Udayanraje Bhosale वचपा काढणार की पवारांचे Shashikant Shinde बाजी मारणार? साताऱ्यात वारं कुणाचं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 тра 2024
  • #BolBhidu #SataraLoksabha #UdayanrajeBhosalevsShashikantShinde
    तिसऱ्या टप्प्यात देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला लागलीये ती माढ्यात आणि साताऱ्यात. भाजपने माढा लोकसभा २०१९ ला पवारांच्या राष्ट्रवादीच्या हातातून हिसकावून घेतला. पण सातारा हातात घेण्याचं भाजपचं आणि पर्यायाने फडणवीसांचं स्वप्न पूर्ण झालेलं नाही. आधी युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला यायचा, त्यामुळे कमळाला साताऱ्यात कधीच घुसता आलं नाही. पण २०१९ ला फडणवीसांनी शिताफीने खेळी करत राष्ट्रवादीतून खासदार झालेल्या उदयनराजेंना गळाला लावलं आणि ही जागा भाजपच्या वाट्याला घेतली. तेव्हा उदयनराजे पराभूत झाले.
    पण आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा क्लेम झुगारून देत ही जागा भाजपने आपल्या पदरात पाडून घेतलीये. उदयनराजे भाजपच्या कमळाचे उमेदवार आहेत तर बंडानंतर चिन्ह गेल्याने तुतारीवर शशिकांत शिंदे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत. १९९९ नंतर सातारा लोकसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रवादीचं घड्याळ निवडणुकीत नाहीये. त्यामुळे यंदा साताऱ्याचा सामना इंटरेस्टिंग वळणावर आहे. साता-यात उदयनराजे भोसलेंचा करिष्मा चालणार की शरद पवारांची सहानुभूती समजून घेऊयात या व्हिडिओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 610

  • @KiranLondhe-uz4ql
    @KiranLondhe-uz4ql Місяць тому +277

    #राम कृष्ण हरी,वाजवा तुतारी ...
    शशिकांत शिंदे फिक्स खासदार👊🔥

    • @24qwerty
      @24qwerty Місяць тому +3

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू आणि साहेबांना निवडून आणू;:;:""

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Місяць тому +4

      राम कृष्ण हरी तुमच्या साहेबाना चालत का? ते स्वतः ला देवाचे बाप म्हणवतात. नास्तिक आहेत. मग असला विरोधाभास का

  • @abhinay_17d29
    @abhinay_17d29 Місяць тому +363

    महाराज साहेब खासदार म्हणून काहीच करत नाही खासदार होते तेव्हा काहीच केलं नाही आमचा सातारा जिल्हा ह्याच्यामुळे मागे राहिला आहे. नुसतं कमिशन पाहिजे...

    • @24qwerty
      @24qwerty Місяць тому +27

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू आणि साहेबांना निवडून आणू;:;:""

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Місяць тому +38

      असा नको बोलू.. 😑
      आम्हाला विकास नको आहे.. कॉलर उडवायला पाहिजे...
      विकास ने काय होणार..
      नवीन शर्ट घ्यायला पैसे. आणि कॉलर उडवायला राजे पाहिजे.. 😑

    • @Shivtej3612
      @Shivtej3612 Місяць тому +24

      महाराज दोन वर्षे आजुन राज्यसभा खासदार आहेत त्यामुळे सरसकट सातारकर शक्षिकांत शिंदे यांना मतदान तुतारीला करणार
      सातारकर सातार साठी दोन खासदार ठेवणार.
      मान गादीला मत राष्ट्रवादीला (शरद पवार )

    • @sgy8454
      @sgy8454 Місяць тому

      सातारा मतदार संघ कित्येक वर्ष शरद पवार च्या पाठीशी राहिला पण यांनी सातारा साठी काय केलं? हे सांगावं. बारामती सारखा विकास केला अजिबात नाही. हायवे बनले bjp शासनात, एमबीबीएस कॉलेज झाले bjp सरकार असताना,2000रू शेतकरी अकाउंट जमा bjp सरकारमध्ये, फुकट राशन, 5 लाखापर्यंत विमा, उज्ज्वला गॅस योजना, संडास बांधून दिली स्वच्छ भारत मध्ये, डिजिटल पेमेंट, फुकट कोरोना वॅक्सिन, 370 हट्वले , राम मंदिर, caa, नवी एमबीबीएस कॉलेज, आयआयटी, वंदे भारत ट्रेन, स्मार्ट सिटी प्रोजेक्ट, पर्यटन ला चालना, नवीन एअरपोर्ट, गरिबांना घर, हर घर जल, आता नवीन सोलर योजना, देशात नवीन बॉम्ब स्फोट, जातीय दंगली बंद, तीन तलाक फिनिश, डायरेक्ट अकाउंट वर सरकारी योजनांचे पैसे जमा, भ्रष्टाचारी जेल बंद किंवा जामिनावर बाहेर किंवा त्यांच्या केसेस न्यायालयात प्रलंबित, जातीवर आधारित आरक्षण ला विरोध( जे काँग्रेस ने मुसलमान यांना देत आहे कर्नाटक तेलंगणा या राज्यात.), भारत अर्धिक महाशक्ती उदयास येत आहे. नवीन unicorn buisness बनू लागले, कौशल्य विकास अंतर्गत गरजूंना कर्ज, महाराष्ट्र मध्ये स्त्रियांना अर्धे st तिकीट, स्पोर्ट साठी प्रोत्साहन, ews आरक्षण, टॅक्स regim बदलले.....लिस्ट मोठी आहे. चाटू गुलाम यांनी कधी bjp ला मत दिले नाही त्यामुळे त्यांना हे पटणार नाही. तुम्ही तुमचा एजेंडा चालवा
      ज्यांना वाटते राष्ट्र हित, देशप्रथम, देशाचे भविष्य उज्ज्वल आणि योग्य माणसाच्या हातात असावे त्यांनी उदयन राजेंना निवडून द्यावे.
      अगोदरच्या पण इलेक्शन मध्ये महाराज यांना पाडून जे पूर्वीचे खासदार होते त्यांनी असे काय दाखवण्या सारखे काम केलं ते पण पाहावं.😊

