Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
बैल चांगला आहे मालक शिकाव आहे
याला म्हणतात खरी पारख
चालणं, जास्त धुसफूस करू नका. नाही तर नुकसान होईल छान गोरा आहे 8-10दिवस त्रास होईल पण छान चालणं मी सांगतो.
धन्यवाद भाऊ
भाऊ माझ पण गोर चालत नाही उपाय सांगा
मला वाटतंय बैलाच्या अधी मालकाला बैल हकरायला शिकवलं पाहिजे 😅
एकदम बरोबर आहे
गोरा विकायचा आहे का कितीला द्यायचा तसे सांगा
शिवळट्यात घालून चालवा
ऊभाट्या औताला लगेच चालनार नाही
त्याला जोड आहे आपल्याकडे
तुमचं गाव कोनत
सर माझा हिसोबनी त्याला सिवळाट्ट ला जुपुन हान 15 दिवस म्हणजे उच्कुकुन घेता येत नाहीमांग त्याला
दोन शेतकरी आहेत तसा गोरा पण आहे😅
धुसफूस नका करू पुचकरून पुचकरून हाका 8-10दिवस
आधी तालीम घेतली तर चालेल
मरक्या बैला सोबत जुता
Vika na Mama tyala
काय चालत नाहीशागतात
Dada asech video banavat raha
Ho
जु कोनत लावतात् सम् जत का तुलाजू वा मुळे नाही chalt तो बैल
ऐवढी गर्दी करू नका त्याच्या मागे थोडा प्रेमाने घ्या मारू नका चालेल तो
Decha aahe ka
हो
बाहेरून खीळ टाका जुंप ताना

जु कोनत लावतात् सम् जत का तुला
जू वा मुळे नाही chalt तो बैल
ऐवढी गर्दी करू नका त्याच्या मागे थोडा प्रेमाने घ्या मारू नका चालेल तो
Decha aahe ka
हो
बाहेरून खीळ टाका जुंप ताना