Markandeya Fort🚩 | मार्कंडेय ऋषी गडावरुन दिसणारा - सप्तश्रृंगी गड | Markandya Gad ⛰️ | Saptshrungi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • Hello,
    In this video, we are going to witness journey to Markandeya fort located in Nashik, Maharashtra.
    Markandeya fort is a part of Satmala range. Markandeya stands opposite to Saptashrungi hill.
    Sage Markandeya stayed on Markandeya fort thats why this fort got the name.
    Babapur is the base village to this fort. You can reach to this fort through two ways one is from
    Babapur and second is from Mulane village in Wani. When you come through Mulane Village you come
    through Mulanbari pass to reach at the fort.
    Markandeya fort is medium level fort. There you will find old meditation caves, cisterns, Kamandalu Tirth,
    Lord Markandeshwar temple.
    Main significance of Markandeya fort is we can directly see Saptshrungi gad from its top.
    Along side Dhodap, Ravlya-Javlya can be seen from the top.
    Thank you,
    Ashwini 🌸
    If you like this video do not forget to Share and Subscribe.
    -------------------------------------------------------------------------------------------------------
    I am also on Instagram: www.instagram....
    -------------------------------------------------------------------------------------------------------
    Music in the video:
    Patriotic Feelings by MaxKoMusic | maxkomusic.com/
    Music promoted by www.chosic.com...
    Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 Unported (CC BY-SA 3.0)
    creativecommon...
    Warm Music
    --------------------------------------------------------------------------------------------------
    .
    Markandeya fort
    Kille Markandeya
    Markandya
    Saptshrungi gad
    Maharashtra forts
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    #markandeya #fort #fortsofmaharashtra #marathivlog

КОМЕНТАРІ • 488

  • @djkingmonty7579
    @djkingmonty7579 Рік тому +18

    एक म्हण आहे
    सात वेळेस काशी आणि एक वेळेस
    मार्कंडे ऋषी 🚩
    जय मार्कंडे ऋषी 🚩💐

    • @omiiisonawane1904
      @omiiisonawane1904 2 місяці тому

      Nahi bhava
      100so baar kashi 1ek baar markanday rushi❤️‍🔥🙌🏻🔱

  • @lakhanthakare5
    @lakhanthakare5 2 роки тому +41

    तुम्ही आपल्या मार्कंडेय ऋषी पर्वताची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा जो एक प्रयत्न केला त्यासाठी खुप खुप आभारी आहोत
    🙏मि मुळानेकर🙏

  • @ghanshyamvispute5915
    @ghanshyamvispute5915 2 роки тому +73

    सर्व भक्तांच्या इच्छा मनोकामना स्वप्न पूर्ण करणारी तसेच कुटुंब सुखशांती ठेवणारे सदैव भक्तावर प्रसन्न आमच्या सर्वांची कुलस्वामिनी आदिशक्ती राजराजेश्वरी आई सप्तशृंगी आईला साष्टांग नमस्कार

    • @luciferytno.170
      @luciferytno.170 2 роки тому

      🙏aai mauli cha udo udo

    • @minabaisamrurt1732
      @minabaisamrurt1732 2 роки тому

      @@luciferytno.170 औसत औरों

    • @sureshwgh6242
      @sureshwgh6242 Рік тому

      Qqqqqqqqqqq

    • @sureshwgh6242
      @sureshwgh6242 Рік тому

      Qqqqqqqqmmmmq+++++++++++++++++++++++++++ qqqq
      $

    • @sureshwgh6242
      @sureshwgh6242 Рік тому

      قققققققققققققققققققققققققققققققققققققققققققققققققققققققققققققققققققققققققققققققققققققققققققققققققققققققققققققققققققققققققققق

  • @vivekbhavsar2941
    @vivekbhavsar2941 Рік тому +6

    बार बार काशी एक बार मार्कण्ड ऋषी 🚩🚩🚩

  • @akshaybhadange511
    @akshaybhadange511 Рік тому +3

    खूप छान बनवलाय व्हिडीओ ब्लॉग मस्त संमजवले सगळे

  • @vishwaskshirsagar5543
    @vishwaskshirsagar5543 2 роки тому +7

    फारच सुंदर
    धन्यवाद मित्रांनो..
    खूप वर्षांपूर्वी माझी फार उत्कट ईच्छा रहायची की एकदा मार्कण्डेय महाराजांच्या दर्शनासाठी गड चढून जावे.
    परंतु आई ने अवघड चढण पाहून मला परवानगी दिलीच नाही.
    परंतू तुमच्या या सुंदर व्हिडिओ मुळे ती ईच्छा पूर्ण झाली.
    माहिती देखील फार छान सांगितली.
    धन्यवाद दिदी.