    • @sgy8454
      @sgy8454 Місяць тому

      ​@@Kattar_hindu_bramhanसातारा मतदार संघ कित्येक वर्ष शरद पवार च्या पाठीशी राहिला पण यांनी सातारा साठी काय केलं? हे सांगावं. बारामती सारखा विकास केला अजिबात नाही. हायवे बनले bjp शासनात, एमबीबीएस कॉलेज झाले bjp सरकार असताना,2000रू शेतकरी अकाउंट जमा bjp सरकारमध्ये, फुकट राशन, 5 लाखापर्यंत विमा, उज्ज्वला गॅस योजना, संडास बांधून दिली स्वच्छ भारत मध्ये, डिजिटल पेमेंट, फुकट कोरोना वॅक्सिन, 370 हट्वले , राम मंदिर, caa, नवी एमबीबीएस कॉलेज, आयआयटी, वंदे भारत ट्रेन, स्मार्ट सिटी प्रोजेक्ट, पर्यटन ला चालना, नवीन एअरपोर्ट, गरिबांना घर, हर घर जल, आता नवीन सोलर योजना, देशात नवीन बॉम्ब स्फोट, जातीय दंगली बंद, तीन तलाक फिनिश, डायरेक्ट अकाउंट वर सरकारी योजनांचे पैसे जमा, भ्रष्टाचारी जेल बंद किंवा जामिनावर बाहेर किंवा त्यांच्या केसेस न्यायालयात प्रलंबित, जातीवर आधारित आरक्षण ला विरोध( जे काँग्रेस ने मुसलमान यांना देत आहे कर्नाटक तेलंगणा या राज्यात.), भारत अर्धिक महाशक्ती उदयास येत आहे. नवीन unicorn buisness बनू लागले, कौशल्य विकास अंतर्गत गरजूंना कर्ज, महाराष्ट्र मध्ये स्त्रियांना अर्धे st तिकीट, स्पोर्ट साठी प्रोत्साहन, ews आरक्षण, टॅक्स regim बदलले.....लिस्ट मोठी आहे. चाटू गुलाम यांनी कधी bjp ला मत दिले नाही त्यामुळे त्यांना हे पटणार नाही. तुम्ही तुमचा एजेंडा चालवा
      ज्यांना वाटते राष्ट्र हित, देशप्रथम, देशाचे भविष्य उज्ज्वल आणि योग्य माणसाच्या हातात असावे त्यांनी उदयन राजेंना निवडून द्यावे.
      अगोदरच्या पण इलेक्शन मध्ये महाराज यांना पाडून जे पूर्वीचे खासदार होते त्यांनी असे काय दाखवण्या सारखे काम केलं ते पण पाहावं.😊

  • @sitarambagul5698
    @sitarambagul5698 Місяць тому +488

    उदयनराजे भोसले हे दीड लाखाच्या फरकाने पराभूत होतील यात तिळमात्रही शंका नाही 😢

    • @24qwerty
      @24qwerty Місяць тому +43

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू आणि साहेबांना निवडून आणू;:;:""

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Місяць тому +30

      अरे असा कसा.. कॉलर उडवायला राजे पाहिजे ना.. भले ही विकास न करू. पण कॉलर उडवने गरजेचं आहे.😢

    • @kunalbakale9968
      @kunalbakale9968 Місяць тому +2

      Gap ye

    • @makarandsawant8170
      @makarandsawant8170 Місяць тому

      ​@@Kattar_hindu_bramhanगप रे इंग्रजांन काढलेल्या लवड्या

    • @vikasjadhav7146
      @vikasjadhav7146 Місяць тому +7

      ​@@Kattar_hindu_bramhangap re shemnya 🤫😅🤣

  • @Aruc2561
    @Aruc2561 Місяць тому +190

    शशिकांत शिंदे 100% येणारं... सातारी जनता गद्धारी सहन करणार नाही..

    • @24qwerty
      @24qwerty Місяць тому +3

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू आणि साहेबांना निवडून आणू;:;:""

    • @user-hh4wo6zk6o
      @user-hh4wo6zk6o Місяць тому

      तुमची लाचारी तर पराकोटीची आहे 😂.... महाराजांनी कसली गद्दारी केली?

    • @harh908
      @harh908 Місяць тому +1

      एनसीपी पक्षच चा जन्मच कितेक गद्दरी करून झालाय, आधी इटालियन बार डान्सर चे कारण देवून काँग्रेस फोडली आणि आत्ता तिलाच दिल्लीत मुजरा करतात

    • @jamirpathan8722
      @jamirpathan8722 Місяць тому +1

      100% नाही 101%😂

  • @anilmulay2839
    @anilmulay2839 Місяць тому +270

    आमचे राजे दील्लीला गेले आणी तीन दीवस ताठकळत राहिले, तिकीटासाठी।त्यामुळे राजेंचा अपमान झाला आहे.

    • @24qwerty
      @24qwerty Місяць тому +16

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू आणि साहेबांना निवडून आणू;:;:""

    • @motormate9085
      @motormate9085 Місяць тому

      खरा अपमान तर साताऱ्याच्या जनतेने केला आहे, त्या वाकड्याच्या मागे लागून.

