फक्त एक आठवडा ( Fakt Ek Aathvada ) | Khalbal : Marathi Webseries

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • फक्त एक आठवडा ( Fakt Ek Aathvada ) | Khalbal : Marathi Webseries
    marathi comedy,marathi comedy web series,marathi web series,marathi comedy video,marathi web series comedy,marathi webseries,comedy,marathi comedy serial,marathi comedy movies,new marathi web series,comedy web series,marathi,best marathi comedy web series,marathi web series on youtube,comedy marathi,priya bapat marathi web series,marathi comedy web series4,webseries,new marathi comedy web series,marathi web series love,marathi comedy web series list
    marathi comedy,marathi comedy web series,marathi web series,marathi comedy video,marathi web series comedy,marathi webseries,comedy,marathi comedy serial,marathi comedy movies,new marathi web series,comedy web series,marathi,best marathi comedy web series,marathi web series on youtube,comedy marathi,priya bapat marathi web series,marathi comedy web series4,webseries,new marathi comedy web series,marathi web series love,marathi comedy web series list

КОМЕНТАРІ • 78

  • @YogitaNakil
    @YogitaNakil 2 місяці тому +10

    सगळ्यांचाच अभिनय खूप छान आज समाजात खूप ठिकाणी हे घडत आहे हे चित्र थांबलं पाहिजे

  • @umabapat1680
    @umabapat1680 3 дні тому +2

    वृद्धाश्रम चांगला आहे. आता आईने पण आनंदाने रहावे तेथे. पण मृत्यूपर्यंत मुलांना काहीही देऊ नये.

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 13 днів тому +4

    अतिशय सुंदर..
    सद्यस्थितीत हेच सुरू आहे..
    सर्वांचेच अभिनय खूप छान..

  • @agrchannel6653
    @agrchannel6653 12 днів тому +8

    खुप छान, डोळ्यात अंजन घालणारी कथा!सहा महिन्यापूर्वी सासरे आणि दोन महिन्यापूर्वीच सासूबाई गेल्या 😔पण त्यांचं शेवट पर्यंत मी आणि त्यांच्या मुलाने सर्व काही अगदी लहान मुलाप्रमाणे केले. प्रामाणिकपणे सांगायचं तर तेंव्हा खूप कंटाळा यायचा, चीड चिडही व्हायची पण त्यांना कळू नं देता सर्व केले. मिस्टर तर श्रावण बाळाप्रमाणे सगळ मन लावून करत .पण वयाच्या 90 व्या वर्षी सासरे व 87 व्या वर्षी सासू बाई वृद्धापकाळाने गेल्या.पण आता मात्र त्यांचं सगळं व्यवस्तीत केल्याचे समाधान वाटते व शेवटपर्यंत वाटत राहील. 🙏

  • @shreebhaktidhara6418
    @shreebhaktidhara6418 2 місяці тому +24

    आजकालची वास्तव परिस्थिती आहे मुलींना सासू आपल्या घरात नको आहे परंतु याचा दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतो आपलं पाहून आपली मुलं शिकत असतात खरंच भगवान देवकर सरांनी खूप सुंदर प्रसंगाची मांडणी केली आहे भावनेला हात घातला आहे विषय ही खूप चांगला आहे सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन

    • @sudhakulkarni2806
      @sudhakulkarni2806 2 дні тому

      हृदयस्पर्शी

    • @jayashreeshahane6267
      @jayashreeshahane6267 16 годин тому

      र्हदय्द्रावक कहाणी...वयस्क लोकानी मन फार खंबीर करावे...त्याची तयारी मुले मोठी होवु लागली की सुरु करावी...स्वताहाला जपावे,स्वाताहाची पुन्जी जपावी...हे सोसने फार वाईट आहे..

