आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेरणादायी व्याख्यान | Balasaheb Thackeray Most Inspirational Speech

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @itsmedhiraj8973
    @itsmedhiraj8973 6 місяців тому +53

    2024 June मध्ये पण बाळासाहेबांचे भाषण कोण कोण ऐकत आहे

  • @graphicdesignwala756
    @graphicdesignwala756 3 роки тому +11

    आज हे भाषण कोण कोण ऐकत आहे लाईक ठोकून कळवा .......अजून हि साहेब जिवंत आहे अस वाटत😘

  • @wamaningulkar3496
    @wamaningulkar3496 5 років тому +970

    2020 मध्ये पण बाळासाहेबांचे भाषण कोण कोण ऐकत आहे. जय हिंद जय महाराष्ट्र

  • @pradyumnpandey642
    @pradyumnpandey642 3 роки тому +8

    असली शेर हिंदू।मुझे गर्व है कि मैं उस देश का वासी हू जिस देश में बालासाहब नामक शेर ने जन्म लिया था

  • @amitpatil640
    @amitpatil640 3 роки тому +37

    ज्या मुलाचा सत्कार करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजला होता...त्या मुलग्याने आयएएस व्हायच आहे अस ध्येय सांगितलं होत मंचारती व साहेब पण तो नक्की होणार अस भाषणात बोलले..तेच पुढे मदन नागरगोजे आयएएस झालेत....🥇🥈🥰

    • @Viraj-b1s
      @Viraj-b1s 7 місяців тому

      Ho te amache sgejari ahet . kolhapur madhe

    • @ShivsenaUBT_Hindustan
      @ShivsenaUBT_Hindustan 26 днів тому

      Dhanyavad saheb... Your comment is valuable.. Jay Maharashtra

  • @ganeshgurav7716
    @ganeshgurav7716 5 років тому +580

    2019 मधे पण बाळासाहेबाचे भाषण कोन कोन ऐकतात

  • @landmarkrealtors3278
    @landmarkrealtors3278 4 роки тому +10

    ढाण्या वाघ एकच ... एकमेवाद्वितीय हिंदूह्रिदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे। जय हिंद जय शिवराय 🚩🙏🙏🙏

  • @macgarnagal
    @macgarnagal 5 років тому +252

    I'm a white person from America, but I take inspiration from Mr. Thackeray's words.
    Make Mumbai great!

    • @OG_Fauzi
      @OG_Fauzi 5 років тому +15

      Mr MacGarnagal i appreciate your words however u can express urself as 'person' only instead of 'white person'. We expect greater understanding towards racism from developed nations like great America. Thank you

    • @bhausahebbajad8942
      @bhausahebbajad8942 5 років тому +1

      Kattu Bhai

    • @MoneyModels
      @MoneyModels 5 років тому +3

      How did you understand the speech??

    • @dipakchoudhari
      @dipakchoudhari 4 роки тому +7

      Haa bhadwa aahe hyala marathi kalat ani swatala white person mhanto

    • @noushad1545
      @noushad1545 4 роки тому +2

      White person?

  • @stranger2585
    @stranger2585 10 місяців тому +5

    2024 madde pan amhi iikto ❤❤

  • @sachinpotdar391
    @sachinpotdar391 4 роки тому +1

    वाह क्या बात है साहेब खूप छान वाटलं., बाळासाहेबांची जादू एवढी मोठी आहे की आता 2020 मध्ये सुद्धा माझा चौदा वर्षांच्या मुलाला त्यांचे भाषण खुप आवडते आताच्या काळात राजकीय पक्षांनी केलेली चिखलफेक पाहून माझा मुलगा म्हणतो की असे थेट आणी बिनधास्त बोलले पाहिजे.

