 місяці тому

      aata Yaveli Dhangekar padnar 100%....

    • @user-fw7ch2lp9v
      @user-fw7ch2lp9v 3 місяці тому

      जा रे कुत्र्या ​@@sandippatil-qv6qv

    • @nitinraut9477
      @nitinraut9477 3 місяці тому +2

      ​@@sandippatil-qv6qvkami kami 100000 matan ni nivdun yenar 😂😂😂😂😂😂😂

    • @sandippatil-qv6qv
      @sandippatil-qv6qv 3 місяці тому

      @@nitinraut9477 yet nahi ...padanar 200000 matan ne .... Chukun aamdar zalay to

  • @JaydipBhosale-ls7be
    @JaydipBhosale-ls7be 3 місяці тому +147

    अरे तूझ्या सारखं किती बी दादा येऊ दे
    नाव लक्षत ठेव शरद पवार

    • @sandippatil-qv6qv
      @sandippatil-qv6qv 3 місяці тому

      joke ... Yenar tar BJP ch....

    • @sagaranand6724
      @sagaranand6724 2 місяці тому

      ​@@sandippatil-qv6qv 😂😂😂😂

    • @Jai_Hind_1
      @Jai_Hind_1 2 місяці тому

      Chandrakant Dada is the most beloved leader in State. He has very good relations with all political leaders and all party workers. Where as some political party leaders with just 40 MLAs support demanded amd got CM or Dy CM post, bit he has more than 80 MLAs support clearly.
      The state love to see him as visionary of state #BelovedCM

  • @dhairyshilpatil9153
    @dhairyshilpatil9153 3 місяці тому +511

    चंपा तू सांगलीतून किंवा कोल्हापुरातून निवडून येऊन दाखव

    • @sandippatil-qv6qv
      @sandippatil-qv6qv 3 місяці тому +3

      sharad pawar pan kolhapur mdun nivdun yeun dakhau de

    • @Pavanpatil_21
      @Pavanpatil_21 3 місяці тому +7

      ​@@sandippatil-qv6qvयेणारच ते पण त्यानं गरज नाही चंपा सारखं

    • @ShakuntalaDunghav-dk4kf
      @ShakuntalaDunghav-dk4kf 3 місяці тому

      चंद्रकांत पाटील सोडू को खराब

    • @indiannj
      @indiannj 3 місяці тому

      ​@@sandippatil-qv6qv 😮

    • @ravindramane7982
      @ravindramane7982 3 місяці тому +2

      Kolhapur व बारामती मधून ladnyas दम लागतो असल्या महाडिक गटाचे काही चालेना un याची कुठे डाळ शिजणार ...

  • @balukhule918
    @balukhule918 3 місяці тому +269

    पाटील पवार अजूनबारामतीतच आहेत.तुमला तर कोलापूर सोडावेलागले हेविसरुनका.

    • @datunikam9500
      @datunikam9500 2 місяці тому

      Hey chndarkanta tu Murtha ahye yuda udy maru nako gadwa

    • @datunikam9500
      @datunikam9500 2 місяці тому

      Chndar kantaytu Murtha ahy

    • @Jai_Hind_1
      @Jai_Hind_1 2 місяці тому

      Chandrakant Dada is the most beloved leader in State. He has very good relations with all political leaders and all party workers. Where as some political party leaders with just 40 MLAs support demanded amd got CM or Dy CM post, bit he has more than 80 MLAs support clearly.
      The state love to see him as visionary of state #BelovedCM

  • @vijaykumartekawade3374
    @vijaykumartekawade3374 3 місяці тому +117

    चंपा, आता तर सुप्रिया ताईंचा विजय आणखीन सोपा झाला. धन्यवादचंपा 💐💐🙏🙏

  • @ravikarmadkar9695
    @ravikarmadkar9695 3 місяці тому +25

    अजीत पवारांना निवडुन आनन्यापेक्षा शरद पवार यांना पाडण्यात भाजपला जास्त आनंद आहे किती वाईट प्रव्रत्तीची लोक आहे ही

  • @Walunj20
    @Walunj20 3 місяці тому +229

    यालाच तर सत्तेचा माज म्हणतात

  • @manoharamble2719
    @manoharamble2719 3 місяці тому +241

    अजित दादा आणि मित्र पक्षांच्या या वाचाळ बोलण्यामुळे ते स्वतःचंच नुकसान करून घेत आहेत....

