Govinda Ahuja Nanded Speech : बाबुराव कदमांसाठी गोविंदा मैदानात; हिंगोलीत खणखणीत भाषण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 кві 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #rahulgandhi #bhandara #congress #maharashtra #eknathshinde #eknathshindefullspeech #kolahpur #rahulgandhifullspeech
    Rahul Gandhi Speech LIVE | Rahul Gandhi Bhandara Sabha | Sharad Pawar | MVA | राहुल गांधी यांची भंडाऱ्यात सभा
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @deveshsharma8672
    @deveshsharma8672 19 днів тому +9

    गोविंदा आपण सुंदर मराठी भाषा बोलता. कवतुक करतो. धन्यवाद.

  • @saisagarmahamuni9959
    @saisagarmahamuni9959 Місяць тому +38

    बॉलिवूड चा एकमेव कलाकार एवढी सुंदर मराठी बोलणारा गोविंदा

  • @symbolofknowledge1529
    @symbolofknowledge1529 Місяць тому +37

    वंचित येणार काही म्हणा तुम्ही
    एक्टर साहेब यावेळी जनता खूप हुशार झाली आहे नवीन खासदार नवीन सरकार आम्हाला पण बदल हवा आहे आमची पण मुलं बाळ ॲक्टर झाले पाहिजेत वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नक्कीच विजयी होणार

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g 23 дні тому +1

      😂

    • @cfw8654
      @cfw8654 17 днів тому

      Abe zatu vanchit to aste jyala sahara sport milat nahi fokne ho 50 hajar cha mobile waprta an modi chya jiva var jagta konta vanchit te re bhdya tu

  • @vijayshindeshinde9571
    @vijayshindeshinde9571 Місяць тому +94

    हा गोविंदा मागेही खासदार होता किती वेळा संसदेत गेला हे विचारा

  • @prashantraut5479
    @prashantraut5479 Місяць тому +469

    गोविंदा ला आयोध्येला पुजारी मणुन ठेवाय पाहीजे मंत्र मस्त मनत आहे

  • @RS-is1hs
    @RS-is1hs Місяць тому +167

    रिक्षावाला आणि कुली मस्त जोडी.

  • @tukramkale8732
    @tukramkale8732 Місяць тому +15

    आता कसं मनोज जरांगे पाटील म्हणतील तसं जय जिजाऊ जय शिवराय

  • @chandrashekharuke1714
    @chandrashekharuke1714 Місяць тому +118

    नाटक नको करू... तुझा उमेदवार पडणार 100%

  • @ViralMasterGogo
    @ViralMasterGogo Місяць тому +441

    याला याच करियर वाचवता आल नही। हे चाललाय शिंदेला वाचवायला 😂😅

    • @bajrangpitlewad1455
      @bajrangpitlewad1455 Місяць тому +13

      दुसऱ्याचं बघायचं वाकुनं आपलं ठेवायचं झाकुनं चल हटं

    • @CarryNimati
      @CarryNimati Місяць тому

      उध्वस्त वाकरे ला बापाकडुन फुकट मिळालेला पक्ष टिकवता आला नाही आणि चाललाय मोदी शहा शी कुस्ती खेळायला 😂😂 दंड कसा बारीक आहे बायकांवानी.. बघितलास का लस घेताना? 😂😂 याला तर उचलुन आपटणार निवडणुकीत.. 😂

    • @prabhakarkadam661
      @prabhakarkadam661 Місяць тому

      ​@@bajrangpitlewad1455hi

    • @AD-hp2sl
      @AD-hp2sl Місяць тому +2

      😂😂

    • @rajaramsawant4339
      @rajaramsawant4339 Місяць тому +2

      Andhbhaktana Shinde Saheb samjane kathin

  • @Xn1240
    @Xn1240 Місяць тому +341

    याला सिनेमात काम नाही म्हणून पैसे घेऊन प्रचार करत आहे काय करू शकतो पोटाचा प्रश्न आहे

  • @rajeshambildhuke7209
    @rajeshambildhuke7209 Місяць тому +33

    किती वाईट वेळ आली

  • @amolwankhade7046
    @amolwankhade7046 Місяць тому +7

    जय शिवराय ❤ हर हर महादेव ❤

  • @user-zh1ln3sd2j
    @user-zh1ln3sd2j Місяць тому +132

    पॅकेज घेतलेलं भाषणं करायला आले अता पहिला काळ संपला तुम्हाला कोणी भुलणार नाही जय महाराष्ट्र

