Phopsandi Village | Tourism In Rural Maharashtra | Fofsandi Village Ahmednagar | Fofsandi Akola
Вставка
- Опубліковано 30 вер 2024
- Phopsandi Village | Tourism In Rural Maharashtra | Fofsandi Village Ahmednagar | Fofsandi Akola
#somnathnagawade #monsoon2022 #monsoontrekkingplace
Hit the Like button if you Like the video
Dislike if you did not like
Share with your friends
google map link :--- goo.gl/maps/sK...
sahydrai pathikalya fofsandi
Dattu Muthe ____ 7218327435
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Follow Us on --
Instagram- / somnath.nag. .
Facebook- / somnathnagaw. .
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
For any business inquiry:-
Email: somnathnagawade@gmail.com
For chat please use Somnath Nagawade Facebook page (message Button )
/ somnathnagaw .
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
आमचे इतर व्हिडीओज पाहण्यासाठी खालील playlist चा वापर करा .
Khavne Beach : www.youtube.co....
Khavne Beach Kandalwan Safari : www.youtube.co....
१. इतिहास आणि मंदिरे : ua-cam.com/users/pl....
२. कोकण : ua-cam.com/users/pl....
३. निसर्ग पर्यटन : ua-cam.com/users/pl....
४. महाबळेश्वर पर्यटन : ua-cam.com/users/pl....
५. सह्याद्रीतील सुंदर घाटांचे सौंदर्य : ua-cam.com/users/pl....
६. दिवेआगर आणि श्रीवर्धन : ua-cam.com/users/pl....
७. गड किल्ले : ua-cam.com/users/pl....
८. सुंदर समुद्रकिनारे : ua-cam.com/users/pl....
9. महाराष्ट्राबाहेरील पर्यटनस्थळे :ua-cam.com/users/pl....
10. पुण्याजवळील एकदिवसीय टुरिस्ट स्पॉट्स : ua-cam.com/users/pl....
---------------------------------------------------------------
Equipment Used During Video :
Sony DSLR Camera: amzn.to/2Tnord...
Gimbal: amzn.to/2ZAcmW...
Camera Lens: amzn.to/36mwxs...
DJI Pocket Camera: amzn.to/2HYwsm...
iPhone: amzn.to/2XecPK...
Drone: amzn.to/2WMYmX...
Audio Recorder: amzn.to/3e6mHN...
Audio Bundle: amzn.to/326Wfj...
Mic: amzn.to/36fFvX...
Action Cam: amzn.to/3cSrxh...
Mazi atya rahte tyaa guhet
स्वर्गाहून सुंदर , निसर्गरम्य आदिवासी गाव आहे. परंतु लोकजीवन अठरा विश्व दारिद्र्यातून बाहेर निघून समृध्द झाले पाहिजे. शासनस्तरावरील योजना गावात पोहचल्या पाहिजेत.
आपले मनापासून आभार धन्यवाद
अप्रतिम गांव.रहाणाऱ्याना नेमकं काय वाटत असेल
पण पहाणाऱ्याला मात्र स्वर्गीय आनंद होत
असणार याची खात्री आहे.तुमचे व्हिडिओ पाहूनच
आम्ही समाधान मानणार आहोत.तुमचे आभार
आणि अभिनंदन.
🎯
निसर्ग देवते शासन आहे तिथे.
राजकिया शासकीय शासन पोहोचले किं वाट लागली 🙋♂️
जसे आहेत तसेच ते खरे सुखी समृद्ध आहेत 🌱🌿🌳🌷🙋♂️ Samppa
@@sumeddaware9786 tri shasan per head 100₹ collect kartay ,,,, pn gavasathi tyacha kiti use hoil mahit nahi
दादा काल रविवारी सुट्टी असल्यामुळे फोपसंडी या गावाला भेट दिली तुम्ही व्हिडिओमध्ये भेटलेल्या प्रत्येक ठिकाणाला आम्ही भेट दिली गुहेमध्ये राहणारी माणसं त्यांच्यासोबत ची जनावरे गावांमध्ये असलेले एकच किराणा दुकान गावामध्ये मध गोळा करणारी व्यक्ती या सर्वांना भेट खूप छान वाटले तिथला प्रत्येक धबधबा ही एन्जॉय करण्यासारखा आहे माझ्यासोबत असलेली माझी बायको आणि मुलं यांनीही खूप आनंद घेतला आम्ही स्वतः भात लागवड ही करून बघितली महत्त्वाचं म्हणजे तिथली लोकही अतिशय कोऑपरेटिव्ह आहे ज्यांना कुणाला भेट द्यायचे असेल त्यांनी नक्की भेट द्या या ठिकाणाला महाराष्ट्रातलं शिमला मानली म्हटलं तरी हरकत नाही कारण शिमला मनालीला पण मी जाऊन आलेलो आहे.
