Traditional Naralachi Vadi | Chala Hawa Yeu Dya | Village Cooking | Red Soil Stories |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лют 2025

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @RedSoilStories
    @RedSoilStories  Рік тому +60

    Thank you so much all of you for your wonderful wishes, love and support towards Red Soil Stories ❤️🙏🌴🙂

    • @sanaparab6073
      @sanaparab6073 Рік тому +6

      गे वहिनी गावची आपल्या संस्कृती भारी दाखवतस तू👌👌त्याबद्दल तुझा कौतुक💐💐,फुटी चाय पेल्यातून दे,आणि कधीतरी आबोलीचो वळेसर ,नायतर एखादा फुल डोक्यात माळ आणि आमका दाखव..बाकी तू भारी आसस दोघाही, आणि नारळाच्या कापात काजू बदाम पिस्ता नको घालूस,ता बरा नाय दिसत,कापा म्हणजे फक्त खोबरा साखर एलचीची पूड..☺️बाकी राग इलो तर माफ करा,जा दिसला ता लिव्हलय..

    • @sangeetarane4944
      @sangeetarane4944 Рік тому +1

    • @TravelwithPP
      @TravelwithPP Рік тому

      Khupach mast......

    • @sushantakavathankar5318
      @sushantakavathankar5318 Рік тому

      गाव कुठलं कळलं नाही.

    • @meenakshipatil5419
      @meenakshipatil5419 Рік тому

      ​@@sanaparab6073ोोैैजैऐझ

  • @balkrishnavirkar1191
    @balkrishnavirkar1191 Рік тому +7

    छान!चला हवा येवू द्या कार्यक्रमातील आपली उपस्थिती व हा भाग ही पाहिला. हार्दिक शुभेच्छा.

  • @pallavisteachingideas5771
    @pallavisteachingideas5771 Рік тому +44

    प्रसाद गावडे यांच्या कोकणी रान माणूस चॅनल मध्ये तुमची मुलाखत पाहून तुमच्या चॅनल ची ओळख झाली.. आणि तुमची फॅन झाले. आपली कोकणी खाद्य संस्कृती, राहणीमान इतक्या सुंदर रित्या तुम्ही सादर करता!! चला हवा येऊ द्या कार्यक्रमात तुम्हा दोघांना पाहून खूपच भारी वाटलं.. आता तर तुमच्या चॅनल ने 100K टप्पा पार केला.. हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीला खूप शुभेच्छा

  • @preetiswapnilsutar8415
    @preetiswapnilsutar8415 Рік тому +76

    Congratulations for 1 Lakh Subscribers. ..

    • @anooradhaghadge8715
      @anooradhaghadge8715 Рік тому +1

      Abhinandan for 1 Lakh Subscribers ... Aani Naralachya vadichi recipe description box madhe dya.

  • @horizon8042
    @horizon8042 Рік тому +2

    खूप सुंदर उपक्रम...अगदी स्वर्ग असाच असेल असा वाटतं तुमचे व्हिडिओ बघून. खूप छान वाटतं बघून..खूप खूप शुभेच्छा!

  • @mr.k.h.kharsekar6260
    @mr.k.h.kharsekar6260 Рік тому +3

    फारच छान सुंदर अप्रतिम.
    आपणास होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @suchitaparsekar4583
    @suchitaparsekar4583 Рік тому +1

    फारच छान नारळाची कापा, माझी आवडती रेसिपी.ताई तुम्ही खरच मस्त करून दाखवलीत.👌

  • @tushartambe693
    @tushartambe693 Рік тому +3

    काही म्हणा राव , पण कोकणची मज्जा काही वेगळीच आहे 😊 ❤ and nice video Dada

  • @sapanaghume6677
    @sapanaghume6677 Рік тому +1

    पुजा एक नंबर नारळाची वडी व तु शंभर पैकी एकशे पाच मार्क मिळवून पास झालीस अभिनंदन 👌👌