    • @SatarkarYuva
      @SatarkarYuva Місяць тому +2

      तरी उदयनराजे खासदार

    • @HUNTERGAMING-fn2ud
      @HUNTERGAMING-fn2ud Місяць тому +5

      मग आता तुम्ही त्यांना पाडून मान राखणार का ?त्यामुळं तुम्ही मान अपमानाचा विषयवार बोलूच नका

    • @vb9386
      @vb9386 Місяць тому

      काम 0 शरद.... काम 0 मोहिते........ ला निवदुन दया अनी भासा भासा विकास करा ❤........... भासा भासा विकास ❤

  • @24qwerty
    @24qwerty Місяць тому +139

    साताऱ्यात महायुतीचे बरेच नेते अंतर्गत शशिकांत शिंदे साहेबांचे काम करत आहेत हे मात्र नक्की

    • @goodlistner25
      @goodlistner25 Місяць тому +1

      🎉❤

    • @rohitsawant3947
      @rohitsawant3947 Місяць тому

      मकरंद आबा पाटील शशिकांत शिंदे यांचेच काम करणार....नितीन काका यांना तिकीट मिळालं नाही
      शंभुराज देसाई महाराज साहेबांचे काम करणार नाहीत कारण की बाळासाहेब देसाई यांच्या नाक्यावरच्या पुतळ्याला विरोध, त्यांच्या घराजवळच्या बिल्डींगवर विरोध असून महाराजांचा फोटो....
      असे खुप कारण आहेत विरोध होण्याचा...

  • @mohanjadhav4498
    @mohanjadhav4498 Місяць тому +208

    Shashikant Shinde Saheb 100 % Nivadun yenar Satara Loksabha la 📯📯📯📯📯📯📯🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🚩🚩🚩🚩🚩⛳⛳⛳⛳⛳🌹🙏🌹🙏💯✔

    • @24qwerty
      @24qwerty Місяць тому +12

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू आणि साहेबांना निवडून आणू;:;:""

    • @sampattate3060
      @sampattate3060 Місяць тому +1

      ​@@24qwerty😂

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 Місяць тому +87

    देशामध्ये सर्वात कमी संसदेमध्ये उपस्थित असणारे खासदार म्हणजे उदयनराजे भोसले आज पर्यंत संसदेमध्ये एकही प्रश्न विचारलेला नाही महाराजांचे सातारा जिल्ह्यातील जनतेसाठी केलेले एक काम सांगावे

  • @aniketmane2702
    @aniketmane2702 Місяць тому +41

    सातारा एवडा मागास राहिला.. उद्योग बाहेर लावले.. पुन्हा आम्हा सातारकरांना नकोय.. विकास साठी तुतारी वाजली पाहिजे.. एक सातारकर.. 💯🚩

    • @cloud_Engineer
      @cloud_Engineer Місяць тому

      मग पाच वर्ष वाजली च की तुतारी

  • @user-vs3lp8rx2l
    @user-vs3lp8rx2l Місяць тому +55

    शशिकांत शिंदे तुतारी जिंकनार २००%

    • @24qwerty
      @24qwerty Місяць тому +1

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू आणि साहेबांना निवडून आणू;:;:""

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 Місяць тому +92

    शशिकांत शिंदे साहेब सहज निवडून येणारं.

  • @JabardastClips
    @JabardastClips Місяць тому +46

    २०१९ ला गड जिंकला होता पण सिंह हरला होता..... यावेळी गड आणि सिंह दोन्ही जिंकणार ..... Only Saheb....Only Tutari 🔥🔥🔥

  • @sanketnalawade9215
    @sanketnalawade9215 Місяць тому +149

    Screenshot काढून घ्या तुतारी fix yenar fix 🎉🎉

    • @1Kishorshinde
      @1Kishorshinde Місяць тому +6

      घंटा 😂

    • @24qwerty
      @24qwerty Місяць тому +7

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू आणि साहेबांना निवडून आणू;:;:""

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Місяць тому +7

      ​@@1Kishorshindeकिशोर शिंदे..
      जिंकणार आहे शशिकांत शिंदे 😂

    • @1Kishorshinde
      @1Kishorshinde Місяць тому

      @@Kattar_hindu_bramhan 🤣🙏

    • @vikasjadhav7146
      @vikasjadhav7146 Місяць тому +1

      ​@@1Kishorshinde📯📯📯✅

  • @mayurgaikwad2008
    @mayurgaikwad2008 Місяць тому +50

    वाई, कराड दक्षिण आणि उत्तर, पाटण आणि कोरेगाव मधून शिंदे प्लस असतील

    • @karandeshmukh5705
      @karandeshmukh5705 Місяць тому

      💯60-70% मतदान होईल तिथे शिंदे साहेबांना.

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 Місяць тому +70

    आम्ही कराड उत्तर मधून येतो आमच्याकडे आठ मतं आहेत आम्ही सर्व मते तुतारीलाच महाविकास आघाडीलाच देणार आहे

  • @ajitshinde7961
    @ajitshinde7961 Місяць тому +43

    सगळ्या कमेंट वाचून हेच लक्षात येत की, सातार मधे फक्त आणि फक्त तुतारी वजनार.
    Only 6688
    ❤❤❤❤❤

  • @surajghodke1033
    @surajghodke1033 Місяць тому +23

    15 वर्ष राजेंच काम पाहिलं आहे... आणि शिंदेच पण आमदार असताना... तुमचे प्रश्न संसदेत मांडणार असा उमेदवार सातारकरांनी निवडून द्यावा

  • @mangeshthorat3027
    @mangeshthorat3027 Місяць тому +116

    Shashikant Shinde only

    • @24qwerty
      @24qwerty Місяць тому +2

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू आणि साहेबांना निवडून आणू;:;:""

  • @vilaspadale2012
    @vilaspadale2012 Місяць тому +45

    आमच ठरलय मान गादीला मत तुतारीला

    • @motormate9085
      @motormate9085 Місяць тому +2

      गादीबद्दलाच तुमचा तिरस्कार दिसतोय.

    • @SatarkarYuva
      @SatarkarYuva Місяць тому +2

      ते असा झालं की शिवाजी महाराजांना मान देणार आणि शामिळ औरंगजेबाचा सैन्य मध्ये

  • @surajjagatap4073
    @surajjagatap4073 Місяць тому +29

    निष्ठावंत शशिकांत....
    दक्षिण सातारा लीड देईलच पण खरा गेम जावली, वाई, आणि कोरेगाव मध्ये होणार आहे....
    यंदा दीड लाखाने गेम होणार...
    वाजवा तुतारी....