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 Місяць тому +161

    हा कलाकार आहे त्यांचं काम च आहे लोकांना हसवन

  • @kailasingale4200
    @kailasingale4200 Місяць тому +4

    गोविंदा हिरो म्हणून आहात तुम्ही पॉकेट मनी घेतलं ते तुम्ही तेथेच राहा, तुम्हाला मतदराहून काही शिकवू नका मतदार जागरूक आहेत 🎉 जय शिवराय जय संविधान जय महाराष्ट्र 🎉

  • @rkpatil8334
    @rkpatil8334 Місяць тому +8

    हर हर महादेव 😍

  • @sureshoman7821
    @sureshoman7821 Місяць тому +160

    गोविंदाची आपण कशाला या राजकारणात पडता शिनेमातच रहा
    50खोके एकदम okजय भीम जय संविधान

    • @laxmanvanga4305
      @laxmanvanga4305 Місяць тому +7

      साहेब याला चांगले बोलुन फायदा नाही मागून यांने पण खोके घेतले असेल.

    • @BanduShipai
      @BanduShipai Місяць тому +1

      याने काय दीवे लावलेत संसदेत

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Місяць тому +183

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव जी ठाकरे सरकार ❤

    • @Bhaaraat
      @Bhaaraat Місяць тому +6

      Hijda uddhav saheb ❤❤❤❤

    • @akashbhore1751
      @akashbhore1751 Місяць тому +1

      Bhenchot​@@Bhaaraat

    • @anillambugol8766
      @anillambugol8766 Місяць тому

      ​@@Bhaaraathijda मोदी दिसतोय, त्याच्या बायकोला पहिल्या रात्रीच गुपित कळाले दिसतंय😅

    • @SahilRautPatil
      @SahilRautPatil Місяць тому +6

      Soniya ke pujari hai ye uddav 😂

    • @anillambugol8766
      @anillambugol8766 Місяць тому +1

      @@SahilRautPatil सोनिया उद्धव की पूजरण है, उद्धव नही

  • @rohidaspjadhav3077
    @rohidaspjadhav3077 Місяць тому +5

    वा हिरो न 1❤❤❤❤❤

  • @DHARMASHETGAONKAR-ry6tv
    @DHARMASHETGAONKAR-ry6tv 20 днів тому

    Excellent Speech, Scientific & Dharmik speech, nice Marathi Speech🎉🔱🔱🔱🔱🔱🔱🙏🌄🎊⚜️🌤God Bless U Eknathji & Govinndaji.🎊⚜️🌤Om Namah Shivai🙏

  • @user-rx8fq9ix5y
    @user-rx8fq9ix5y Місяць тому +51

    अभिनय क्षेत्रात काम भेटत नाही तर नवीन व्यवसाय😂😅

  • @kailashkarpe1908
    @kailashkarpe1908 Місяць тому +53

    शेतकऱ्यांवर बोल .बाकिचं काय....

    • @sanjaygade7717
      @sanjaygade7717 29 днів тому +1

      भावा. त्या ने. त्या घ्या. राज्यात. राजकारण. कराव

  • @nagoraokadam4444
    @nagoraokadam4444 Місяць тому +4

    Good लाख लाख शुभेच्छा❤❤❤❤❤

  • @ravindragade4379
    @ravindragade4379 Місяць тому +10

    गोविंदाजी,आपण ॲक्टर म्हणून माझे आवडते आहातच पण आज आपल्या मराठी भाषेतील भाषणाने अजून प्रिय झालात..पण आपली भूमिका पटली नाही

  • @Subhashdavhale
    @Subhashdavhale Місяць тому +35

    ज्या राम नाईक यांना निवडणूकीत पाडलं तोच आज लोकप्रिय कसा होऊ शकतो

  • @supriyapawar3231
    @supriyapawar3231 Місяць тому +228

    अबकी बार भाजप तडीपार

    • @Bhaaraat
      @Bhaaraat Місяць тому +4

      Abki baar Congress 40 par ❤❤❤❤

    • @user-gm7hh7ox9u
      @user-gm7hh7ox9u Місяць тому +4

      येणार तर फक्त भाजपा सरकार.