  • @csb7007
    @csb7007 3 місяці тому +82

    ह्या वक्तव्यावर रुपाली चाकणकर हसत होती... नीच बाई

    • @prabhakarmane8212
      @prabhakarmane8212 3 місяці тому +11

      दादांची स्टेफनी
      हसणार की

    • @shahajimore4463
      @shahajimore4463 3 місяці тому

      Champa.hi.kutri.ahe.ti.na.kolhapurat.na.punyat..ti.firate.gallit.ani.ku.bhuk.mhatala.ki.bhunkate.....ani.ho.ti.rapali.ti.tar.angvastra.ahe.dadaca.

    • @rameshdevkant6724
      @rameshdevkant6724 3 місяці тому +2

      नीच अती नीच

    • @user-gg5li4hm5t
      @user-gg5li4hm5t 2 місяці тому +3

      सुनित्रा ताई ची सवत कसे हस्ते

    • @bharatpandhare7604
      @bharatpandhare7604 2 місяці тому

      राजकारणांचे रखेल कोणी बि यणे रात्रभर टिकली मारून जावे तिला धंदेवाली बाई

  • @SanjayAwati-lt5xn
    @SanjayAwati-lt5xn 3 місяці тому +96

    पवासाहेब म्हणजे महाराष्ट्राची शान बारामतीकर जनता हुशार आहे

  • @jakirmujawar7190
    @jakirmujawar7190 3 місяці тому +276

    पवार साहेब चां परभाव करायला सात जन्म घेईला लागतील चंपाला

    • @sachinjamale8103
      @sachinjamale8103 3 місяці тому +3

      चंपा चमेली संपन् बघनं बंद करा 😂😂😂

    • @DynemicWorld124
      @DynemicWorld124 3 місяці тому +2

      म्हणजे चंपा सात जन्मात कोणाकोणाच्या नादी लागणार😂😅

    • @sandippatil-qv6qv
      @sandippatil-qv6qv 3 місяці тому

      padnar sule.......

    • @sandippatil-qv6qv
      @sandippatil-qv6qv 3 місяці тому

      Farad fawar punha fadnavis chya nadala laganar nahi

    • @ajitmangarulkar8991
      @ajitmangarulkar8991 2 місяці тому

      Fraud pawar tumhi nele tarbujyane he ek bar kelat

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 3 місяці тому +234

    म्हणून चंपा ल हेल्मेट घालून फिरावं लागतं

    • @nnnj4679
      @nnnj4679 3 місяці тому

      यु दंगेकर

    • @Jai_Hind_1
      @Jai_Hind_1 2 місяці тому

      Chandrakant Dada is the most beloved leader in State. He has very good relations with all political leaders and all party workers. Where as some political party leaders with just 40 MLAs support demanded amd got CM or Dy CM post, bit he has more than 80 MLAs support clearly.
      The state love to see him as visionary of state #BelovedCM

    • @pavanchayal4917
      @pavanchayal4917 2 місяці тому

      @@Jai_Hind_1 पाहिले सांग त्याला कोल्हापूर मधून निवडून दाखव 40 पैसे वाले bjp it cell

  • @saishraddha2236
    @saishraddha2236 3 місяці тому +75

    कोल्हापूर मधून पुरात वाहून आले अन पुण्यात आमदार झाले
    आदरणीय शरद पवार वर चुटकी vajvun टिप्पणी लय महाग पडेल

  • @ashokb8808
    @ashokb8808 3 місяці тому +94

    साहेबांची किती धास्ती या लोकांनी घेतली आहे ते त्यांच्या बोलण्यावरून समजते. "डर तो होनाही चाहिए" कारण ते साहेब आहेत 🚩🚩🚩

  • @anildeshmukh1555
    @anildeshmukh1555 3 місяці тому +13

    पवार साहेब जिंदाबाद साहेबांचा पराभव या जन्मात कोणालाही शक्य नाही

  • @nileshgudhekar460
    @nileshgudhekar460 3 місяці тому +34

    आता बारामती करांनी लक्षात घेतले पाहिजे की भाजपा ज्या पद्धतीने पवार साहेबांवर बोलत आहे त्याला अजित दादा जबाबदार आहेत.दीड दमडीचे लोक साहेबांवर बोलत आहेत.

