नक्की कसा घडला बकासुर बैल हिंदकेसरीची अपेक्षा संपूर्ण मुलाखत निसर्गाची नाळ
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- नक्की कसा घडला बकासुर बैल हिंदकेसरीची अपेक्षा संपूर्ण मुलाखत निसर्गाची नाळ
#nisrgachinal
#बैलगाडी_शर्यत
#निसर्गाची_नाळ
#बैलगाडी_शर्यत_2022
#सरपंच_बैल
#बकासुर_बैल
माझे वडील नेहमी म्हणतात माणसाने रुपाला nahi गुणाला महत्व द्यावे,15लाखाच्या गाडीने जो थाट दिसणार नाही to या बैलाने दिसते, माझा मनाचा मुजरा बकासुरला 🌹🌹🌹❤❤
"मोठा सोन्या" नंतर मनामध्ये घर केलं असेल तर या "बकासुर" बैलाने..असा बैल ज्याच्या दावणीला आहे तो मालक खरंच नशीबवान आहे..
sonya bakasur maja pan khup khas ahe
😅😊
दीड दोन वर्षांपूर्वी आमच्या कर्जत ला आलेला बिनजोड साठी तेव्हा अगदी गाईसारखा दिसायचा सेम एकदम बारीक शरीर,दिसायला पण साधारण वाटतही नव्हतं की हा पळेल पण याच्यात एक वेगळं आकर्षण नक्की आहे तेव्हापासून याचा फॅन आहे नंतर सोन्यासोबत पुसेगाव फायनल तिथून त्याचा हा प्रवास रोज बघतोय सरपंच ते बकासुर ते बक्याभाऊ ते गावठी बैलांचा 'देवदूत'.... अभिमान आहे बक्याभाऊ चा ❤❤😍😘
छान मुलाखत 1 गरीब कुटुबातील बैलाची मुलाखत घेतली तुम्ही तुमचं मनापासून आभार.
मी मुंबईत रहाणारा डॉक्टर आहे . मला बैला विषयी काहीही कळत नाही . पण ह्या बैलाच कर्तुत्व बघून त्याच्या प्रेमात पडलोय . खास बकासुर साठी मी नियमित पणे शर्यती बघणार
मुंबईत कुठे
वाॅ.डाकटर
"जो पळतो त्याला वशिल्याची गरज लागत नाही".. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आवडता बकासुर..
किंग बकासुर...💋💋❤️
महिब्या आणि बकासुर पैरा करा आशी इच्या खुप लोकांची आहे🙏🏼🙏🏼🙏🏼❤️
नाद बकासुर चा
@@sagarwaghmare4923 ikkkkikkoikkjiojj
@@sagarwaghmare4923 BH ft h
❤❤❤❤aaaaaa BH❤❤❤❤❤
बकासुर खरा हिंद केसरी आहे मोठ्या बैलांनसंग पळुन कोनपन फायनल खेतो पन लहान बैलांनसंग पळुन फयनला राहतो तो खरा हिंद केसरी बकासुर
क
हा बैल हिंदकेसरी व्हावा अस संपुर्ण महाराष्ट्राला वाटत व्यक्ती मलाही वाटत
झाला हिंदकेसरी
झाला,, हिंदकेसरी... पुसेगाव मैदान..2022
ही मुलाखत पुसेगाव मैदानाच्या अगोदरची होती
Dada Rustm Ye Hind Kesri Zal
सप्तहिंदकेसरी झाला
निसर्गाची नाळ टीमच अभिनंदन
दादा बकासुर 💯% हिंदकेसरी होणार तूमच स्वप्न पूर्ण होणार ♥️💪💪
आज झाला आपला बकासुर हिंदकेसरी.
शेवटी गावठी ते गवठीच..❤️❤️😍🔥🔥🔥 माती मधल अस्सल सोन ❤️❤️❤️
बकासुर आणि त्याच्या टीमचं लय कौतुक वाटतं.❤️
भेटायचंय बकासुरला...
बकासुर ची आणि महीब्या ची गाडी लावायला पाहिजे एकदा नादच करतील दोन्ही पण
बकासुर आणि फक्त बकासुर च एक नंबर चार वाघ
पिवर गावरान आहे, तो कोणाला ही ऐकणार नाही कारण जशी हवा लागल तसा ज्यादा पळणार, तची जात च पळणारी आहे.
तो कायम पळत राहणार अशी तची ओळख राहणार. 💐💐👍👍
बकासूर खरचं नावाला शोभेल असं काम
अतिशय म्हणजे अतिशय सुंदर मुलाखत💫💥
मूर्ती लहान कीर्ती महान
असं या बकासुरच मी वैशिष्ट्य अधोरेखित करीन...