    • @sgy8454
      @sgy8454 Місяць тому

      सातारा मतदार संघ कित्येक वर्ष शरद पवार च्या पाठीशी राहिला पण यांनी सातारा साठी काय केलं? हे सांगावं. बारामती सारखा विकास केला अजिबात नाही. हायवे बनले bjp शासनात, एमबीबीएस कॉलेज झाले bjp सरकार असताना,2000रू शेतकरी अकाउंट जमा bjp सरकारमध्ये, फुकट राशन, 5 लाखापर्यंत विमा, उज्ज्वला गॅस योजना, संडास बांधून दिली स्वच्छ भारत मध्ये, डिजिटल पेमेंट, फुकट कोरोना वॅक्सिन, 370 हट्वले , राम मंदिर, caa, नवी एमबीबीएस कॉलेज, आयआयटी, वंदे भारत ट्रेन, स्मार्ट सिटी प्रोजेक्ट, पर्यटन ला चालना, नवीन एअरपोर्ट, गरिबांना घर, हर घर जल, आता नवीन सोलर योजना, देशात नवीन बॉम्ब स्फोट, जातीय दंगली बंद, तीन तलाक फिनिश, डायरेक्ट अकाउंट वर सरकारी योजनांचे पैसे जमा, भ्रष्टाचारी जेल बंद किंवा जामिनावर बाहेर किंवा त्यांच्या केसेस न्यायालयात प्रलंबित, जातीवर आधारित आरक्षण ला विरोध( जे काँग्रेस ने मुसलमान यांना देत आहे कर्नाटक तेलंगणा या राज्यात.), भारत अर्धिक महाशक्ती उदयास येत आहे. नवीन unicorn buisness बनू लागले, कौशल्य विकास अंतर्गत गरजूंना कर्ज, महाराष्ट्र मध्ये स्त्रियांना अर्धे st तिकीट, स्पोर्ट साठी प्रोत्साहन, ews आरक्षण, टॅक्स regim बदलले.....लिस्ट मोठी आहे. चाटू गुलाम यांनी कधी bjp ला मत दिले नाही त्यामुळे त्यांना हे पटणार नाही. तुम्ही तुमचा एजेंडा चालवा
      ज्यांना वाटते राष्ट्र हित, देशप्रथम, देशाचे भविष्य उज्ज्वल आणि योग्य माणसाच्या हातात असावे त्यांनी उदयन राजेंना निवडून द्यावे.
      अगोदरच्या पण इलेक्शन मध्ये महाराज यांना पाडून जे पूर्वीचे खासदार होते त्यांनी असे काय दाखवण्या सारखे काम केलं ते पण पाहावं.😊

  • @AVT6598
    @AVT6598 Місяць тому +92

    शशिकांत शिंदे ना कराड उत्तर,दक्षिण, पाटण आणि कोरेगाव मधून लिड मिळेल....

    • @mangeshpawar2261
      @mangeshpawar2261 Місяць тому +7

      Vai madhun pan

    • @goodlistner25
      @goodlistner25 Місяць тому +1

      सातारा 50:50, कोरेगांव, जावली 70:30 होईल

    • @vishalghadge7774
      @vishalghadge7774 Місяць тому +3

      कराड उत्तर मधून राजे लीड घेणार 60/40

    • @nurulhasanmulla
      @nurulhasanmulla Місяць тому +5

      Karad patan fakt Uday Singh patil undalkar ... Shashikant shinde🎉🎉🎉

    • @vikrrampawar7702
      @vikrrampawar7702 Місяць тому +1

      नक्कीच

  • @24qwerty
    @24qwerty Місяць тому +42

    तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू आणि साहेबांना निवडून आणू;:;:""

  • @ShivajiVeer
    @ShivajiVeer Місяць тому +62

    नुसत खासदार होऊन काय उपयोग नसतो संसदेत मतदारसंघातील प्रश्न मांडून ते सोडवायला लावण्यासाठी सरकारला भाग पाडावे लागते जस शशिकांत शिंदे साहेब विधानपरिषदेत आक्रमक पणे भुमिका मांडून प्रश्न सोडविण्यासाठी सरकारला भाग पाडतात तसच आता दिल्लीत हि शशिकांत शिंदे साहेबाचा आवाज घुमणार

  • @abhijitpatil3365
    @abhijitpatil3365 Місяць тому +39

    माण गादीला म्हणे... याच गादीला 4 दिवस तिकिटासाठी ताटकळत ठेवले होते दिल्लीला भाजप ने....

  • @nikhilsabale8332
    @nikhilsabale8332 Місяць тому +31

    मान गादीला....मत तुतारीला

  • @pawarshivaji7983
    @pawarshivaji7983 Місяць тому +65

    उदयनराजे भाजपामध्ये असल्यामुळे हरणारा आहेत! मराठा आरक्षण मुळे सर्व मराठा समाज भाजपावर नाराज आहे! (जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

    • @SHIRKE1992
      @SHIRKE1992 Місяць тому +3

      अस दिसतय की लोकांचा राजेंना विरोध नाहि तर भाजप ला विरोध आहे अन् भाजप मधील काहीचा राजेंना विरोध आहे त्यामुळं समजून जा कोण निवडून येइल ते

    • @sushilyadav5407
      @sushilyadav5407 Місяць тому

      हे नक्की आहे

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Місяць тому +97

    पनौती विरोधी हवेत महाराजांचा पराभव होणार 😢😢

    • @goalmotivation9533
      @goalmotivation9533 Місяць тому +1

      महाराज एकच
      या पळकुट्यांना त्यांच्यासोबत compare Karu naka

  • @dadasahebmane6771
    @dadasahebmane6771 Місяць тому +19

    उदयनराजे चा करिष्मा वगैरे काही नाही फालतू चर्चा करू नका आम्ही सातार च आहे

  • @AVT6598
    @AVT6598 Місяць тому +93

    सातारा जिल्हा शरद पवारांवर अतोनात प्रेम करतो, त्यामुळं नेत्यांनी कितीही गद्दारी केल्या तरी, जनता साहेबांना संकट काळात एकटं सोडणार नाही...
    शशिकांत शिंदे 1.5 लाखान निवडून येणार...

