Special Report | उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे एकत्र येणार? संजय शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- #specialreport #uddhavthackeray #eknathshinde #maharashtrapolitics #zee24taas
Special Report | उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे एकत्र येणार? संजय शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follow Us - zee24taas
काही गरजच नाही,दील्या घरी सुखी रहा.एक वेळ उद्धव+राज ठाकरे चालतील.पण आता गद्दारांना माफी नाही.
खयाली पुलाव उद्दव सेना
@@tarachandmeshram2300तुम्ही तेच करत बसा.
@@tarachandmeshram2300तुझा नक्की बाप कोण आहे
हे बघ र
@@tarachandmeshram2300नागडा तिलीत तोमैया चा भाऊ शोभतो तू खरा.
अरे राज आणि उद्धव एकत्र आलेले तुम्हाला चालतील पण संजय राऊत आणि अंधारे बाईला विचार त्यांना चालतील का म्हणून ते कधीही एकत्र येऊन देणार नाही त्यांचे दुकान बंद होईल
उध्दव आणि आता राज ठाकरे एकत्र चालतील आम्हला मराठी माणसाला
😂 मुंबई लुटली आता महाराष्ट्र लुटायला द्यायचा का
Kashala meva khayla ka😂
@@surajkkr3280Gujarati lutataet ata tya peksha changlach aahe.. marathi mansala nyay tari milel thodha faar
@@surajkkr3280भाजप चारही बाजूने भरमसाठ महागाई वाढवून काय समाज कारण करत आहे का?
@@marutizore9452फेक अकाऊंट चवननीछाप लाचार
खरी सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे.
❤🎉 खरी गरज आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची. या दोघांच्या शिवाय कोणी नाही आली तरी चालेल.
दोघं साहेब एकत्र यायला हवे महाराष्ट्र साठी खूप चांगल होईल ❤
गद्दाराला माफी नाही
आता उद्धव ठाकरेंच् पाया पडायला लागलेला आहे शिवसेनेत घ्या म्हणून
Namskar 🙏 Sahab ji
शिंदे गटाला समजले आहे की आपले अस्थित्व भाजपच्या आशीर्वादाने EVM व निवडणुक आयोगामुळे आहे
बरोबर
मला माहित नाही पण मी बाळासाहेबांचा सैनिक आहे
मी जरी माळी समाजाचा असलो तरीही मी प्रथम बाळासाहेबांच्या विचारांशी प्रेरित होतो आहे आणि राहणार
फक्त प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे
बापानंतर हेच दैवत होते आहेत आणि राहतील 🙏
दोन्ही ठाकरे एकत्र आले पाहिजे
खरी शिवसेना कुणाची हा निकाल लागु द्या
ह्यांच्या भांडणात राज ठाकरे यांना फायदा झाला पाहिजे जनतेने आता तरी जागे व्हावं ही विनंती आता फक्त मनसेचे उमेदवार निवडून आणा 🙏🙏🙏
गद्दाराला धार नाही ❤❤ ठाकरे सरकार ❤❤
खरोखर एकत्र यावीत
शिंदे ला कळले bjp कशी आहे 😊
त्यांना अगोदर 2014 पासूनच माहीती आहे, की भाजप कसा पक्ष आहे ते, पण तपास यंत्रणेमुळे नाईलाजास्तव भाजपसोबत गेले.