  • @mukeshdomle
    @mukeshdomle 4 роки тому +27

    साहेब आत्ता पन तुमच भाषण ऐकताना गर्व वाटते आम्हाला तुम्हीं आमच्या हृदयात जीवंत आहात तुम्हाला मनाच मुजरा 🙏🙏

  • @शिवप्रभू
    @शिवप्रभू 10 місяців тому +1

    बाळासाहेब सत्य बोलले होते की जो पर्यंत धर्म आणि चांगली भावना आहे तो पर्यंत तुम्हाला म्हणजे चाटे यांना यश मिळणार,आणि जर धंदा बनवलात तर यश मिळणार नाही

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 3 роки тому +14

    परत बाळासाहेबांनी जन्म घ्यावा असे किती लोकांना वाटते

  • @EagleEye4479
    @EagleEye4479 3 місяці тому +1

    जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो ❤ बेधडक बाळासाहेब

  • @1915164
    @1915164 5 років тому +3

    दिल्लीत मराठी प्रधानमंत्री बसवायचा असेल तर दिल्लीत मराठी बाबू ची संख्या जास्त प्रमाणात पाहिजे ,बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केली हीच चिंता ,विनम्र अभिवादन बाळासाहेब ठाकरे जी

  • @SahilRane-l7b
    @SahilRane-l7b 7 місяців тому +1

    हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो!🙏🏻

  • @SandeepGupta-nn6bu
    @SandeepGupta-nn6bu 5 років тому +7

    Hindu Hriday Samrat Shri Balasaheb Thakrey 🙌🙌🙏🙏🙏🙏 we need leaders like you to wake up Hindus of today.... Sagle Hindu lok zhopun gele aahet..

  • @sandipshilimkar1059
    @sandipshilimkar1059 7 років тому +735

    असा माणुस होणे नाही. अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे खरंच ग्रेट व्यक्ती.

    • @shekharshirali8391
      @shekharshirali8391 6 років тому +3

      Aani Modi baddal kai mhanaycha ahe tula

    • @creative_mind7878
      @creative_mind7878 6 років тому +3

      Jay balasaheb ...Jay shivsena

    • @yogeshyeul996
      @yogeshyeul996 5 років тому +2

      🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩
      🚩🚩🚩 जय हिंद। 🚩🚩🚩
      🚩🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

    • @patiltanaji3959
      @patiltanaji3959 5 років тому +2

      धन्य ते विचार

    • @jbari2009
      @jbari2009 5 років тому

      I echo you Sandip. 👍

  • @ravishanker2024
    @ravishanker2024 5 років тому +9

    I am frm Karnataka , I do not understand marathi . But he convinced me . He speak naturally , from heart

  • @subhashkasar2488
    @subhashkasar2488 4 роки тому +2

    हिंदू समाज मधील तरुण ताठ मानेने अभिमानाने उभे करणारे जादूगार म्हणजे बाळासाहेब तुम्हाला त्रिवार सलाम

  • @varadjagam9533
    @varadjagam9533 5 років тому +7

    Captivating orator. Ye hoti hai speech. Naa jaati naa dharam na dusro ki burai. Balasaheb Thackeray yancha vijay auso.

    • @namratavathare2547
      @namratavathare2547 5 років тому

      Are tuja mulga udhav kay kela he swargatun bgitlas ka

  • @anandbhosle8312
    @anandbhosle8312 5 років тому +43

    Hinduism Jainism Buddhism Sikhism are Friends Forever
    Indic Religions
    Great Indian Culture

    • @ayansaha9602
      @ayansaha9602 3 роки тому +5

      Hindu + sikh + jain + buddhist = sanatan

    • @jaydeepthakare6059
      @jaydeepthakare6059 3 роки тому

      ua-cam.com/video/seHn-rqG10s/v-deo.html

    • @mahavirk8197
      @mahavirk8197 3 роки тому

      But Hindus are not giving control of Bodh Gaya to Buddhists.. Why?

  • @subhashmule4536
    @subhashmule4536 6 років тому +82

    बाळासाहेबांमुळेच ही मुंबई घडली आहे
    परत या साहेब
    जय महाराष्ट्र

    • @jhs003
      @jhs003 5 років тому +1

      Parat ya saheb, chapali kadhtayt lok marayla amhala, saheb parat yaa lok khup bighadlit... Ya parat saheb basu parat ekda

    • @dhruvsawant7141
      @dhruvsawant7141 5 років тому

      @@jhs003 😅😅😅 Kya baat hai

  • @sahilshelar-zk6wq
    @sahilshelar-zk6wq 4 місяці тому +2

    Saheb hy Maharashtra la tumchi garaj kal hi hoti ani aaj hi ahee pn tumchy sarkha manus puna hone shakya nave, jai Maharashtra saheb 🚩🚩🚩

  • @bilalloneallahjaisamadarch5024
    @bilalloneallahjaisamadarch5024 5 років тому +82