पूर्ण महाराष्ट्र या बैलाच्या प्रतीक्षेत आहे केव्हा या बैलाची शर्यत पुसेगावच्या मैदानामध्ये दिसेल सर्वजण वाट पाहत आहेत.
महाराष्ट्राची शान बकासुर.....
1नंबर बकासुर आणि महीबा
आज बघतोय मी व्हिडिओ खरच बकासुर शून्यातून तयार झाला आहे
ऑरेंजनल गावठी 💪💪🔥🔥
बकासुर आणि सुंदर ची गाडी पलाली पायजे
नाद करायचा नाही ओन्ली वन बकासुर जाळ आणि धूर संगच👌☝️
हा सरपंच प्रतेक मैदानावर दिसावा आम्ही प्रतेक व्हिडीओ मधे सरपंच उर्फ बकासूर कधी पळणार याची आतूरतेने वाट पहातो ,मस्त पळतो आणि नंबर मारतो
बैलगाडा क्षेत्रातील कोणताच बैल कमी नाही शेवटी हा खेळ आहे हार जित पत्करावी च लागते ,आणि जो मालक हार पत्करतो त्याचा बैल पुन्हा कधीच पडत नाही हे सत्य आहे ...#बकासुर....🔥🔥
हा प्रवास खूप खडतर होता गावठी बैल नवम हिंदकेसरी... ❤️ बक्या DON ❤
येत्या पुसेगांव मध्ये महिब्या आणी बकासुर ची गाडी पळावी आणी हिंदकेसरी व्हावी या आमुच्या शुभेच्या.
नक्कीच आपल्या सर्वांच्या विनंतीला
बोलावं तेवढ खरच कमी बकासुर बेल चे सगळे व्हिडीओ भगितले कितीपन तेवढे कमीच आहे
पुसेगाव च मैदान कधी असत ?
Khr zal tumch bolan
Takur
एक नंबर आहे हा बकासुर
बकासुर खरच भारी बैल आहे . एकटा गाडी ओढतो आणि तो आता हिंदकेसरी आहे . आणि अभिमान आहे बकासुर च ( सरपंच)
Sapthindkesari ahe dada ata
Dasham hindkesari aahe dada ata@@swapnilingle1038
महिब्या आणी बकासुर गाडी हिंदकेसरी होणार🏆🏆🏆💯
अमोल साहेब तुमची आणि सदाशिव गुरूजीची चांगली ओळख आहे तर तुम्ही ही सांगा एकदा गुरूजी ना ही महिब्या आणि बकासुरची गाडी पळावी
Ho..nkki sangu
Bhau aaj bakasur ha dasham hind kesari don mhantyat don ❤❤🎉🎉
1का वर्षात सप्त हिंदकेसरी झाला आहे आपला बकासुर.... orignal सप्त हिंदकेसरी बकासुर ते पण 1 No करून
tujhya sarkha tuch ree 😍 bakasur
गावरान बकासूर ❤❤❤
बकासुर पेकशा भारी बैल आहे
महाराष्ट्राची शान बकासुर खुप खुप यशवंत होहो हिच बापा चरणी प्रार्थना
खरचं 1no बैल हाय
मोहील दादाचा बकासुर किंग ऑफ महाराष्ट्र
दादा बकासुर साठी हार्दिक अभिनंदन
खुपच छान गावठी खुपच video टाका
भाऊ पून्हा एकदा आमच्या 👑 बकासुर 👑 ची निवांत मूलाखात घ्या आणि वैभव मामा सोबत आना 🙏
लाडका बकासुरला सलाम ❤️✌🏻👑
अमोल भाऊ पुन्हा एकदा बकासुर ची मुलाखत घ्यायला लागतेय तुम्हाला
मालक बोलले होते....
हिंदकेसरी झाल्यावर बोलेल ✌️
झालाय बकासुर....
हिंदकेसरी ✌️❤
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल...
कान तृप्त होतात ऐकून
आभारी आहे दादा...
धन्यवाद 🙏
मनात राग न बाळगता एकमेव बैलाचे मालक म्हणजे बकासुर चे मालक
अनुरुपच.बोलन.ऐकुन.मन.भरून.आल.राव
अमोल मोटे हा माझा आवडता विद्यार्थी
खूप छान, अमोल
तुझ्या या कार्याला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा
All the best ,👍👍
एक नंबर बकासुर नशिबवान आहेत हे मालक
साधा आणि सिम्पल बैल वेगाचा बादशहा
वेड लावलं......बकासुर सरांनी❤
निसर्गाची नाळ......तुमचे मनपूर्वक आभार ❤
बकासुर माझा लाडका फैन आहे❤❤❤❤
दादा, त्याला गवत दया आणि तब्यत नका करु नाहीतर पळताना त्रास होईल. काटक गावरान नंबर 1 राहील❤❤💐💐🙏🙏👍👍
पुणे भागातील शर्यत प्रेमी,,,गाडामालक,, वादविवाद करत,, नाही,,, शर्यत प्रेमी आहोत पुणे भागातील माणसं,,
खर आहे शेवाळे आबा गौतम भय्या मांगडे तात्या आणि बकासुर चे मालक कधीच कुणाशी वाद नाही सगल्यांकडे एवढी टॉप ची बैल असून
बकासुर जोपर्यंत सुखी आहे तोपर्यंत कोणी नांध करु नये. हि सर्वानां विनंती आहे 👍
बकासुर किंग आॅफ महाराष्ट्र.
