धर्मवीराचे बलिदान गीत || Dharmaveerache Balidan Geet

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025
  • मरणास जिंकते मर्द मराठी जात...
    शिवपुत्रछत्रपती संभाजी महाराज बलिदान गीत
    स्वराज्याच्या अस्तित्वाला चूड लावायचा प्रयत्न कैक सलतनतीने केला, पण ह्या भडकलेल्या वणव्यात ते सारेच कापरासारखे जाळून गेल... निकराची लढाई सुरू झाली होती, आपल्या संपूर्ण हयातीत स्वराज्याला कास्पटा समान मानारा दिल्लीपती औरंगझेंब, पण नऊ वर्ष झुंज देऊन सह्याद्रीचा एक टौका नाही काढता आला त्याला. पण एक दिवस काळाची मती फिरली, चार-चार मोहिमेवर अविशांत लढणाऱ्या, नऊ वर्ष औरंझेबाला शह देणाऱ्या छत्रपती शंभू राज्यांना संगमेश्वरी फितुरीने कैद झाले...
    मराठ्यांचा महारुद्र काळाच्या फेऱ्यात अडकला... सुरु झाली मग फरपट नशिबाची... अत्याचार अनन्वित अत्याचार ज्या राजानं महाराष्ट्राला सौभाग्याची वस्ती दिली त्याच्या अंगावर विदुशकी झगे घालून ह्याच महाराष्ट्रातून त्याची धिंड चालली पण या बाजारबुणग्याना काय कळणार? की सिंहाची नख छाटली अन् आयाळ कापली तरी त्याच्या डरकाळीला कंप नाही सुटणार की पिंजऱ्यात कोंडला तरी तो गवतही नाही खाणार मरणाच्या दारातही ज्यांचे मस्तक स्वाभिमानी ताठ होते ज्याच्या फुटलेल्या डोळ्याच्या खोमण्यातून ही विजेप्रमाणे तेज ओसंडून वाहत होते तो शंभू मरणालाही नडला आणि म्हणूनच या महाराष्ट्राचा ताठर कणा झुकला नाही... सह्याद्रीच्या कुशीतून उफाळलेला ज्वालामुखी औरंगजेबाची कबर खोदूनच शांत झाला...
    हा आहे आमचा गौरवशाली इतिहास...
    गायक - रंजीत बुगले
    संगीत लेखक - युवराज पाटील
    संगीत दिग्दर्शक - शशांक पोवार
    दिग्दर्शक : आप्पसो रेवडे ,सुजित जाधव
    सह्याद्रीचा दुर्गसेवक
    सह्याद्री प्रतिष्ठान - घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा
    #chhatrapatisambhajimaharaj #धर्मवीर #dharmvirachebalidan #dharmvirachebalidansong #छत्रपती #छत्रपती_शिवाजी_महाराज #sahyadripratishthansong #sahyadripratishthanmaharashtra #sahyadri #pratishthan #song
    ...............................................................................
    सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र फेसबुक पेज लिंक || Facebook Page :
    / sahyadripratishthanhin...
    सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र इंस्टाग्राम अकाऊंट लिंक || Instagram Account :
    ...
    सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र टेलिग्राम चॅनल लिंक || Telegram Channel :
    t.me/sahyadrip...
    सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र ट्विटर हांडेल लिंक || Tweeter Handle :
    Sa...
    ...............................................................................
    SahyadriSpeaks Channel Admin :
    यज्ञेश राजेंद्र सुंबरे
    Yadnesh Rajendra Sumbre
    7040191010
    Connect me on Instagram :
    ...
    Connect me on Facebook :
    / yadnesh.sumbre.1
    ...............................................................................
    #sahyadrispeaks #chhatrapatisambhajimaharaj

КОМЕНТАРІ • 132

  • @71_yoginimule91
    @71_yoginimule91 3 роки тому +30

    काल मी उपस्थित होते या गीताच्या लोकार्पण सोहळ्याला तेव्हा पासून आता पर्यंत जवळजवळ ३७ वेळा हे गाणं ऐकलं पण परत परत ऐकावं वाटतय खरच शब्द नाहीत सांगायला . 🙏 अप्रतिम शब्दरचना ,आणि बस शंभूराजेच साक्षात डोळ्यासमोर उभे राहिले🙏🚩

  • @sahilpatil01995
    @sahilpatil01995 2 роки тому +15

    जो परत औरंग्या ची कबर नाही नष्ट होत तोपरत शांती नाही मनाला दादा 😓 जेव्हा पण व्हिडिओ बघतो अश्रू अनावर होतात

  • @marutikatkar633
    @marutikatkar633 10 місяців тому +5

    मरणाला जिंकणारा....व मरावं कसे शिकवणारा माझा राजा धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांना मानाचा मुजरा

  • @sachinnale6805
    @sachinnale6805 3 роки тому +4

    अप्रतिम ....जय जिजाऊ...जय शिवराय...जय शंभूराजे..