  • @anjukurhade6025
    @anjukurhade6025 Рік тому +3

    Hiiii मी कालच तुमचे व्हिडिओ बघितले,मला खूपच आवडले,अप्रतिम,निसर्ग पण सुंदर

  • @vaishalikanekar7903
    @vaishalikanekar7903 Рік тому +1

    वाह!क्या बात है पूजा ताई मस्त रेसिपी and congratulations 🎉🎉

  • @sheetalkorgaonkar1462
    @sheetalkorgaonkar1462 Рік тому +3

    Congratulations🎉🎉 kharach khup chan astat tum che videos and receipes

  • @vijayatapkir8260
    @vijayatapkir8260 Рік тому +2

    खूप सुंदर आहे तुमचे चॅनेल, मला. खूप आवडते, किती कष्ट आहेत, नेत्रसुखद असते छायाचित्रण, शहरी जीवन सोडून ग्रामीण जीवन स्वीकारणं खरंच धाडसाचे आहे

  • @aniketsawant7
    @aniketsawant7 Рік тому +4

    Red Soil Stories... Growing day by day... Congratulations... And All the best...

  • @vidhate.kishan
    @vidhate.kishan Рік тому

    मुक्या प्राण्यांच्या जो सांभाळ करता त्यांना आपुलकीने सांभाळता...heart touching..आपणास होळी च्या हार्दिक शुभेच्छा...

  • @fouzan_k0027
    @fouzan_k0027 Рік тому +3

    Congratulations both of you...👏👏 Nakki tumche swapn purn hoil....

  • @shrutideshmukh3416
    @shrutideshmukh3416 Рік тому +2

    खूपच सुंदर आहेत तुमचे सगळे व्हिडीओ....बघतच रहावस वाटतं....every frame is beautiful shot 💕💕

  • @indrajitsalunke3030
    @indrajitsalunke3030 Рік тому +3

    तुम्हाला उतुंग यश लाभो, अप्रतिम चॅनेल

  • @anvisrecipes6142
    @anvisrecipes6142 Рік тому +2

    अभिनंदन तुमचे असाच भरभरुन यश मिळो हीच देवाकडे प्रार्थना 💐🙏

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 Рік тому +3

    खूप छान नारळवडी ...मला पण खूप आवडते ....मी करीन आता वाडी

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Рік тому +1

    कोकणी ग्रामीण जीवन पण थोडयाश्या नव्या धाटणीत आणि कोकणी पारंपारिक पदार्थ आपल्या हस्तकौशल्याने जगासमोर आणणारे पूजा आणि शिरीष उभंयतास तुमच्या Red Soil Stories ह्या UA-cam चॅनलच्या 1 लाख Subcribers चा टप्पा पार केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन 💐💐 नारळाची कापा 👌बघूनच जिभेवर चव रेंगाळूक लागली 😄👍

  • @vishalpawar1590
    @vishalpawar1590 Рік тому +3

    Sundar nisarg Baghel bade toy❤❤

  • @ganeshmandadkar1714
    @ganeshmandadkar1714 11 місяців тому +1

    खुप छान .. "चला हवा येऊ द्या" च्या सेट वर रेड सॉईल स्टोरी.....अप्रतिम..

    • @jyotirao2918
      @jyotirao2918 7 місяців тому

      खुप छान राहणीमान . सजावट अप्रतिम.पदार्थ स्वादिष्ट आणि तुम्ही दोघांचे बाॅडीग खुप छान आहे.असेच राहा आणि आम्हाला नवीन नवीन रेसिपी दाखवा . खुप खुप शुभेच्छा 🙏

  • @samruddhibetkar7969
    @samruddhibetkar7969 Рік тому +3

    Congratulations vahini Dada for 1 la. Subscriber

  • @Kiran-sx5ht
    @Kiran-sx5ht Рік тому +1

    आपली मराठी संस्कृतीचा प्रसार करण्याचा हा खूप चांगला प्रयत्न आहे👍

  • @kalpeshbhosale8360
    @kalpeshbhosale8360 Рік тому +3

    अभिनंदन both of you 🤗

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 Рік тому +1

    वा खुपखुप अभिनंदन आमच्या सिंधुदुर्ग ची लेक एवढ्या प्रसिद्ध शेफ सोबत बघून छान वाटलं .

