चमके शिवबाची तलवार | Chamke Shivbachi Talwar | Madhukar Pathak | Raja Shivchhatrapati Shourya Geete

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 96

  • @ramchandrabhalekar731
    @ramchandrabhalekar731 7 місяців тому +13

    🚩कृष्ण शिंदे आपल्याला शतशः नमन 🙏आहे का हिंमत परत आसे आवाज आणि असे गाणे गाणे अप्रतीम सादरीकरण🚩जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र❤🚩🚩🚩🚩🚩

  • @akashkirtane3315
    @akashkirtane3315 8 місяців тому +11

    खरंच गाणे ऐकताना अंगावर काटे आले , कृष्णाजी शिंदे यांचे मनापासून आभार 🙏🏻😍💙❤️ जय भिम जय शिवराय 💙❤️❤️

  • @GraminKattha
    @GraminKattha Місяць тому +1

    लहानपणी हे गीत ऐकले होते हे गीत अतिशय सुंदर आहे परत एकदा महाराजांची आठवण झाली चमके शिवबाची तलवार या गायकास माझा सलाम

  • @nehamhatre2136
    @nehamhatre2136 Рік тому +85

    पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी
    रणात फिरली ना ती कधीच माघारी
    चमके शिवबाची तलवार !
    तळपत्या बिजलीचा अवतार
    झेले ढालीवरती वार

    पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी
    रणात फिरली ना ती कधीच माघारी
    तख्त-दौलतीसमोर केली ना लाचारी
    कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी
    तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला
    मराठमोळ्याचा वेष तिने पांघरला
    धर्मरक्षणासी सदा सज्ज भवानी झाली
    जुलुमकर्त्याच्या रक्ताने ती न्हाली
    महाराष्ट्रावर प्रेम अपार
    उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार
    चमके शिवबाची तलवार !
    शाहिस्तेखान म्हणाला दिल्ली दरबारी
    “हुजुर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी”
    पुण्यात शाहिस्ता वस्तीला मग आला
    शिवाजी लागे अजमावयास शत्रूला
    शाहिस्त्याच्या घरात शिवबा रात्री शिरले
    बघुन मर्द शिवा, खान मनी घाबरले
    केला शिवबाने गनिमी काव्याने हल्ला
    शाहिस्ता बोलतसे, “या तौबा, या अल्ला !”
    केला शाहिस्त्यावर वार
    त्याची तुटली बोटे चार
    चमके शिवबाची तलवार !
    तेव्हा अफझुलखाना क्रोध भारी मग चढला
    कसम खाउनी घराबाहेरी तो पडला
    “पहाड का चुहा है शिवाजी फिर भी बच्चा
    मगर मैं बादशाह का बंदा हूं सच्चा”
    बलिष्ट शत्रूला शिवबाने ओळखले
    प्रतापगडाशी स्वत: भेटीला ते आले
    “आओ मिलो हम से ।” म्हणुनी,
    खान भिडे शिवबाला
    करून धोका अफझुल करी वाराला
    झाला शिवराया हुश्शार
    केला क्षणांत अफझुल ठार
    चमके शिवबाची तलवार !

  • @balsalave5689
    @balsalave5689 10 годин тому

    1960 मी हे गीत मोठया माणसाने म्हणताना ऐकले आहे.. सुरवात तरी म्हणत.. आवाज नसला तरी. एवढं जबरदस्त.

  • @sohamdongare946
    @sohamdongare946 Рік тому +12

    हे गाणं ऐकून अंगावर शहारे येतात. खरोखर मला अभिमान वाटतो कि महाराष्ट्र माझी मातृभूमी आहे.
    जय भवानी जय शिवराय

  • @rajat2409
    @rajat2409 Рік тому +21

    माझ्या शिवबा ची तलवार आपली असुन आपल्या जवळ नाही,शिवबाची तलवार पाहण्याची,दर्शन घेण्याची पहीली , अंतीम ईच्छा आहे,या देशाची

  • @GraminKattha
    @GraminKattha Місяць тому +1

    शाहीर यशवंत पवार यांनी हे गीत सांगली येथे दैवज्ञ भवन येथे गायले होते त्यावेळी मी या गाण्याला तबला साथ दिली होती. महाराज पुन्हा एकदा यावेत असे वाटते कारण सध्या महाराजांची गरज आहे या देशाला

  • @hanumantsonawane6759
    @hanumantsonawane6759 8 місяців тому +4

    अगदीच भारदस्त आवाज..

