बेनाडी 5 लाख | 1 हेलिकॉप्टर - वश्या 2 Haranya - गुलब्या 3 फाकड्या | फायनल नक्की बघा | सुदीप सांगलीकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • बेनाडी जनरल 5,00,000 ₹
    निकाल
    १ हेलिकॉप्टर बैज्या व सायलेंट वश्या
    २ हारण्या व गुलब्या
    ३ पळशी फाकड्या व बैज्या
    फायनल ला आज सारखी चुरस कधीच पहिली नसेल
    .
    ---------------------------------------------------------------------------------
    #हेलिकप्टर
    #बाळूमामा
    #फाकड्या
    #चिमण्या
    #sanglikar
    #benadi
    #rolex
    #Benadi
    ----------------------------------------------------------------------------------
    || IMPORTANT ||
    Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.
    संपर्क
    INSTA ID -
    ...
    Email ID
    Sudipvlog@gmail.com
    harnya
    gulbya
    bullet Chabya
    helicopter
    सायलेंट वश्या

КОМЕНТАРІ • 201

  • @hanamantnivruttibhosale4690
    @hanamantnivruttibhosale4690 8 місяців тому +54

    सांगलीकर सुदीप म्हणजे शर्यत नेत्र सुख 😍 खूप छान व्हिडिओ केला आहे . विशेष म्हणजे व्हिडिओ मध्ये सगळ्या गाड्या दाखवल्या ते पण ड्रोन कॅमेरा नसताना यालाच म्हणायचे शर्यती साठी काळजातून ❤ लावलेला जिव म्हणजेच सांगलीकर सुदीप . आभारी आहे 1 शर्यत प्रेमी हणमंत भोसले 💞💞💞🤝💐

  • @aniketkapase9042
    @aniketkapase9042 8 місяців тому +52

    हरण्या वाघा तुला अख्या राऊंड क्षेत्रात तोड नाही🙌❤👑

  • @digmberkaypure6602
    @digmberkaypure6602 8 місяців тому +29

    Gulbya aaj kmi pdla khup....nytr sutta Nikal hota....हिंदकेसरी हरण्या...बैलगाडी क्षेत्रातील किंग

  • @shankarzirange.....6124
    @shankarzirange.....6124 8 місяців тому +65

    किंग 👑👑 हारण्या पब्लिक किंग पाच नंबरची गाडी एक दोन साठी आणणं तेवढं सोपं नाही हारण्या साईट च्या बैलाने अजून साथ दिली असती तर निकाल वेगळा असता तरी पण हारण्या पब्लिक किंग आहे हे सिद्ध केल अजून थोडं आनंतर असत तर 👑हारण्या एक झाला असता 💪💪💪

    • @amarmahadak6872
      @amarmahadak6872 8 місяців тому +8

      हारण्या ला गाडीवाण बंडा भाऊ पाहिजे होत ❤

    • @sandipgore647
      @sandipgore647 8 місяців тому +2

      बरोबर❤

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  8 місяців тому

      आभारी आहे शंकर दादा ❤️🥰🙏

    • @devappadevappa4557
      @devappadevappa4557 4 місяці тому

      2😊2❤
      ,😊

  • @पप्यापाटील2324
    @पप्यापाटील2324 8 місяців тому +32

    जु बघ जु एकट वडतंय हरण्या 5 ची 2 ला कोणाचं पण काम नाही भाऊ 👑🔥🔥🔥🔥🔥

    • @typing2217
      @typing2217 8 місяців тому +2

      100%❤

    • @prasadhavaldar5475
      @prasadhavaldar5475 8 місяців тому +2

      @@PatilRohit007colour ghetlya ntr single road la kon public nhvt tri sutti zali Nhi

    • @TP_1011
      @TP_1011 8 місяців тому +6

      ​@@PatilRohit007 One And Only Harnya ❤❤
      Eth Kon Helicopter Biptor Chalat Nhi 😂
      5 Chi Gadi 2 La Anlya Harnya Vaghana Te Pn Ektyana Jr Gulbyachi Sath Bhetli Asti Tr Ekch Hoti Gadi❤😂