  • @ketaknaik9755
    @ketaknaik9755 Рік тому +3

    Congratulations, proud of you guys 👏

  • @mugdhadabholkar991
    @mugdhadabholkar991 Рік тому +2

    अप्रतिम, फारच छान एपिसोड असेच उत्तम उत्तम एपिसोड तुमच्या कडून baghayala मिळू देत

  • @Soon777o
    @Soon777o Рік тому +5

    Congratulations🎉 keep it up

  • @subhashgawde3320
    @subhashgawde3320 Рік тому

    यूट्यूबवर एक लाख व्हीवरचा टप्पा गाठल्या बद्दल शिरीष आणि पूजा तुम्हा दोघांचे मन:पूर्वक अभिनंदन, तुम्ही आपली कोकणी खाद्यसंस्कृती एका वेगळ्या प्रकारे जगासमोर आणत आहात ही खूपच चांगली व प्रशंसनीयबाब आहे, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

  • @sangeetagaikwad7038
    @sangeetagaikwad7038 Рік тому +3

    खूपच सुंदर 👌

  • @sandradharmai4026
    @sandradharmai4026 Рік тому +2

    Congratulations. I just like watching your videos. The greenery, village life and your cooking is simply amazing.

  • @janhaviwalkar7730
    @janhaviwalkar7730 Рік тому +1

    कोकण दर्शन सुंदर
    पदार्थ उत्तम
    👍👍👍

  • @padmajafoodie4559
    @padmajafoodie4559 Рік тому +3

    खूप छान -मला tumche video bagayla खूप avadte kokan खूप avadte

  • @saritakhatal9655
    @saritakhatal9655 Рік тому +2

    Mazhya swapanatla Ghar agdi aasach ahe 🥰...i would like to visit your sweet home...

  • @sandeshpalkar1096
    @sandeshpalkar1096 Рік тому +3

    Congratulations 🎉👏🎊

  • @sandhyanaik1102
    @sandhyanaik1102 Рік тому +1

    Congrats 🎊💐 mast receipe of Naral vadi 👌😋

  • @brunch4appetite
    @brunch4appetite Рік тому +3

    Congratulations I told you तुम्हाला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे....❤️ जय महाराष्ट्र..!!

  • @ArunaMendhake
    @ArunaMendhake Рік тому +1

    पुजा ताई अप्रतिम रेसिपी कोकण वातावरण निर्सग खुप छान

  • @vishakhakhopade5056
    @vishakhakhopade5056 Рік тому +3

    Congratulations for your success

  • @amolzite-xn2we
    @amolzite-xn2we Рік тому +2

    Very Nice, and Background story and Nature Mind blowing

  • @pkno1776
    @pkno1776 Рік тому +3

    कॅमेरा खूपच छान व स्पष्ट आहे,नाव कळेल का मॉडेल चे

  • @niveditathorat6149
    @niveditathorat6149 6 місяців тому +2

    Tumchya life style cha khup heva vatato. Very happy for you both.

  • @priyankajaveri6643
    @priyankajaveri6643 Рік тому +4

    तुमचे व्हिडिओ पाहून तुमच्याकडे काही दिवस राहायला यायची ईच्छा होते ...🙏🫰

  • @manishpawar8630
    @manishpawar8630 Рік тому +1

    आतुरता एक लाखाची होती ती पूर्ण झाली......100k अभिनंदन

  • @deepakhopkar5700
    @deepakhopkar5700 Рік тому +4

    आम्ही तुमच्या गावात (घरी)येऊ शकतो का ? I am from Mumbai, I am a proper mumbian i don't have village, but love village life.I always watch your red soil videos, and love your malvani language. Love your house, language and d food you cook
    Love to see your Village

  • @leenasalvi6108
    @leenasalvi6108 Рік тому +2

    अभिनंदन आणि तुम्हाला या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! सुंदर व्हिडिओ असतात तुमचे. कष्टाळू जोडी आहे.
    राजा आणि मोगली पण खूप छान!

  • @chanchalmore6985
    @chanchalmore6985 Рік тому +3

    Congratulations Mam.