  • @haridhavare1576
    @haridhavare1576 3 місяці тому +29

    एवढी चुटकी वाजवता तर पाटील साहेब बारामतीतून तुम्हीच उभे रहायला पाहिजे होते. मग समजलं असतं. बीजेपी समझदार लोकांच्या मनातून उतरत चालली आहे.

  • @RahulPatil-hw8nn
    @RahulPatil-hw8nn 3 місяці тому +43

    चंपा ची या निवडणुकीत चुटकी बंद करा सुप्रिया सुळे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा

  • @user-lh4si1uf9w
    @user-lh4si1uf9w 3 місяці тому +144

    दादाला घेऊन चुक केली आहे तुम्ही भाजपनी अस राजकारण केले आहे महाराष्ट्र तुम्हाला मदत करणार नाही

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 3 місяці тому

      तेलटाकलवाटतचद्रकातपाटलनी

    • @Jai_Hind_1
      @Jai_Hind_1 2 місяці тому

      Chandrakant Dada is the most beloved leader in State. He has very good relations with all political leaders and all party workers. Where as some political party leaders with just 40 MLAs support demanded amd got CM or Dy CM post, bit he has more than 80 MLAs support clearly.
      The state love to see him as visionary of state #BelovedCM

  • @kharashatriya608
    @kharashatriya608 3 місяці тому +104

    पवार संपणार नाही

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 3 місяці тому +15

    शरदचंद्र पवार साहेब यांचा पराभव करणारा अजून कोणी पेंदा झाला नाही येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार साहेब यांची ताकद दिसून येईल

  • @chandshaikh3247
    @chandshaikh3247 3 місяці тому +20

    अशीच चुटकी कसबा पेठ मध्ये वाजवली होती..
    पुणेकरांनी जागा दाखवून दिली आहे,

  • @pradeeppatil2400
    @pradeeppatil2400 3 місяці тому +75

    यांना हेच तर करायचं आहे दादावर प्रेम म्हणून थोडच घेतलंय?

    • @Jai_Hind_1
      @Jai_Hind_1 2 місяці тому

      Chandrakant Dada is the most beloved leader in State. He has very good relations with all political leaders and all party workers. Where as some political party leaders with just 40 MLAs support demanded amd got CM or Dy CM post, bit he has more than 80 MLAs support clearly.
      The state love to see him as visionary of state #BelovedCM

  • @kvbhise1867
    @kvbhise1867 3 місяці тому +131

    जरा भी लाज शरम असेल तर बाहेर पडा

    • @anandraosapkal2131
      @anandraosapkal2131 2 місяці тому

      चंपाला चुटकी वाजवताना छक्याच्या जातीचा वाटतो
      कुत्र विचारेना तेव्हा असे भुंकावं लागते

  • @shashikantpatil7468
    @shashikantpatil7468 3 місяці тому +11

    चंद्रकांत पाटील बोलले की नेमकं उलटं होतं 😂 पुण्यात सुद्धा हू ईज धंगेकर असं बोलून पायावर दगड पाडून घेतला आता बारामतीत पण हेच होणार,

  • @user-lr4gt2qe2m
    @user-lr4gt2qe2m 3 місяці тому +28

    बाळासाहेब ठाकरे नंतर only one neta mhanje शरद पवार साहेब

  • @prakashshinde873
    @prakashshinde873 3 місяці тому +18

    यांना देशाची चिंता कधीच नव्हती.. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी योगदान शून्य... यांचा प्राधान्य क्रम.. दुसर्‍याचे पक्ष फोडून आपला पक्ष वाढविणे... निवडणुका जिंकणे... व सत्ता अबाधित राखण्यासाठी वाट्टेल त्या मार्गाचा अवलंब करणे आणि धर्मनिरपेक्षता हद्दपार करून लोकशाहीची वासलात लावणे... निवडणूक रोख्या सारख्या योजनेतून साळसुदपणे भ्रष्टाचार करणे... जनता अब सब जानती है.

