AURANGABAD KA BIBI KA MAQBARA ! TAJ MAHAL AKASH KANKAL VLOGH 👌

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • AURANGABAD KA BIBI KA MAQBARA ! TAJ MAHAL AKASH KANKAL VLOGH 👌
    औरंगझेबाचं त्याची बायको दिलरास बानो बेगम उर्फ राबिया उल दुराणी हिच्यावर प्रेम होत, आणि तिच्या अकाली मृत्युमुळं तो अतिशय दुखी होता. त्यानं ताजमहालापेक्षाही भव्य आणि सुंदर स्मारक औरंगाबादला उभारण्याचं ठरवलं. पण पुढे काय झालं त्याची ही मजेदार कहाणी.
    औरंगझेबाने स्वतः ह्या कामाची सुरुवात करण्याचे आदेश दिले होते. १६६० साली ह्या कामाला सुरवात झाली. १६६० ते १६६९ पर्यंत हे काम चालले, पहिल्यांदा ते काम शाइस्तेखान आणि नंतर राजा जयसिंग ह्यांच्या देखरेखखाली १६६७ सालांपर्यंत चालले. १६६० साली शाहजादा आझम शाह फक्त १७ वर्षांचा होता. त्याला नंतर त्यावेळेच्या मुघल प्रथेनुसार दक्खनचा सुभेदार म्हणून औरंगाबादला १६६७ साली नेमणूक दिली होती. मुअझ्झम उर्फ शाह आझम बहादूर शाह च्या देखरेकीखाली १६६९ साली हे बीबी का मकबऱ्याच काम पूर्ण झाले. औरंगझेबाच्या मृत्यूनंतर १७१० साली त्याने फक्त डागडुजी केली होती. हे ऐतिहासिक तथ्य आहे, बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की 'बीबी का मकबरा' आझम शाह मुअझ्झम ने बांधला आहे. त्याने फक्त औरंगझेबाच्या आदेशावरून बांधकामावर लक्ष दिले होते आणि नंतर डागडुजी केली होती.
    #marathikathakathan#bibikamakbara#akashkankalvlogh#tajmahal#aurangabad

КОМЕНТАРІ •