    • @ashwini_the_explorer
      @ashwini_the_explorer  2 роки тому

      तुम्ही नक्कीच जाऊन पहावे एकदा तरी गडावर..चढणे सोप्पं आहे. 🚩🤗🙌🏻

  • @datupavar3495
    @datupavar3495 2 роки тому +5

    जय सप्तश्रुंगी माता जय मार्कंडेय ऋषी🙏🙏🙏🚩🚩👍👍👌👌

  • @maheshdhasade1143
    @maheshdhasade1143 2 дні тому +1

    तुम्ही आम्हाला मार्कंडे ऋषी गडाची माहिती दिल्या बद्दल खूप आभारी आहे

  • @navnaththite6741
    @navnaththite6741 2 роки тому +12

    अप्रतिम सौंदर्य आहे. या महाराष्ट्रात (संतांच्या भूमित) कमी आहे ती फक्त तो नैसर्गिक वार्सा जपणाऱ्यांची ☺️

  • @KamleshSonawane-gu9xn
    @KamleshSonawane-gu9xn 2 роки тому +5

    काल मी गेलो होतो मार्कंड्या ला ऋषी ला खूप अवघड आहे चढाई पण खूप सुंदरही आहे 👍👍👌👌🚩🚩

    • @vramkrishna5598
      @vramkrishna5598 8 місяців тому

      अरे भावा मार्कंडेय म्हण!

  • @vaibhavraut8172
    @vaibhavraut8172 2 роки тому +10

    Vary Vary Thanks for
    Given Respect
    To
    BABA MARKANDEY
    🙏🙏🙏🙏🙏

  • @travellerprash
    @travellerprash 2 роки тому +13

    खूपच सुंदर Explore केलय !! voice over + background music is such a peacfull.
    Keep Vlogging Keep Rocking !!
    जय शिवराय !! जय भवानी !! जय मल्हार !!🚩🚩

  • @royal..star..official...ba3989
    @royal..star..official...ba3989 2 роки тому +1

    Suppar.... 💐💐💐💐💐💫💫💫💫💫🌟🌟🌟🌟🌟

  • @motirambahiram7000
    @motirambahiram7000 2 роки тому +5

    100baar Uttarakhand ke Rishi...1baar markandeya Rishi...ek baar jaoge to aap baar baar jaoge...really memorable place...

  • @manohartakate6673
    @manohartakate6673 2 роки тому +3

    जय मातादी

  • @seetarampatel5160
    @seetarampatel5160 Рік тому +1

    हर हर महादेव,जय माता पार्वती देवी मां ।आपका सदा आशीर्वाद बना रहे ।जय माता दी ।।

  • @khandeshihitsong
    @khandeshihitsong 2 роки тому +1

    🙏🙏🌹🌹🚩🚩..जय मातादी.

  • @shriniwasgandhamal4013
    @shriniwasgandhamal4013 11 місяців тому

    🌹🌻🙏🙏🙏🙏🙏II जय MARKANDEYARUSHIMUNI नमः II 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌻🌹 - Excellent Fort.

  • @birsagraphicsdesigner
    @birsagraphicsdesigner 2 роки тому +2

    धन्यवाद ताई आपण मार्कंडेय ऋषी आणि या पर्वताची माहिती इतरांपर्यंत पोहचवण्याचा जो प्रयत्न केलाय त्या बद्दल मनापासुन आभारी आहोत..! ✨
    .................मी वणीकर..............

  • @swayamprabhagaikwad2285
    @swayamprabhagaikwad2285 4 місяці тому

    खुपच सुंदर मुनी मार्कडेय .

  • @anil-nv2ck
    @anil-nv2ck 2 роки тому +14

    Good work Ashwini. Proud of you and your gang.