  • @shubham6329
    @shubham6329 Рік тому +12

    शिवरायांच्या भवानी तलवारीचीही एक स्वतंत्र गाथा आहे...खूपच सुंदर लिखाण आणि composition...
    जय शिवराय 🚩📿

  • @Homosapiens768
    @Homosapiens768 Рік тому +3

    फक्त महाराष्ट्र च नाही त सर्व भारत देशा चे व सर्व हिन्दुजनांचे आहे शिवराय

  • @ravimore8205
    @ravimore8205 Рік тому +4

    जय शिवराय..! जय शंभुराजे..! जय भवानी.! जय शिवाजी..! जय महाराष्ट्र..! जय भारत..! सत्यमेव जयते..!⛳⛳⛳🌹🌷🌼🌿💐🙏🙏🙏💙♥️🤍🧡💛👌👍

  • @sudhirshelar7693
    @sudhirshelar7693 Рік тому +13

    जग ज्या छत्रपतींना सर्वोत्कृष्ट राजा म्हणून मानतं ते उगाच नाही ! एवढ्या आदर्श अन प्रेरणादायी राजा ज्या मातीत जन्माला आला त्या स्वराज्यात आपला जन्म झाला ही गोष्टच किती भाग्याची आहे , त्यामुळे आयुष्यात खचून गेलात कधी तर एकदा छत्रपतींना आठवा , आपला तेजोमयी इतिहास आठवा , संघर्षाच्या मातीत जन्माला आलोय आपण मग पराभवाला घाबरायचं नाही , आयुष्याला प्रेरणा देणारं नाव समोर ठेवायचं अन आपली वाटचाल सुरू ठेवायची 💯
    🙏जय जिजाऊ जय शिवराय🚩
    आपला इतिहास हाच आपला स्वाभिमान आहे 🔥
    आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची . .

  • @shubhamvarode6962
    @shubhamvarode6962 8 місяців тому +3

    Jai Shivray 🚩🚩

  • @dnyaneshwaryevale8538
    @dnyaneshwaryevale8538 Рік тому +7

    हेच खरे महाराष्ट्र गीत.... जय हो...