  • @SambhaPujari-cp9wb
    @SambhaPujari-cp9wb 8 місяців тому +27

    ईतक मागुन येवुन एकची गाडी धरण एकाच वाघाला जमत.. तो म्हणजे अमचा लाडका हारण्या

  • @pradip2091
    @pradip2091 8 місяців тому +20

    मोठ्या मैदानात हरण्याला नशीब साथ देत नाही. बैल आज जीव तोडून पळाला पण पैऱ्याचा बैल कमी पडत होता. हरण्या बरोबर प्रत्येक मोठ्या मैदानात असच काहीतरी होत आहे. बैलाला वेग आहे पण मोठी मैदानं मारण्यासाठी लागणारी नशीबाची साथ हरण्याला आणि त्याच्या मालकाला मिळत नाही. व्हिडिओ करणाऱ्याच खूप खूप धन्यवाद..

  • @VaibhavRajgole
    @VaibhavRajgole 8 місяців тому +27

    तूफान वेगाचा बादशहा हिंदकेसरी हारण्या

  • @abhinarke7160
    @abhinarke7160 8 місяців тому +75

    सुदीप तूझ्या व्हिडीओ आदी 10 व्हिडीओ पाहिले पण तुझा व्हिडीओ पाहिल्यावर शर्यत पहिल्यागत वाटले. तूझ्या व्हिडीओ ला तोड नाही एक नंबर व्हिडीओ बनवतोस भावा 🙏🙏🙏🙏

    • @vinodmetkari7589
      @vinodmetkari7589 8 місяців тому +1

      Barobar bhava❤❤❤

    • @kishoraivale9358
      @kishoraivale9358 8 місяців тому +2

      संपला की विषय

    • @amrutgadave2556
      @amrutgadave2556 8 місяців тому +2

      Brobr bhava

    • @Mssjshssksg
      @Mssjshssksg 8 місяців тому

      मग दोन नंबर चा पाच ला का गेला होता onlay helikyaptr

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  8 місяців тому +1

      आभारी आहे अभि दादा ❤️🥰🙏

  • @sachinghodake9867
    @sachinghodake9867 8 місяців тому +12

    जनरल शर्यती मध्ये हरण्याने पुन्हा एकदा इतिहास घडवला

  • @sachinshinde7859
    @sachinshinde7859 8 місяців тому +14

    शर्यत क्षेत्राचा बाप एकच आमच्या कोल्हापूर चा हरण्या.. कुणी नाद करायचा नाही...❤

  • @digmberkaypure6602
    @digmberkaypure6602 8 місяців тому +18

    Ajun 100 mtr maidan ast tr harnya 1 zala asta

  • @kirankoravi942
    @kirankoravi942 8 місяців тому +10

    राउंड क्षेत्राचा वाघ हिंदकेसरी हरण्या 👑

  • @mayurpatil5413
    @mayurpatil5413 8 місяців тому +16

    त्या संदीप पाटील दादा यांना कोणीतरी सांगा या व्हिडिओच्या माध्यमातून हारण्याच्या गाडीवर फक्त आणि फक्त बंडा खिलारीच पाहिजे गाडीवान

    • @krishnatgurav141
      @krishnatgurav141 8 місяців тому +1

      Same comment taknar hoto me pn 😂

    • @PatilRohit007
      @PatilRohit007 8 місяців тому +1

      पैरा आणि गाडीवान अगोदरच ठरलेले असतात, अरुण टोपकर चा पण फिक्स बंडा खीलारेच असतो

    • @digmberkaypure6602
      @digmberkaypure6602 8 місяців тому +1

      Anil dada ani shanur bhai pn top che गाडीवान ahet. Pn harnya la Banda खिलारी ch pahij....sutti gadi karayla