  • @jayeshmali1998
    @jayeshmali1998 Рік тому +1

    😍🙏आदिवासी 🏹🤩

  • @sachinkotwal1369
    @sachinkotwal1369 Рік тому +1

    🇮🇳🇮🇳छान विडिओ🚩🚩

  • @user-ti5wv4ms3c
    @user-ti5wv4ms3c 4 місяці тому

    वेरी वेरी वेरी थैंक्यू सो मच
    खुप छान वाटल बघुन जय शिवराय
    आई सप्तश्रृंगी चा उदो उदो 🙏🙏🙏

  • @user-ce9jb5vj5c
    @user-ce9jb5vj5c 4 дні тому

    व्हिडिओ खुप छान वाटला

  • @ashishdevgan3871
    @ashishdevgan3871 Рік тому +1

    Shri Markande Mahadevan ma

  • @savitashinde3670
    @savitashinde3670 4 місяці тому

    खूपच अप्रतिम मॅडम धन्यवाद जय सप्तशृंगी माता की जय मार्कंडेय ऋषि की जय धन्यवाद

  • @sagarkumavat9245
    @sagarkumavat9245 2 роки тому +1

    अप्रतिम आहे खरच आम्ही तर काहीच सुविधा नसतांना गेलो आहे खूप छान वाटतं तिथे गेल्यावर तुमच्या सर्व टीम ला मी धन्यवाद देतो की तुम्ही ही माहिती युट्युब वर प्रसारीत केली कारण की बऱ्याच लोकांना अजूनही याची माहिती नाही ये... एकदा कळवण च्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पण येऊन बघा अप्रतिम आहे मंदिर व त्याच्या समोर श्री हनुमान मंदिर आहे एकदा अवश्य या बघायला..👍👍

  • @shivshaktigayanpartybhatod2901
    @shivshaktigayanpartybhatod2901 2 роки тому +1

    खूप छान ताईसाहेब ...

  • @dilipbhoye2746
    @dilipbhoye2746 Рік тому +1

    Nice

  • @krishnaozare512
    @krishnaozare512 Рік тому

    Kup ch bhari👌👌👌

  • @RAHULPAWARA200
    @RAHULPAWARA200 2 роки тому +1

    😇🚩✌✌🙏🙏🙏 आई सप्तश्रुंगी🙏🔱

  • @bandusable5721
    @bandusable5721 4 місяці тому

    मार्कंडेय ऋषी चे दर्शन झाले ताई तुझयामचो

  • @vasudevgaikwad9337
    @vasudevgaikwad9337 2 роки тому +1

    खूपच छान माहिती मिळाली..
    थँक्स ताई

  • @sudhakarpathak6314
    @sudhakarpathak6314 Рік тому

    Tayi ha mandir maza grandfather ni badalaahi🎉❤

  • @tusharsharma3518
    @tusharsharma3518 8 місяців тому

    Ashwini ji markendyrishi ji ki vidio bahot acchi lagi thanks

  • @Rahul-go1lj
    @Rahul-go1lj Рік тому

    स्वप्न होत माझ की एकदा मार्कंडे डोंगरावर जाऊन तिथल्या निसर्गाचा आनंद घ्यावा,,पण आजपर्यंत काही ते शक्य झाल नाही,,,,सप्तश्रुंगी गडावर तर खुप वेळा जाउन आलोय आणी आता पण जातच असतो,,,आणी तिथुन परतत असतांना एकाच गोष्टीचं नेहमी दुःख वाटतं ते म्हणजे मार्कंडेय डोंगरावर न जाण्याच,,,पण आज हा व्हिडीयो बघीतला तर खुप आनंद झाला,,,,मी आपले खुप खुप आभार मानतो आणी आपणास धन्यवाद् देतो की तुम्ही माला हे दर्शन घर बसल्या करुऊन दिले,,,खरच तुमच्या सारख्या अनेक लोकांचे मी मनापासुन आभार मानतो,,,की आपण आपला जिव धोक्यात घालुन आम्हा सर्व भारतीयांना नको तिथले सुद्धा दर्शन करवून देत असतात असे अनेक लोक आहे आपल्या सारखे जे भारत भर भटकंती करत असे अविस्मरणीय दृष्य लोकांना घर बसल्या दाखवत असतात,,अक्षरशा ऊत्तरे पासुन तर दक्षिने प्रयन्त चे असे अनेक पर्यटन स्थळ देवालय पाहाड नद्या,,,आहेत जे तुम्ही आम्हाला दाखवतात,,,जे तुम्ही दाखवतात ते काही म्हातारे वयस्कर लोक घर बसल्या मोठ्या LCD टीव्हीवर बघतात,,छोट्या शब्दांत सांगायचं झालं तर तुम्ही हे पुण्याचे कामाचं करत आहात,,,आणी असे पुण्य तुमच्या हातुन असेच घडत राहो,,आणी परमेश्वर तुम्हाला सर्वांना सुखी समाधानी आणी दीर्घ आयुष्य देवो ही महादेवा चरणी प्रार्थना करतो,,,,जय माता दी,,,ॐ नमो सप्तश्रुंगाय नमो नमः,,,जय मार्तंड 🚩🚩🚩