  • @nirmalapathade9944
    @nirmalapathade9944 3 роки тому +3

    वा वा

  • @nirajtapkir5321
    @nirajtapkir5321 3 роки тому +28

    छत्रपती धर्मवीर श्री संभाजी महाराजांना मानाचा मुजरा🚩🚩🚩

  • @shobhapatil8013
    @shobhapatil8013 3 роки тому +22

    अप्रतिम शब्दरचना , हे असे शब्द आहेत जे आजही त्या घटनेची आठवण करुन देतात , आजही अंगावर शहारे येतात , पण माझा राजा असाच होता हो ज्याने असंख्य असह्य वेदना झेलूनही हार नाही मानली , अशा या शिवछाव्याला त्रिवार मानाचा मुजरा पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय छत्रपती श्री संभाजी महाराज की जय

  • @ashwinighadi7589
    @ashwinighadi7589 3 роки тому +3

    अप्रतिम गीत अंगावर काटा आला
    जय जिजाऊ 🚩
    जय शिवराय 🚩
    जय शंभुराजे 🚩

  • @satishtapkir1087
    @satishtapkir1087 3 роки тому +19

    मरणास जिंकते मर्द मराठी जात🚩🔥❤

  • @samratchavan684
    @samratchavan684 3 роки тому +4

    Khup Jabardast 👏👏🚩🚩🚩🚩🚩

  • @surajsandbhor1748
    @surajsandbhor1748 3 роки тому +5

    जय शिवशंभू

  • @prashantsogam
    @prashantsogam 3 роки тому +7

    गाण्याच्या सुरवाती पासून ते गाणं संपेपर्यंत अंगावर काटा उभा होता. आणि गाणं संपल्यावर डोळ्यात पाणी. किती यातना सोसल्या माझ्या राजाने स्वराज्यासाठी, ना मान झुकली, ना गुडघे टेकले. असा राजा पुन्हा होणे नाही.
    अश्या राजाच्या स्वराज्यात जन्माला आलो मी, हे माझं भाग्यच.
    आणि ह्या स्वराज्याची सेवा करण्याची संधी मला माझ्या सह्याद्री प्रतिष्ठान च्या माध्यमातून मिळते आहे, त्याबद्दल सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सदैव ऋणात राहीन,
    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे

  • @shankardhokare9350
    @shankardhokare9350 2 роки тому +3

    Jay.darmavir.sambu.raje

  • @VishayHaard
    @VishayHaard 3 роки тому +5

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय सौदामिनी ताराराणी , जय लोकनेते छत्रपती शाहू

  • @gauravpanchbhai2017
    @gauravpanchbhai2017 3 роки тому +4

    छत्रपती शिवराय व शंभुराजेंचा वारसा असाच पुढे नेण्यास सह्याद्री प्रतिष्ठान ला हार्दिक शुभेच्छा.

  • @pashupati9269
    @pashupati9269 3 роки тому +3

    छान

  • @shailendranshinde
    @shailendranshinde 3 роки тому +9

    अप्रतिम शब्द रचना...त्यात ठसकेबाज मर्द मराठी आवाज... प्रत्येक ओळीला अंगावरती काटा आल्याशिवाय रहात नाही... या ओळी प्रत्यक्ष घडलेल्या क्षणांची आठवण करून दिल्याशिवाय रहात नाही...🚩🚩🚩❤❤❤

  • @amolvaidya7800
    @amolvaidya7800 3 роки тому +7

    मानाचा मुजरा धाकल धनी🙏🚩

  • @nthorat73
    @nthorat73 3 роки тому +2

    🚩🚩🚩जय शंभूराजे

  • @ShubhamGangurde1
    @ShubhamGangurde1 3 роки тому +3

    श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩
    श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩

  • @rohitborade191
    @rohitborade191 3 роки тому +7

    जय शंभूराजे

  • @vaibhavbhaskarpatil5332
    @vaibhavbhaskarpatil5332 3 роки тому +3

    अप्रतिम.... जय जिजाऊमाता, जय शिवराय, जय शंभुराजे

  • @ajaykanade4020
    @ajaykanade4020 3 роки тому +7

    🚩🚩🚩🚩जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩

  • @siddheshkarpe3189
    @siddheshkarpe3189 3 роки тому +4

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @swaroopjadhav111
    @swaroopjadhav111 3 роки тому +4