त्या ठिकाणचा निसर्ग हा अगदी डोळे दिपून टाकणारा आहे.
Thank you so much
हा हा काय हा निसर्ग, काय तो पाऊस, त्यात तुमचा सुरेख आवाज, सगळया गोष्टी ची खूपच सुंदर मांडणी कसे एकदम ओके ओके... आजकाल शनिवार म्हणजे सोमनाथ सर हे समीकरण फिक्स झाले आहे, धन्यवाद सर मन प्रफुल्लित केले 🤩🤩
धन्यवाद मनापासुन आभार
Correct
Whaas@ khup sunder
i want to buy land hare and settle.. do anyone have idea how to do the same ?
सह्याद्री हा पृथ्वीवरचा स्वर्ग आहे..🌄❤ अप्रतिम चित्रीकरण.. No words sir...👌👌
👌👌👍😁 खुप छान..आता असा निसर्ग बघून स्वतःचा गाव आठवतो..(रत्नागिरी) बालपण सगळं अशा निसर्गाच्या संगतीत गेलं... पोटापाण्यासाठी शहरात राहिल्यानंतर जाणवलं की आपण काय गमवलं आहे...पण इलाज नव्हता..नुसत्या थोड्याशा शेतीवर घर चालणं शक्य नव्हतं..पोपसंडी गावात अजूनही अशी माणसं असतील ज्याना कसंबसं अन्न मिळत असेल पण कपडे मिळत नसतील..मुलाच्या भवितव्यासाठी काही करता येत नसेल..
निसर्ग देवते शासन आहे तिथे.
राजकिया शासकीय शासन पोहोचले किं वाट लागली 🙋♂️
जसे आहेत तसेच ते खरे सुखी संपन्न समृद्ध आहेत 🌱🌿🌳🌷🙋♂️
soul getting completely dissolved in nature..😍🥰
Thank You !!
सर आम्हाला तिथे फिरायला जायचं असेल तर कोणी guide milel का....असेल तर कृपया नंबर शेअर करावा....
Please check video description
आमचं गाव फोपसंडी खूप छान व्हिडिओ सर
आम्ही याच आजूबाजूच्या परिसरातील ,जुन्नर आपटाळे परिसरातील आहोत।आपल्या रसिकता व दर्दी स्वभावाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे।लोक मुंबई (शहर)ते आपले गाव एवढाच कायमस्वरूपी आयष्यभर प्रवास करतात ,त्यांना आपल्या आजूबाजूचा निसर्ग पाहायला वेळ नसतो ,थोडीशी वाकडी वाट केल्यास ,डोळ्याचे पारणे फेडणारा निसर्ग पहावयास मिळतो,हे आज आपण दाखवून दिले ,त्याबद्दल धन्यवाद।आम्हीसुद्धा आपल्या सारखे छंद जोपासणारे निसर्ग वेडे आहोत।
गो नि दांडेकर यांनी ,ज्याप्रकारे लोणावळा जवळील ,राजमाची भागातील राहिवाशांसाठी पाणी पुरवठा ,वीज व संडास ह्या मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी योगदान ,दिले ,त्याच धर्तीवर आपण शुद्धा संघटित होऊन ह्या भागासाठी व जनतेसाठी काही समाजूपयोगी कार्य करू शकू,असे वाटते।तसेच अशी प्रसिद्धीपासून दूर असणारी निसर्ग स्थळे जनतेसमोर पर्यटनासाठी आणू शकतो।
माळशेज घाटाच्या कुशीमध्ये ,काळू नदी च्या भव्य धबहब्याजवळ असेच किंबहुना यापेक्षा जास्त निसर्गाने नटलेले ठिकाण ,ठितबी निसर्ग उद्यान ,या नावाने प्रसिद्ध आहे।आपल्या पर्यटनामध्ये लहान मुलांचा सहभाग कौतुकास्पद वाटला।
आपला प्रतिसाद आपल्या कॉन्टॅक्ट नंबर्स सह अपेक्षित आहे।
देवराम भुजबळ,माजी उपायुक्त मुंबई महानगर पालिका
मोबाईल 9869266211
धन्यवाद।....