❤❤❤ शिवसेना एकच बाळासाहेबांची उद्धव ठाकरेंची आणि आदित्य ठाकरेंची ❤❤❤
सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाच्या मेहरबानी वर मिंधे गट जिवंत आहे
खरं आहे शिवसेनेचे खत होणार आहे शिंदेचे खत होणार
एकत्र या दोघांनी
काही गरज नाही त्यांना एकत्र केले तरं आम्ही कार्यकर्ते बाजूला जाऊ ह्या लाजखोर नाहीच पाहिजेत
दोन्ही साहेबांनी एकत्र यावे
कर्ज माफी करा
प्रयत्न करू नका जनता उद्धव ठाकरे साहेब सोबत आहे
कस शक्य आहे
ठाकरे साहेब हे मान्य करतील का
आज सत्ते त सम्मान नाही म्हणुन
ठाकरे आठवत आहेत
हट शिंदेला म्हणा राजकीय संन्यास घ्या, राज आणि उद्धव साहेब एकत्र आले पाहिजेत
आपला पंतप्रधान मोदी ७० हजार कोटीचा आरोप करतोय अजित पवार वर
त्या मोदीच्या बोलण्याला पण किंमत नाही 😂😂
म्हणजे मोदी खोटं बोलतोय काय 😂😂😂
मग मोदी ने
अजित पवार ची माफी मागितली पाहिजे 😂😂
अरे मोदी तुजा बाप आहे जरा सांभाळून बोल गाढवा तुजी लाइकी नाही अरेतुरे म्हणायची ते देशाचे pm आहेत याचा भान ठेव मुर्खा 🚩🏹
Ashaky😮🙏
उद्धव साहेब आणि राज साहेब दोघांनी एकत्र यावे म्हणून प्रेतेक कट्टर मराठी माणूस दोघं एकत्र यावे ही डोळ्यात तेल घालून वाट पह पाहतोय मराठी माणसा साठी एकात्र या
साहेब हतबल होऊन चालणार नाही आता हा धोकेबाज साप आपल्या वारुळात नको
कोण आहे एकनाथ शिंदे कोण किंमत देत नाही त्याना
उद्धव राज ने एकत्र येऊन महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करावा...🎉🎉🎉
उद्धव, राज आणि एकनाथ ऐकत्र येणं गरजेचं आहे.
मोळी सुटली, कमजोर झाले
रियलाईज झाले असेल
अचानक शोध लावतात मिडियावाले.उद्या काहितरी वेगळंच सांगतील.
डुकराची जागा कुठे असते हे भाजपने बरोबर दिलेले आहे म्हणून डुक्कर म्हणतो माझ्या घरी जातो
या दोघेही एकत्र शिंदे साहेब यांना मुख्यमंत्री करा
हाड गद्दार
वाट बघ. गदारीला थारा नाही. चोरांना जागा नाही.
उद्धवजी ठाकरे,राज ठाकरे आणि माननीय शरद पवार यांनी एकत्र यावं ! हे महाराष्ट्रासाठी हिताचे ठरेल!
🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
😃😃😃😃😃😃😃अरे तुम्ही फक्त सपन बघा 😃
एकत्र जर आले तर शिवसेनेची ताकद वाढेल
एकत्र येणे महाराष्ट्राची गरज 🙏🚩
शिंदे काय नेता आहे का. फडणवीस ने दिलेली भाषणे वाचणारा 😅😅😅
चाई बिस्कीट शिवाय कोणी ही चर्चा करत नाही
ते आधीपासून च एकत्र आहे एवढच काय दादा गट पण एकत्र च आहे🙏
😃😃😃😃😃😃😃🏹🚩
Shivsena ekach
संजय शिरसाड कोण आहे त्याला कोण विचारतो
संजय सिरसाट तुजा बाप आहे 😃😃😃😃😃🏹🚩
No😔
भाजप नी ठकरेला घ्याव मुन्नी ला सोडाव आता
राजकारणात काही अशक्य नाही ना मग करा ना शक्य कोणी अडवले आहे स्वार्थानी?
या अगोदर हे महाशय ठाकरेंबद्दल खूप काही बोलून गेले आहेत
राज ठाकरे सोबतचा आनंद शिंदे सोबत जाऊ नका
मतदार सुद्धा एकत्र येणार व तुम्हाला कोलणार
असे झाले तर निर्लज्जपणाचा कळस ठरेल
उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र येण्याची भीती आहे भाजपला आणि शिंदे गटाला
काही गरज नाही
भाजप 100 , शिवसेना ,100 राष्ट्रवादी करेल, तर एकत्र कसले येतायत
हाड. गददाराना माफी नाही
Guwahati
जरा तरी लाज वाटत नाही
🎉
संजय गिरगीट 😂😂😂😂😂
उद्धट वाकरे 😂😂
@surajkkr3280 किलित सौमैया ला बोलवू काय 😂😂😂 😂😂
@@surajkkr3280मनोरुग्ण
@@surajkkr3280नागडा तिलीत तोमैया चा भाऊ
Tyach divshi shivsenela jay maharastra ( ubt)
बटव घेतो कटके म्हणले ना, मग बटलात का ? राजकारणात असे होतच असते मग झाले ना म आता ऐकवा झाले. काँग्रेसला अडीच वर्ष दोन वाट्या गेलेल्या राष्ट्रवादीचा फायदा भाजपा काय फायदा सेनेचा एक फायदा लाडक्या बहिणींचा फायदा राष्ट्र हित!