  • @kalidasinamke5791
    @kalidasinamke5791 3 місяці тому +27

    यांचे वय वाढले पण त्याप्रमाणात अक्कल वाढली नाही असे दिसतेय

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 3 місяці тому

      चंपाला अक्कल आहे?😅😢

  • @vijaypatil6350
    @vijaypatil6350 3 місяці тому +18

    चंद्रकांत पाटलांना कोण ओळखते इथे कोल्हापुरात निवडणूक घ्या ते पुण्याला का जातात इथं कोल्हापूर मधून निवडून लढवा

  • @vijayingale3460
    @vijayingale3460 3 місяці тому +5

    अहो चंद्रकांत दादा तुमच्यसारखे अशे 100 चंद्रकांनत दादा आले तरी पवार ते पवार ,पवार साहेब यांना अपयश माहित नाही ते सर्वांचे बाप आहेत लक्षात ठेवा

  • @santrammangaonkarofficial
    @santrammangaonkarofficial 3 місяці тому +47

    गणित नाही evm सेट आहेत...evm काढा किंवा evm recipt मोजा पूर्णपणे आणि mag बघा

    • @nitinraut9477
      @nitinraut9477 3 місяці тому

      One to one candidates astil ter evm pan kam karnar nahi ,,,,,,asha maharashtra dharun 300 matadar sangh ahet

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 3 місяці тому +94

    पाटील साहेब महाराष्ट्राचा काय विकास केला त्यावर बोला

    • @sudhakarpatil3024
      @sudhakarpatil3024 3 місяці тому

      मोदी त्यांना गुरू मानतात त्यांना विचार मग समजेल .

  • @mohanbalfe-fq6hj
    @mohanbalfe-fq6hj 3 місяці тому +26

    चुटकी काय वाजावताय महागाई,भाववाढ, बेरोजगारी, पेट्रोल, याविषयी काहीतरी बोलणार असे वाटले होते,

  • @SKumar_____
    @SKumar_____ 3 місяці тому +43

    शेर बुढा हो जाए तो कुत्ते भी देख कर भोंकने लग जाते हैं।
    लेकिन याद रखना शेर शेर होता है 💪

  • @sagaranand6724
    @sagaranand6724 3 місяці тому +10

    अजित पवार तुझा खूप मोठा फॅन होतो पण हे काय चालल आहे मला पटत नाही 😢😢😢😢😢

  • @harishmahadik2458
    @harishmahadik2458 3 місяці тому +92

    चंपा आता शाई नाहीतर गरम डांबर टाकू ......?

  • @sagar_S918
    @sagar_S918 3 місяці тому +9

    चंपा ला स्वतः च्या पक्षा मध्ये किंमत नाहीये अन् हा शरद पवार साहेबावर बोलतोय ...जे जे लाचार bjp सोबत गेले त्यांना लाज वाटली पाहिजे

  • @sunilprabhu7531
    @sunilprabhu7531 3 місяці тому +3

    पाटिल साहेब आधी आपलं कोल्हापुर सांभाळा नंतर बारामती चे स्वप्न बघा.
    बारामती फक्त शरद पवार साहेबांची.
    जय महाराष्ट्र.

  • @SopanShinde-hk7yv
    @SopanShinde-hk7yv 3 місяці тому +4

    बारमतीकरोंनो पहा भाजपचा डाव,निष्ठावंत असाल तर याच वक्तव्याचा बदला मतदानात घ्या धन्यवाद

  • @vishwasmote7274
    @vishwasmote7274 3 місяці тому +8

    पण त्या ठिकाणी रुपाली चाकणकर होत्या त्यांच्या वर कारवाई करा.

  • @user-zl6to4hf2w
    @user-zl6to4hf2w 3 місяці тому +4

    आजपर्यंत बारामती पवारांचा पराभव करण्याची ऐपत कोणाची नाही त्यामुळे फूट पाडून शरद पवारांचा पराभव करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे अजितदादांनी याचा विचार करा

  • @dhanrajkhairnar2346
    @dhanrajkhairnar2346 3 місяці тому +5

    Supriya Tai निवडून दिलेच पाहिजे

  • @vishalsa9586
    @vishalsa9586 3 місяці тому +5

    महाराष्ट्राच्या जनतेने एक लक्ष द्यायला हवा शरद पवार हे महाराष्ट्राचे खूप मोठे नेते आहेत त्यांच्यामुळे बराच काही विकास आदी झालेला आहे, त्यामुळे जनतेने त्यांनाच निवडून द्यावा हा प्रयत्न करावा, शरद पवार यांचे उमेदवार निवडून आले तरी ते भाजपला सपोर्ट करणार, त्यामुळे त्यांना निवडून द्यावा शरद पवार हे महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात मंत्री राहिले आहेत.