    I am Musalman but I love Balasaheb Thackeray

  • @babayadav7320
    @babayadav7320 3 роки тому +1

    🚩🚩🙏🏻बाळासाहेबामुळे प्रत्येक तरूण घडला 👊 कुंभ कर्णासारखा झोपी गेलेला। 👊हिंदू पेटून उठला।🚩🙏🏻 🚩🙏🏻महाराष्ट्राचा नवीन इतिहास सह्याद्रीच्या पर्वतावर लिहुनी गेला🚩🙏🏻 🙏🏻🚩चहूबाजूंनी पसरलेला अंधार दूर करून।🚩 👊🚩लढण्याची ताकद 🚩🚩देऊन मराठी माणसाला जगण्याची प्रेरणा देण्यासाठी 🚩आणि गिधडांना 👊🚩त्यांची औकात दाखवण्यासाठी 🚩🙏🏻या वाघाचा जन्म झाला 🚩🙏🏻 हिंदूधर्म 🚩रक्षक हिंदूहृदय🚩"बाळासाहेब ठाकरे"🚩 यांस अभिवादन।🚩🙏🏻 🚩🙏🏻जय हिंद जय महाराष्ट्र 🚩

  • @shalini_gupta3215
    @shalini_gupta3215 6 років тому +3

    saheb se accha guru koi nahi ho sakta aaj k generation ko saheb ki buhat buhat zaroorat hai.

  • @nishantsuryawanshi3073
    @nishantsuryawanshi3073 5 років тому +2

    🚩🚩आसे साहेब पुन्हा होने नाही.
    साहेब तुमची जागा आमच्या हृदयात आहे.🚩🚩
    🙏🙏जय महाराष्ट्र🙏🙏

  • @sheetalnair4057
    @sheetalnair4057 4 роки тому +17

    The only tiger . I have ever come across . Saheb you are missed for ever.🙏🙏

  • @SAKSHIMISHRA-s6i
    @SAKSHIMISHRA-s6i 2 місяці тому +2

    Balasaheb Thackeray zindabaad

  • @rajumani8773
    @rajumani8773 5 років тому +7

    Saheb words are pearls of thought, they are very precious, Hindu Hruday Samarat,

  • @memogaming7758
    @memogaming7758 3 місяці тому

    हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना माझे नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम मराठी जनता आता तुम्हाला माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यामध्येच पाहते.🎉🎉🎉

  • @praveenrunwal6996
    @praveenrunwal6996 5 років тому +22

    भारत मे एक शेर था, बाला साहब ठाकरे।

  • @vijaykamble9578
    @vijaykamble9578 4 місяці тому

    बाळासाहेब ठाकरे एकमेवाद्वितीय.....
    ऐसा नेता पुन्हा होणे नाही.....

  • @aniruddhachandekar1894
    @aniruddhachandekar1894 7 років тому +214

    "दुसरयाचा विचार वाचून स्वतःचे विचार बदलू नका" .........एक नंबर। 👌

  • @krishnakadam1713
    @krishnakadam1713 4 роки тому +3

    Wah. Felt good.
    Thanks for sharing.

  • @siddharthsabne5916
    @siddharthsabne5916 6 років тому +247

    साहेब खडे तो सरकार से बडे...माझे दैवत...परत या परत या बाळासाहेब परत या...🙏

  • @rajasmahajan2330
    @rajasmahajan2330 6 років тому +6

    The real tiger of Maharashtra .... Balasaheb Thackeray hyancha Vijay aso 🇮🇳

  • @nikhilpatil9050
    @nikhilpatil9050 5 років тому +3

    Sahebani tyaveli olakhal ki IAS, IS ,PSI made apan mage ahot ...te vadhvnyasathi margdarshan & class chi garj ahe ..wow great though. ..great durdrusti❤🚩 manal tumhala balasaheb

  • @jayshreeraut1899
    @jayshreeraut1899 6 місяців тому

    2024 जून मध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण ऐकत आहे

  • @yashrider4902
    @yashrider4902 4 роки тому +4

    He is superior than supreme court for Indian people 🙏😌 jaiiiiiiiiiiii Hindustan jaiiiiiiiiiiii Maharashtra jaiiiiiiiiiiii shriiiiiiiiii raaaam 🙏🙏🚩🚩

  • @kalyanraghavan345
    @kalyanraghavan345 5 років тому

    Also this genius God gifted person does not keep a note or any papers. Speaks do fluently and the words are just pouring, and making the public mesmerised, and fully attentive with pindrop silence. You can listen to his speech thousand Times, but you will never get tired or bored. A gifted politician of great talent in understanding the people.