मग उध्दव ठाकरे एकनाथ शिंदे नेतृत्वाखाली काम करणार का😂😂😂😂
Aknath shinde froud
माय घाले व आमच्या घरात भांडण लावले तुम्ही आता तुम्ही एकत्र येणार का
शिवसैनिकांसाठी एकत्र येणे काळाची गरज 🚩🚩
शिरसाट चोरे ठाकरे साहित्याच्या मधात जाऊ नका आपला पक्ष चालू
यांच्या वर जनतेचा आजिबात विश्वास नाही
हा आनंद परांजपे कोण
tumhi sample re shirsath
चंदू काका थोडा विचार एकत्र येण्याचा झाला तर काय बिघडले शिवसेना काय घालवायची आहे का थोडी साथ द्या तुम्ही पण खासदार झाला असता. शिंदे साहेबांनी प्रथम हात पुढे करावा यात शंका नाही.
Aamhi, fakt, agri. Koli. Baaki, fodan, gele
Khup chan hi kalachi garaj haye aamchi nahi
काही गरज नाही. उस्मान ठाकरेला एकटा राहूदे
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरेंचीच
आपल्या बुद्धी ची किव करावीशी वाटते.
No hu nahey sakta
मग कशाला झक मारली
शक्य नाही नाही
Ka Aata Mindhe Uddhav la Shinde n chi garaj lagali...
BJP sampun jaail mg🤞
Peoples should never trust political leaders
भाजपने मारायला सुरुवात केलेली 😂दिसत आहे,
Ya aata Ekta bas Jhal
jar tar chi bhasha bolu nakos madam fektay tumi
Ha sirsad labad LANDGA aahe, khaire saheb barobar boltat.
राजकारण त सर्व काही शक्य आहे 😅😅😅😅😅
Thakre ni shinde sombat youti keli k Maharashtra chi janta chaa vishwas sampla
Nahey hu sakta kon kuc bih bolte hey
Jar gaadaarana ekatra kela tar khare gaddar kon thakare saheb mafi asavi
gele teva basun bolayala have hote
Gubahati return
शिंदे ना विनंती आहे शिवभक्त तुमच्या वर जिवापाड प्रेम करतात पुन्हा जवळ घेऊ नका
अहो खैरे दादा एकत्रीकरण होत असेल् तर houdya, लैं शहाण पणा नका सांगू
शिंदे साहेब संपलेल्या पक्षासोबत जायची चूक करणार नाहीत 🤣🤣
Padega batmya deu naye
Aana bhi nahin ab purane whisky chaal hogi uddav Thakre imandar neta ek bar gaye gaye bad mein Lena nahin uddav ji
Ky sangtay😮
नको ओन्ली एकनाथ
फेक न्यूज
ताई व दादांनी लक्षपूर्वक ऐका शिवसेना वेगळी झाली व परत एकत्र येतेय यात पहिलच नाटक लिहून ठेवले गेले आहे. फक्त आपण वेडे म्हणून सतरंज्या उचलत बसतो
😃😃😃😃😃😃🏹🚩
Uddhavla ajibat gheu naka.
Uddhav Thackeray nahi gaddar shinde parat yayla baghtoy chutiya asa mhana gaddar shinde la gheu naka 😂
SHIRSAT CHYA BOLNYAVAR SAGLE HMV KUTRE HYANCHYA ROMOURS NA UDHAAN AALE AHE.JAR SHINDE V UDDHAV EKATRA AALE TAR 100 PERCENT SHINDE SUDDHA RASATALALA JAIEL. KARAN UDDHAV CHI MENTALITY IS HIGH CORRUPTION.ANI EGO SO IT WILL BE NONSENSE😂😂😂😂😂😂
Jara dole ughadun nit bagh 3 varshat Maharashtra madhe kay kay vait ghadlay mg bol mentality vr
@NR40455 😂😂😂.