  • @ganeshkolte7227
    @ganeshkolte7227 3 місяці тому +8

    भाजप नेत्यांना अहंकार झाला आहे,
    तो लवकरच उतरेल.

  • @DipakTayade-qu2wz
    @DipakTayade-qu2wz 3 місяці тому +9

    दरबारीं पुढाऱ्यांनी माती मधल्या नेत्यांना challenge करणे मनाला पटत नाही

  • @sanjayborge2404
    @sanjayborge2404 3 місяці тому +4

    चंद्रकांत पाटील तुम्ही सर्व भाजप नेते घेऊन आला तरी.... साहेब च काही वाकड होणार नाही

  • @DynemicWorld124
    @DynemicWorld124 3 місяці тому +24

    चंपा दादा च्या नादी लागून जास्तच बावचळलीय
    पण दादा चा हिसका हिला अजून माहीत नाय😂😅

  • @kiranpatil5539
    @kiranpatil5539 3 місяці тому +6

    ज्यानी भ्रष्टाचार लोकांना आपल्या पक्षात सामील करून घेतले ते किती भ्रष्टाचारी म्हणावे

  • @pratapshinde6965
    @pratapshinde6965 3 місяці тому +20

    दादांनी उमेदवार पाडायची सुपारी घेतलीये... भाजप चे 😂

  • @vijayrasal1166
    @vijayrasal1166 3 місяці тому +5

    पवार साहेब म्हणजे महाराष्ट्राची शान आहे ते बारामतीकरानी दाखवुन दिले पाहिजे

  • @balugambhiregambhire
    @balugambhiregambhire 3 місяці тому +48

    शरद पवारांच्या चेपलाची तरी बरोबरी आहे का आपलीं आवकात काय आपण बोलतो काय

  • @user-pk7rk4bn1c
    @user-pk7rk4bn1c 3 місяці тому +62

    चंपा तु आता कोथरूड पुणे मधे कसा आमदार कसा

    • @Jai_Hind_1
      @Jai_Hind_1 2 місяці тому

      Chandrakant Dada is the most beloved leader in State. He has very good relations with all political leaders and all party workers. Where as some political party leaders with just 40 MLAs support demanded amd got CM or Dy CM post, bit he has more than 80 MLAs support clearly.
      The state love to see him as visionary of state #BelovedCM

  • @shivajichavan2172
    @shivajichavan2172 3 місяці тому +3

    चंपा ला चॅलेंज कोल्हापूर मध्ये नगरसेवक पण होऊ शकत,नाई

  • @savitaavchar2632
    @savitaavchar2632 3 місяці тому +7

    ओन्ली पवार साहेब.

  • @chhayadhole2617
    @chhayadhole2617 3 місяці тому +30

    Only saheb 🙏🙏

  • @navnathbabar4396
    @navnathbabar4396 3 місяці тому +14

    आपण कुणाला बोलतोय आपलीअवकात काय

  • @SahebraoTupsundar
    @SahebraoTupsundar 3 місяці тому +11

    अशा प्रकारच्या बेताल वक्तव्यामुळे त्यांना भाजपच्या वरिष्ठांनी मीडिया समोर जाण्यापासून वंचित ठेवले होते हे ते विसरले आहेत

  • @eknathkante4005
    @eknathkante4005 3 місяці тому +17

    आता बारामतीचे लोकांनी कोना ला निवडून देयचे ते

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 3 місяці тому +22

    आहो अजित पवार गटाच्या पोटातील चंद्रकांत च्या ओठात आले... एव्हढेच... !!!

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 3 місяці тому +8

    व्यापारीच ते, तराजूत तोलणार ते...