    • @laxmanyamgar1196
      @laxmanyamgar1196 8 місяців тому +1

      Ham

    • @typing2217
      @typing2217 8 місяців тому +1

      Banda khilari pahije hote

  • @rohitpujari6888
    @rohitpujari6888 8 місяців тому +16

    सांगलीकर सुदीप दादा तुमच्या नावाला तुम्ही आज शोभलात कारण महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी शर्यत शौकिनांच्या मनातील अप्रतिम म्हणजेच बैलगाडी शर्यतीचा थरार तुम्ही अगदी स्पष्ट व समोरून केलात तुम्हाला माझ्याकडून व शर्यत शौकीनाकडून मानाचा मुजरा.💐💐💐💐😎✌️

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  8 місяців тому +1

      अगदी मनापासून आभारी आहे रोहित दादा एवढ्या सुंदर प्रतिसाद बद्दल ❤️🥰🙏

  • @arvibdbodake1300
    @arvibdbodake1300 8 місяців тому +17

    विषय नाही वाघाचां एकचं वाघ हारण्या❤❤

  • @abhijitchavan4147
    @abhijitchavan4147 8 місяців тому +15

    शानूर भाई पुढे पाहिजे होता

  • @suhassuryawanshi2221
    @suhassuryawanshi2221 8 місяців тому +8

    हरण्या ला मानला तूच खरा मानकरी बेनाडी मैदानाचा

  • @amitpatil8144
    @amitpatil8144 8 місяців тому +13

    अजून एक 100 मीटर अंतर असत तर हरण्या एक नंबर होता. सुदीप दादा व्हिडीओ एक नंबर झाला आहे

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  8 місяців тому

      आभारी आहे अमित दादा ❤️🥰🙏

  • @anupdevane8871
    @anupdevane8871 8 місяців тому +4

    गाडीवान ने हरण्या च्या बाजू ने पब्लिक च्या साइड ने गाडी काढायला पाहिजे होती वाघाने आधीच गाडी 1 ला लावली असती गुलब्या पब्लिक ला भुजून कमी पळाला ..नाहीतर गाडी 1च असती

  • @uttamrendale9978
    @uttamrendale9978 8 місяців тому +2

    हरण्याची गाडी दिसत नव्हती तर पब्लिक शांत होतं जर एक ने पळत असती तर पब्लिक नाचून धिंगाणा कल असतं

  • @RajuPatil-fs7hs
    @RajuPatil-fs7hs 8 місяців тому +8

    आजची शर्यत चुकली म्हणून खूप वाईट वाटत होते पण तुझा व्हिडिओ बघितला आणि खूप आनंद वाटला प्रत्यक्ष तुझ्या गाडीवरच बसून व्हिडिओ बघतोय की काय असंवाटत होतं खूप छान शूटिंग असंच उत्तर उत्तर तुझं काम बहरतजावो आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये तुझं नावलौकिक हो हीच ईश्वराचरणीी प्रार्थना

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  8 місяців тому

      आभारी आहे राजू दादा अजून नक्कीच यात चांगलं बदल करेल❤️🥰🙏

  • @sangappasingadi8011
    @sangappasingadi8011 8 місяців тому +18

    Harnya the king maker ...wht a mind blowing overtake just fire 🔥🎉❤

  • @ShraddhaKamble-k2x
    @ShraddhaKamble-k2x 8 місяців тому +11

    कसं वढतंय हेलिकॉप्टर बैज्या म्हणत्यात त्याला वादळ आहे वादळ . वेगाचा शेवट ❤❤

  • @santoshkharade1344
    @santoshkharade1344 8 місяців тому +4

    Harnya आज लय पळाला......वाघ तो वाघच

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 Місяць тому +1

    Gulbyan साथ द्यावी अर्रर्र kay मजा आली असती. गाडी akch

  • @waghamodenana2323
    @waghamodenana2323 8 місяців тому +2

    जर गुलब्यान साथ दिली आसती तर वाघाची गाडी एकच होती बर का

  • @santoshnaike6054
    @santoshnaike6054 8 місяців тому +5

    डोळ्यांचे पारणे फेडणारे चित्रीकरण अप्रतिम विडोओ शुटिंग झाले आहे धन्यवाद दादा 🙏🙏.