माझ्या नगर जिल्ह्यातील हे गाव आहे याचा मला खरच अभिमान वाटला ! आपण घडवलेल्या निसर्ग वारीचे खरच कौतुक 👍🏻 नेहमीप्रमाणे अप्रतिम चित्रीकरण, समर्पक माहिती छानचं 👌👌👌
एकदा अवश्य भेट द्या खूप सुंदर लोकेशन आहे
उन्हाळ्यात भेट देवू शकतो का
माझं मुळगाव... फोफसंडी, ता- अकोले, जिल्हा-अहिल्यानगर
खुप ❤ सुंदर, अप्रतिम निसर्ग सौंदर्य, मन प्रसन्न होते पाहून Sir salute आपल्याला या सुंदर गावाचं दर्शन घडवले आपण, दादा आपल्याला एक विनंती आपण गाडीत श्री बाप्पाचा ची ji मूर्ती ठेवली आहे त्याचा डोक्यावर छत्र बसवून घ्यावा अथवा एखादा लहान रुमाल ठेवावा
एक साठेक वर्षे झाली असतील , आम्ही मुद्दाम पावसाळी सहली साठी राष्ट्र सेवा दल मार्फत जायचो. अगदी नागफणी लाही जाऊन आल्याचे स्मरते . आजच्या एपिसोड ने त्याची आठवण करून दिली . खूप छान वाटले. आता पावसाळ्या नंतर भेटूया सवड असेल तर !
धन्यवाद मनापासुन आभार
आदिवासींचे कष्टमय जीवन पाहून डोळ्यात पाणी आलं! काय दैवदुर्विलास एकीकडे अफाट, डोळे दिपवून टाकणारे निसर्गसौंदर्य तर दुसरीकडे भयाण दारिद्र्य , दुःख कष्ट.... नाही नाही उलट ती लोक आनंदी दिसली...... खूप मोठा धन्यवाद someshwarji!❤️
Thank you so much
@@SomnathNagawade plz visit kondeshwar at Badlapur
गाव आहे म्हणून सुंदर आहे. सुधारणा केली तर वाट लावतील
सोमनाथ जी अप्रतिम व्हिडिओ👌...धन्यवाद...हे गाव माझ्याच तालुक्यातील पण त्याचा इतिहास आज कळाला...🤗
Apritam.....!! Such a Beauty of Nature....!! Mr.Somanth bhau is an awesome Blogger with support from Wife & Son...!! Just wanted to know you came back from Muthalne Ghat or back from Kotul.....
Thanks. When I made this video it was Kotul side. But this year muthalane Ghat is better option
नाशिक जिल्हा बागलाण तालुका आदिवासी भागात या दादा साल्हेर मुल्हेर किल्ला......आणि बरच काही
अति सुंदर!
B E A U T I F U L !
Thanks for sharing.
🙏🙏💐💐🙏🙏
सोमनाथाभाउ !! खुपच सुंदर !! फोफसंडी गावातील संपर्क क्रमांक असतील नक्की कळवा ही विनंती. नक्कीच भेट देउ !! धन्यवाद !! 🙏🙏🙏
Video description madhe dila ahe
i think you should speak in hindi or English to gain more reach
खूप छान माहिती आहे.गाव तर सुंदर आहेच.राहण्यासाठी बुकिंग कुठे आणि कशी करायची ते सांगा.
नाशिककर
माहिती व फोन नंबर व्हिडिओच्या खाली description मध्ये दिला आहे
खुपच छान व सुंदर परिसर आहे phopsandi चा. निसर्गरम्य अशा ठिकाणी आपण पण जावे असे वाटते. आपण phopsandi चा address detail मधे सांगनेस विनंती आहे. ब्लॉक फारच चांगला व आपले सादरीकरण खुप खुप छान. thanks
जुन्नर ओतूर. उदापूर कोपरे फोफसंडी
ब्राह्मणवाडा कोतु ळ फोपसंडी दुसरा मार्ग संगमनेर अकोले कोतुळ फोफसंडी
Fantastic shooting & best knowledge of the picnic places
Best of luck.