    Jay jijau jay shivray jay shambhuraje

  • @sujitjadhav5992
    @sujitjadhav5992 3 роки тому +2

    🙏🚩जय शिवराय🚩🙏

  • @mukundborse6156
    @mukundborse6156 3 роки тому +3

    खुप छान शब्द रचना केली आहे.🚩🚩 अंगावर शहारे येताना ऐकतानी.🚩

  • @vins96_official58
    @vins96_official58 3 роки тому +8

    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभुराजे
    जय गडकोट
    🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

  • @kolhapurlaghuchitrapatk.l.674
    @kolhapurlaghuchitrapatk.l.674 3 роки тому +3

    जय महाराष्ट्र
    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा
    अप्रतिम गाणे झाले आहे शब्द रचना हि खुप सुंदर झाली आहे दिग्दर्शन आणि चित्रिकरण हि अप्रतिम झाले आहे
    आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
    शुभेच्छुक :- निखिल कुंडले ( चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक )
    मनसे चित्रपट सेना कोल्हापूर शहराध्यक्ष

  • @maddyparkhe4336
    @maddyparkhe4336 2 роки тому +1

    अंगावर काटा आला.. शुंभूमहाराज साक्षात डोळ्यासमोर आले.. खरंच खूप छान काम केलं पूर्ण team ने उत्कृष्ठ मोहीम पार पाडली❤🙏 आई अंबाबाई तुम्हां भर भरून यश देवो❤ जय जिजाऊ जय शिवराय जय शुंभूमहाराज❤🚩

  • @sharadauti2271
    @sharadauti2271 3 роки тому +3

    ईतिहास परत उभा राहिल असा व्हिडिओ आहे 💕🚩🚩

  • @prasadchakankar3241
    @prasadchakankar3241 3 роки тому +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩

  • @geetaghadge9414
    @geetaghadge9414 3 роки тому +5

    या सगळ्याचा मावळा ना कोटी कोटी प्रणाम जय छत्रपती शिवराय जय छत्रपती शंभूराजे🙏🙏 🚩🚩

  • @rohanpatil_rp
    @rohanpatil_rp 3 роки тому +4

    mast 👌👌👌🚩🚩

  • @vishalsatpute4288
    @vishalsatpute4288 3 роки тому +3

    छत्रपती संभाजी महाराजांचा रोल करताना आमचे मित्र विक्रम जगताप🚩

  • @shivrajshinde7802
    @shivrajshinde7802 3 роки тому +4

    अंगावर काटा आला खूप मस्त गाणे आणि कलाकार ही एकदम मस्त

  • @rajendrakumbhar9449
    @rajendrakumbhar9449 10 місяців тому

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय श्री राम जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र जय गौमाता जय स्वराज्य ❤😢🧡🚩

  • @swapnilpatil4994
    @swapnilpatil4994 3 роки тому +6

    जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🚩🚩

  • @Samarthnagathan
    @Samarthnagathan 3 роки тому +5

    जय शिवराय

  • @vaibhavmaid1973
    @vaibhavmaid1973 3 роки тому +6

    जय भवानी.. जय जिजाऊ.. जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

  • @marathi148
    @marathi148 3 роки тому +5

    शब्दात सांगणे कठीण आहे 🚩🚩🔥🔥🔥
    कोठे पहिली लोक धर्मासाठी,स्वराज्यासाठी मरण स्वीकारायचे 🚩🔥 आणि कोठे आताची लोक इचभर पैश्यासाठी इतिहास विसरत चाललेत 😔

  • @gauravkadam5709
    @gauravkadam5709 2 роки тому +1

    जय शहाजी राजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🙇‍♂️🙏🚩

  • @MaheshJawale31
    @MaheshJawale31 3 роки тому +8

    निव्वळ अप्रतिम 🙌🏻❤️
    जय शंभुराजे! 🙏🏻🚩

  • @ChetanDodwad
    @ChetanDodwad Рік тому +1

    जबरदस्त.. 😍😍🤗🤗🙌🏼🙌🏼🙌🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙇🏻🙇🏻🙇🏻🙇🏻🙇🏻

  • @yashneve451
    @yashneve451 3 роки тому +5

    खूप सुंदर 🙏🙌
    जय जिजाऊ 🚩
    जय शिवराय 🚩
    जय शंभुराजे 🚩

  • @shivrajshinde7802
    @shivrajshinde7802 3 роки тому +5

    Jay shivray jay shambhuraje

  • @manishwalhe6381
    @manishwalhe6381 3 роки тому +3

    जय शिवराय जय जिजाऊ 🔥🙏

  • @samadhangawade3186
    @samadhangawade3186 3 роки тому +7

    !! जय शिवराय जय शंभूराजे!!

  • @ganeshk1234-5
    @ganeshk1234-5 3 роки тому +7

    जय शिवराय.. जय शंभू राजे..