  • @SABBYSJ
    @SABBYSJ 5 років тому +40

    माझं नशीब आहे मी बाळासाहेबांना पाहिलंय , त्यांच्या पायांचा दर्शन घेतलय

  • @umeshpatl2243
    @umeshpatl2243 5 років тому

    सचा .आणि मराठी .खर बोलणारे .माननीय हिंदू हदळ समराट माननीय .बाळासाहेब ठाकरे .जय हिद जय महाराष्ट्र .आचकलच .कोणी ही बाळासाहेब ठाकरे बणाचे प्रत्येक. बनतात. माझा .साहेब ऐक .सबका मालिक .

  • @hemantchavan6601
    @hemantchavan6601 7 років тому +332

    हिदुंत्व सम्राट मा.बाळासाहेब ठाकरे

  • @bhagvanpatil3421
    @bhagvanpatil3421 3 роки тому

    गुरू वर्य आम्ही स्वाभिमान घान ठेला नाही जपलाय आपलेच आपलेच आशीर्वाद वैचारिक आम्ही शिव सैनिक च आहे राहणार जय महाराष्ट्र

  • @dineshgadak9717
    @dineshgadak9717 7 років тому +284

    बाळासाहेब तुम्ही परत या हो.तुमच्या विना आम्ही पोरके झालो.
    आपल्याला अभिवादन करुन,
    त्रिवार जय महाराष्ट्र​.

  • @hemantpardeshi-jb5pz
    @hemantpardeshi-jb5pz 4 місяці тому

    आमचे साहेब फक्त बाळासाहेब आणि कुणी होणार नाही❤❤

  • @Om-oy9be
    @Om-oy9be 4 роки тому +3

    साहेब भावपूर्ण आदरांजली 😭😭

  • @sohamupadhyay5504
    @sohamupadhyay5504 4 роки тому +2

    साहेब फक्त एकच बाळा साहेब 🐅🚩

  • @PRASAD-lm7uq
    @PRASAD-lm7uq 5 років тому +38

    नागराज मंजुळे यांचे चित्रपट नक्कीच आवडले असते बाळासाहेबनां

  • @parveshrawat3266
    @parveshrawat3266 4 роки тому +2

    Mane unky sabi speech dekhy h
    He was nice leedar of Maharashtra
    I think all Hindustan !!? We need a same leedar .....🚩🚩🚩🕉️🕉️🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 He was talking wey to state forwed

  • @abhisheksuryawanshi28
    @abhisheksuryawanshi28 6 років тому +4

    Fakt saheb...... Miss you 🚩🚩🚩🚩😑😑😑🙏🙏🙏🙏🌹🌹🌹😥😥

  • @mh-20sambhajinagar16
    @mh-20sambhajinagar16 5 років тому +2

    साहेब खूप मोठ्या विचाराचे आहे आणि ते नक्की आपल्यासाठी motivation आहे..!

  • @archanajoshi3039
    @archanajoshi3039 6 років тому +5

    साहेब आपण महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ति च्या ह्र्दयात आहात आपल्यामुळे मराठी मानुस मानाने जगु शकतो जय महाराष्ट्र

  • @latapatil6183
    @latapatil6183 10 місяців тому

    Great achievement 👏👏LATA PATIL RENUKAMATA MANDIR CH SAMBHAJINAGAR

  • @SABBYSJ
    @SABBYSJ 5 років тому +70

    80% समाजकारण आणि 20% राजकारण करून आणि सत्ता नसताना सरकारला मुठीत ठेवणे साहेबांशिवाय कुणाला जमू शकत नाही आणि जमणारही नाही कुणाला

  • @ShrinivasBelsaray
    @ShrinivasBelsaray 3 роки тому

    स्व. बाळासाहेब, असाल तसे परत या. देशाला तुमची फार गरज आहे. सगळ्यांचीच सुंता झालीये.

