मी दरवाजा वर लावला आहे पण.. दरवाजा उघडला का तो सूर्य देव दक्षिण दिशेला तोंड होते आणि दरवाजा बंद केला का पूर्व दिशेला तोंड होते..... कृपया ताई मार्गदर्शन करावे🙏🙏🙏😊
माझा घराचा दरवाजा पश्चिम दिशेला आहे.मी तांब्याचा सूर्य घराच्या बाहेर लावू कि आत....कारण दरवाजा पश्चिम दिशेला असल्याने बाहेरील भिंत पूर्वेला आहे.....काहीच समजत नाही....नाहीतर घराच्या आत पूर्व भिंतीला लावू का? कृपया मार्गदर्शन करावे ताई.श्री स्वामी समर्थ
@@guruparivar मुख्य दरवाजा पश्चिम दिशेला आहे आणि भिंत देखिल त्यामुळे जर सूर्य मुख्य दरवाजाच्या वरती जर आतल्या बाजूने लावला तर सूर्याचे मुख पूर्वेला होते तस चालेल का?
मी हा सूर्य देव घरात लावला आहे धन्यवाद
श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
ताई माझ्या दरवाजा दक्षिण मुखी आहे तर उपाय सांगा प्लीज रिप्लाय द्या ताई
ताई सांगितल्याबद्दल धन्यवाद
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त्त🌷🌷 श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌷🌷 जय जय स्वामी समर्थ🌹🌹 🙏🙏
खूप छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद ताई
ताई खूप छान सागीतल्या बदल धन्यवाद ताई धन्यवाद
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🙏🌺💐🍎🍇🌺Ganpati bappa morya 🌺🙏🙏🌿🌿🌿🌿🌿🌺💐🍎🍇🌺Jay Gajanan mauli 🌺Gan Gan Ganat Bote 🌺🙏🙏🌿🌿🌿🌿🌿🌺💐🍎🍇🌺Jay Shree Gurudev Datta Maharaj 🙏🙏🌿🌿🌿🌿🌿💐🍎🌺💐श्री स्वामी समर्थ 💐🙏
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
श्रीस्वामी समर्थ 🌺
Purana dishela tond karun ki purvadishechya bhintila manje te paschim facing hoil te clear kara pls
@@Findingindia exactly my doubt....purv dishela facing ki purv dishechya bhintivar lawaycha
श्री स्वामी समर्थ ❤
🙏🏻🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻
Shri swami samarth jay jay swami samarth
Kuph Chan
Jai suryadeva
Very fine tai your advice
Dakshin mukhi ghar asel tar. Darvaja var tambyacha surya lsvla tar calel ka?
Tai gharacha darvaja purvela ahe tar darvajyachya aatun lavaycha ki baherun
Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹
Shri ﹰSwami samrth chyan mahiti sangitlit ﹰDhnyavad ﹰTaji ﹰThanks
Khup.chan.🎉❤😂
Shri Swami samartha Jay jay Swami samartha 🙏👌 🌷
श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🌹🌹🌹
Darwaja la lau shakto ka
खुप छान माहिती
किचनच्या पुर्व दिशेला खिडकी आहे परंतु तेथे मांसाहारी जेवन बनवले जातें.
Tai palistic cover Madhe ghalun theval tr chalel ka
श्री स्वामी समर्थ
श्री राम समर्थ
Jay guru dev datt bhagvan 🙏🌹
Hii madam mala kavadyanche toran have aahe
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth Tai
Ghadyal kontya disela lavave
South East entrance asel tar darvajya war lau shakato ka
❤❤
Khup chan ....
Suryachi pratima Aat lava ych ki baherun lavaych daraver main door .
🙏🙏 Please reply me.
Sunday la lavaych aahe.
दरवाज्याच्या आतून लावायचा ताई
@@guruparivar thank you
Shree Swami Samarth
मेरे पास पितल का सुर्य हैं वो लगाये तो अच्छा रहेगा बहनजी,
पिल्ज 😊
Tai tumi je contact no dila ahe tyanchyakade Te asan ahe Ka plz plz sanga je tumhi getal ahe puje cha veles khali geun basnyasati
Suryanche tond kontya dishela baghat aslele asave?
असे काही नाही फक्त दक्षिण भिंतीवर लावू नये
@guruparivar k thank u
Kichan mdhe Uttar dishela challel ka
हो चालेल ताई
पितलेचा असेलतर
Mazyakade pitalecha aahe chalel ka?
Purva bhintivar lavava ki purva direction la facing lavava. Pls guide me.
होय चालेल ! पूर्व भिंतीवर लावावे
@@guruparivar Thx a lot.
Shree Swami Samarth. 🙏🙏
Kasav devgharatj Pooja karyacho
Tai baher lavayca ka aatlya saethla lavayca
Tai Bedroom madhe lavla tr jamto ka
ताई आग्नेय दिशेला टॉयलेट व बाथरूम आहे तिथे हा सूर्य लावला तर चालेल का
तो भरीव असावा काय
Kontya waari lavava?
Kontya divashi lavava
SURYA KONTYA DIVSHI GHARAT LAVAVA
रविवारी
माझ्या कडे पितलेचा आहे
Gadimade lau shakto gadi amchi amhi rent ne deto
हो चालते ताई
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏लोखंडी धातूचा सूर्य लावले तर चालते का?
IN SIDE.OR OUTSIDE THE DOOR PLEASE TELL
inside door
❤❤❤
ताई मी आज नक्की घेऊन येते सुरय गुरू देव दत्त
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
माझा दरवाजा उत्तर मुखी आहे मी घरामध्ये लावला तर चालेल पूर्व दिशेला प्लीज सांगा
पितळेचा सूर्य लावला तर चालेल का ताई मुख्यदरवाजा वर.... Plz सांगा 🙏🏻
हो चालेल ना ताई
बाहेरून का आतून दरवाजा वर का दरवाजा वरती भिंतीवर... Plz सांगा.... Me मुख्य दरवाजावर बाहेरून लावला आहे.....