  • @Kolhapuri_Vikas
    @Kolhapuri_Vikas Рік тому +1

    व्वा व्वा...नारळाच्या वड्या बघून तोंडाला पाणी सुटलं😊
    बाकी सर्वात प्रथम तुमच्या चॅनेल चे 1 लाख सभासद पूर्ण झाले त्याबद्दल तुम्हा दोघांचेही हार्दिक हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉
    असच लाल मातीत लपलेलं अस्सल कोकणी जीवन येणाऱ्या काळात सुद्धा व्हिडिओ मधून घेऊन या...
    लवकरच 1 मिलियन सभासद पूर्ण होवो😊

  • @anjalikane7377
    @anjalikane7377 Рік тому +7

    Please give measurements for sugar, coconut and water. Also one suggestion for you, please don't use aluminum utensils for cooking.

  • @avinashthakur9237
    @avinashthakur9237 Рік тому

    सुंदर सादरीकरण कोकणचे वैभव दाखवणारं चित्रीकरण ! पुजा - शिरीष दोघानाही खूप खूप शुभेच्छा !

  • @snehamarathitutorial8690
    @snehamarathitutorial8690 Рік тому +3

    Congratulations tai 🎉

  • @varshaphopale
    @varshaphopale Рік тому +1

    खुप सुंदर .नारळ वडी पाहून कोकणात च गेल्यासारखे वाटले .

  • @MadhaviKushte
    @MadhaviKushte Рік тому +3

    खुपच मस्त👌 तुमचे घर कुठे आहे? आम्हाला बघायचे आहे..😊

  • @kajalsangle2492
    @kajalsangle2492 Рік тому +1

    निसर्ग ,शुद्ध, स्वच्छ,ताज सर्वंच अप्रतिम सगळ.....
    तुम्ही इथे राहता की शूट साठी आहे घर,,

  • @ashwinithakare5393
    @ashwinithakare5393 Рік тому +3

    तुम्ही व्हिडिओ करताना बोलत जा रेसिपी मध्ये काय काय घालतात

  • @sarikamukadam5639
    @sarikamukadam5639 Рік тому +1

    Ekdam soppi receipe aani chavisht 👌

  • @madhurikulkarni3000
    @madhurikulkarni3000 Рік тому +3

    साखर आणि नारळाचं प्रमाण नाही सांगितलं

  • @jyotigupte3771
    @jyotigupte3771 Рік тому +2

    पूजा आणि शिरीष तुमचे व्हिडीओज मी इथे.USAत आवर्जुन. बघते. कोकणचा निसर्गरम्य परिसर तुमची कोकणी बोली अप्रतिम आहे.तुम्ही.दोघे perfect made for each other couple आहात.आणि पूजा तू स्वतःडिझाईन केलेले पारंपरिक कोकणातील किचन त्याचे कौतुक करायला.शब्दच अपुरे आहेत.
    ....तुमचा हवा येऊन द्या चा.एपिसोड.बघायचा आहे पण इथे झी.मराठी बघण्यासाठी काहीच नाही तरी तुम्ही असलेला पार्ट अपलोड करता आला तर नक्की करा.
    तुमच्या पुढील वाटचालीसाठी आणि तुमच्या संसाराला खूप खूप शुभेच्छा.

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Рік тому +1

      धन्यवाद 🙂🙏
      चला हवा येऊ द्या बघण्यासाठी तुम्ही zee5 app download करू शकता त्यात झी chyaa सगळ्या सिरीयल free दिसतात. चला हवा येऊ द्या सुद्धा. ✌🏼🙂

  • @ketankambli3332
    @ketankambli3332 Рік тому +2

    पूजा मॅडम congrachulation तुमच्या
    छान प्रयत्ना साठी तुमचा व्हिडीओ मी अगदी
    आवडीने बघते परमेश्वर तुमच्या चॅनलला अगदी
    भरभरून यश देवो हीच अपेक्षा तुमची तारीफ
    करावी तेवढी थोडीच आहे असेच छान छान
    पदार्थ आमच्या साठी बनवा तुमच्या नवनवीन
    व्हिडीओ आमच्या पर्यंत पोहोचवा thanks
    from (सुषमा परब कांबळी )

  • @Avaarya15
    @Avaarya15 Рік тому +2

    खूपच छान ,सुंदरच आहे तूमचे जग! Red soil लाल मातीतिल हिरवेगार निम॔ळ आणि आपलेस खूपच शुभेच्छा तुम्हा ऊभयतांना !