    • @prashantvaidya7315
      @prashantvaidya7315 Місяць тому

      Br hoil

    • @yuvrajdorge2852
      @yuvrajdorge2852 Місяць тому +3

      400 par

    • @gorakhnathbandagar9716
      @gorakhnathbandagar9716 Місяць тому +3

      सध्या तरि भाजप शिवाय जगात दुसरा पर्याय नाही

  • @pandurangmutkule9158
    @pandurangmutkule9158 24 дні тому +2

    🙏🏿🕉️🕉️🔱🔱नमः पार्वतीपतये हर हर महादेव 🙏🏿🕉️🔱🔱🔱❤️🙏🏿🙏🏿🔱🔱

  • @rupeshkadam7079
    @rupeshkadam7079 Місяць тому +7

    जाणता राजा एक छत्रपती शिवाजी महाराज

  • @supriyapawar3231
    @supriyapawar3231 Місяць тому +121

    भाजप हटाव देश बचाव

    • @rajaramsawant4339
      @rajaramsawant4339 Місяць тому

      Maharashtrat Mahavikasaaghadine Ghatlela gondhal sarv. Maharashtrane baghitala aahe

    • @supriyapawar3231
      @supriyapawar3231 Місяць тому +1

      @@rajaramsawant4339 कोविड काळातील काम उल्लेखनीय

    • @ashokjain4622
      @ashokjain4622 Місяць тому

      Kaya hua desh ko sab surkshit hai pahle kitne baomb visfot hue Mumbai main ab hai kaya kahi desh basha hua hai tum jaise chamsho ko taklif hai to Pakistan ke raste khuele hai

    • @vinodzanjad678
      @vinodzanjad678 Місяць тому

      श्री राम मंदिर 🚩🚩🚩

    • @user-iy8hv2um7n
      @user-iy8hv2um7n 27 днів тому

      ​@@supriyapawar3231 महाराष्ट्र रुग्ण संख्येत No 1 😂😂😂😂😂

  • @pramoddhapse97
    @pramoddhapse97 Місяць тому +28

    गोविंदा तुझं करियर काही केल्या परत सावरणं कठीण आहे मराठीत एक म्हण आहे बुडती चे पाय ढवा कडे अशी अवस्था झाली आहे

  • @gangadharnalurwad8855
    @gangadharnalurwad8855 Місяць тому +11

    सुपर भाषन केले आहे गोविंदा साहेब नमस्कार

    • @Style-AJ24
      @Style-AJ24 29 днів тому +1

      अगदी बरोबर 🙏👍

  • @lekhan7689
    @lekhan7689 25 днів тому +15

    महाराष्ट्र की भूमि का सन्मान करने के लिए धन्यवाद गोविंदाजी!

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 26 днів тому +25

    Avadi चांगली मराठी sir मी आज ऐकली.
    धन्यवाद

  • @user-xy5zy4tm5x
    @user-xy5zy4tm5x Місяць тому +15

    Govinda ji aapan abhineta ahet apan ya लोकांबरोबर जायला नाही पाहिजे ,तुम्ही कितीही सभा करा तुम्ही पडणारच आहेत

  • @bhaskarsuryawanshi4660
    @bhaskarsuryawanshi4660 Місяць тому +11

    गोविंदा आला रे गोविंदा आला रे
    राष्ट्र से राष्ट्र के लिये महाराष्ट्र की आवाज है !

    • @Style-AJ24
      @Style-AJ24 29 днів тому

      अगदी बरोबर 🙏👍

  • @user-bs4ug4pl5c
    @user-bs4ug4pl5c Місяць тому +3

    Great Govinda even he non marathi speaking in marathi very fluent ly

  • @pankajudawant102
    @pankajudawant102 Місяць тому +81

    हा पिक्चर नाही हे गोविंदा, तु फक्त पिक्चर काढ राजकारण करु नको,फक्त आणि फक्त एकनिष्ठ शिवसैनिक व उद्धव बाळासाहेब ठाकरे ची शिवसेना आहे,