  • @kalyantakalkar505
    @kalyantakalkar505 22 дні тому

    जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र ❤,🚩

  • @suchitapednekar8163
    @suchitapednekar8163 Рік тому +18

    Jay
    Bhavani
    Jay
    Sivray

  • @bhagwankanse2669
    @bhagwankanse2669 8 місяців тому +3

    ❤❤ Jay shivaraya 🚩

  • @janardhanwagh5454
    @janardhanwagh5454 Місяць тому

    जय भवानी जय शिवाजी जय जिवाजी

  • @yashbhoge8702
    @yashbhoge8702 3 місяці тому

    जय शिवराय 🧡 जय लहुजी 💛

  • @dharmendramisal5946
    @dharmendramisal5946 5 днів тому

    जय श्रीराम

  • @विठ्ठलनांगरे-भ7ध

    लाखात एक माझा राजा 💪💪💪💪

  • @sunilwankhade4884
    @sunilwankhade4884 Рік тому +15

    Jay Bhim 💙 jay shivray

    • @MuniYadav-i6j
      @MuniYadav-i6j 9 місяців тому

      Jai shree ram 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🧡🧡🧡🧡🧡

  • @nobitaguruff6979
    @nobitaguruff6979 Рік тому +6

    Jai shivray 🚩❤️❤️🚩

  • @someshswami7985
    @someshswami7985 Рік тому +7

    👌👌👌🙏🙏 जय शिवराय

  • @suchitapednekar8163
    @suchitapednekar8163 Рік тому +8

    Jay
    Maharastra

  • @drnitindhawale
    @drnitindhawale 8 місяців тому +1

    जय जिजाऊ, जय शिवराय.. 👌

  • @narendradeshpande
    @narendradeshpande Рік тому +5

    Jagdamb ♥️🚩

  • @MuniYadav-i6j
    @MuniYadav-i6j 9 місяців тому +1

    Jai Shivchhatrapati Raja

  • @omkarbhosale2411
    @omkarbhosale2411 Рік тому +1

    जय शिवराय 🚩🚩

  • @balasahebchaudhari5551
    @balasahebchaudhari5551 9 місяців тому +1

    फार सुंदर 🎉

  • @ManojJadhav-ez6ce
    @ManojJadhav-ez6ce 5 місяців тому

    आवाज ऐकून अंगावर काटा उभा राहिला.
    🚩चमके शिवबाची तलवार.......🚩
    🚩जय भवानी जय शिवाजी 🚩
    जय महाराष्ट्र. जय बजरंग 🚩

  • @prabhakarwaghole3963
    @prabhakarwaghole3963 Місяць тому

    Jai shivaji.

  • @AkshayPatil-nt1is
    @AkshayPatil-nt1is Рік тому +19

    Pure classic!

  • @Vaishnavi_22698
    @Vaishnavi_22698 Рік тому +3

    Khoop sundar lihal aahe.🚩🚩🚩

  • @NitinYadav-uv6ey
    @NitinYadav-uv6ey Рік тому +2

    Wah.. wah... Kay gane ahe

  • @DashrathBhosale-w8y
    @DashrathBhosale-w8y 9 місяців тому +1

    Jay shivray ❤❤❤

  • @suchitapednekar8163
    @suchitapednekar8163 Рік тому +5

    Khupach
    Chan

  • @rahulrai-xl3xd
    @rahulrai-xl3xd Рік тому +4

    Majha raja🔥⚔️

  • @suchitapednekar8163
    @suchitapednekar8163 Рік тому +5

    Khupach
    Chan
    Aawaz

  • @BarkuPatil-el7cj
    @BarkuPatil-el7cj Рік тому +1

    Jay shivray 🚩🚩🚩

  • @sahiljangam835
    @sahiljangam835 Рік тому +1

    jay shivraj 🙏 jay shankar 🙏

  • @avinashmete2962
    @avinashmete2962 Рік тому +4

    Jay shivray🙏🙏🙏

  • @jinneoppa2005
    @jinneoppa2005 4 місяці тому

    माझं खुप खुप आवडीच आहे हे गाणं, हे गाणं १९७६ मधील आहे.

  • @sandeshtemkar319
    @sandeshtemkar319 Рік тому +1

    कडक

  • @SulochanaDhole
    @SulochanaDhole Рік тому +2

    Jia bhim Jai shivray 🙏

  • @vijaymarathe2906
    @vijaymarathe2906 11 місяців тому +1

    Jay Jijau Jay Shivray

  • @amarsirsat5749
    @amarsirsat5749 Рік тому +2

    Jay bhin jay shivray❤

  • @laxmikantdesai4702
    @laxmikantdesai4702 Рік тому +85

    लहानपणी हे स्फूर्ती दायक गाणे आम्हांला सकाळी प्रार्थना करतांना दररोज म्हणून घेत. 🙏🙌👍

    • @pavanthorat4873
      @pavanthorat4873 Рік тому +4

      p

    • @saipawaryt21
      @saipawaryt21 Рік тому +10

      हेच योग्य आहे.. कमीत कमी महाराष्ट्रामध्ये महाराजांची गाणी प्रार्थना म्हणून म्हटली पाहिजेत शाळे शाळेत.. मराठी शाळा टिकल्या पाहिजेत🚩

    • @ShubhamYallurkar-vd8sq
      @ShubhamYallurkar-vd8sq Рік тому +4

      काय पण जमाना आलाय ज्या महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या महाराजांचा इतिहास आज चौथीच्या पुस्तकात शिकवला जातो 😏 मी दहावीमध्ये असताना मला सारखं वाटत असे की समाज -विज्ञान या विषयामध्ये एक तरी पाठ महाराजांचा असावा..🚩🚩🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र 🙏🚩🚩🙏

  • @lalasahebkamble2232
    @lalasahebkamble2232 Рік тому +2

    कृष्णा.शिंदेयांनी.अप्रतिम.गायले.