  • @mithilesh__rane
    @mithilesh__rane Рік тому +1

    Congratulations on 1 lakh subscribers 🤩🤩🤩🎊🎊🎊. Ashech lavkrch 100 lakh hou de re Maharaja🤩🤩🤩🎊🎊

  • @umathakur3065
    @umathakur3065 Рік тому +1

    तूमचा संसार असाच सुखाचा होवो
    हिच ईश्वरचरणी प्रार्थना 🌹🌹❤️

  • @shreyagurung6142
    @shreyagurung6142 Рік тому +1

    Congratulations 1 lakh subscribers sathi. Lavkarach Red Soil Stories Family 10 Million paryant jael. 🤩🤩

  • @prathameshwadkar8256
    @prathameshwadkar8256 Рік тому +2

    एक लाख Subscriber झाल्याबद्दल खुप खुप अभिनंदन 🎉🎉 अशीच प्रगती करत रहा 😊

  • @rajashreekale9377
    @rajashreekale9377 Рік тому +2

    ताई तुमचे पदार्थ आणि त्या बरोबर दिसणारा निसर्ग दोन्ही खूप सुंदर वाटतं पहायला. तुम्ही सर्व पदार्थ चुलीवर करून दाखवता याबद्दल तुमचं फारच कौतुक आहे.खूप छान.१ लाख कस्टमर झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! 💐💐

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 Рік тому +2

    अभिनंदन 🤗आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 👍

  • @sanketyeragi7696
    @sanketyeragi7696 Рік тому +1

    खूप छान मनापासून हार्दिक अभिनंदन 🍫🎉 💐💐🥳🥳

  • @manishabhosale9956
    @manishabhosale9956 Рік тому +2

    Nice pooja... congratulations dear 💖...great initiative ...!!! Mast

  • @JYOTSNA251
    @JYOTSNA251 Рік тому +2

    Congratulations Pooja for one lac subscribers...what a beautiful environment

  • @leenatalgaonkar6302
    @leenatalgaonkar6302 Рік тому +2

    खुप छान. तुमची जोडी मात्र खुपच मस्त आसा मेड फ़ॉर इच अदर तुमचो प्रत्त्येक एपिसोड़ मनाक आनंद देता तू खुप मोठ्ठा हो आणि होतलस खात्री हा 👍👍

  • @anandg630
    @anandg630 Рік тому +1

    खरंच खूपच सुंदर, मन एग्दम प्रस्सन झालं..... पारंपारिक नारळाची वडी 😋😘

  • @manalipainaik8133
    @manalipainaik8133 Рік тому +2

    Khup chan video astat tumche ....sukhdenare

  • @darshanapatil6676
    @darshanapatil6676 Рік тому +2

    अभिनंदन ताई असच पुढे जात राहा all the best 👍

  • @swatipawar7878
    @swatipawar7878 Рік тому +1

    Awesome yaar.. Direct chala hawa yeu dya n famous chef's...

  • @sunitaparkar9221
    @sunitaparkar9221 Рік тому +1

    अभिनंदन नारळाची कापा फारच छान 🙏👍

  • @shitalkhedekar5510
    @shitalkhedekar5510 Рік тому +1

    Very nice Naralvadi so so lovely couple 💑 💕❤

  • @udayadhatrao6304
    @udayadhatrao6304 Рік тому +1

    अप्रतिम. नारळाच्या वड्या कमाल

  • @salonisantoshnaringrekar6485
    @salonisantoshnaringrekar6485 Рік тому +1

    Kiti sunder episode hota mastch.... 💕

  • @SwapnanchyaPalyad
    @SwapnanchyaPalyad Рік тому +1

    Khup khup abhinandan Red soil stories family✨️

  • @aditiparab1625
    @aditiparab1625 Рік тому +2

    किती सुंदर गाव आहे, जुन्या आठवणी जिवंत होतात तुमच्या नवीन नवीन vidios मुळे . पुन्हा पुन्हा vidios बघावेसे वाटतात .thank you ❤❤❤

  • @shraddhashelar3969
    @shraddhashelar3969 Рік тому +2

    खूप छान विडिओ असतात तुमचे 👌👌👍

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar6974 Рік тому +2

    मस्तच ते पण सर्वाना खाऊ घातली .