  • @surendravalvi5671
    @surendravalvi5671 2 місяці тому +5

    खुप छान आहे

  • @atishbhaltadak5711
    @atishbhaltadak5711 2 місяці тому +4

    आजी आणि आजोबा यांच्या साठी तर , शब्दच नाही. अप्रतिम

  • @vanitasuryawanshi2175
    @vanitasuryawanshi2175 9 днів тому +4

    खूप वाईटच वागतात ही अशी मुले. पण हे असे करणे कितपत योग्य आहे. आपण जे पेरतो ते पुन्हा उगवून येतच ते 10 पटीने. आणि आई वडील हे देवाच्या अगोदरचे प्रथम आपले गुरू आणि देव नंतर बाकी सर्व. असे राहिले पाहिजे new जनरेशन चे सर्व मुलांनी नाहीतर जे आपण केले ते आपल्या वाट्याला येणारच हे पहिलं ध्यानात असूद्या. देव परमात्मा कधीही माफ करणार नाही

  • @atishbhaltadak5711
    @atishbhaltadak5711 2 місяці тому +6

    सर्वींचाच अभिनय खूप छान झाला आहे, स्टोरी काळजाला भिडणारी आहे. उत्कृष्ट दिग्दर्शन, एडिटिंग भगवान देवकर आणि पार्थ देवकर खूप छान, रेखाताई मंजुळकर एवढ्या छान व्यासपीठा बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @atishbhaltadak5711
    @atishbhaltadak5711 2 місяці тому +5

    यामध्ये देवकर मॅडमचे हि योगदान आहे. त्या सेटवर जे कार्य करतात त्याबद्दल त्यांचेही आभार

  • @GaneshMali-ho2sy
    @GaneshMali-ho2sy 2 місяці тому +6

    हा एपिसोड बघितला..
    वाटले का बनवतेय हा समाज वृध्दाश्रम.. अरे ज्या आई वडिलांनी जीवाचे रान करून लेकरांना वाढवता.. त्यांच्या आजारपणात रात्र भर झोप लागत नाही या आई वडिलांना.. मग मुले त्यांना त्यांच्या म्हातारपणात का समजून घेत नाही..
    नका रें बाबांनो असे वागू..
    खुप छान.😢

  • @shitaldandgawal887
    @shitaldandgawal887 2 місяці тому +4

    खुप छान झाली सर अक्षरशा रडायला येत मल❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @mariyamnaik3922
    @mariyamnaik3922 2 місяці тому +12

    खूप छान आहे, काळजात छेदून गेलंय फक्त एक आठवडा, असं वाटतं म्हातारपण नकोय,. त्या अगोदर मरण यावं.

  • @meenapatel1666
    @meenapatel1666 2 дні тому +1

    Very touchy 😢😢😢😢😢,🙏

  • @atulUbale-co8dj
    @atulUbale-co8dj 2 місяці тому +4

    आतिशभाऊ भालतडक खुप छान अभिनय केला खुप खुप शुभेच्छा

  • @sonalishelar7272
    @sonalishelar7272 2 місяці тому +4

    Supper

  • @snehajadhav5234
    @snehajadhav5234 3 дні тому +4

    हा एपिसोड निशब्द करणारा आहेच पण आई-वडिल मुलांशी व्यवस्थित वागत नसतील तर आणि मुलगा श्रावण बाळ असून सुद्धा त्याला नालायक आणि त्याच्या बायकोला नालायक ठरत असतील आणि त्यांच्या मुलांना पाण्यात बघत असतील तर काय करावे हे अनुभवाचे बोल आहेत तरीही आम्ही आमचं कर्तव्य करण्याची सोडत नाही😢😢😢

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 13 годин тому

      आश्चर्य च वाटले ऐकून कारण आमच्या मुलांवर आमचे सासू सासरे खूप प्रेम करायचे.आणि आता आम्हीही आमच्या नातवंडांना खुप जपतो.नातवंडे म्हणजे दुधावरची साय असते.आणि आमच्या आजुबाजुलही असेच दृश्य आम्ही पाहतो.

  • @surekhamaid151
    @surekhamaid151 2 місяці тому +3

    खूप भावनिक शॉर्ट फिल्म. सर्वांचे अभिनय छानच...