  • @nivruttipagare8011
    @nivruttipagare8011 5 років тому +10

    2019 मधे पण बाळासाहेबाचे भाषण आम्हाला आवडले

  • @dk3909
    @dk3909 4 роки тому +1

    जय श्रीराम 🙏जय महाराष्ट्र..जय शिवराय,जय शिवसेना 🚩🚩🚩

  • @siddhartkambale389
    @siddhartkambale389 5 років тому +3

    ऐकच साहेब बाळासाहेब ठाकरे

  • @prabhakarkmv4135
    @prabhakarkmv4135 3 роки тому

    ❤️🏏🌹Good reminder for present
    situation in Maharashtra! I don't think that the present government is bothered even a bit to listen to this
    speech given by the great Balasaheb! Yes, I did meet him once at Matoshree to present him with one of my artefacts created by me&he appreciated me&imagine! There was a half a page(story) article about it in Saamna,after few days! Sad, Balasaheb has left us but not before giving good lessons to people of Maharashtra ❤️🏏🌹🌹🏏❤️जय महाराष्ट्र ❤️🏏

  • @nitins1802
    @nitins1802 3 роки тому +13

    6:50-7:55 He speaking truth from God almighty.. Miss him Sir so much....sagala sampala ata

  • @shankars4281
    @shankars4281 5 років тому

    Big fan and supporter of Bal thakre ji from Kerala.. Jai Shivaji

  • @somnathneje7265
    @somnathneje7265 4 роки тому +3

    बाळासाहेबान सारखे दूसरे साहेब कोणी नाही होणार या जगात

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 3 роки тому

    Always fascinated...🙏🙏🙏🚩🚩🚩
    2021 मध्ये कोण कोण पाहत आहे....🙏🙏🙏

  • @sampathraj9856
    @sampathraj9856 5 років тому +11

    Great Hindhu leader we miss you Tiger 🐯.

  • @sanketrajiwade1044
    @sanketrajiwade1044 5 років тому +1

    शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे

  • @subhashchandrayadav1136
    @subhashchandrayadav1136 5 років тому +4

    HINDU HRYADAYA SAMRAT.....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshhule251
    @ganeshhule251 3 роки тому +1

    2021 मध्ये बाळासाहेबांचे भाषण कोण कोण ऐकत आहे

  • @kalyanraghavan345
    @kalyanraghavan345 5 років тому +9

    A great and super orator of our country. Highly professional person I'm quoting examples of character. " Money comes and money goes by and comes again. But you name, character, once gone will never return, or comes back. A great saying. Also this genu

  • @मार्गफाऊंडेशनपुणे

    साहेबांचे विचारच अनमोल

  • @Smartbhullet
    @Smartbhullet 6 років тому +3

    Garv se kaho hum Hindu hain
    Saheb pls come back and be a Chatrapati of Hindustan

  • @abhishinde6744
    @abhishinde6744 Місяць тому

    Saheb tumhi kayam amchya hrudayaat ❤

  • @rohitpalve7779
    @rohitpalve7779 7 років тому +15

    तुमची भाषण कायम मनाला प्रेरणा देता राहतिल

  • @sundharampillai7520
    @sundharampillai7520 4 роки тому

    yes inspirational speech and very meaningful words. ur right god .yes sir i will learn marathi language sure i will talk. sir u helped all Indian people in maharashtra to be happy and safe . in ur blessing we all people happy u there so tht all language people together like family. jai hind jai maharashtra.

  • @WeirdDictionarylearning
    @WeirdDictionarylearning 5 років тому +5

    Balasaheb thackrey were and will be the inspiration for the generations going to come in the future.The way thackreyji addressed the audience and explained the things is unforgivable.Balasaheb had unbelievable oratory skills which is absent in today's leaders.come back Balasaheb we miss you.

  • @advocatesubhashyadav8339
    @advocatesubhashyadav8339 6 років тому +6

    Salute to Hindu Hridah Samrat!

  • @parveshrawat3266
    @parveshrawat3266 4 роки тому

    Bhala saheb jindabad 🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
    Amcha hero fakt ek baagh hindu thakry Hindustan jindaabad 🚩🚩 Jai Ram

  • @kumarabhi9766
    @kumarabhi9766 5 років тому +3

    We love you and miss you beloved uncle. Power in your word.