  • @ASK-vp8ll
    @ASK-vp8ll Рік тому +1

    लाख भर लोकांन कडून लाख भर शुभेच्छा 🎂 अभिनंदन

  • @rutujamore4328
    @rutujamore4328 Рік тому +2

    तुमचा प्रत्येक विडिओ म्हणजे स्वर्गीय आनंद.... कोकण स्वर्ग आहे... ❤❤

  • @RaviRaj-cd5mu
    @RaviRaj-cd5mu Рік тому +1

    Khup... khup...khup...Chaan. Tumhala tumchya fudchya vaatchali sathi khup khup shubhechha.

  • @rekhasatam4559
    @rekhasatam4559 Рік тому +1

    नारळाच्या वड्या मस्त होत्या आणि गाव पण छान

  • @ashleshatarker9027
    @ashleshatarker9027 Рік тому +1

    Congratulations for 1 lakh subscribers. Very nice recipe. Good wishes for you and your channel. Asech navin navin ani paramparik recipes dakhavat raha.

  • @ashishsawant122
    @ashishsawant122 Рік тому +1

    ABHINANDAN for sharing stage with prominent cooks in such a short span. 👌✌️

  • @rashmiavasare1572
    @rashmiavasare1572 Рік тому +1

    तुझं बोलणं खूप गोड आहे ग! मामा नारळाच्या झाडावर किती पटकन च ढले.नारळाची कापा मस्त केलीस.तुझ्यासारखे तुझे गाव खूपच छान आहे.चला हवा येऊद्या chya सेटवर तुझे सर्वांनी कौतुक केले बरे वाटले आणि तू छान दिसत होतीस.१ लाख subscribers पुर्ण झाल्याबद्दल अभिनंदन.👌👌👍👍🌹🌹👏👏

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Рік тому

      Thank you 🙂🙏🌴

    • @Vedantjohari1316
      @Vedantjohari1316 Рік тому

      👍mast tumche Sarv video mi pahte tumhi Kiri mehnat karta l like it all the best 😊😊

  • @JeevanEkRangmanch
    @JeevanEkRangmanch Рік тому +1

    क्या बात है... Awesome channel I ever seen. Video खूपच भारी... तुमची story वाचली होती मी, videos खूप छान आहे. ताई आणि दादा एकदम भारी... All the Best for the most Beautiful Journey.....

  • @kalpanabhosale3250
    @kalpanabhosale3250 Рік тому +1

    Wish U Best Luck for fulfilling ur Dreams 👌👌👍🎊💐

  • @HarshalKulkarni-ex3fr
    @HarshalKulkarni-ex3fr 9 місяців тому +1

    तुमचे घर,रहाणीमान ,मनमोकळे बोलणे तुमच्या रेसीपी खूप छान असतात, 👌👌👌👌

  • @sureshshinde6699
    @sureshshinde6699 Рік тому +2

    मासे व चिकन चे प्रकार असतील तर लिंक पाठवा...ऊत्तम सादरीकरण...🎉🎉🎉❤❤❤❤

  • @sanikalad2081
    @sanikalad2081 Рік тому +1

    Congratulations khup chhan vatal tumch swapn purn hotana pahun,,

  • @GargiIM
    @GargiIM Рік тому

    सुंदर छान अप्रतिम मस्तच... ❤️❤️👌🏻

  • @sujataloke5186
    @sujataloke5186 Рік тому +1

    अभिनंदन एक लाख सबस्क्राबर 🎊🎉

  • @dixitjayprakash1415
    @dixitjayprakash1415 Рік тому +2

    Congratulations for 100k subscribers and good luck for future endeavours !
    Great work you are doing, looking for more and more videos. It will connect people to our Konkan and Konkani sustainable lifestyle which harmoniously synchronised with the mother nature.

  • @marathirecipe17
    @marathirecipe17 Рік тому +2

    Congratulations for 100k....well done....