    • @user-dw8ey4vq8r
      @user-dw8ey4vq8r Місяць тому +1

      Yes 👍

    • @VaibhavBajirao
      @VaibhavBajirao Місяць тому +2

      काय दिलं त्याने सर्व तर बारामती आणि pcmc ला नेऊन ठेवलं हे

    • @Shouvi1602
      @Shouvi1602 Місяць тому +1

      @@VaibhavBajirao MIDC Shirwal, Wai, Satara, Phaltan...Pawar Sahebanchya Kalat aalya...Aata hi Companies varypaiki pawar Sahebanich aanllya...Pan Satara MIDC madhil udyog Damdati n Dhamkyanmule Wai, Shirwal n Phaltan la gele...Sthanik netrutv Yasathi jababdar

    • @sunilsonawane9092
      @sunilsonawane9092 Місяць тому

      फक्त भावनेचं राजकारण झालं
      अरे लोकहो कामाचं बगा

    • @Shouvi1602
      @Shouvi1602 Місяць тому

      @@sunilsonawane9092 ikdam barobar Saheb. Umedvar takticha pahije. Sansadet aaplya jilhyache prashn mandun Tyacha pathpuravtha karnara hava

  • @vijayapargavkar2333
    @vijayapargavkar2333 Місяць тому +19

    मान गादीला आणि मत निष्ठेला म्हणजे शशिकांत शिंदेंना..

    • @SatarkarYuva
      @SatarkarYuva Місяць тому +1

      ते असा झालं की शिवाजी महाराजांना मान देणार आणि शामिळ औरंगजेबाचा सैन्य मध्ये

    • @ranjitatole7198
      @ranjitatole7198 Місяць тому

      @@SatarkarYuva tumchya buddhila samal ahe mag 😂

  • @nsmhase
    @nsmhase Місяць тому +19

    साताऱ्याचे जनता आता कथित वारसांना घरी बसवतील बालिश वक्तव्य राजकीय उड्या यामुळे आधीच गादीचा अपमान झालाय

  • @maheshlavate3601
    @maheshlavate3601 Місяць тому +48

    Kahiji jhal tr mazhya Satara madhe only Tutari ❤

    • @24qwerty
      @24qwerty Місяць тому +1

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू आणि साहेबांना निवडून आणू;:;:""

  • @sk07official
    @sk07official Місяць тому +147

    राजे पुन्हा लाचार झाले😂😂

    • @24qwerty
      @24qwerty Місяць тому +6

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू आणि साहेबांना निवडून आणू;:;:""

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Місяць тому +1

      @@24qwerty 😭😭😂

  • @vishalmane6330
    @vishalmane6330 Місяць тому +57

    Tutari ❤

    • @24qwerty
      @24qwerty Місяць тому

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू आणि साहेबांना निवडून आणू;:;:""

  • @nikhila1870
    @nikhila1870 Місяць тому +6

    माझ्या घरात 17 मते आहे आम्ही पारंपरिक भाजप चे मतदार होतो पण महाराष्ट्राची जी वाट भाजप ने लावली ती अक्षम्य आहे या वेळेला तुतारी फुंकणार....🎉

  • @SagarKolpe-zx6fe
    @SagarKolpe-zx6fe Місяць тому +7

    मान गादीला मत निष्ठेला मतं संघर्ष योद्धयाला मत शरदचंद्रजी पवार साहेबांच्या तुतारीला

  • @goodlistner25
    @goodlistner25 Місяць тому +14

    तुतारि जोरात वाजतेय. मागिल् वेलेपेक्षा जास्त lead मिलेल्. वातावरण चांगले आहे. MVA 35+ होईल.

  • @Ncp11706
    @Ncp11706 Місяць тому +66

    शशिकांत शिंदे साहेब निवडून येणार❤🎉

    • @24qwerty
      @24qwerty Місяць тому

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू आणि साहेबांना निवडून आणू;:;:""

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 Місяць тому +7

    आम्हाला उदयनराजे पराभूत झालेले बघायला आवडेल ते किती लेखाने हरुदेत ५००मताने हरले तरी चालेल

  • @suhasdurgavale8704
    @suhasdurgavale8704 Місяць тому +39

    उदयनराजे आले निवडून तर सातारा खूप मागे राहील

    • @bakasursonya1234
      @bakasursonya1234 Місяць тому +3

      Asahi magch ahe ki Satara ult nivdun ale tr BJP mul development tri hoil thodifar naitr tumcha naralfodya ala tri Pawar ch dhun dhut bsel ani lok Pawar chi gulami krt bstil 😂😂

    • @motormate9085
      @motormate9085 Місяць тому +1

      हो भावा, पवारांच्या नेतृत्वात विद्यमान खासदारांनी आपल्या साताऱ्याला देश्याची आर्थिक राजधानी बनवलेलं, शेतकऱ्यांना डबलचा हमीभाव मिळाला, आज देशातील १५% आंतरराष्ट्रीय विमान साताऱ्यातून जातात.
      आता येवढं सगळं आहे आपल्या साताऱ्यात जर आपण उदयन महाराजांना निवडूण दिलं तर महाराज हे सगळं साताऱ्याच वैभव नष्ट करतील 😢.....

