सफर जुन्नर तालुक्यातील नेत्रसुखद कांचन धबधब्याची| Kanchan waterfall
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- सफर जुन्नर तालुक्यातील आंबेहातवीजच्या कांचन धबधब्याची|
पावसाळा आला की निसर्गसंपन्न जुन्नरमध्ये पर्यटनाला बहर येतो. हिरव्यागार गालिचांच्या विस्तीर्ण पठारावर धुक्याची चादर पसरते. पावसाचे तुषार अंगावर झेलताना डोळ्यांचे पारणे फेडणारा कांचन धबधबा समोर दिसतो. सध्या जुन्नरच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे येथील धबधबे पर्यटकांना खुणावत आहेत. पर्यटकांचे आकर्षण असलेला आंबेहातविजचा कांचन धबधबाही कोसळत असल्याने तो नेहमीच पर्यटकांनी हाऊसफुल असतो. पावसात कांचन धबधबा पाहण्यासाठी आता तरुणाई आणि सहकुटुंब पर्यटकांची पावले तिकडे वळली आहे
Kanchan waterfall#junnar#ambehatvij#monsoon#bhatkanti#video#travel#bike#ride#ricefarm#cram#children#
Superb 👌👍
धन्यवाद❤😊
निसर्गाच्या सुंदर विलोभनीय अविष्काराची अनुभूती मिळाली .खूप छान पद्धतीने चित्रण केले आहे.
धन्यवाद ☺️
खुपच सुंदर 👍👍👌👌
धन्यवाद😊❤
खूप सुंदर 🙏🚩
धन्यवाद❤😊
मस्तच सर जी
Thank you ☺️
स्वर्ग....अप्रतिम दृश्य 🤗😲🤗
धन्यवाद❤😊
आडवाटा रानवारा आणि त्यातून निसर्ग सौंदर्य पाहण्याची दृष्टी लोकांना दाखवून देता आहात. डॉक्टर साहेब शुभेच्छा 🌹🙏
धन्यवाद ☺️❤️
डॉ.साहेब खूप छान.मी हा धबधबा पाहिलेला आहे.
आपल्या चॅनेलच्या नावाप्रमाणेच खूपच आडवाटेला आहे
धन्यवाद☺️
Kadhich aahe he ?
ह्या वर्षीचा मागील आठवड्यातील 🙏
Prakash chan
या चॅनेल च्या माध्यमातून अत्यंत अडगळीतील माहिती भेटत आहे डॉक्टर साहेब आणी प्रकाशजी वनवे यांचे खूप खूप आभार...❤
धन्यवाद❤😊
😂😂
Khupach sundar
Time kiti lagto trek complete karnya sathi
अर्धा तास खूप झाला🙏