ताई आमचे घर छोटं आहे त्यामधे किचन बाथरूम बेडरूममध्ये एकाच ठिकाणी आहे मग कुठे लावायचा
मी दरवाजा वर लावला आहे पण.. दरवाजा उघडला का तो सूर्य देव दक्षिण दिशेला तोंड होते आणि दरवाजा बंद केला का पूर्व दिशेला तोंड होते..... कृपया ताई मार्गदर्शन करावे🙏🙏🙏😊
कोणत्या दिवशी लावतात
स्वामी समर्थ केंद्रातुन पंचथातुची सुर्य प्रतिमा आनंदी आहे ती घरात लावली तर चालेल का
हो चालेल ना ताई
रविवारी लावले तर चालेल का
कोणत्या दिवशी प्रतिमा विकत घ्यायची कोणत्या दिवशी भिंती वर लावायची आहे किती वाजता लावायची आहे सुर्य प्रतिमा 🙏
Madam, last time you told about murti, from were I can get that murtis.
साहित्य मागविण्यासाठी या नंबर वर संपर्क करा - 9028761662
किंवा व्हाट्सअँप मेसेज करा
मेन दरवाजा पुर्व दिशेला आहे भिंतीवर आतुन लावला तर चालेल का हाॅल मधे आतुन लावले तर प्रतिमेचे तोंड पश्चिमेला होते आतुन लावले तर चालेल का
माझा दवाजाच्या बाहेर आहे चालेल का
आमचा दरवाजा पश्चिम दिशेला आहे. तेथे लावला तर चालेल का.
हो चालेल ना ताई
आमची एकच रूम आहे मग कुठे लावायचा सुर्य किचन हॉल सर्व एकच आहे प्लिज सांगा
Me purv dishes mazya main door var lawla ahe pan to ughadla tar utar dishes tond yeto as lavlyas chalto ka
माझा घराचा दरवाजा पश्चिम दिशेला आहे.मी तांब्याचा सूर्य घराच्या बाहेर लावू कि आत....कारण दरवाजा पश्चिम दिशेला असल्याने बाहेरील भिंत पूर्वेला आहे.....काहीच समजत नाही....नाहीतर घराच्या आत पूर्व भिंतीला लावू का? कृपया मार्गदर्शन करावे ताई.श्री स्वामी समर्थ
ताई मुख्य दरवाजाच्या वरती आतल्या बाजूने लावा
@@guruparivar मुख्य दरवाजा पश्चिम दिशेला आहे आणि भिंत देखिल त्यामुळे जर सूर्य मुख्य दरवाजाच्या वरती जर आतल्या बाजूने लावला तर सूर्याचे मुख पूर्वेला होते तस चालेल का?
ताई कोणत्या divashi लावाव ते नाही सांगितील
आतून लावायचा का
तांब्याचा सूर्य कितीला आहे
दरवाजा च्या आतील का बाहेरील बाजूला लावायचे, ताई?
Ho Tai
Gharachya aatil bajula lavaycha ka baheril bajula
aatil bajula
🙏🙏🙏🌹
माझाकडेपितळेचाआहेचालेलका
हो चालेल ताई
पितळे असेल तर चालेल का प्लीज सांगा ताई
हो चालेल ना ताई
धन्यवाद ताई
सूर्याच्या प्रतिमेच्या चेहरा कोणत्या दिशेला असावा ?
मुख्य दरवाजाच्या वर लावलेले अधिक शुभ असते
Pn drvaja uttrela asseltr
पूर्व दिशेला मुख्य दरवाजा असेल तर घराच्या आत मुख्य दरवाजाच्या वरती लावायचा की घराच्या बाहेरील बाजूस दरवाजाच्या वरती लावावा
घराच्या आत मुख्य दरवाजाच्या वरती लावायचा
घराच्या आतील बाजूस कि बाहेरील बाजुस
आतील बाजूस
ताई माझ्याकडं मातीचा सूर्य आहे तो फेकून पण देऊ शकत नाही मग शो म्हणून लावू कl
Ho tai
नाशिकला मिळेल का
साहित्य मागविण्यासाठी या नंबर वर संपर्क करा - 9028761662
किंवा व्हाट्सअँप मेसेज करा
@@guruparivar ok thanku
सूर्याचे तोंड पूर्वेला ठेवायचे की पूर्व दिशेला लावायचा
आतून लावायचा की बाहेरून
आतून
ताई तुम्ही एका व्हिडिओमध्ये जास्त भेटतील पाहिजे त्या वस्तू भेटतील त्या ताईंचा नंबर हवा
या नंबर वर संपर्क करा - 9028761662 किंवा व्हाट्सअँप मेसेज करा
ताई मला कुठल्याही कामात यश मिळत नाही काय उपाय करावेत
हॉलमध्ये पूर्वेला दरवाजा आहे. त्याच्या वर आतून लावला समोर खिडकी येते. तर चालेल का? आणि किचन मध्ये देव घरावर पूर्वेला लावला तर चालेल का?
हो चालते ताई
पित्लेचा नाही का चालणार
जर पूर्वेला दरवाजा असेल तर दरवाजाच्या आतील बाजूस लावायचे की बाहेरील बाजूने
श्री स्वामी समर्थ
ओम श्री गुरुदेव दत्त
Shree Swami samarth 🙏🙏
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ.....🙏🙏
Ashtadhatu cha surya lawta yeil ka?
Sri swami samarthan
Shri Swami Samarth