श्री. यादव जी आपण पगडी बांधणी मध्ये कौशल्य प्राप्त केलेले आहे. आणि हि कला कौशल्य सिमित न ठेवता व हि विद्या गुलदस्त्यात गोपनीय न ठेवता मोठ्या मनाने ज्ञान दान केले आहे. सर्व शिव भक्तावर तुमचे उल्लेखनीय उपकार झाले आहे. आई तुळजा भवानी आपले सर्व मनसुबे पूर्णत्वास नेओ हि सदिच्छा व्यक्त करतो
चित्रपटाचं नाव सुभेदार आहे आणि हि शिवराज अष्टकातील पाचवा चित्रपट आहे
जय गुरुदेव आपण ऐतिहासिकआणि पारंपारिक
ठेवा उधर अंतकरणाने लोकांसमोर माडता हाच तुमच्या मनाचा मोठेपणा मनाला भावतो
जय गुरु दत्त🙏🙏🙏
धन्यवाद
श्री. यादव जी आपण पगडी बांधणी मध्ये कौशल्य प्राप्त केलेले आहे. आणि हि कला कौशल्य सिमित न ठेवता व हि विद्या गुलदस्त्यात गोपनीय न ठेवता मोठ्या मनाने ज्ञान दान केले आहे. सर्व शिव भक्तावर तुमचे उल्लेखनीय उपकार झाले आहे. आई तुळजा भवानी आपले सर्व मनसुबे पूर्णत्वास नेओ हि सदिच्छा व्यक्त करतो
धन्यवाद सर
👌👌
अप्रतिम 👌👌
Sir tumchya Talent la hats off 🙏🙏🙏 khoop mast !!
जय मल्हार पगडी बणवा
आप glue कौन सा इस्तेमाल करते हैं।
Jejurichya Khandoba sathi lagnari pagdi banun milel ka
Dada kaun sa gum use karte ho
SR
Ashya pagsya nashik madhe bhadyane kuthe miltil
Finally hi pagdi khup chan aahe.
rejected
@@pagadimakeryadav reject kashi zhali?
नवीन बनवतो आहे.
@@pagadimakeryadav त्याचा ही video बनवा, sir 🙏
@@pagadimakeryadav जय मल्हार पगडी बणवा सर
उत्तम आम्हाला पगडीचे साहित्य कुठे मिळेल
कापड दुकानात
Pani martana tyat kahi dink vaigare takawa ka ?
साधे पाणी
Movie cha nav subedar ahe ka
Ho
Reject kabara zali