  • @anuragfarande4829
    @anuragfarande4829 9 місяців тому

    एकदम मस्त ❤

  • @secretking4438
    @secretking4438 2 роки тому +1

    💥 ekdam mast interdiction Ya place baddal 🤩👌👌👌👍

  • @nareshgawlivlog
    @nareshgawlivlog 2 роки тому +1

    Namaste Ashwini maam khup chan mahiti dilyabaddal

  • @hemantkulkarni1440
    @hemantkulkarni1440 Рік тому

    मी जेव्हा गेलेलो तेव्हा देवीच्या गडावरून खाली उतरून मग मार्कंडेय गड चढलो होतो आता खूप विकसित झालं
    जय माता दी
    खूप छान व्हिडिओ ताई

  • @bandusable5721
    @bandusable5721 4 місяці тому

    खरंच खूप छान माहिती मिळाली दिदि,

  • @gitesh3rda11
    @gitesh3rda11 2 роки тому +1

    जय शिवराय जय मार्केडेय महाराज

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 роки тому

    Apratim..Nisarg. Soundarya

  • @pramilagangode6237
    @pramilagangode6237 9 місяців тому

    खुप छान माहिती मिळाली

  • @govindkawde1373
    @govindkawde1373 2 роки тому +1

    खुप सुंदर महिती दिली ! 🙏

  • @worldstar_RK
    @worldstar_RK Рік тому

    Keep going 💯
    खूप छान व्हिडियो
    🧠☑️

  • @anilpuranik5823
    @anilpuranik5823 Рік тому

    अत्यंत सुरेख ! फारच छान !

  • @Akkibukki
    @Akkibukki 2 роки тому +1

    अप्रतिम अनुभव with Ashwini ☺️😍

  • @tusharpardeshi6071
    @tusharpardeshi6071 2 роки тому +1

    आई सप्तश्रृंगी 🙏🏻🙏🏻

  • @ashokshinde5183
    @ashokshinde5183 2 роки тому

    शिंदे मामा कन्नड औरंगाबाद महाराष्ट्र तुम्हाला सर्व वाना् खुप खुप शुभेच्छा मस्त मार्गकडे रूशिचि माहीत छान. दिल आहे छान तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्🌹🌹🌷🌳🌴☘️🌲🌳🌹🌹⛈️🙏🙏

  • @chhaganlaljadhav1181
    @chhaganlaljadhav1181 2 роки тому

    फार सुंदर वर्णन केले माझी फार दिवसांपासून इच्छा होती मार्तंड ऋषी दर्शनाला जाऊ पण बऱ्याच गोष्टी ज्यामुळे जमलं नाही पण ते आज मला तुमच्या या व्हिडिओमुळे दर्शन झाले आणि फार सुंदर चित्रीकरण केले असून फारच आनंद झाला

  • @akshaywagh8766
    @akshaywagh8766 2 роки тому

    Khoop Chhan Taai.. Khoop Chaan...

  • @pramilagangode6237
    @pramilagangode6237 9 місяців тому

    खुप सुंदर आहे 🌹

  • @durgeshnishad9182
    @durgeshnishad9182 Рік тому

    मां___🚩🙏

  • @eknathshinde8784
    @eknathshinde8784 Рік тому

    अप्रतिम व्हिडीओ, सुंदर, सुंदर......

