मित्रा तुझे व्हिडिओज फार भन्नाट आहेत तुझे आणि घरात सर्वांना फार आवडतात, पण खंत आहे ती एका गोष्टीची ती म्हणजे तुझ्या सबस्क्रायबर चा आकडा, काहीतरी नवीन शक्कल लढव आणि हा काउंट झपाट्याने वाढव ! All the best 👍
Ek number... !! Nice to see Trail markings and provision of wooden planks in slippery areas .!!! And these observations were nicely presented by you Swapnil Mitraa..
मराठी प्रेक्षकांसाठी रानवाटा चे व्हिडिओ म्हणजे पर्वणीच आहे, पण इतक्या भन्नाट व्हिडिओज ना इतके कमी व्ह्यूज का? हाच खरा प्रश्न मला पडला आहे...😔 Swapnil sir your narration and drone shot's was awesome🔥
👍 Vietnam series नंतर बऱ्याच दिवसांनी आवडला व्हिडिओ 👎 सुंदर landscape पाहताना अचानक येणारे वेटोळे animation ❔आदल्या दिवशीच 🐔 sausage, turkey 🦃 made कसं बदलल
Amazing shots you have taken. Wonderful and beautiful video Swapnil !!!
Bharie mast jaga
Amazing.
Divine Scenery. 👍Best Wishes
aprateem....bucket list madhe takla mi...
😍👌
धन्यवाद
जाम भारी!
ट्रेकिंग साठी तयार केलेले मार्ग मस्त वाटलं
अतिशय सुंदर वाह, द्रोण शॉट्स बेस्ट आहेत
A ! Ughad re !...... Tu pan ughad !🔥😂❤️
Hahahaha!
Beautiful 😍
ekdam bhari jaga aahe.
drone shots are awesome............
Thank you so much
माऊंटन बाईकिंग कल्पना आवडली आणि तुमचे फोटोशूट पण विडिओ एक नंबर👍🏼
beautiful
👌👌
Mast
खूप छान ठिकाण आहे.आणि तू खूप छान माहिती देतोस keep traveling keep smiling
Khup Chan
धन्यवाद
Sir, khrch khup chan jaga aahe hi.....🤞A°re....Ani tumi drone pn khup chan fly kelat....👍👌
ट्रेकची माहिती देणारे दिशादर्शक अफलातून...
मस्त ..
अस वाटलं की तुमच्या बरोबर मी ही फिरतो आहे....दादा तुमचे सर्व व्हिडीओ मला आवडले......
11:17 मराठी माणसाची चूळ इकडे दिसून आली🔥🔥😂❤️
Prachanda Sundar!!!!
ओरे खुप छान ,, अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेले निसर्गाच्या कुशीत वसलेले सुंदर गाव ......... मस्त स्वपनील दादा 🏞️🎴
काय राव स्वप्नातल्या गावी नेलस तू.
1 no video👍👍👏👏🙏🙏
अप्रतिम.. आपला माणुस ❤
Dada Go Pro cha sound and video quality pahije titka yavstit yet nahiye
Khup Mast 👍🤘
❤️❤️❤️❤️ mountain 🏔️🏔️ khup bhari hoty
🛣️🏔️🛣️🏔️🛣️🏔️🛣️🏔️🛣️🏔️🛣️🏔️🛣️🏔️🛣️🏔️
खुप छान स्वपनील दादा मस्तच .. दादा भुतान देशाला एकदा भेट देउन या खुप छान आहे अप्रतिम निसर्ग सौंदर्य..
🏔️🛣️🏔️🛣️🏔️🛣️🏔️🛣️🏔️🛣️🏔️🛣️🏔️🛣️🏔️🛣️
Sir 1 of d bestest video! आपल्यासारख्या निसर्ग वेड्यांसाठी ही जागा केवळ अप्रतिमच आहे! खूप छान व्हिडीओ खासकरून drone cha video खूपच आवडला!!👍👌
मित्रा तुझे व्हिडिओज फार भन्नाट आहेत तुझे आणि घरात सर्वांना फार आवडतात, पण खंत आहे ती एका गोष्टीची ती म्हणजे तुझ्या सबस्क्रायबर चा आकडा, काहीतरी नवीन शक्कल लढव आणि हा काउंट झपाट्याने वाढव ! All the best 👍
खूप खूप धन्यवाद!
subscribers हळू हळू वाढायला लागले आहेत..
Ek number... !! Nice to see Trail markings and provision of wooden planks in slippery areas .!!! And these observations were nicely presented by you Swapnil Mitraa..
आजचा भाग मस्त होता ... डोंगर, ट्रेक 👍... शेवटचे फोटो आणि drone footage लाजवाब.
... आणि voice command पण भारी: ' उघड रे ! ' 😀
Apratim video.. commenting for the first time..these are really superior quality episodes.. thanks for posting.. Hope to see more like these..
मराठी प्रेक्षकांसाठी रानवाटा चे व्हिडिओ म्हणजे पर्वणीच आहे, पण इतक्या भन्नाट व्हिडिओज ना इतके कमी व्ह्यूज का? हाच खरा प्रश्न मला पडला आहे...😔 Swapnil sir your narration and drone shot's was awesome🔥
First view dada
सह्याद्रीत ट्रेक केलेल्या पोरांना बाहेर गेल्यावर काहीच risky वाटत नाही 😂
👍 👍 👏
मला एक कळत नाही तुमचे presentation एवढे सुंदर असूनही तुम्हाला views एवढे कमी का भेटत आहेत ?
Video pahnya adhil like👍
Your video and story telling is good, you can also release your video in Hindi, you might get more views.
Thank you so much!
We will surely think about your suggestion!
Raanvaata team - best editing .. superb 🤟Swapnil’s narration as always zakkas 🤟keep it up !
आधी like karun ghetla... मग video pahu
Chan
Bro, tumcha group kuthe ahe?
You are traveling alone ?
Tumhi Marathi nai boli tr, Tumhi pn Europe chech distat.
Hahahaha
Sir, one thing to ask , hw do u manage ur finance
👍 Vietnam series नंतर बऱ्याच दिवसांनी आवडला व्हिडिओ
👎 सुंदर landscape पाहताना अचानक येणारे वेटोळे animation
❔आदल्या दिवशीच 🐔 sausage, turkey 🦃 made कसं बदलल
Sir, one thing to ask , hw do u manage ur finance