    • @pratikkadam950
      @pratikkadam950 Місяць тому

      ​@@motormate9085 Ek no bhava 😂😂😂😂

    • @SatarkarYuva
      @SatarkarYuva Місяць тому +2

      Bjp सातारा मध्ये आली की होते विकास
      चोरी करणे नको आम्हाला

    • @user-sl3ho8sz5k
      @user-sl3ho8sz5k Місяць тому

      ​@@bakasursonya1234Tula kuth mahit aahe khandani kon gola karat te ? Bhajap aalyvr jorat khandani gola karyla lagtil n vatol hoel satara ch 😂😂

  • @omprakashkalavane4812
    @omprakashkalavane4812 Місяць тому +17

    Only ........ तुतारी

  • @omprakashkalavane4812
    @omprakashkalavane4812 Місяць тому +24

    तुतारी ...... तुतारी ...... तुतारी

  • @sudhakarshinde3444
    @sudhakarshinde3444 Місяць тому +47

    Shinde

    • @24qwerty
      @24qwerty Місяць тому

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू आणि साहेबांना निवडून आणू;:;:""

  • @FunFact11919
    @FunFact11919 Місяць тому +11

    शिंदे साहेब आहेत भारी..💪 वाजवा तुतरी.. 🎷

  • @Spartanash
    @Spartanash Місяць тому +9

    मान गादीला मत राष्ट्रवादी ल ❤

  • @RahulParkhe-qb9ch
    @RahulParkhe-qb9ch Місяць тому +15

    तुतारी वाजणार

  • @user-wm6xm6fl2z
    @user-wm6xm6fl2z Місяць тому +8

    फिक्स तुतारी..

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 Місяць тому +5

    शर्टच्या काॅलर उडवणारा कधी राजा असतो का? अश्या लोकांना समाज मवाली म्हणतात आणि मवाली कधीच चांगले काम करत नाही त्यांचे फक्त एकच काम गुंडागर्दी करणे अश्या लोकांकडून जनतेच्या काय अपेक्षा पूर्ण होणार ... म्हणुन फक्त शिंदे

  • @SK36967
    @SK36967 Місяць тому +5

    मान गादीला पण मत तुतरीलाच ❤

  • @sachinbanugade1924
    @sachinbanugade1924 Місяць тому +6

    उमेदवार कसा असावा जायला संसदेत सामन्याचे प्रश्न मांडता यावेत. यामध्ये शिंदे साहेब उजवे उमदेवार आहेत. उदयनराजे महाराज यांना साद सभेमध्ये बोलता येत नाही. ते काय प्रश्न मांडणार त्यामुळे तुतारी फिक्स

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 Місяць тому +8

    राजांना भाकनुकिचा आधार घ्यावा लागतो या सारख त्यांच दुदैव नाही

  • @FunFact11919
    @FunFact11919 Місяць тому +36

    पाटण आणि कराड मधून शिंदे ना लीड मिळेल आणि ते निवडून येतील

  • @adityamiskin5055
    @adityamiskin5055 Місяць тому +12

    माढा मध्ये तुतारी fixx

  • @samadhannalawade3528
    @samadhannalawade3528 Місяць тому +3

    उदयन राजे स्पष्ट मना चे राजकारण जमत नाही कारण साफ मना चे, बाकी सगळे फसवतात, त्यांचा फायदा घेतात। काहीही असो ह्या वेळी प्रभु श्रीराम भक्त जिंकवणार राजे ना🚩🚩🚩

  • @sagardhaytonde9817
    @sagardhaytonde9817 Місяць тому +3

    शरद पवार साहेब हा विषय म्हणजेच सातारकरांच काळजाचा ❤ विषय आहे.अन सातारा म्हणजे स्वाभिमानी सातारकर लोक.

  • @kingjcbstetus6574
    @kingjcbstetus6574 Місяць тому +2

    सांगतांना दुःख होतय पण राजे नाही येत निवडून😢

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 Місяць тому +18

    कॉलर ढीली झाली 😂😂😂

  • @jitubhosale9470
    @jitubhosale9470 Місяць тому +5

    मान गादीला पण मत तुतारीलाच 📯📯📯📯

  • @omprakashkalavane4812
    @omprakashkalavane4812 Місяць тому +24

    Only Congressssss .......... ❤❤❤

  • @NRR344
    @NRR344 Місяць тому +3

    ते फक्त राजघराण्यातील आहेत याच्या पलीकडे त्यांचे कर्तुत्व 0000 ,,त्यामुळे ते 101 %पडणार

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 Місяць тому +5

    उदयनराजे दहा वर्षे खासदार असताना विकास शून्य होता संसदेत उपस्थित न राहणारा देशातला पहिल्या नंबरचा खासदार, विकास निधी वापरा विना माघारी गेला

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog1993 Місяць тому +2

    सातारा मध्ये लोकांमध्ये राजेंविरुध्द प्रचंड नाराजी आहे.माघील 5 वर्षात काहीही विकास न करता फक्त भावनिक मुद्दे घेऊन ही निवडणूक लढत आहेत. यावेळेस राजे निवडणूक जिंकतील हे शक्य वाटत नाही.🙏

  • @saurabhborhade2815
    @saurabhborhade2815 Місяць тому +4

    मान गादिला , मत साहेबांच्या राष्ट्रवादी ला ❤

  • @bhagawanchorage4644
    @bhagawanchorage4644 Місяць тому +17

    मी पाटण मधला आहे फडनवीस टोळी मुळे शीदे याना वीजय मराठा बांदवानो आपनास वाशी मंदे हीच मराठा बांदवांची सोय करनार मराठा आहे तुतारी वीजय सातारा