अप्रतिम चित्रीकरण, खूपच छान माहिती. नक्कीच तुमच्या या एका व्हिडिओ मुळे पर्यटन संख्या नक्कीच वाढेल आणि फोफसंडी गावातील लोकांना काहीसा हातभार लाभेल.. अशा छुप्या सौंदर्याने लपलेल्या जागेची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद..
असेच फीरत रहा आमचें मनोरंजन करा दिनेश मंडलिक शिवनेरी किल्ला जुन्नर पुणे
मनःपुर्वक धन्यवाद 😊🙏🏻
पुन्हा एकदा ...परीपूर्ण व्हिडिओ तोसुद्धा एका अनवट वाटेवर वासलेल्या...निसर्गरम्य अशा गावाचा,..खुप खुप आभार..
धन्यवाद मनापासुन आभार
अतिशय सुंदर मनाला आनंद देणारे प्रेमळ गावकरी, सह्याद्रीच अप्रतिम रुप. आपणामुळे परिचित झाले.... नक्कीच या गावाला भेट देणार...
आपल्यामुळे माहिती मिळाली
धन्यवाद....
अप्रतिम सौंदर्य 😍
त्या गुहेमध्ये लोक किती प्रतिकुल वातावरणामध्ये राहतात..ते पाहून खुप विशेष वाटलं 😍 lot's of respect and love Sir
आपले धन्यवाद
सर मस्त माहिती दिली आणि आपण महाराष्ट्रातील अजून एक निसर्गमय दर्शनाचा लाभ करून दिला . याबद्दल आपले आभार.
Nice place, nice video with your beautiful description.
भाऊ तुम्ही गावाला आलात गावातील लोकांची शहारातून येणाऱ्या व्यक्तीसाठी आपुलकी किती आहे बघितली का किती अपुलकीने बोलतात पण हिच आपुलकी गावातील लोकांना शहरात नाही मिळत .......
सर मि काल जाऊन आलो अति सुदंर गाव.❤
Kadambari aaiklya sarkhe vatte ahe tum cha avaj akun
खुपच सुंदर निसर्गदृश्ये🌿🍃
व्हिडिओ पण भारी👌👌
खरं तर सर मी संगमनेर तालुक्यातील रहिवासी आहे परंतु कामानिमित्त मी कोकणात सिंधुदुर्ग जिल्हा मधे 2 वर्षांपासून राहत आहे, ज्या प्रमाणे सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये निसर्ग रम्य वातावरण आहे अगदी तेच वातावरण आज मला पहिल्यांदा तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यात बघायला मिळाले..... नक्कीच यानंतर फोपसंडी गावचे दर्शन घेईल🙏🙏✨
Khoop chaan video. Tumchi photography lajawab aahe. Tumcha awaj atishay god aahe. From Rohini Jitkar-Mumbai
Thank you
खुपच सुंदर माहितीपूर्ण विडिओ, आता आम्हि आरामात plan करुन जाऊ शकतो कारण इतकी व्यवस्थित माहीती दिलीत तुम्ही.
पानशेत dam चा campung विडिओ पण बनवा प्लीज नसेल बनवला तर नाही तर लिंक द्या.
Thank You. ua-cam.com/video/reukCI0M9EM/v-deo.html
एक्सलेंट, अगदी त्या स्पॉट ला गेल्या सारख वाटलं, बॅकग्राऊंड साउंड खूप मस्त, स्पॉट मस्त, आणि माझे सहकारी बाळनाथ सोनवणे यांचे ज्ञान संपदा खूप मस्त वाटली
धन्यवाद 🙏🏻
Please pn no DYA
Number and route video khali description madhe dila ahe
छान वाटला.
फोफसंडी ला जाण्या आधी कोणाशी संपर्क करावा लागतो नाव व फोन नंबर हवा आहे
Phone number video description madhe dila ahe
तुम्ही ग्रेट आहात, तुमची फॅमिली पण ग्रेट, तुमचं मराठी बोलणं पण ग्रेट, कुठे ही फालतू ची show off बाजी नाही
धन्यवाद सर .आपण खूप सुंदर शब्दात जिथे जाता तिथली माहिती व्यवस्थित सांगता. व तिथे जावेच असे वाटते. धन्यवाद
मनःपुर्वक धन्यवाद 😊🙏🏻
एकदम मस्त ,खूप छान व्हिडिओ.👌👌👌👌👌👌
गाव खुपचं सुंदर निसर्गरम्या आणी आपले सादरीकरण चित्रीकरण अप्रतिम 👌🏻🙏🏻🌹अशीच नवनवीन निसर्गाशी ओळख करुन द्या आणी स्वतःची काळजी घ्या 🙏🏻
PHOPSUNDI VILLEDGE ATISHYAY MANMOHAK NISARG SOUNDARYA ANI EVDHE NAISARGIK DHABDHABE PAHILYANDACH PAHAYLA MILALE THANK YOU SOMNATH NAGAVDE .