  • @statusking7735
    @statusking7735 3 місяці тому +2

    45 age च्या वरतीच अकली बंद होतात लोकांच्या खरचं राजकारण काहीही असो पणं शरद पवार is always great 👍 really proud OF Sharad pawar ji game chenger 😂😂

  • @sushant1776
    @sushant1776 3 місяці тому +2

    बारामती करांनो लक्षात ठेवा चंपा ने चुटकी वाजवुन आपल्या स्वाभिमानाला पवार साहेबांना अहवान दीलय जर तो जिंकला तर चुटकी वाटवुन पवारांना हीनवनार आता बारामतीकरांनी विचार करायचा त्याला चुटकी वाजवुन द्यायची का नाही

  • @shrikantshinde1769
    @shrikantshinde1769 3 місяці тому +6

    हलकट आहे चंद्रकांत पाटील?

  • @PravinDeshamukh
    @PravinDeshamukh 3 місяці тому +24

    चंपा चमेली

    • @DynemicWorld124
      @DynemicWorld124 3 місяці тому

      ये नुसती चंपा आहे,चमेली नाही
      चमेली सारखी नाजुक दिसते का ती? 😂😅

    • @dattakadam7392
      @dattakadam7392 2 місяці тому

      Ki jaai aaboli........

  • @shivtejzirpe5879
    @shivtejzirpe5879 3 місяці тому +2

    चंद्रकांत पाटील यांनी 2001 पुर्वीच्या वरिष्ठ पारंपरिक महाविद्यालयांच्या अनुदानाचा प्रश्न सोडवायला हवा 14 महिने आंदोलन सुरू आहे तिकडे लक्ष दिले पाहिजे

  • @user-kz5vp5hb4o
    @user-kz5vp5hb4o 3 місяці тому +12

    चंपा अग ए चंपा 😂😂😂😂

  • @Balasaheb_Aware
    @Balasaheb_Aware 3 місяці тому +14

    Only,supriya,sule

  • @mukhidshaikh9436
    @mukhidshaikh9436 3 місяці тому +20

    Champyaa

  • @swapnildere9194
    @swapnildere9194 3 місяці тому +2

    चंपा यांना Who Is Dhangekar आठवतंय ना..कडे तोंडावर पडले होते आणि तोंड दाखवायला जागा राहिलो नव्हती.तशी अवस्था बारामती मध्ये सुद्धा होईल यावेळेस.

  • @sushenugale832
    @sushenugale832 3 місяці тому +5

    शरद पवार जिंदाबाद 🎉🎉🎉🎉🎉

  • @nayanbhosale387
    @nayanbhosale387 3 місяці тому +3

    पवार, पवार, पवार, पवार, आणि फक्त पवार

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v 3 місяці тому +9

    जैन पाटील घे केळ

  • @rameshpachorkar5977
    @rameshpachorkar5977 3 місяці тому +1

    आत्ता पर्यंत राजकारणात चं.पा.यांनी आस महत्वाचे कामे केली. म्हणजे काय दिवे लावले. कुठे पवार साहेब व कुठे चं.पा. फक्त सत्तेचा माज आलाय.

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 3 місяці тому +2

    Lihun घ्या आज् sharad pawar ला sampawal तर् उद्या,,,, ajit pawar नक्की sampnar

  • @nitinkanade8098
    @nitinkanade8098 3 місяці тому +13

    फुटिरणा लाज वाटली पाहिजे चंपा काय म्हणतो यावर

  • @user-lu5qe8hc8g
    @user-lu5qe8hc8g 3 місяці тому +7

    काय चाललंय 🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂

  • @ravindrabadbe7839
    @ravindrabadbe7839 2 місяці тому +1

    कोर्टाला खास विनंती ई वि एम मशीन चेकर केल्या शिवाय अमलात आणू नये मशिनमध्ये जर फेरफार केलिअसल्यस त्यांच्या वर कठोर कारवाई करण्यात यावी

  • @vilasbombatkar7886
    @vilasbombatkar7886 3 місяці тому +1

    बारामती येथील मतदारांनी कमीत कमी काही तरी समजले पाहिजे की हे सरकार खरोखर दुसरा कोणीही नसून पंता चे आहे या सरकारची प्रतिमा खब आहे हे नक्की लक्षात घेता आले असे वाटते