  • @DwijEntrepreneur-on7pc
    @DwijEntrepreneur-on7pc Рік тому +2

    Jay bhim 💙 Jay Shiwray ❤

  • @AavejKhan-no2vg
    @AavejKhan-no2vg 6 місяців тому +2

    Muslim but love this song 🥰

  • @विनोदऑफिसियल

    भरदार आवाज

  • @vivek_patil_desai_gaon
    @vivek_patil_desai_gaon 10 місяців тому +1

    छान

  • @sunilkamble3147
    @sunilkamble3147 Рік тому +1

    🚩 Jay shivray ❤ Jay Lahuji 🚩

  • @PoonamYadav-n8r
    @PoonamYadav-n8r 3 місяці тому +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @deepamedhekar2389
    @deepamedhekar2389 8 місяців тому +1

    Plz upload the track of the song myanatun usale talwarichi paat 🙏

  • @LordofKings-Raj
    @LordofKings-Raj Рік тому +3

    जय भवानी जय शिवाजी।

    • @prachisawant9901
      @prachisawant9901 Рік тому

      O shivray mhana shivaji nahi

    • @LordofKings-Raj
      @LordofKings-Raj Рік тому

      @@prachisawant9901 Respect आणि अस्मिता महत्वाची....नाही का!!!

  • @The-earh
    @The-earh Рік тому +7

    कृष्णा शिंदेंच्या आवाजाने अंगावर रोमांच उभे राहतात ....! 🙏🙏🙏

  • @nivruttimali7074
    @nivruttimali7074 Рік тому +4

    खूप सुंदर कृष्णाजी शिंदे यांच्या आवाजातील गीत,नमन करतो 🙏🙏

  • @bhushansutar5201
    @bhushansutar5201 Рік тому +4

    जिवा.महाले.चा.पोवाडा.तयारकरा

  • @arjungavar9353
    @arjungavar9353 Рік тому +3

    ❤️🙏

  • @kalyanipatil7457
    @kalyanipatil7457 Рік тому +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @supriya8265
    @supriya8265 Рік тому +2

    💖💖💖💖

  • @sachinjadhav1755
    @sachinjadhav1755 Рік тому +2

    19.feb ❤️❤️🚩

  • @ShubhamYallurkar-vd8sq
    @ShubhamYallurkar-vd8sq Рік тому +5

    खूप छान गाणे आहे 🙏🙏🚩🚩

  • @anilnaik5664
    @anilnaik5664 Рік тому +2

    Angavar kate ubhe rahatat he gane
    aiktana

  • @Gwxedits
    @Gwxedits 7 місяців тому

    ❤❤❤❤ nice jai hind

  • @vinodnagane2170
    @vinodnagane2170 Рік тому +1

    Masttt

  • @vikarmj.digitalband155
    @vikarmj.digitalband155 Рік тому +4

    👍👍👍👍👍👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajeshjadhav9971
    @rajeshjadhav9971 5 місяців тому

    Nice

  • @Just_Read01
    @Just_Read01 Рік тому +1

    Can someone put out lyrics in English or Hindi ?

  • @aniketshinde9880
    @aniketshinde9880 Рік тому +1

    ❤️

  • @rajeshdhote2660
    @rajeshdhote2660 Рік тому +1

    🙏🌺🌺🙏

  • @nileshshinde6696
    @nileshshinde6696 3 місяці тому

    🎉

  • @sachinjadhav1755
    @sachinjadhav1755 Рік тому +1

    🚩

  • @sharukpathan219
    @sharukpathan219 Рік тому +2

    शेवटी कॉपी केली ओरिजनल आहे वो चामके हैदर की तलवार खुद शिंदेंनी आवाज दिला त्या कव्वाली ला
    दरोडेखोर शिव्या