  • @SamadhanZodage-ro3gh
    @SamadhanZodage-ro3gh Місяць тому +3

    हर हर महादेव 🚩🙏

  • @gajananchagdal6694
    @gajananchagdal6694 Місяць тому +36

    गोविंदा सर यापेशा मंत्र आम्हाला पन येतात मूळं शिव शेना कूनाचि ते तूमाला माहीत आहे का झिरो न 1

    • @user-fh1gz5fj5u
      @user-fh1gz5fj5u Місяць тому +1

      होते ते आदरणीय , बालासाहेब ठाकरे हिंदू महाराष्ट्रसाठी जीव तोड़नारे

    • @rameshwarsonune
      @rameshwarsonune День тому

      बाळासाहेबांची विचार धारा काय होती माहित आहेका तुला मूर्खा

  • @handeuser-rm7wm9rz3q
    @handeuser-rm7wm9rz3q Місяць тому +6

    एक नंबर भाषण

  • @somalashkare3633
    @somalashkare3633 Місяць тому +13

    गोविंदाला आयुर्वेदिक ठेवा

  • @Style-AJ24
    @Style-AJ24 29 днів тому +10

    द ग्रेट गोविंदा सर 🙏🙏

  • @EknathPDabhade
    @EknathPDabhade 28 днів тому +3

    जय श्रीराम

  • @ghanshamvyavahare3379
    @ghanshamvyavahare3379 Місяць тому +11

    जय हो मर्यादा पुरुषोत्तम श्री राम जी

  • @rajendrapatil945
    @rajendrapatil945 Місяць тому +15

    खरोखर गोविंदा आपला आहे आपलाच राहणार

    • @Style-AJ24
      @Style-AJ24 29 днів тому

      अगदी बरोबर 🙏👍

  • @vinodbanait9687
    @vinodbanait9687 Місяць тому +16

    जबर दस्त गोविंदाची आप दील के बहुत निर्मल हे ❤

    • @Style-AJ24
      @Style-AJ24 29 днів тому

      बिलकुल सही 🙏👍

    • @Style-AJ24
      @Style-AJ24 29 днів тому

      बिलकुल सही 🙏👍

  • @premsir1507
    @premsir1507 17 днів тому

    आपला गोविंदा... मराठी खणखणीत न लाजता बोलणारा अभिनेता..त्याच करियर काय झालं हे आपणास माहीत नाही.. म्हणून त्याने आपल्या मराठी संस्कृती शी फारखत घेतली नाही... आवडलं गोविंदा..

  • @amritapednekar
    @amritapednekar Місяць тому +1

    गौ आणि गोविंदा ह्यांचा फारच जवळचा संबंध .. गोविंद जी जरा एलिफंटा केव्हस ला जा आणि पहा तिथल्या गौमाता पोटात काही नसल्या मुळे पर्यटकांना ढुश्या देतात .. कचरा कुंडीत मान अडकेपर्यंत अन्न शोधत असतात. हिंदुत्ववाद्यांचे सगळीकडे लक्ष असले पाहिजे .

  • @bharatbhate7968
    @bharatbhate7968 Місяць тому +4

    Good

  • @sanketsanjaydavang3279
    @sanketsanjaydavang3279 Місяць тому +10

    खणखणीत मराठी ❤

  • @RekhaLakade-yq8nr
    @RekhaLakade-yq8nr Місяць тому +1

    Hero no 1Govinda great speach

  • @udaykumarmohite5344
    @udaykumarmohite5344 Місяць тому

    Very nice speech Govinda ji your knowledge is commendable.

  • @purushottamidhole3613
    @purushottamidhole3613 Місяць тому +4

    एवढे गर्दी का जमले माहित आहे का कारण लोकांना गोविंदा बघायचा होता बाकीचं काहीच घेणं देणं नाही हे फक्त आणि फक्त गोविंदा बघण्याची गर्दी आहे

  • @abhaybansode777
    @abhaybansode777 Місяць тому +5

    VBA love..माझा महाराष्ट्र हा शेतकऱ्यांचा महाराष्ट्र आहे. तो दीनदलित गरीब कष्टकऱ्यांचा महाराष्ट्र आहे माझा महाराष्ट्र हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे तो बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज फुले आंबेडकर विचारांचा आहे VBA love 💕 India win

  • @rameshwarpatil9861
    @rameshwarpatil9861 4 дні тому

    खूप खूप छान बोलले गोविंदा साहेब 🚩🙏🏻👌🏻

  • @prasannashelarkar4772
    @prasannashelarkar4772 9 днів тому

    बहोत badhiya speach...