  • @omjadhav7298
    @omjadhav7298 Рік тому

    छान दर्शन तुझ्या मूळे दिदि सप्त शती पाट वाचताना उल्लेख आहे रूशींचा

  • @rafikpathan7078
    @rafikpathan7078 Рік тому

    अश्विनी. ताई.सलविट..है.आपलेला.

  • @samruddhiscreation9645
    @samruddhiscreation9645 2 роки тому +3

    Didi 1 ch Number View 🥰💫♥️ Jay Shivray

  • @sanjaykoli2322
    @sanjaykoli2322 2 роки тому

    लय भारी वीडियो होता

  • @omkumar7102
    @omkumar7102 Рік тому

    Super 🚩

  • @maheshchaudhari7509
    @maheshchaudhari7509 Рік тому

    खूपच छान 👌🙏🏻

  • @jagdishkhatke2125
    @jagdishkhatke2125 Рік тому

    very good

  • @ganeshmali2464
    @ganeshmali2464 4 місяці тому

    एकदा गेलोय रोमांचक सफर... चा अनुभव घेतलंय

  • @Scorpion-sf7si
    @Scorpion-sf7si Рік тому

    awesome

  • @prasadpagare1044
    @prasadpagare1044 Рік тому

    Nice 👌

  • @sandeepbagul1518
    @sandeepbagul1518 4 місяці тому

    Amch balpan yach thikani gel, amch gav ahe mulane,,, khup chan parisar ahe ❤

  • @manoharsuryawanshi9684
    @manoharsuryawanshi9684 Рік тому

    छान

  • @chhyabhoye1240
    @chhyabhoye1240 8 місяців тому

    Very nice 👍👍❤❤

  • @dipaliwaghmode6307
    @dipaliwaghmode6307 Рік тому

    Nice didi, 🥰😊 thank u🙏

  • @vishuwadkar5959
    @vishuwadkar5959 2 роки тому +1

    1dam kadak🔥🔥🔥👌👌

  • @sakubhoye1998
    @sakubhoye1998 9 місяців тому

    माझी पहिलीच कमेंट आहे कारण, माझे गाव सप्तशृंगी देवीच्या शेजारीच आहे हा विडिओ पाहून छान वाटले😊😊

  • @108_JayShriRam_
    @108_JayShriRam_ 3 місяці тому

    जय मार्कंडेय 🙏

  • @sarjeraopatil4834
    @sarjeraopatil4834 2 роки тому +2

    असेच नवनवीन व्हिडिओ तयार करत राहा आणि कार्याबद्दल लोकांना माहिती सांगा तुमच्या टीमला खुप सार्‍या शुभेच्छा

  • @sandipdeore484
    @sandipdeore484 Рік тому

    मी पण दोन तीन टाईम जाऊन आलो आहे एकदम छान किल्ला जयमार्कंडेय

  • @Sweetdj1021
    @Sweetdj1021 Рік тому

    ताई खरंच Hats off to you 🙌🙌 ना कसली भीती तुझ्या चेहऱ्यावर दिसली आणि नाही कसले भय. खरंच खूप भारी 👍👍

  • @yuvrajahire1331
    @yuvrajahire1331 Рік тому

    खूपच छान अश्विनी ,,,,,,,,

  • @santoshchavan-lb5nx
    @santoshchavan-lb5nx 9 днів тому

    Khup pavitr devsthan ahe Rushi parvat

  • @pratibhabhoye8534
    @pratibhabhoye8534 2 роки тому

    अरे यार खूप भारी वाटलं...बघून...धन्यवाद

  • @umeshdhotre6360
    @umeshdhotre6360 2 роки тому

    🙏खूपच छान माहिती समजली
    तुमचे खूप खूप "धन्यवाद"🙏

  • @Nileshpalvivlogs
    @Nileshpalvivlogs 8 місяців тому

    So नाईस व्हिडिओ खुप शान बनवलं आहे ❤❤❤❤❤

  • @MaheshHalappanavar-vd2dv
    @MaheshHalappanavar-vd2dv 4 місяці тому

    ❤jai Shree Markhandeshwar namaha ❤

  • @pandurangsanap1264
    @pandurangsanap1264 2 роки тому

    Good

  • @sureshhiware9200
    @sureshhiware9200 4 місяці тому

    खरोखरच मेहनत घेऊन तुम्ही हा विडिओ बनवला व share केल्या बद्दल खुप खुप आभार जय मार्कंडेय ऋषी🙏