बकासुर पळतोय म्हणजे मालकाने केलेलं मनापासनं प्रेम घातलेला खुरात ते काय नंबर येण्यासाठी घातला नव्हता जीव लावून घातला होता त्याची परतफेड बकासुर ना मालकाची केलेले आहे मुका प्राणी आपला केलेलं प्रेम कधीच वाया जाऊन देत नाही बकासुर ला आणि महबूब ला खूप आयुष्य लाभो भरपूर येवो हीच आमची शंभूमहादेवाचे चरणी प्रार्थना जय शिवाजी जय भवानी
बैल डोंगरात चरायला सोडल्यामुळे बकासुर मध्ये natural stamina aahe....
हे बरोबर आहे
🔥🔥🔥🔥 amhi bakasur premi ❤❤❤❤✌
बकासुर आणि सुंदर ची गाडी पलाली पायजे दोनी बैल दुसर्या बैल्लाला वडूंन पलत्यात
King bakasur of maharashtra king of maharashtra bakasur ♥️ ❤️ 🙌 ✨️ 💙 👌 ♥️
बकासुर हा बैल नक्की हिंदकेसरी होनार
बकासुर बरोबर एक काळा गावठी बैल पळाला होता त्याची मुलाखत घ्या तो पण युनिक आहे
अतिशय जबरदस्त बैल आहे
मुरती लहान आहे किरती महान आहे बेस्टापलक भाऊ
होणारच हा वाघ,, हिंद केशरी,,
सासवड पुरंदर तालुक्यातील बिन जोड मध्ये महब्या ला टाकल या वाघाने
गावठी बैलाची पैदासकरा बाकीच्या शेतकऱ्यांनो शहान व्हा❤
बकासुर म्हणजे पुसेगावचा छोटा तेज्याच जात पण तीच आणि पळन पण सेम
मथूर सोबत खेळा भाऊ एक दार खानदेश वाल्यांची इच्छा आहे
Only बकासुर❤🎉❤🎉
तो बकासुर आहे ,आता तो सगळ्यांना खाणार
Khall 💯💪🏻
Khall bhau🎉
वेगाचा बादशाहा बकासूर☄️☄️☄️🔥🔥
Thankasसर.छान.मुलाखत.झाली
Please save his gens for next generation... amazing bull love from Karnataka
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
पुसेगाव ला महिबया आणि बकासुर ला पळवा
दिसताना गरीब असतो पण त्याला मालकाने केलेल्या कष्टाची जाणीव आहे त्या मुळे बकासुर हा शेवट पर्यंत पळणार
खुप छान अभिमान वाटतो
मुर्ती लहान पण किर्ती महान, बकासुर
Aata bail 7pt hindakesri jhala ♥️
राजापूर(सातारा) च्या कॅप्टन बैलांनंतर आवडलेला बैल म्हणजेचं बकासुर❤️✌️
आज वाघाचा दरारा महाराष्ट्रामध्ये आहे... ❤️
Bahut acha hai baka sur
बकासुर......वेगाचा बेताब बादशाह 😘👍👍👍👍👍👍
मस्त माहिती दिली, धन्यवाद.
छान पळतोय बैल
Kharch na bhau tumchamude aaplya bakashur chi Pahchyan aaplya dilat na ❤ U BHAVA
only बकासुर फॅन
महिब्या -भारत विरुद्ध बकासुर- सूंदर अशी लढत बघायला आवडेल
🙏 हिंदकेसरी बैल शर्यतीसाठी आपल्यासाठी बैलाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏
Maharashtra hind kesri maidanat _____ bakasur aani mahibya chi ektr gadi palali pahije ❤️🔥
Nad nay karaycha .
Bakasurcha.
Nakkich hind kesri honar.
Khup khup shubhechha.
Big Fan king Bakasur🔥🔥
❤lay bhari ❤bakasur❤
बकासुर खूप सुंदर आहे
Always 👑 king of bakasur 😘😘😘
Dada on Fire i love you bakasur
गावठी मातीतला अस्सल सोनं आहे बकासुर ❤❤❤