  • @shitaldandgawal887
    @shitaldandgawal887 2 місяці тому +3

    सर्वानी खुप छान केले आणि आजी बाबाची तर 1नंबर मस्त

  • @SurprisedCardinal-nm5sq
    @SurprisedCardinal-nm5sq 10 днів тому +2

    नको ते लग्न नको ती पोरं नको दुःख 😂फुलपाखरू

  • @santoshbairagi1575
    @santoshbairagi1575 2 місяці тому +3

    खुप छान काळजाला भिडणारी अप्रतिम कहाणी 🎉🎉🎉😢❤❤❤

  • @manojsonar1054
    @manojsonar1054 2 місяці тому +3

    Khupch chan hrudyala bhednari katha

  • @swatikulkarni3755
    @swatikulkarni3755 2 місяці тому +3

    खूपच छान 🎉

  • @goldtourism-nasik3284
    @goldtourism-nasik3284 2 місяці тому +3

    सद्य परिस्थिती वर आधारित अप्रतिम कथा

  • @atishbhaltadak5711
    @atishbhaltadak5711 2 місяці тому +3

    अप्रतिम

  • @vikaspalkhedkar8672
    @vikaspalkhedkar8672 2 місяці тому +5

    अतिशय उत्तम, वास्तववादी चित्रीकरण, फिल्मची क्वालिटी नंबर 1, सर्व कलाकारांचा अभिनय अप्रतिम, आणि दिग्दर्शन लाजवाब, 👌👌👍👍

  • @sharayuwagh330
    @sharayuwagh330 13 днів тому +2

    वैशाली ताई एक नंबर अभिनय.. आजी.

  • @mukundbhandare3105
    @mukundbhandare3105 11 днів тому +2

    सत्य हे कठोर असले तरी मान्य करावयास हवे

  • @RAHULTELORE-r9q
    @RAHULTELORE-r9q 2 місяці тому +3

    खूप छान अतिश भाऊ भालतडक

  • @umabapat1680
    @umabapat1680 3 дні тому

    परिस्थिती बदललेली आहे हे समजूनच वृद्धांनी आता वागावे. तरच निभाव लागेल.

  • @SureshDada-fo8ff
    @SureshDada-fo8ff 2 місяці тому +4

    फक्त एक आठवडा बघीतल्यावर फार दुःख झाल पण मला हे कळत नाही को जेमुल पालकाला वृद्ध आश्रमात टाकतात टेकधी म्हातेरे होणार नाही का?😢

    • @sanjaybhosale8895
      @sanjaybhosale8895 17 годин тому

      तारुण्यात पुढचा कोणताही विचार नसतो तेवढेच खरे आहे

  • @atishbhaltadak5711
    @atishbhaltadak5711 2 місяці тому +3

    Balabhu khup chan

  • @kurbanshaikh5014
    @kurbanshaikh5014 2 місяці тому +3

    सत्य घटनेवर आधारित

  • @sunitakamble2601
    @sunitakamble2601 8 годин тому

    Managerla bolaval ast tr jeevvachla asta.katha khupchhan ahe ani sarvancha Abhinay hi sunder.

  • @sangeetasasane9080
    @sangeetasasane9080 2 місяці тому +3

    Faar bhawook karnaari goshta ani apratim direction, picturization, and acting, sarvancha kautuk👌👌👍👍👏👏👏👍👍🎉🎉

  • @meenakshiaphale3024
    @meenakshiaphale3024 День тому

    समाजातील दुःखद वास्तव.यातील मुलगा म्हणजे बायोकोच्या ताटाखालचे मांजर.याना माहेरचे तमाम लोक राहिले तरी चालतात.आई वडिल नकोत.

  • @rekhateltumde7285
    @rekhateltumde7285 16 днів тому +2

    हो खर आहे ,स्वार्थी झालेत लोक, पोटची पोर,सुद्धा अशी झालेत,हा विचार करून खूप वाईट वाटत 😔😔😔😔

  • @pankajdange2520
    @pankajdange2520 2 місяці тому +1

    Its an eye opener message 👌Nice acting by all especially from Shree Vikas Palkhedkar as a Ram Kaka 👏🏻

  • @sureshvaidya64
    @sureshvaidya64 11 днів тому +1

    छान अभिनय

  • @Lila-ke8ux
    @Lila-ke8ux 3 дні тому

    Both acted so well.sad plight of parents

  • @umabapat1680
    @umabapat1680 3 дні тому

    आजोबांची फारच दया येते. पुरुषाला आपल्या पत्नीला ही आधार द्यावा लागतो. त्याचे दु:खकोणी कमीमकरायचे?