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  8 місяців тому +1

      आभारी आहे संतोष साहेब🙏❤️

  • @dhirajpowar3292
    @dhirajpowar3292 8 місяців тому +3

    सुदीपदादा तुमच्या व्हिडिओला तोड नाही, असेच व्हिडिओ बनवत रहा, आणि काळजी घ्या.

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  8 місяців тому

      हो नक्कीच धीरज दादा❤️🙏

  • @bharatinirmale7092
    @bharatinirmale7092 8 місяців тому +2

    harnyala gharat bagun bhetaych aahe nadh khula harnya ❤

  • @kiranpowar5774
    @kiranpowar5774 8 місяців тому +3

    हारण्या नाद खुळा🚩🚩

  • @KondibaRupanur-iv9ub
    @KondibaRupanur-iv9ub 8 місяців тому +8

    व्हिडिओ बघावा तर सुदीप दादांचा

  • @Preetam-uw9zh
    @Preetam-uw9zh 8 місяців тому +2

    मैदान लाईव्ह जाऊन बघितले पण ...
    व्हिडिओ बघितल्यावर मैदान बघितल्या सारखं वाटल...
    खतरनाक व्हिडिओ...

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  8 місяців тому

      आभारी आहे प्रीतम दादा ❤️🥰🙏

  • @pratapyadav5810
    @pratapyadav5810 8 місяців тому +3

    Last che 2 min bagha khup sundar ahe.
    Sudip dada abhari ahot tumhi haranyasati mage thambala.

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  8 місяців тому +2

      आभारी आहे प्रताप दादा ❤️🥰🙏

  • @sachindalavi1026
    @sachindalavi1026 8 місяців тому +1

    हा रण्याच्या.जोडीचा.बैल कमी पडला नाहीतर गाडी एकच होती शेवटी एकट्यावर लोड घेतोय❤

  • @bharatinirmale7092
    @bharatinirmale7092 8 місяців тому +2

    harnyacha nadhch khula 👍👌

  • @amolnandiwale4498
    @amolnandiwale4498 8 місяців тому +2

    भावा मैदान जवळून बघितलं पण एवढ दिसल नाही तेवढं video मधे दिसल ❤❤

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  8 місяців тому

      आभारी आहे अमोल दादा ❤️🥰🙏

  • @manikkadam2457
    @manikkadam2457 8 місяців тому +2

    व्हिडिओ एक नंबर झाला आहे.ओव्हरटेक एकदम बेस्ट दिसतात

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  8 місяців тому

      आभारी आहे दादा ❤️🥰🙏

  • @abhijitnikam8713
    @abhijitnikam8713 3 місяці тому

    मित्रांनो आम्हाला काय वाद करायचा नाही पण व्हिडिओ जर सुरुवातीपासून बघितला तर
    हेलिकॉप्टर पुढे जाण्यासाठी साइड दिली जाते आणि हरण्या च्या आडवी गाडी मारली जाते
    हे सगळं ठरवून झाल होत अस वाटतय
    काही गाडीवाण फक्त हरण्याच्या गाडी च्या आडवीगाडी लावण्यासाठी गाडीत बसले होते की काय😂
    नाही तर हरण्याची गाडी कलर च्या आधीच सुट्टी झाली असती
    पब्लिक सब जानती है😂