  • @chandrashekharjadhav4394
    @chandrashekharjadhav4394 Місяць тому +61

    Bjp tadipar

  • @prasadsawant262
    @prasadsawant262 Місяць тому +3

    काय वेळ आलेय..

  • @dnyaneshwardarekar4946
    @dnyaneshwardarekar4946 Місяць тому +2

    एकच नंबर

  • @santoshrathod1834
    @santoshrathod1834 28 днів тому +2

    All time favourite ❤❤❤❤❤

  • @rameshpatharkar6892
    @rameshpatharkar6892 Місяць тому +3

    गोविंदा कशाला लोकांची नाराजी करून घेतो

  • @ganeshsongaokar5211
    @ganeshsongaokar5211 Місяць тому +20

    नागेश पाटील आष्टीकर

  • @MiliandBawantash
    @MiliandBawantash 19 днів тому

    मेरे पसंदीदा commedy actor गोविंदा अहुजा जी को सादर प्रणाम

  • @vgaming...8590
    @vgaming...8590 27 днів тому

    भाषण सुरू होण्यापूर्वीच जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏

  • @user-lk6tp5vc2c
    @user-lk6tp5vc2c Місяць тому +17

    Only Congress ❤

  • @ravikiranshinde3099
    @ravikiranshinde3099 26 днів тому +4

    आला रे आला गोविंदा आला...❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @AbhaykumarBhise
    @AbhaykumarBhise Місяць тому +2

    कदम पङनार

  • @sayarambhore9579
    @sayarambhore9579 Місяць тому +2

    गोविंदा जी कूप छान मराठी आहे❤❤

  • @darshanapatil6736
    @darshanapatil6736 Місяць тому +10

    बहुरूपी ना बहुरुपी भेटला 😂

  • @user-gl5sq5cl2l
    @user-gl5sq5cl2l Місяць тому +6

    नागेश पाटील भावी खासदार होणार

  • @eshwar..693
    @eshwar..693 28 днів тому +1

    जय महाराष्ट्र 🚩

  • @jitendradesai8345
    @jitendradesai8345 Місяць тому

    Mast vatla Marathi made bolat apla Govinda @govinda @narendramodi @amitshah he is right person for political party BJP 🎉❤

  • @vinodzanjad678
    @vinodzanjad678 Місяць тому +3

    जय श्री राम 🚩🚩🚩

  • @sachinwaghmare6283
    @sachinwaghmare6283 Місяць тому +5

    Hàdgaon aaye the ya nanded

  • @pratappaikrao2472
    @pratappaikrao2472 Місяць тому +2

    जिस देश में गंगा रहता है तुम्ही कलाकार आहात सर्व जनता तुम्हाला ओळखत. मत फक्त वंचित

  • @malsihdakoli1540
    @malsihdakoli1540 14 днів тому +1

    Govinda is my favourite hero the first hot Kolhapur dayrisil Mane ❤

  • @GouravKokate-oy3vu
    @GouravKokate-oy3vu Місяць тому +15

    तु कॉग्रेस पक्षाचे खासदार होता

  • @laxmanvanga4305
    @laxmanvanga4305 Місяць тому +10

    एक्टर होतास आवर्जून तुमचे फिल्म बघत होतो. पण तुम्हाला माहिती होते की गद्दारी करून बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला.आणि तुम्ही त्यांना मदत करायला गेलात. गेलास चुलीत.
    विरार चा खासदार असतांना काय विकास केलास ते पहिले जनते समोर आण नालायका.