    • @sgy8454
      @sgy8454 Місяць тому

      सातारा मतदार संघ कित्येक वर्ष शरद पवार च्या पाठीशी राहिला पण यांनी सातारा साठी काय केलं? हे सांगावं. बारामती सारखा विकास केला अजिबात नाही. हायवे बनले bjp शासनात, एमबीबीएस कॉलेज झाले bjp सरकार असताना,2000रू शेतकरी अकाउंट जमा bjp सरकारमध्ये, फुकट राशन, 5 लाखापर्यंत विमा, उज्ज्वला गॅस योजना, संडास बांधून दिली स्वच्छ भारत मध्ये, डिजिटल पेमेंट, फुकट कोरोना वॅक्सिन, 370 हट्वले , राम मंदिर, caa, नवी एमबीबीएस कॉलेज, आयआयटी, वंदे भारत ट्रेन, स्मार्ट सिटी प्रोजेक्ट, पर्यटन ला चालना, नवीन एअरपोर्ट, गरिबांना घर, हर घर जल, आता नवीन सोलर योजना, देशात नवीन बॉम्ब स्फोट, जातीय दंगली बंद, तीन तलाक फिनिश, डायरेक्ट अकाउंट वर सरकारी योजनांचे पैसे जमा, भ्रष्टाचारी जेल बंद किंवा जामिनावर बाहेर किंवा त्यांच्या केसेस न्यायालयात प्रलंबित, जातीवर आधारित आरक्षण ला विरोध( जे काँग्रेस ने मुसलमान यांना देत आहे कर्नाटक तेलंगणा या राज्यात.), भारत अर्धिक महाशक्ती उदयास येत आहे. नवीन unicorn buisness बनू लागले, कौशल्य विकास अंतर्गत गरजूंना कर्ज, महाराष्ट्र मध्ये स्त्रियांना अर्धे st तिकीट, स्पोर्ट साठी प्रोत्साहन, ews आरक्षण, टॅक्स regim बदलले.....लिस्ट मोठी आहे. चाटू गुलाम यांनी कधी bjp ला मत दिले नाही त्यामुळे त्यांना हे पटणार नाही. तुम्ही तुमचा एजेंडा चालवा
      ज्यांना वाटते राष्ट्र हित, देशप्रथम, देशाचे भविष्य उज्ज्वल आणि योग्य माणसाच्या हातात असावे त्यांनी उदयन राजेंना निवडून द्यावे.
      अगोदरच्या पण इलेक्शन मध्ये महाराज यांना पाडून जे पूर्वीचे खासदार होते त्यांनी असे काय दाखवण्या सारखे काम केलं ते पण पाहावं.😊

  • @tusharsawant4606
    @tusharsawant4606 Місяць тому +5

    साताऱ्यात फक्त यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार साहेब यांच्या विचारांचा वारसा चालवणाराच उमेदवार जिंकणार, शशिकांत शिंदे साहेब दिड लाखाच्या मताधिक्याने विजय होणार . राम कृष्ण हरी वाजणार फक्त तुतारी 📯📯📯💯

  • @somnathjadhav494
    @somnathjadhav494 Місяць тому +24

    साताऱ्यात फक्त अभिजीत बिचुकले ...😂😂

    • @Garjatomarathi11
      @Garjatomarathi11 Місяць тому +2

      😂 डॉक्टर अभिजीत बिचुकुले

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому

      भावी खासदार डॉक्टर अभिजीत बिचुकले 😂😂😂

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому

      😂😂😂

    • @prashantgodase2246
      @prashantgodase2246 Місяць тому

      Ekch Vada bichukale Dada

    • @atuljadhav3410
      @atuljadhav3410 Місяць тому

      भावी पंतप्रधान........😅😅😅

  • @sachinmane4319
    @sachinmane4319 Місяць тому +9

    Only shashikant shinde

  • @shivkumaragarwal2978
    @shivkumaragarwal2978 Місяць тому +1

    4 June la tyanchya shirt la colour asel ki nahi he kalel SHIRTACHI COLOUR KASA VUDAVATAThe pahayacha aahe

  • @Sms98765
    @Sms98765 Місяць тому +14

    राज्यसभेवर होते आता खासदार त्या वेळेस काम केलं असेल तर येतिल निवडुण नाहीतर नंतर उडवतील कॉलर

  • @akshaykhaire1374
    @akshaykhaire1374 Місяць тому +5

    Shashikant Shinde sahebanni vashit maratha samjyachi potcya porasarkhi kalgi ghatli hoti visrun ks chaln !🚩🚩

  • @rajmhatre2892
    @rajmhatre2892 Місяць тому +6

    💪🏻💪🏻💪🏻👑👑One side yeenar Shashikant Shinde Fix Mp✌🏻✌🏻✌🏻👑👑

  • @prathmeshshinde52
    @prathmeshshinde52 Місяць тому +6

    Kay Rhahil ahe ka Satara mde? .... Pune Mumbai bagha Ani Satara bagha Kon Kutra Vicharath nahi ahe .... Vote kartana Devlopment vr Vote kra 🙏🏻

  • @user-ki3hr1jz1h
    @user-ki3hr1jz1h Місяць тому +3

    15 वर्ष खासदार असताना सातारा जिल्ह्याचे वाटोळं केलं

  • @vishalmane6330
    @vishalmane6330 Місяць тому +21

    Bol bidu kadi bjp maza zal aahe

  • @aniketbondre7503
    @aniketbondre7503 Місяць тому +6

    राजे तुम्ही पडू नका नाहीतर खूप मोठा खड्डा पडेल

  • @autotechweb2131
    @autotechweb2131 Місяць тому +3

    या वेळेस ठरलंय BJP च कोणी पण असुद्या त्याना पडायचाच

  • @amaranthswami2577
    @amaranthswami2577 Місяць тому +3

    राज्यसभेला किती ऊस्थिती आहे राजे ची ? सगळ्यान माहीत आहे

  • @rajeshkute647
    @rajeshkute647 Місяць тому +8

    Raje padnar aahet

  • @sagarkanase6305
    @sagarkanase6305 Місяць тому +3

    आज 4/5/24 रोजी दोन्ही सभ झाल्या...
    तुतारी 1 ते 2 लाख मतांनीं विजयी होणारच ......

