PUNE MPSC Exam Scam | MPSC चे पेपर देतो म्हणून पैसे उकळणाऱ्या टोळीला Pune पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лют 2025

КОМЕНТАРІ • 38

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 2 дні тому +67

    अरे हे भुरटे आहेत 😂😂😂 खरे पेपर फोडणारे साधा हात लावायची हिम्मत नाही या पोलिसानंमध्ये 😂

  • @xyzbis.n
    @xyzbis.n 2 дні тому +42

    हे मुख्य आरोपी नाहीत आमदार खासदार परीक्षा घेणारी संस्था यांमधले 2 2 पकडा

  • @rushikeshbhoir6251
    @rushikeshbhoir6251 День тому +22

    आरे हे भुरटे आहेतः...... मुख्य माणसे पकडा.........
    ... यामधे आमदार खासदार.... आहेतः

  • @rohannn9994
    @rohannn9994 16 годин тому

    ❤❤❤❤❤
    ❤❤❤❤
    DCP saheb ❤❤❤

  • @swapnilupadhye8720
    @swapnilupadhye8720 2 дні тому +16

    नेते मंडळी सामील आहेत या मध्ये

  • @NilkanthKamble-q3z
    @NilkanthKamble-q3z 2 дні тому +28

    भाजपचे लोकं च पेपर फोडतात,आणि गाव भर धिंगाणा करतात...१० वर्षापासून नोकऱ्या ची वाट लावली भाजपने....मोदी कुठं फेडन एवढं पाप माहीत नाही राव😂😂

  • @surajwathore3065
    @surajwathore3065 День тому +4

    Khup khup dhanyawad sir ❤

  • @Amarrajmane0069
    @Amarrajmane0069 День тому +1

    पोलिसांना माझी विनंती आहे की यांचं ढुंगण असं मऊ करा की परत असा प्रकार तर सोडाच पण अश्या अफवा पण उठवायची यांची तल्लफ नाय राहिली पाहिजे.....जय महाराष्ट्र🙏🙏 ------ एक होतकरू विद्यार्थी

  • @APy-kw9wq
    @APy-kw9wq 18 годин тому

    पोलिस भारती वर पण लक्ष ध्या सर 😢

  • @YuvrajKamle
    @YuvrajKamle День тому +8

    कोणत्याही क्षेत्रातील नोकरी असो रुपये देऊन
    काही लोक नोकरी मिळवतात व नंतर लोकांकडून नोकरी मिळवणारे रुपये गेलेले
    वसुल करताना ए सी बी कडून पकडले जातात

  • @AnilPatil-et6im
    @AnilPatil-et6im 2 дні тому +11

    हे तर चेले आहेत मुख्य आरोपी लोकं तर अधिकारी आणि आमदार खासदार मंत्री आहेत

  • @vaibhavrokade723
    @vaibhavrokade723 День тому +2

    तात्पुरते आरोपी......

  • @Akshay.-ce7fv
    @Akshay.-ce7fv День тому

    हे तळागाळाचे मासे आहे मोठे मासे.. राजकीय पुढारी असतील त्या शिवाय शक्यच नाही😮

  • @sanjayyedme934
    @sanjayyedme934 День тому +1

    वरचे हात शोधा.

  • @Gkk547
    @Gkk547 День тому +1

    छान बोलतात हें IPS अधिकारी 👍👍

  • @rb7015
    @rb7015 2 дні тому +3

    Good job ❤thanks 🙏 sir

  • @aglawesachin100
    @aglawesachin100 День тому +1

    Maharshtra मध्ये अनेक भुरटे दुपलिकेत अधिकारी कर्मचारी नोकरी च उपभोग घेत आहेत लायकी नसताना पैसे देऊन

  • @pandharibhoyar474
    @pandharibhoyar474 День тому

    गोरगरिबांसाठी कोण नाही

  • @abhijitkolhe4370
    @abhijitkolhe4370 День тому

    मांजराच्या neck मधे bell बांधा

  • @walmikpatil3774
    @walmikpatil3774 День тому +1

    Main maasa pakda ......paper kharch phutala aahe...padla tar ha vas yeto😂😂😂😂😂

  • @kartikeychougule8748
    @kartikeychougule8748 День тому +1

    Aamdar khasdaranche 90% relatives gov job la astil

  • @शूद्रराष्ट्र

    आक्का शोधा मुन्नी नको

  • @navnaththale1954
    @navnaththale1954 День тому +2

    Team ajun pohachalich nahi ka

  • @Dear_914
    @Dear_914 2 дні тому +6

    Bhurte pkda tumhi 😂😂

  • @agriculture7191
    @agriculture7191 День тому +1

    इतके दिवस जे अधिकारी कॉपी करून झाले त्यांचं काय

  • @sangramdeshmukh3011
    @sangramdeshmukh3011 День тому +1

    Mantrlytun setting aste sarv

  • @sangramdeshmukh3011
    @sangramdeshmukh3011 День тому +1

    Dami candidate krun pass kartat he

  • @sangramdeshmukh3011
    @sangramdeshmukh3011 День тому +1

    Mpsc madhe asich setting hote 3 varsh agodar asich offer alti

  • @pandharibhoyar474
    @pandharibhoyar474 День тому

    असे काम मंत्री खासदार आमदार कोण होतात

  • @Dhule123
    @Dhule123 День тому

    Bangladeshi tar nahit na 😂😂😂😂

  • @sushantgavali7566
    @sushantgavali7566 День тому

    🍌🍌