मटणासारखी मालवणी पद्धतीत केलेली सुरणाची भाजी/सुरणाचे झटपट कुरकुरीत काप/Elephant yam

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024
  • मटणासारखी मालवणी पद्धतीत केलेली सुरणाची भाजी/सुरणाचे झटपट कुरकुरीत काप/Elephant yam#malvanijyotikit
    सुरणाची भाजी साहित्य
    सुरण धुवून बटाटा सारखा चिरून घ्या
    वाटण- १ वाटी ओल खोबर ,१ कांदा ,कोंथबीर
    आल लसूण १ चमचा
    मालवणी मसाला १ चमचा
    काश्मीरी मिरची पावडर २ चमचे
    मीठ चवीनुसार
    तेल
    मोहरी अर्धा चमचा
    जिर अर्धा चमचा
    कडीपता
    कोकम २-३
    टोमटो-१
    सुरणाची काप साहित्य
    मीठ चवीनुसार
    मालवणी मसाला १ चमचा
    काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा
    कोकम आगळ १ चमचा, किवा लिबू रस
    तेल
    रव अर्धी वाटी
    तांदळाच पीठ १ वाटी
    #सुरणाची भाजी#सुरणाची भाजी मराठी#मटन सारखी सुरणाची भाजी#सुरण भाजी#सुरणाची भाजी कशी करायची#सुरणाची भाजी कृती#सूरणाची भाजी#सुरणाची रस्सा भाजी#सुरणाची भाजी मराठी रेसिपी#सुरणाचे काप#सुरण मसाला भाजी#सुरण भाजी रेसिपी#भाजी#सुरणाचे प्रकार#झटपट सुरणाचे काप,सुरणाचे गुणधर्म#सुरणाचे कुरकुरीत काप#मसाला भाजी
    #elephant foot yam curry#elephant yam curry#jimikand ki sabji#elephant foot yam#suran ki gravy wali sabji#suran ki sabji#elephant foot yam fry#elephant foot yam recipe#elephant foot yam cooking#elephant yam#jimikand ki sabzi#elephant yam recipe#elephant foot yam gravy#ol ki sabji,oal ki sabji#elephant yam curry recipe#spicy yam curry recipe#elephant yam fry#about elephant foot yam#yam curry#suran ki sabzi north indian style#growing elephant yam#food #malvani #indianbread #kokan #recipe #malvanistyle #cooking #malvanistyle #malvanifood #malvanijyotikitchen
    ​⁠‪@janvisawant02917‬

КОМЕНТАРІ • 4