  • @mandarmone290
    @mandarmone290 5 років тому +1

    ह्या भाषणामध्ये साहेबांनी 1मुद्दा मांडला
    तो पटला मला
    पण आजकाल चे पालक अस नाही म्हणणार शिक्षकांना आम्ही शाळेत धोंडे पाठवितो
    त्या दगडाला देवाचं आकार देण्याचं काम तुमचं आहे
    उलट आपल्या मुलाला दोषी ठरवतील
    आजकाल च्या आदर्श आई वडिलांनी बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण मन लावून ऐकावे

  • @senti30g
    @senti30g 6 років тому +3

    Saheb, ka porkha Kela amhala.. Khup Khup Garaj hoti anhi aahe Deshala tumchi..khup miss karto tumhala..

  • @Rahulsingh-uw9dm
    @Rahulsingh-uw9dm 4 роки тому

    Tiger of Maharashtra
    Sheild of Maharashtra
    Inspiration of many people
    Shri Bala saheb Thackeray father of Maharashtra..
    Jai hind
    Jai Maharashtra

  • @AshokKumar-fx2zr
    @AshokKumar-fx2zr 6 років тому +4

    I don't understand marathi but i listen this.. it would be great if there subtitles of these speeches

  • @pratikpenkar
    @pratikpenkar 3 роки тому +1

    मी तर २०२१ मध्ये ऐकत आहे ❤️❤️❤️❤️❤️ अजुन आहे का कोणी ❤️❤️❤️

  • @sidhureturn3505
    @sidhureturn3505 6 років тому +5

    What a great leader.I think god has sent him. what a speech with great humour.

  • @rahulkadu4161
    @rahulkadu4161 Місяць тому

    Jai Maharashtra 🚩🚩

  • @rajeshjadhav6813
    @rajeshjadhav6813 7 років тому +6

    || जय हिंद जय महाराष्ट्र Jai Hind Jai Maharashtra ||

  • @SahilRane-l7b
    @SahilRane-l7b 7 місяців тому

    शिवसेनेचा विजय असो!🙏🏻

  • @babaiyermanispiritualandpo2062
    @babaiyermanispiritualandpo2062 5 років тому +6

    Super fantastic energetic stronger and more powerful orator of the world.

  • @akshaysunilsolanke2083
    @akshaysunilsolanke2083 4 роки тому

    साहेबांचे भाषण म्हणजे एक समजूत असते समाजाला... 🙏🙏🙏🙏

  • @balajihujare8648
    @balajihujare8648 7 років тому +82

    जबरदस्त वक्ते........असा वक्ता होणे नाही

    • @ganpatgaikwad536
      @ganpatgaikwad536 6 років тому

      . .. .. ,,

    • @onkarkulkarni4823
      @onkarkulkarni4823 6 років тому +4

      यांचा स्पर्श आहे की राज साहेबांच्या वाणीत

  • @jitendrameshram6315
    @jitendrameshram6315 5 років тому

    बाळासाहेब ठाकरे एक महान व्यक्तीं जो हमेशा उनकी याद आएगी

  • @Knowledgeispower93
    @Knowledgeispower93 7 років тому +94

    saheb you gone , Hinduism gone , great loss to INDIA .

  • @pramodbhoir8531
    @pramodbhoir8531 4 роки тому

    स्वर्ग वासि बाळासाहेब सर्व देशासाठी पेरणा दायी आहेत

  • @official8737
    @official8737 7 років тому +300

    बाळासाहेब हे नेहमी ह्रदयात आहेत आणि असतील ..आपले बाळासाहेब गेले नाहीत ते कृष्णकुंजवरून मराठी बाणा दाखवत आहेत...

    • @hrishikeshshinde4049
      @hrishikeshshinde4049 6 років тому +5

      Kharay bhau. Ekda Chance deun baghayla pahije Raj sahebanna mag bagha maharashtracha bhavishya.

    • @ravirajingulkar7430
      @ravirajingulkar7430 6 років тому +5

      Raj aani balasheanchi tulna karu naka

    • @hrishikeshshinde4049
      @hrishikeshshinde4049 6 років тому +4

      @@ravirajingulkar7430 Raj Ani balasahebanchi tulna kunihi karat nahi. Babasahebancha darara hota tyat kahich vad nahi. Balasahebansarkha kunihi hou shakat nahi, pan yacha arth asa nahi na ki Balasaheb sodun dusre netech Maharashtrat nahi. Raj thackeray aplyalya jagevar Ani Balasaheb aplya jagevar ahet. Tyanchi tulna zalich nahit. Ulat rajach kiti vela mhanlet ki te Balasahebanna vitthal manta. Tyanchi tulna hot nahiy tyancha nav ekatra ghetla jatay , evdhach.

