Samaja | Aamhi Jarange | Sonu Nigam | Makarand Deshpande | Suresh Pandit
Вставка
- Опубліковано 4 лип 2024
- SUBSCRIBE to Zee Music Marathi - bit.ly/2K8Hu9p
To Stream & Download Full Song:
Spotify - spoti.fi/4csOJ4r
JioSaavn - bit.ly/4cxHHLM
Gaana - bit.ly/3zrBpyH
iTunes - apple.co/3VTnzfI
Apple Music - apple.co/3VTnzfI
Amazon Prime Music - amzn.to/3VLCCZ7
Wynk Music - wynk.in/u/7pdESL7lB
Hungama - bit.ly/3XSbDh0
UA-cam Music - bit.ly/45Sk0Lp
Movie - Aamhi Jarange
Singer - Sonu Nigam
Music - Suresh Pandit
Lyricist - Suresh Pandit
Arranger & Programmer - Shantanu Ravindra Pande
Flute - Nilesh Deshpande
Ishraj - Mohanveena Manas
Chorus - Ajit Vispute, Hrishikesh Kelkar, Manasi Dixit, Asavari Godbole.
Mixing & Mastering - Ajinkya Dhapre, Sonic Station, Mumbai
Film by - Yogesh Pandurang Bhosale
Produced by - Uttamrao Narayanrao Magar, Dr.Madhusudan Uttamrao Magar, Vikram Vitthalrao Patil, Damayanti Vitthalrao Patil ,Dr. Datta Yashwantrao More, Yogesh Pandurang Bhosale
Starring - Makarand Deshpande, Subodh Bhave, Prasad Oak, Ajay Purkar, Vijay Nikam, Kamlesh Sawant, Bhushan Patil, Chinmay Sant, Amruta Dhongade, Anjali Jogalekar, Arti Tirmukhe, Prem Narsale
Music on Zee Music Company
To catch all the updates log on to :
Twitter - / zeemusicmarathi
Facebook - / zeemusicmarathi
Instagram - / zeemusicmarathi
जरांगे पाटलांनी अगोदरच्या काळात समाजासाठी खूप संघर्ष केला आहे.खूप वाईट परिस्थितीत दिवस काढले आहेत.मी प्रत्यक्ष पाहिला आहे त्यांचा सुरवतीपासूनचा संघर्ष.सलाम तूमच्या कार्याला.
सासर्याच्या घरी का?
eka Chapti sathi darodaar bhatkat aasat.... Gaavatil lok sangtaat... Sobat basun pet aasat...khup halakiche divas kadlet tyaani..🥲
@@morganfox3555 तुझ्या आई बापाने तुला काय संस्कार दिले हे तुझ्या बोलण्यातून कळतंय मित्रा.
@@obc7523 होका.तू बघायला आला होताका.तुमच्या सारख्या लोकांना त्यांनी किती पैसे दान करून टाकले आहेत बाळा त्यांना गरज नाही.
@@morganfox3555 पेताड कुठचा
जगातील सर्वात प्रामाणिक निष्कलंक मराठा योद्धा श्री मनोज दादा यांना त्रिवार प्रणाम ❤❤❤🙏🙏🙏🚩🚩🚩
सहा महिन्या अगोदर मनोज जरांगे पाटील हे नाव सुधा माहीत नव्हत पण त्याच्यावर आता चित्रपट देखील आला प्रत्येकाचे दिवस येतात हे दाखून दिले सर्वसामान्य माणसानं
Dada..tula mla mahit navata...
Marathavadyat sagalyana mahit hota
शिवाजी जल्माला यावा पण शेजारच्या घरात अशी लोकांची भावना असायची किती त्रास असतो लोकांचे राजे होणे हे माहित असते पण आज मराठा समाजासाठी राजेसारखा एक मराठा मावळा जारांगे पाटील sir याच्या रूपाने जन्माला आला त्याचा अभिमान वाटतो, सलाम असेल या माणसाला जो मराठा समाजासाठी लढत आहेत आणि प्रत्येकाचे एकच कर्तव्य आपल्या माणसाची साथ देणे 🚩🚩🚩
Sonu nigam should a national award for this legendary song
Sonu Nigam is the legend. What a soulful voice!!!
He has sung many chartbuster songs in marathi also.
एक विनंती हा चित्रपट पण पाहा खूप मेहनत घेतली आहे टीम ने .....❤️🙏🏿❤️🙏🏿
दादा पिक्चर रिलीज झाला आहे का?