  • @omkarpujari1408
    @omkarpujari1408 8 місяців тому +2

    नियोजन मस्त आहे कमिटी च👌👌

  • @jatappalonar7724
    @jatappalonar7724 Місяць тому

    जीभ बाहेर काडून पळतय हेलिकॉप्टर संग

  • @kiransutar1078
    @kiransutar1078 8 місяців тому +5

    दादा व्हिडिओ अप्रतिम झाला आहे🙏🙏🙏

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  8 місяців тому

      आभारी आहे किरण दादा ❤️🥰🙏

  • @sureshawati9729
    @sureshawati9729 Місяць тому

    सुदीप दादा कामेंटरी केला नाही कुनाचा बैल कुठ पळालाय गाड़ीवान कोन समजल नाही

  • @arvindkale2014
    @arvindkale2014 7 місяців тому

    बैलाची शेपटी चावणे‌ अथवा पिरगळणे चुकीचे वाटले

  • @haripukale892
    @haripukale892 8 місяців тому +1

    Harnyala sath changala denara bail dya nusta 🔥🔥🔥

  • @lankeshnagaonkar7426
    @lankeshnagaonkar7426 2 місяці тому

    अतिशय सुंदर व्हिडीओ शूटिंग आणि कॉमेंट्री सुद्धा 👌👌👌👌👌

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  2 місяці тому

      आभारी आहे दादा 🙏❤️

  • @shivpratapsankpal5192
    @shivpratapsankpal5192 8 місяців тому +2

    हिंदकेसरी हरण्या आणि तांबडं हरण्या पैर पाहिजे सोबत बंडा खिलारे विषय हार्ड होईल

    • @digmberkaypure6602
      @digmberkaypure6602 8 місяців тому

      500 mtr sutta nikal😂

    • @PatilRohit007
      @PatilRohit007 8 місяців тому

      घेरडी लां bullet cha maidan la hich jodna ahe

    • @shivpratapsankpal5192
      @shivpratapsankpal5192 8 місяців тому

      @@PatilRohit007 धन्यवाद दोन्ही बैल मालकांचे आपल्या comment ची दाद घेतल्या बद्दल🙏🙏

  • @amrutpandhare9819
    @amrutpandhare9819 5 місяців тому

    दोन्ही बैलाचे जोड कायम राहिले पाहिजे

  • @jatappalonar7724
    @jatappalonar7724 Місяць тому

    आ शेठ ओन्ली हेलिकॉप्टर नाद करायचा नाय वाघाचा

  • @pankajhawaldar7330
    @pankajhawaldar7330 8 місяців тому +1

    Ghoda bail cha round kadhi send karatay ......

  • @bhagyeshwalvekar4424
    @bhagyeshwalvekar4424 8 місяців тому +2

    हिंदकेसरी व्हिडिओग्राफर मा. सुदीप दादा. 💪
    मला वाटतं याच्या पुढं न कोण आहे ना येईल असा हिंदकेसरी व्हिडिओ वाला एकच .

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  8 місяців тому

      एव्हढा सुंदर प्रतिसाद बद्दल खूप मनापासून आभारी आहे भा दादा 🙏🥰

  • @Akshay-pt2
    @Akshay-pt2 8 місяців тому +2

    हरंन्या बंडा भाऊ असता तर 1असता

  • @SunnyMohitepatil
    @SunnyMohitepatil 6 місяців тому

    Et harnya ani bashing bhavrra payje hota

  • @sujataUpadhye
    @sujataUpadhye Місяць тому

    हेलिकॉप्टर बैज्या आहे की

  • @pratapyadav5810
    @pratapyadav5810 8 місяців тому +2

    Haranya ♥️✌👑

  • @rishubal5669
    @rishubal5669 8 місяців тому +1

    येवढ लांब मैदान नसाव बैल खुप दमतात😢

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  8 місяців тому +1

      इकडच्या बैलांना तेव्हढा खुरक व व्यायाम आहे

  • @amrutpandhare9819
    @amrutpandhare9819 5 місяців тому

    हरण्या बरोबर शिरूर च्या बैज्या बैल एक आहे जो हरण्या सारखा पळतो,दोन्ही बैल एकसारखे पळतात