  • @sambhajigodse4199
    @sambhajigodse4199 Місяць тому +1

    महाराज सध्या खासदार आहेतच म्हणजे सातारकरानना चांगली संधी आहे दोन खासदार ठेवण्याची म्हणून शिंदे साहेबांना निवडून आणल पाहिजे

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 Місяць тому +8

    Tutari ❤❤❤❤

  • @ajinkyatathe209
    @ajinkyatathe209 Місяць тому +2

    आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आदिल शाह समोर झुकले नाही आणि उदायनराजे तुम्ही अमित शाह समोर झुकलात

  • @sambhajishedage4962
    @sambhajishedage4962 Місяць тому

    Nice explanation 🎉

  • @Brahman581
    @Brahman581 Місяць тому +12

    बेवडा माणूस स्वतः ची वाट लावतो आणि इतरांची सुध्धा ईथ तर प्रश्न जिल्ह्याचा आहे

    • @chhavasohanjagtap
      @chhavasohanjagtap Місяць тому

      Tujhya aaichi gand banana nit bol raje tarbujhya barobar gelet mhanun tyana vote nahi samajale ka

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому

      बरोबर👍

  • @user-wb2eq8hf3h
    @user-wb2eq8hf3h Місяць тому +7

    Shashikanth sindhi sahib

  • @user-fb7rf8rl6s
    @user-fb7rf8rl6s Місяць тому +7

    मराठा आरक्षणावर महाराज एक पण शब्द बोलले नाही. शिन्दे साहेबांनी मराठा समाजाची मुंबई मोर्चात जेवनाची व राहायची व्यवस्था केली.म्हणुन मराठा समाज शिन्देना मतदान करणार.

    • @varrr1730
      @varrr1730 Місяць тому

      Hoi ka milala ka mg arkshan tula😂😂

    • @user-fb7rf8rl6s
      @user-fb7rf8rl6s Місяць тому

      @@varrr1730 आरक्षण मिळो अगर ना मिळो पण जो मराठा समाजा बरोबर उभा राहिल समाज त्याच्या बरोबर

    • @varrr1730
      @varrr1730 Місяць тому

      @@user-fb7rf8rl6s arkshan kashala hava maratha samajala, kst karaychi tyarai havi business suru karava arkshanala maratha samaj chota nhi bhau sglyat jast maratha samaj ahe yevdyna arkshan deun bakiche pn samaj ahet tyana kai varyavr sodaycha ka thoda dokyala taan dya n vichar kara swatacha vichar karu nye fkt

    • @user-fb7rf8rl6s
      @user-fb7rf8rl6s Місяць тому

      @@varrr1730 तु सांगणार आम्ही काय करायचे.तुला काय फडवणीस नी झवुन काढले का बीजेपीचा चाट्या.

    • @user-fb7rf8rl6s
      @user-fb7rf8rl6s Місяць тому

      @@varrr1730 तुझ्या घरी येऊन फडवणीस कष्ट करून तुझ्या सारखी दलिदर पैदास झाली

  • @sudhakarshinde3444
    @sudhakarshinde3444 Місяць тому +1

    Hiii

  • @vilasjadhav4572
    @vilasjadhav4572 Місяць тому +3

    1000 हजार कॉमेंट वाचून वाटे की ...शिंदे च येणार...
    ❤❤❤❤

  • @rushi_thombre.
    @rushi_thombre. Місяць тому +5

    सरपंच मंगेश साबळे वरती पण एखादा व्हिडिओ बनवा🙏

  • @kiran-iu2yy
    @kiran-iu2yy Місяць тому +2

    Khi sudha kam kele nhi maharaj ni shinde bare mahnun aamche ghartil sarv matdan shinde na

  • @SachinJadhav-ot7cv
    @SachinJadhav-ot7cv Місяць тому +18

    फकत शशिकांत शिंदे साहेब एकनिष्ठ तुतारी शंभर टक्के येणार

    • @motormate9085
      @motormate9085 Місяць тому +2

      जो शरुद्दिन कोणाचा एकनिष्ठ झाला नाही आणि तुम्ही तूम्ही स्वतःला एकनिष्ठ म्हणवून त्याला मत देता. #गुलामीमानसिकता

    • @hindurastra3360
      @hindurastra3360 Місяць тому

      ​@@motormate9085लाखात एक बोललास ,खर आहे.

  • @Aatmjakarande27
    @Aatmjakarande27 Місяць тому +1

    Dr Abhijit Dada Bichukale Button no 7 ch🎉🎉

  • @santoshkamble7525
    @santoshkamble7525 Місяць тому +1

    किती पण आपटा......येणार तर तुतारीच❤

  • @nitinpatil-yv7vw
    @nitinpatil-yv7vw Місяць тому +4

    Rajencha Game BJP ch karnar ahe....Te tyana Kalayla Pahije

  • @mainuddinmulla7218
    @mainuddinmulla7218 Місяць тому

    Great news mam

  • @user-gk6qk5tu6o
    @user-gk6qk5tu6o Місяць тому +2

    मोदि लाट बिट काय नाय् फक्त तुतारीच वाजणार.

  • @sandipnawale9041
    @sandipnawale9041 Місяць тому +2

    नाही नाही काहीही दगाफटका होणार नाही उदयनराजे पडणार, मान गादीला मत तुतारीला

  • @indian62353
    @indian62353 Місяць тому

    3:03 बरोबर 🤦‍♂️

  • @rushikesh9959
    @rushikesh9959 Місяць тому

    Itaka chan vishleshan mi aaj var aikle nahi lekhak kon ahe
    Ani madam aple gaon konate
    Good luck❤

  • @nitinkadam1805
    @nitinkadam1805 28 днів тому

    बॅलेट मशीन वर राजांचे नाव असलं तर त्यांचे मनोमीलन नाहीतर बाकीच्या कार्यकर्त्यांनी नुसतंच त्यांच्या पाठीमागे फिरत बसायचं बॅलेट पेपरवर जर दुसरा कोणाचं नाव असेल तर प्रत्येकाने वाट वेगळी करायची सामान्य कार्यकर्त्यांची फरफट