हो खुप छान आहे 🎥🎬
Bhava release zala aahe.., 1-2 divasat to jail pan theatres madhun atleast in Mumbai and area....seems tremendous "pressure" for not showing or cancelling the shows...need to raise voice..."@@namdevpatil2565
Movie pahila khup chan aahe...pan last moment shows cancel kelela jat aahet
हा चित्रपट खुप छान आहे सर्वांनी आपल्या कुटुंबासोबत हा चित्रपट बघायला गेल पाहीजे. योगेश भोसले सरांनी खुप छान चित्रपट बनवला आहे वास्तव परीस्थिती वर हा चित्रपट आहे. कोणाचही मन नाही दुखवनार हा चित्रपट बघितल्यावर नक्की सर्वांनी आवर्जून जा..मी पन बघीतला आहे खुप छान आणि उत्तम चित्रपट आहे❤🙏
Magical voice of Sonu nigam ❤
Sonu Nigam ❤️🔥 The ultimate singer 🛐🫠✨🥹💫
दादा ❤️❤️❤️
तू ना स्वार्थी आहे, ना ढोंगी आहे..
हे संघर्षयोध्या चारही दिशा तूझ्या इमानदारीचा गंध आहे..🚩
खरच खुप छान सुंदर सिनेमा आहे.खुप छान काम केलंय सगळ्या टीमने.मि बघितला तुम्ही एकदा नक्की बघा.एक मराठा नाही तर मराठी मनुन बघा संघर्षाला कीती कष्ट असतात.
Kharay dada 🙏
#आम्ही जरांगे!✨🔥
अण्णासाहेब पाटील, अण्णासाहेब जावळे ते आताच्या मनोज जरांगे पर्यन्तचा जवळपास 40 वर्षांचा आरक्षणासाठीचा समाजाचा धकधकता इतिहास!!🚩🚩
प्रत्येक समाजबांधवांनी आवर्जुन पाहावाच!🤞💯
जय जिजाऊ जय शिवराय इतका संघर्ष कधी नाही पाहिलं
जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩
जरांगे पाटिल काळजाचा विषय झालाय मराठा समाज आणि नेत्यांना विनंती एकी दाखवा #एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
न्याय मागून मिळत नसतो त्यासाठी संघर्ष करावा लागतो. :-, डॉ बाबासाहेब आंबेडकर
सलाम पाटील साहेब
Makrand Deshpande yani uttam abhinay kela ahe hya chitrapatat😊
संघर्षयोद्धाच्या कार्याला सलाम..
❤ आम्ही जरांगे ❤
भावांनो हा मूवी पण हिट झाला पाहिजे बर का.सहकुटूंब जाऊन नक्की पाहा🙏🏼🙏🏼🙏🏼😢
एक मराठा, लाख मराठा ❤
Sangharsh yodha manoj jarange patil 🚩
Sonu निगम
तुझ्या पावलाची धूळ माथी लाऊन..
रित्या काळजाचा भोग केला साजरा.... साजरा...😢😢
कसं फेडू पांग मी समाजा...
खऱ्या अर्थाने मराठा समाजाने डोक्यावर घेतलाय हा माणूस.... जोरदार चर्चा आणि लोकांचा अनुभव आहे या चित्रपटाचा...खुप लोकं बघताय आणि बोलताय असा चित्रपट पाहिला नाही.....
नाशिक शहरातील सिनेमाघरांमध्ये तुडुंब गर्दी भरतेय लोक रडत रडत बाहेर येताय....
समाजाचं खरं दुःख मांडलय या चित्रपटात
Khup chan gardi hotey he vachun..
Thane Mumbai madhe shows tecnical reason sangun cancel kele jat aahet...
Ami pahila movie khup chan ahe...
जातिवादी संघर्ष योद्धा चित्रपट जोरात आपटला
IMDB rating- 3/10
BMS rating- 4.8/10
खर्च 5 कोटी
उत्पन्न 58 लाख
विकले गेलेले तिकीट 45 हजार म्हणजे 99.5% मराठ्यांनी चित्रपट नाकारला. 😊
Atishahanya..shows cancel kele...techicle reason sangun...hoarding kadhayla lavale...
Tuzi aakadewari tuzyajavalach thev
Ata tumhi hake sathi chitrapat banava ,kasa to vadapav vikat hota ani bhujbal ni tyala paise deun uposhan (khota ) karayala lavala .