    • @yashjaju1111
      @yashjaju1111 6 років тому +6

      I think balasaheb raj madhe punha aale

    • @hindaviswarajya6482
      @hindaviswarajya6482 6 років тому +3

      ह्यांच्या पुढे कोणताच साहेब नाही। फक्त हिंदू ह्रदय सम्राट BALASAHEB ,BALASAHEB THAKRE ।

  • @shivrajkolkar
    @shivrajkolkar 4 роки тому +2

    It's our pleasure that we are the students of Chate Institute.

  • @TeslaNews-o5x
    @TeslaNews-o5x 7 років тому +303

    एकच वाघ....बाळासाहेब ठाकरे. ...

    • @atmarampalve373
      @atmarampalve373 7 років тому +1

      S.K ROCKSTAR.

    • @kashinathmane2223
      @kashinathmane2223 6 років тому +1

      इतिहास गड किल्ल्यांचा S.K ROCKSTAR.बाळासाहेबठाकरे

    • @विष्णूपाटील-स5ख
      @विष्णूपाटील-स5ख 6 років тому

      इतिहास महाराष्ट्राचाई - गड किल्ल्यांचा. डठॅटफबनडपयत

    • @jaydeepthakare6059
      @jaydeepthakare6059 3 роки тому

      ua-cam.com/video/seHn-rqG10s/v-deo.html

  • @sangeetafakare2372
    @sangeetafakare2372 3 роки тому

    ATTACHYA PIDHINE NAKKICH SAHEBANCHE HE BHASHAN AIKLE PAHIJE. GREAT PERSON HOTE. SALUTE AHE SAHEBANNA.

  • @omkarshindeofficial
    @omkarshindeofficial 5 років тому +18

    साहेब तुमचा मुलगा मुख्यमंत्री झाला.

    • @yashlakha4497
      @yashlakha4497 4 роки тому

      Saheb aple ayushat kadhi kontyahi mantri padh swekarle nahi pan tyancha mulga faqt satta cha lobhi aahe.....

    • @omkarshindeofficial
      @omkarshindeofficial 4 роки тому

      @@yashlakha4497 सत्तेवर बसण्यात काय चूक आहे?
      भाजपा नी तर हुरीयत पार्टीच्या मेहबूबा मुफ्ती सोबत सत्ता स्थापन केली होती काश्मीरमध्ये.

    • @yashlakha4497
      @yashlakha4497 4 роки тому

      @@omkarshindeofficial satta var basnyat kahi hi chuk nahi , pann balasaheb cha mattane lokanchi seva karnyasathi satta hi avayshyak nahi........ajun tyana nyay karta aala pahiji.....aaj balasaheb jivanta astat tar palghar madhe ja 2 santan chi mrutyu zhali tyana nyay nakkich dila asta....om shanti

    • @omkarshindeofficial
      @omkarshindeofficial 4 роки тому

      @@yashlakha4497 Palghar incident was caused due to fake rumors about kidnapping, such incident are common across whole India. Maharashtra police have already arrested around १०० suspects regarding Palghar case. So have patience and wait for justice.
      काही पक्षांना पालघर दुर्घटनेचे राजकारण करायचे आहे, बाळासाहेब जिवंत असते तर काही वेगळे घडले नसते, त्यांचा पोलिसांवर विश्वास होता आणि त्यांनी याला राजकारणात नक्कीच ओढ्ले नसते .

    • @yashlakha4497
      @yashlakha4497 4 роки тому

      @@omkarshindeofficial sucha a shame you cant se any planned murder or mob lynching in that.....
      A human should see things from all perspective ....try to break your shiv sena perspective in your mind and think about the sadhus who were being murdered by mobs mostly muslims...
      If shiv sena is not doing politics then why did they refused for CBI investigation?
      Now supreme court have ordered them for Cbi investigation..
      I am not supporting any party
      I like balasaheb thackrey because he talks for the right of hindus....
      His son uddhav Thackeray his nowhere near to him he speaks like as if he is high or something no context or pretext of what he is talking.....