  • @sachincharate1674
    @sachincharate1674 4 місяці тому

    Helicaptour baijya ❤❤❤❤❤❤❤

  • @pankajchavan5655
    @pankajchavan5655 8 місяців тому +2

    Khup sundar. And best of luck👍

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  8 місяців тому

      आभारी आहे पंकज दादा ❤️🥰🙏

  • @amolchavan8955
    @amolchavan8955 8 місяців тому +2

    सुदिप दादा विडीओ एक नंबर झाला आहे आभारी आहे दादा

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  8 місяців тому

      आभारी आहे चव्हाण साहेब 🙏❤️🥰

  • @mr.Mali4004
    @mr.Mali4004 8 місяців тому +3

    ❤❤❤🎉🎉 सलाम आहे सुदी
    पभाऊना

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  8 місяців тому

      आभारी आहे दादा ❤️🥰🙏

  • @sandeepshinde5852
    @sandeepshinde5852 8 місяців тому +1

    Hindkesari punekar nahi aaytkhau punekar tyache call aahet

  • @umeshmalme3879
    @umeshmalme3879 8 місяців тому

    गुळब्या जर कमी पडला नाही तर सुट्ट निकाल असता हरण्याला जरा जोडीदार कमी पडत आहे

  • @yashwantpatil3886
    @yashwantpatil3886 8 місяців тому

    सर्व मैदानात पब्लिक जास्त पुढे आल्यामुळे बैलांना पळता येत नाही

  • @sachindalavi1026
    @sachindalavi1026 8 місяців тому

    अजून थोडा अंतर पाहिजे होता दाखवत होता इसका हिंदकेसरी अंडी पांडू होत नाही

  • @ambadaswaghamode6456
    @ambadaswaghamode6456 8 місяців тому

    Harnhya ग्रेट आहे
    पैर् चांगल kray पाहिजे एकटा गाडी वडतोय वाघ

  • @the.curly.haired.boy.
    @the.curly.haired.boy. 8 місяців тому +2

    Ek number video Sudip Dada 🔥

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  8 місяців тому

      आभारी आहे सूरज दादा🙏🥰

  • @shrayserudkar278
    @shrayserudkar278 4 місяці тому

    या मैदान ला आणि व्हिडिओ ला अखंड राऊंड क्षेत्रात तोड नाही 🔥

  • @shariyatashoukin
    @shariyatashoukin 8 місяців тому

    आदत 2घट वीडियो सेंड दादा खोलम्ब गाडी वीडियो plz send me

  • @amarpatil6455
    @amarpatil6455 8 місяців тому

    अजून द्रोण व्हिडिओ आला नाही सुदीप भाऊ

  • @avinashshewale2601
    @avinashshewale2601 8 місяців тому

    हरण्याचा पैरा चुकला नाहीतर निकाल आज वेगळा असता

  • @rtfdgftg
    @rtfdgftg 8 місяців тому

    Harnya बरोबर बाशिंग भवरा का घातला नाही गुलबया पळाला नाही

  • @vaibhavrupanar997
    @vaibhavrupanar997 8 місяців тому +1

    King हरण्या

  • @SahilNangre-y8f
    @SahilNangre-y8f 8 місяців тому

    बेनाडी घोडा बैल व्हिडिओ सोडा गट दुसरा🙏🙏

  • @atulchougule7320
    @atulchougule7320 8 місяців тому

    laich rada niyojan sudip dada .....sanglikar mhnlyavar vishay hard

  • @shivajipatil6054
    @shivajipatil6054 8 місяців тому

    हरणाला हेलिकॉप्टर भैय्या पाहिजे किंवा बाशिंग भवरा

  • @AkshaySalokhe-u8x
    @AkshaySalokhe-u8x 8 місяців тому +2

    सुदीप da बाळु दादांची मुलाखत घ्या

  • @sagardevkate7939
    @sagardevkate7939 7 місяців тому

    Harnya chya gadit Banda bhau pahije hota

  • @badampatil7136
    @badampatil7136 8 місяців тому

    कोल्हापूर चा वाघ हिंदकेसरी हरण्या

  • @yogeshsutar1712
    @yogeshsutar1712 5 місяців тому