    • @pankajsonawane2922
      @pankajsonawane2922 Місяць тому

      Pawar ne kiti khoke dile hote mhiti ka yuti करायला??😅

  • @uttamdhakare3612
    @uttamdhakare3612 Місяць тому +2

    याचा काहीही फरक पडणार नाही 2024 आहे याची भान ठेवा

  • @sureshkhandizod9233
    @sureshkhandizod9233 Місяць тому

    गोविंदा जी तुम्ही रामनाईक सारख्या चांगल्या माणसाची समाज कारणातून गोची केली त्यांचे राजकारण तुम्ही संपवले तेव्हा तुम्ही खासदार झालात तुम्ही केलेल्या कामांचा आढावा तुम्ही सभामधुन द्यावा तुम्ही परत कधीच चमकले नाही आणि आता उगवले
    आता रिटायर्डमेंट घ्यायची वेळ तुमची

  • @nitinmahalle5497
    @nitinmahalle5497 Місяць тому +14

    कठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा
    काय वेळ आली

  • @SantoshLondhe-lm3bx
    @SantoshLondhe-lm3bx Місяць тому +13

    तू काय आहेस नको सांगुस,,,,
    गद्दार कोण आणि खोकेवॉला कोण हे सांग ❤❤❤

  • @SantoshPawar-co5tw
    @SantoshPawar-co5tw Місяць тому

    चांगला एक्टर आहे, गोविंद अर्जुन अहूजा😮 आहे बर का ? विसरू नका महाराष्ट्रतिल् भुमिपुत्रानो नाम मे ही सब रखा है

  • @pawanshah46
    @pawanshah46 21 день тому

    ❤❤❤❤
    Vijai bhawa
    Trap of mahakal
    Yodha
    Dapor sankh
    Jai ho

  • @user-bi5do4ur2y
    @user-bi5do4ur2y Місяць тому +18

    याला विचारलं वाटतं तुम्हाला तिकीट हवा आहे का अरे दादा त्यांच्या मुलाला तिकीट फडणवीस यांनी दिला आहे तुला कुठून द्यायचं

  • @vicky7319
    @vicky7319 Місяць тому +7

    पोपट

  • @premsir1507
    @premsir1507 17 днів тому

    काही असो गोविंदा मराठी चांगलं बोलतो आणि आपली संस्कृती टिकवून आहे... हा गुण आवडतो.

  • @dattadhage3958
    @dattadhage3958 Місяць тому +7

    आम्ही तेच म्हणतोय ठाकरे साहेबांचा जिवावर मोठे झालात मंञी झालात आणि बयमान झालात सेल्फिश

  • @somalashkare3633
    @somalashkare3633 Місяць тому +6

    आता जेवढा लोकांमध्ये मान सन्मान आहे ना तेवढा राहणार नाही

  • @babanborude2843
    @babanborude2843 Місяць тому +2

    Jai shree Ram

  • @madhukarwakte4724
    @madhukarwakte4724 Місяць тому +20

    नाटक कंपनी

  • @laveshdevrukhkar66
    @laveshdevrukhkar66 Місяць тому +4

    नवीन सिनेमा नंबर वन रिक्षावाला विरार ते ठाणे व्हाया घोडबंदर रोड 😂😂😂

  • @PrakashLomte-cn5bb
    @PrakashLomte-cn5bb Місяць тому +2

    गोविंदा,तुम्ही,सिनेमात,डायलाग,मारा,भाजपाच्या,सभेत,तुम्ही,शोभत,नाही,तूही,घरी,बसा,हा,सिनेमा,नाही,हि,निवडणूक,आहे,

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 Місяць тому

    हर हर महादेव ❤❤❤

  • @devraodeshmukhe7839
    @devraodeshmukhe7839 Місяць тому +2

    गोविंद्याला आणा की कोणालाही आणा only नागेश दादा

  • @omsai7537
    @omsai7537 Місяць тому +3

    Gap r

  • @hansrajgiri8100
    @hansrajgiri8100 19 днів тому

    वन्दे मातरम्

  • @sunilkhillare7777
    @sunilkhillare7777 Місяць тому +1

    Only वंचित बहुजन आघाडी, DR बि डी चव्हाण,

  • @shirishjaveri3871
    @shirishjaveri3871 Місяць тому +26

    बिनडोक

  • @user-rx8fq9ix5y
    @user-rx8fq9ix5y Місяць тому +5

    स्वतःचे करीयर सांभाळता आले नाही आता लोकांना सांभाळणार का

    • @subhashkudekar3511
      @subhashkudekar3511 29 днів тому

      तुझ्या घरी आला होता का एखाद्या दिवशी जेवायला कारे तू तर रोज भीक मागून जगत आहे