दादा एक नंबर व्हिडिओ. एक नंबर गाव. अशा दुर्गम ठिकाणचं पर्यटन म्हणजे एक स्वर्गीय आनंद.
आपले मनापासून आभार धन्यवाद
I like thats naturalally weither ❤❤
🙏🏻🙏🏻
निसर्ग सौंदर्याने नटलेले माझे फोफसंडी गाव पाहण्यासारखे आहे पावसाळ्यात जरुर भेट द्या
खुप छान निर्सगाचे रुप पहायला मिळाले, धन्यवाद 🙏, तिथे जाण्याची ईच्छा झाली.👍👍👍
गाव सुंदर असले तरी सरकार ने याची ajun दखल घेतलेली दिसत नाही. रस्ते, हॉटेल्स अशा सुविधा झाल्या तरच या निसर्गरम्य ठिकाणी जाण्याची शक्यता आहे.
छान, मस्तच, सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ. फोफसंङी गाव खरच किती निसर्ग रम्य आहे.सोमनाथ दादा मागील वर्षी तुम्ही पुण्याच्या आसपासचे पावसाळ्यातील छोटे छोटे धबधबे खुप छान व्हिडिओ बनवले होते.सुंदर निवेदन. मन प्रसन्न झाले.नमस्कार सर्वानाच.
धन्यवाद मनापासुन आभार
फोफसंडी म्हणजे निसर्गाचा सुंदर आविष्कार.
मी सह्याद्री वेडा.
अशोक राहिंज
Beautiful nature , waterfalls etc Thanks for all.. happy to see our tribal people getting benefits of this ecotourism..
So nice
तुम्ही आम्हा लोकांना जे ह्या अप्रतिम निसर्गाचे दर्शन घडवत आहात ते खरच खूप कौतुकास्पद आहे....धन्यवाद❤
मनपूर्वक आभार
पोप तर एकच असतो तोही व्हॅटिकन मधे , संगमनेर मधे कुठून आला?
Dathu bhua love u...mmmmmm really thankful for this video brown.....
Thank you for sharing this wonderful video. Really enjoyed it very much. Very nicely captured scenic beauty of nature. Amezing nature. Wish to visit this untouched beautiful spot. 🙏🙏🙏🙏🙏
Thank you so much
Namskar Nagwade
Thank You Bapu
Just wow.. Mala tar mahitich navta he.. One of your best videos.. Classssssssssiiccccc!
Awesome Video 👌 .... Nehmipramanech 👍
Thanks a lot
Really, very, very beautiful, mesmerizing scenery! Thanks for the upload.
Many thanks!
How to book for stay at fofsandi village
Contact number given in video description! Pls use it.
Sundar
तुमचे व्हिडिओ छानच असतात.
धन्यवाद 🤗
Nature is full of wonders, especially the fountains milk water, ❤️aprateem👍👌just feel like sincerely doing Naman to Nature, for it's limitless creations 🤩💞👏🙏🙏🙏🙏🙏
Thank you so much
भाऊ तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र बघतो.. खूप छान वाटलं. आज चा पॉईट तर खूप सुंदर आणी माहितीपूर्ण व्हिडिओ . फक्त waterfall जवळ आणी वरती जाऊन शूटिंग नको..उगीच रिस्क ..
Yes
Absolutely amazing video 👍
आमचं गाव आहे बालपण फोफसडी ला गेले आता नोकरी मिळाली आणि गावात जाण्यासाठी वेळ मिळाणा
दुर्लक्षित पण खरे नैसर्गिक निसर्ग सौदंर्यआपले विडिओ मधून दिसून आले. खूपच सुंदर.
धन्यवाद 😊
खूप छान सादरीकरण आणि छान विश्लेषण.
Nice picnic point , like shaputara . ## Santacruz west .