  • @sajanabhiman2021
    @sajanabhiman2021 2 роки тому

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @sunilsanasvlogs
    @sunilsanasvlogs 2 роки тому

    खुप सूंदर छान रीतीने किल्ला exlore करून दाखवलात

  • @vinodlodepatil
    @vinodlodepatil Рік тому

    खूप भारी

  • @balajihapse5260
    @balajihapse5260 2 роки тому

    ताई,खूप छान,घरी बसून मार्कनडेय मंदिराचं दर्शन तुझ्या मूळ झालं,खूप मस्त मजा आली,आणि ध्यान गुफा पण दाखवली व गुफेत ,तू एक वाक्य बोलली की मी भुतासारखी दिसत असेल,तुला सांगतो ताई तू खूप छान दिसत होती,तुझ्या चेहरा आनंदानं जास्तच सुंदर दिसत होता,आणि हो हे दिसणाऱ्यालाच दिसतं,आणि हो तुझा vlog सर्व महाराष्ट्र बघत असतो,म्हणून सुरुवातीला सविस्तर माहिती द्यावी,जस की,जिल्हा ,तहसील, गावं,उंची मीटर,प्राशकीय विभाग यामुळे स्पर्धा परीक्षा दृष्टीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होईल,आणि हो स्वतःची काळजी घे,तुला व तुमच्या सर्व team ला भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. आपला Balaji. 🙏🙏🙏

  • @bhushanpatil4302
    @bhushanpatil4302 2 роки тому

    Ek no

  • @sagarmargam2939
    @sagarmargam2939 Рік тому

    🚩🙏🏻 Jay Markandey Jay Padmashali 🙏🏻🚩

  • @onlypubglover5126
    @onlypubglover5126 2 роки тому

    Om namo markndye adesh nice video 👌

  • @nileshgatkal4931
    @nileshgatkal4931 Рік тому

    खूप छान mam

  • @gangadharpimpale9988
    @gangadharpimpale9988 2 роки тому +1

    Khupach avghad aahe ha gad aamhi saptsrungi gadavarn aalo hoto👌👌Must aahe

  • @bhagwanraheja8592
    @bhagwanraheja8592 6 місяців тому

    Very nice video

  • @balasahebasalak8828
    @balasahebasalak8828 Рік тому

    Mast chan video banvala

  • @hemantbagul1809
    @hemantbagul1809 2 роки тому

    LOVE FROM SAPUTARA GUJARAT 💞💞💞

  • @devidaschaure2047
    @devidaschaure2047 2 роки тому

    Khup Sunder👌👌👌😃

  • @bhairavdalvi2725
    @bhairavdalvi2725 2 роки тому

    खूप मस्त ...👌🏼👍🙏🚩

  • @ashwini_the_explorer
    @ashwini_the_explorer  2 роки тому

    विडिओ पाहिल्याबद्दल आपले मन: पूर्वक धन्यवाद 😇 माझ्या चॅनेल वर नवीन असाल तर Subscribe करून Bell icon नक्की दाबा म्हणजे माझा नवीन आलेला विडिओ तुम्हाला लगेच पाहता येईन. 🙏 संपूर्ण महाराष्ट्रात विडिओ पोहचवण्यासाठी मोठ्याप्रमाणात Share करा.

  • @Manoj_3033
    @Manoj_3033 2 роки тому

    खुप छान दीदी...माझ्या मामाच घर पण तिथुन 4 किलोमिटर अंतरावर ओतुर गाव लागत..तिथुन कुंडाणे मळ्यात रोड टच आहे..तो रस्ता कळवणलाच जातो...परत कधी मार्कंडेय पर्वत वर आली तर ये आमच्या मळ्यात चहा पाणी घ्यायला...तुझा हा व्हिडिओ खुपच आवडला