हा त्यांचा संघर्ष खुप जुना आहे 🙏🙏🙏
❤❤
❤❤❤❤
Movie khup chhan Ahe❤
पाटील ❤
अहिल्यानगर येथे चित्रपट गृहात हा खुप लवकर किंवा उशिराने प्रदर्शीत केला जातो
❤❤❤
❤
मनोज दादा❤🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼😢
Nice आवाज सोनू निगम sir ❤❤❤❤❤❤
पाटील 😢❤
आम्ही जरांगे ❤
🔥🔥🔥
Patil ❤❤
मनोज दादा देव माणूस आहे
👌👌👌
❤❤❤❤❤
🙏🙏🙏🙏
🥺🥺🥺
पाटिल 🙏❤
❤❤❤❤❤❤❤
Nice
वा अप्रतिम... 💐💐💐🔥🔥🔥🔥
👌👌🚩🚩🚩
Sonu nigam world no 1 singer
Absolutely.
❤❤🙏🚩
🚩🚩🚩
❤😢
💪 Jay Maratha 💪
Mi movies pahile khup chan ahe sagale pahun ya nakki🚩
Banda kara he.. Kuthe neun thevla mazaha Maharashtra
Only Manoj Dada Jarange Patil
Patil Tumchya Ashru Chya Pratyek Thembachi Kimmat Hya sarkar la Mojavi lagnar ahe
😢
अजुन एक फ्लॉप
Which Raag is This?
ह्या माणसाच्या मेहनतीमुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा देण्यासाठी हिंमत येईल..
जय शिवराय🚩
जरांगे पाटलाना केंद्रीय शिक्षण मंत्री किंवा महिला व बाल विकास मंत्री किंवा परराष्ट्र मत्री करायला हवेच🔥 मग बघू की काय होतंय देशाचं
😂😂😂😂 kahi pan
@@satishdhore4737 बघू ना मग वाघाच्या नेतृत्वात काय बदल घडतोय देशात?
Okay 😂😂😂
60 वर्षात गरिबी आली शूद्र ओबीसी एससी एसटी 5000 ह वर्षा पासून शोषित आहे थोडासा न्याय मिळाला आहे
क्रांतीसुर्य जरांगे पाटील यांना सलाम
Ultra pro max 😅😂
गावठी मिथुन
आमचा गावठी मिथुन ईमानदार आहे तुझा एक पण नेता ईमानदार दाखव सगळे घोटाळेबाज आहेत महाराष्ट्राची राख लाऊन बसलेत जेल मध्ये जावून आलेत 😂😂😂
😅😅😅 जरांगे पाटलांना सांगा की आता काल संसदेत स्वतः अमोल कोल्हे यांनी सांगितले की मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षण देऊ नका स्वतंत्र आरक्षण द्या. भाजपा बद्दल बोलताना तर लई बंदुकीतून गोळ्या मारत होता, आता शरद पवार विरुद्ध काय बोलणार ते बघायचे. आणि मराठा समाजाला विनंती आहे सर्व राजकीय नेता कुठल्याही पक्षाचा असो त्याला आश्वासन द्यायचे असेल तर लिखित मध्ये घ्या की ओबीसी तून आरक्षण देईल
संपुर्ण मराठा समाज जरांगे पाटलांचा सदैव ऋणी राहील
Parwangi ghetli ki nahi re movie banvan sop aahe pratekshat ladha den kathin aahe
🚩मराठा आरक्षण मारेकरी शरद पवार भावपूर्ण श्रद्धांजली 👺
मराठा समाजाचा बुलंद आवाज क्रांतीसुर्य संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील🚩🚩🚩🚩 एक मराठा कोटी मराठा🚩🚩🚩🚩
🤡🤡
Sharad Pawar ka photo hona chahiye tha ye movie me...... mean lead actor
Nigh re tu maharashtrabaher
@@saritasarita9581Jyachya kadhun paise yetay tya malakacha photo nako hava ka?
🤣🤣🤣🤣🤣🤣
मिथुन 2 😂😂
Tujha Bap ithun tithun mithun
नवरा तूझ्या....bc
पाटलाला एवढं म्हातारा का दाखवलंय हा कोणत्या अंगाने जरांगे वाटतो फ्लॉप होनार
Actually khara ahe...Deshpande is 60
फक्त जातीय वादी 😂😂😂
जाती जातीत तेढ निर्माण केला आहे याने ❤
जळाली वाटत तुझी😅
गांडीत आग लागली वाटत
Jabardast flop zala movie😅😅
Only ajay Atul sir
❤❤
❤
❤❤❤
❤❤❤❤
पाटील ❤
👌👌👌
❤❤
❤❤
❤❤❤
❤❤❤
❤
❤
❤❤❤
❤❤❤❤
❤❤❤
❤️
❤