संह्याद्री दर्शन प्रतिकलाय कॉन्टॅक्ट नंबर.....कृपया द्या
डोळे अगदी दिपून गेले तुमचा आवाजाने तर अगदीच बहार आली
माझा तालुका.. अकोले
खूप छान निसर्गदर्शन घडवले.दुर्गम भागात असलेले लोकजीवन यातुन दाखवले. निश्चितच पर्यटक संख्या वाढेल.
आपले मनापासून आभार धन्यवाद
तुमच निसर्गप्रेम मला आवडत.......पर्यटन, हिरवीगार झाडी, डोंगर, धबधबे, नदीनाले, फुल यांच वेड असाव माणसाला तुमच्या माझ्यासारख.
Thank you
छान व्हीडीओ
Mi aajch allo ithey
खरंच सोमनाथ भाऊ एक अप्रतिम निसर्ग सौंदर्य पुरेपूर अनुभवत असल्याचा आनंद मिळाला. हा विडीयो खूप सुंदर आहे. संग्रही ठेवायला हवा.धन्यवाद....
Thank you so much
सर प्लीज एकदा पेमगिरी(ता.संगमनेर. जि.अहमदनगर) भेट द्या. या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठा विस्तीर्ण वटवृक्ष आहे. जवळपास ३.५ एक्कर आकाराचे हे प्राचीन वडाचे झाड आहे. गावातील शहागड किल्याचा इतिहास हा शहाजी राजेंच्या काळातला. किल्यावर यादवकालीन मंदिर तसेच काही टाके आहेत. तसेच जवळ मोरदरा धबधबा आहे.
Ho nakki
खूपच अद्भुत , वेगळा अनुभव आपल्याला आला , हे पाहून आम्हालाही तिथे जावेसे वाटले , खूप छान , मस्तच वाटले .......!
आपले मनापासून आभार धन्यवाद
Mind ekdum fresh zale he sagle pahun. Thanks for uploading.
तुमचे subscriber वाढायला पाहिजे कारण कंटेंट खूप स्ट्राँग
🙏🏻🙏🏻
You can share videos link in your group
@@SomnathNagawade ok
अतिशय सुंदर प्रवास , अवर्णनीय.
तुमची वर्णन करण्याची पध्दत खूपच छान, सोपी व लुभावणारी.
Thank you
👌👌👏🏻 अप्रतिम 👏🏻👌👌
Thank you for sharing beautiful place
फोफसंडी खुप सुंदर गाव दिसतंय 👌
तुमचा आवाज , बोलण एका उत्कृष्ठ निवेदका सारखा आहे. मी आपले अनेक vdo बघितले आहेत, vdo खरेच उत्तम आहेत.
Thank you so much
खूप खूप सुंदर असा हा video
अगदी सुरवातीलाच दादा तुम्ही माझ्या गावाचे नाव घेतले "संगमनेर " 😊 आमच्या कडील सगळाच भाग खूप सुंदर निसर्गाने वेढलेला आहे
त्या गावातील माणसे ही किती निरागस आहेत छोट्याश्या वस्ती किती सगळे निर्मळ Just Pure 🙏🙏🙏
धन्यवाद मनापासुन आभार
खूप आवडला आम्ही नक्की येणार
वेल्हे तालुका, तोरणा, गुंजवणी डॅम वर पण vlog बनवा सर ..🙏🙏🙏
Ho banvu
Thank u Sir farr Chan mahiti 👍
👌👍
सोमनाथ मस्तच अगदी मन ओथंबून वाहणारा एपिसोड झाला अप्रतिम निसर्ग पर्यटकांनी फक्त निसर्गाचा आस्वाद न घेता स्थानिक शेतकऱ्यांची उत्पादने किचकिच न करता खरेदी करून त्यांना हातभार लावण्याचा आनंदही घ्यावा धन्यवाद असेच चालू राहू दे
धन्यवाद मनापासुन आभार
अतिशय नयनरम्य ठिकाण दाखवले धन्यवाद
Somnath sir..kharokhar chhan tumche awaz ani apratim goshti tumchya madhya matun baghayala miltat..tumchi video editing ani proper background music set kelele tumche videos..kharach khup chhan..khup kahi shikayala milte..khup efforts tumchya video madhya matun amhala janavate..keep it up..khup shubhechhya..
Thank you so much
मी ओतूर चा. वर्षातून ३/४ वेळा तिकडे जाणे होते पण त्याच्या इतक्याजवळ एवढे सुंदर गाव आहे हे तुमच्या मुळे कळले. धन्यवाद
Thank you