  • @patilvloge9181
    @patilvloge9181 3 місяці тому +5

    Champa bhavpurn shradhanjali

  • @ajitchavan3374
    @ajitchavan3374 3 місяці тому +3

    Baramati cha swbhman japa❤

  • @sampattarate3046
    @sampattarate3046 3 місяці тому +1

    पवारां ना स्वतःला कोणी बोलल्यावर खूपच जळफळाट होतो,पण ते जेव्हा येवल्यात येऊन ओ बी सी नेत्या बाबत बोलतात, गुदगुल्या होतात, हे विसरले ले दिसतात,😂😂😂

  • @vithobadivate2854
    @vithobadivate2854 3 місяці тому +1

    शिवसेना पक्ष शरद पवारांच्या सोबत आहे,हे विसरला का ? अन शिवतारे बापू यांचं मतदान ,हर्षवर्धन पाटील यांचं मतदान हे नेते मागील कारनामे विसरलतील काय ?

  • @janmanas555
    @janmanas555 3 місяці тому +8

    Maj ha atishay vaiet asto ...aata samanya janta aamhi matdar dakhvu kashi chutki vajvto...yachi cutki ghara gharat pohchvu aamhi

  • @ravikhobragade7153
    @ravikhobragade7153 3 місяці тому +9

    Champi dari

  • @user-xj5zh2lj5g
    @user-xj5zh2lj5g 2 місяці тому +1

    हा कोल्हापुर चा गणपत पाटील परत पाठवून दया

  • @vikramjambhale8064
    @vikramjambhale8064 3 місяці тому +1

    सुप्रिया सुळे ह्यांनी मांडलेले मुद्दे सोडवणे हे कोणाही येऱ्या गबाल्याच काम नाही.
    ते प्रश्न सोडवण्यासाठी त्याला दम लागतो जो हा कुठल्याच राजकीय पक्षात नाही. त्यांना लोकांना चू... बनवून स्वतः चा फायदाच करून घ्यायचा आहे. पण आता जनता सुज्ञ आहे.

  • @nandkishorpuri9504
    @nandkishorpuri9504 3 місяці тому +7

    Patilana bolayach kalat nahi ha bolto ghanach karto

  • @pravingulbhile2560
    @pravingulbhile2560 3 місяці тому +11

    Chapa@@@

  • @prakashshewale2383
    @prakashshewale2383 3 місяці тому +2

    पाटील ः आता फार झाले !

  • @chandpatel8830
    @chandpatel8830 3 місяці тому +1

    शरदः पवार❤❤❤❤❤

  • @omsai7537
    @omsai7537 3 місяці тому +7

    Ya ekda hagun

  • @bhimasolanke5074
    @bhimasolanke5074 3 місяці тому +3

    Fakt jarange patil

  • @dadasopatil5814
    @dadasopatil5814 2 місяці тому +1

    चं.पा.मध्ये लय दम असला ना तरी आपल्या मतदार संघात उभे राहून दाखवावे

  • @rakeshkamble964
    @rakeshkamble964 3 місяці тому +2

    हिमालयात केव्हा जाणार होता.😂

  • @vitthalraotonpe1323
    @vitthalraotonpe1323 2 місяці тому

    चंद्रकात पाटील मा. शरद पवार साहेबांची जर तुमच्या वर नजर पडली ना तर तुम्ही हवेत उडून जालं हे लक्षात ठेवा तुम्ही त्याच्यां पेक्षा खुप लहान आहात

  • @skhadevgaikwad8772
    @skhadevgaikwad8772 3 місяці тому +1

    कोलापूर नागरिक चं. पा. वर विश्वास ठेवत नाही, तर बारामतीकर काय विश्वास ठेवणार, शेवटी आदरणीय पवार साहेब बारामती कुटुंबातील शंभर टक्के तेच बाजी मारणार

  • @eagleeyenews
    @eagleeyenews 3 місяці тому +2

    काय फालतू पणा आहे ? चंपा ची टीका अजित पवार गटाच्या जिव्हारी असं हेडिंग कोणत्या आधाराने दिले ? म्हणे जिव्हारी लागले आणि कुणी बोलायला तयार नाही.

  • @ravisonawane1268
    @ravisonawane1268 3 місяці тому +1

    Who is dhangekar? असच बोले होते तेव्हा...आणि काय झालं... लोकांनी correct कार्यक्रम केला...