  • @atishbhaltadak5711
    @atishbhaltadak5711 2 місяці тому +3

    Shitalmam best

  • @kamalkatwe996
    @kamalkatwe996 12 днів тому +1

    खूपच छान ❤

  • @kavyamanisha1407
    @kavyamanisha1407 2 місяці тому +3

    वास्तव कहानी

  • @vidyapatil7248
    @vidyapatil7248 3 дні тому +1

    व्यवस्थापक कुठे गेले.

  • @anaghamitragotri9242
    @anaghamitragotri9242 16 днів тому +1

    Khup chan story .

  • @alkapadiyar32
    @alkapadiyar32 23 дні тому +1

    खूप छान

  • @anaghasadhu489
    @anaghasadhu489 3 дні тому

    मी पती निधनानंतर चार वर्ष सासुबाई चे केलं मुलांवर संस्कार चांगले झाले ते पण माझु काळजी घेतात

  • @neelamramteke2332
    @neelamramteke2332 Місяць тому +1

    खूपच छान स्टोरी आहे 😢❤

  • @surekhasalvekar4935
    @surekhasalvekar4935 2 дні тому

    😢😢खर आहे बाबा

  • @umabapat1680
    @umabapat1680 3 дні тому

    समाजाचे चक्र उलट कधीच फिरत नाही. निष्फळ प्रयत्न करू नये.

  • @kundasupekar5265
    @kundasupekar5265 14 днів тому +1

    फारच बेजबाबदार घटणा आहे इतके बेजबाबदार पणे वागु नका हो वाईट वाटते

  • @annasahebgirhe4443
    @annasahebgirhe4443 2 місяці тому

    खूपच छान स्टोरी

  • @subhashgujalwar8372
    @subhashgujalwar8372 4 дні тому

    सगळा अभिनय सुंदर परंतु शेवटी मुलाला फोन करण्या ऐवजी मॅनेजर ल
    फोन करायला हवा होता असे मला वाटते. कथानक सध्याचे परिस्थितीला साजेस आहे...धन्यवाद.,
    फोन

  • @sangitakeware6332
    @sangitakeware6332 18 днів тому +1

    आताची सून ही उद्याची सासू होणारच आहे की.सासू सूनानी दोगिनी समजून उमजून वागावे.

  • @jeevanshah673
    @jeevanshah673 19 днів тому +1

    आता सगळीकडे असंच दिसतंय हे वास्तव आहे

  • @babaraomadavi-y8h
    @babaraomadavi-y8h 12 днів тому

    सामाजीक स्वास्थ बिघडत चाललं.कौटुंबीक जीव्हाळा आटत चालला.माणुस पैस्याच्या जगात विसरत चाललाय, माय बापा पेक्षा कोणीही मोठं नाही.जागे व्हा !अरे जागे व्हा!
    -बाबाराव मडावी,आकांतकार,साहीत्यीक

  • @Thebestteacher15
    @Thebestteacher15 3 дні тому

    Aaj chya piidhi che satya ahe. Pan ek ahe, ti pan tar udya mhatari honarach ahe. Magvtyanchi mule hi tech kartil je tyanni kele. Ho naaaa..... Ithech fedun jayche ahe sagle.

  • @jyotijamnerkar6799
    @jyotijamnerkar6799 17 днів тому +1

    Amachya pidhItil asunahi nokari karaTach hotya ki. GhAr saMbhalat. Hotya amhi sasu sadar yache premane kele. Pun. Ajkal mulina. Swatantrya hawe asate.

  • @umabapat1680
    @umabapat1680 3 дні тому

    आई तरी का उगीच लोपटाळा करते आहे?

  • @rajuvanjare7391
    @rajuvanjare7391 14 днів тому +1

    Asee jivan jagnya peksha devaane nelela bare

  • @deepawagle297
    @deepawagle297 19 годин тому

    Why can’t people realise that we are also be old in few years . One has to put themselves in elderly position and decide if you get similar treatment will you still be happy.

    • @deepawagle297
      @deepawagle297 19 годин тому

      Some old people don’t like to be dependant on kids . They prefer to live separately but old age home is not a solution . We have to sternly tell them that old age home is not good when you have a family

  • @prafullchandrakale5945
    @prafullchandrakale5945 2 місяці тому +1

    परिस्थितीत बदल व्हावेत अशी अपेक्षा आहे.

  • @user-pu2uf6qy2d
    @user-pu2uf6qy2d 2 місяці тому +3

    Super