    👌👌👌👍👍👍🔥🔥🔥

  • @Hanmant6707
    @Hanmant6707 8 місяців тому

    Harnyala pair changl ny bhetl ny tr vagh suttach hota

  • @sammedkusanale6166
    @sammedkusanale6166 8 місяців тому

    Sudip dada dusarya gatache video kel nahit ky

  • @mangeshpujari9739
    @mangeshpujari9739 8 місяців тому

    सर जनरल गटाचा विश्लेषण विडिओ करा

  • @ajitmandekar3234
    @ajitmandekar3234 8 місяців тому

    Arag jarsi Ani harnya jod pahije hoti nusta speed...

  • @arunpatil5234
    @arunpatil5234 8 місяців тому +2

    1 no video Thank you

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  8 місяців тому

      आभारी आहे अरुण दादा ❤️🥰🙏

  • @harsharts2613
    @harsharts2613 8 місяців тому

    Adath ch video taka please dada

  • @user_.profile
    @user_.profile 7 місяців тому

    Hindkesri hrnya premi 💕

  • @NitinMane-gr8zi
    @NitinMane-gr8zi 8 місяців тому +1

    नाद खुळा व्हिडिओ सुदीप

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  8 місяців тому

      आभारी आहे नितीन दादा ❤️🥰🙏

  • @SachinGaddi-n9e
    @SachinGaddi-n9e 8 місяців тому

    Dada navatara Adatta gadi video send kara

  • @annaso1080
    @annaso1080 8 місяців тому +1

    Mast video dada❤

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  8 місяців тому

      आभारी आहे आण्णा दादा ❤️🥰🙏

  • @nexxaengineering5874
    @nexxaengineering5874 8 місяців тому +2

    हरण्याला jod kmi zala lai😮😮😮

    • @bailgadisharyatshaukin0204
      @bailgadisharyatshaukin0204 8 місяців тому

      हरण्याच कमी पडत होता

    • @bailgadisharyatshaukin0204
      @bailgadisharyatshaukin0204 8 місяців тому

      हरण्यान साथ दिली असती येताना दिली तशी तर गाडी नंबर झाली असती

    • @nexxaengineering5874
      @nexxaengineering5874 8 місяців тому

      Vedio mde bgital tar harnya kutch kmi padala nhi last la public mde tar soga bga

  • @sarjeraopandhare8763
    @sarjeraopandhare8763 8 місяців тому +1

    एक नंबर विडीयो सुदीप दादा 🎉🎉

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  8 місяців тому

      आभारी आहे सर्जेराव दादा ❤️🥰🙏

  • @shirumane1030
    @shirumane1030 8 місяців тому +1

    एक नं दादा धनयवाद

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  8 місяців тому

      आभारी आहे शिरू दादा ❤️🥰🙏

  • @anandakoli6732
    @anandakoli6732 7 місяців тому

    हारण्या आपला विषय संपला

  • @shankarzirange.....6124
    @shankarzirange.....6124 8 місяців тому +1

    Video 1no zala ahe ❤❤❤👌👌👌

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  8 місяців тому

      आभारी आहे शंकर दादा🙏🥰

  • @dhirajpatil7164
    @dhirajpatil7164 День тому

    🚁🚁🚁🚁🚁

  • @VishalChaugule-f8l
    @VishalChaugule-f8l 8 місяців тому

    बाशिंग भवरा गाडीवान कोण

  • @uttamrendale9978
    @uttamrendale9978 8 місяців тому

    हरण्या खूप चांगला पळाला

  • @gajananmasal632
    @gajananmasal632 8 місяців тому

    Only harnya

  • @amitpopale4760
    @amitpopale4760 8 місяців тому

    आज हरण्या च पैर कमी पडल