  • @akshayjadav1401
    @akshayjadav1401 3 роки тому +3

    Jay jijau 🚩 jay shivaray 🚩jay shmbhu raje🚩🚩🙏

  • @shubhamkhamkar8526
    @shubhamkhamkar8526 3 роки тому +7

    जय जिजाऊ... जय शंभूराजे..

  • @sakshikurane9431
    @sakshikurane9431 3 роки тому +3

    मित्र जोडावेत शिवाजी महाराजांसारखे ज्यांच्यासोबत जग जिंकता, आणि मैत्री टिकवावी शंभूराजांनसारखी ज्यांच्यासोबत मरतानाही भागीदारी करता येईल🙏🚩 जय शिवराय जय शंभूराजे

  • @aniketshinde9131
    @aniketshinde9131 3 роки тому +4

    1 no ❤🚩🚩

  • @rajendramadnurkarmadnurkar1102
    @rajendramadnurkarmadnurkar1102 3 роки тому +7

    Jay shivray

  • @balvantkshirsagar8853
    @balvantkshirsagar8853 3 роки тому +3

    एक मराठा लाख मराठा

  • @sakshibomble9700
    @sakshibomble9700 3 роки тому +6

    खुप छान!!...जय जिजाऊ 🚩जय शिवराय🚩जय शंभूराजे🚩

  • @ranigadhave5395
    @ranigadhave5395 3 роки тому +5

    जय शिवराय 🙏🙏

  • @mayurtapkir1350
    @mayurtapkir1350 3 роки тому +5

    🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय गडकोट🚩🚩🚩

    • @chandrakalabhosale4682
      @chandrakalabhosale4682 3 роки тому +2

      अप्रतिम बलिदानगीत.
      सिंहाचा छावा, छत्रपती संभाजीमहाराजांना मानाचा मुजरा...

  • @vikramjagtap677
    @vikramjagtap677 3 роки тому +2

    छानं ,,👌👌👌🚩🚩🚩

  • @mayasagare3645
    @mayasagare3645 Рік тому +1

    Shiv Shivaji maharaj ji🙏🌸🙌🌸🙏🙏

  • @shubham_lande_photography0308
    @shubham_lande_photography0308 3 роки тому +7

    जय जिजाऊ ,जय शिवराय, जय शंभूराजे🚩

  • @sopan_wadane_0405
    @sopan_wadane_0405 3 роки тому +2

    जय शंभूराजे❣️

  • @pseries3746
    @pseries3746 7 місяців тому

    छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩✌️✌️

  • @hemantmole3930
    @hemantmole3930 3 роки тому +3

    जय शिवाजी जय भवानी 🙏🙏🙏

  • @yashkale_2001
    @yashkale_2001 3 роки тому +4

    जय शिवराय जय शंभूराजे
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rahuljadhav3985
    @rahuljadhav3985 3 роки тому +8

    जय शिवराय , जय शंभुराजे 🚩🙏

  • @ankushkantule4871
    @ankushkantule4871 3 роки тому +3

    Supar bhau

  • @ranjanjadhav9002
    @ranjanjadhav9002 3 роки тому +4

    छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩💯

  • @varad.9_9_2.
    @varad.9_9_2. 11 місяців тому +1

    पुन्हा पुन्हा पाहतो हे गाणे 😊

  • @varad.9_9_2.
    @varad.9_9_2. 11 місяців тому +1

    Ek.no.😢

  • @ROCKYT4
    @ROCKYT4 3 роки тому +5

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे only सह्याद्री प्रतिष्ठान 🧡🧡🧡🧡🧡🚩🚩

  • @ranjeetbugale9491
    @ranjeetbugale9491 3 роки тому +2

    शंभूराजांची शौर्यगाथा गायला मिळाली …धन्य झालो … खूप खूप धन्यवाद शशांक दादा…सह्याद्री प्रतिष्ठान🙏

  • @AkashJadhav-qi7ur
    @AkashJadhav-qi7ur 3 роки тому +4

    🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩

  • @ankitaingale6239
    @ankitaingale6239 3 роки тому +3

    Jay shivray 🧡 jay shambhuraje 😢🙏🚩🌍👑

  • @varad.9_9_2.
    @varad.9_9_2. 11 місяців тому +1

    खुप सुंदर गाणे, सुंदर आवाज 🙏

  • @ajayadaikar
    @ajayadaikar 3 роки тому +8

    🚩🚩🚩

  • @SahyadriPratishthanOfficial
    @SahyadriPratishthanOfficial  3 роки тому +29

    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे
    आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा 🙏🏼🚩

  • @somnathkanchan5202
    @somnathkanchan5202 3 роки тому +4

    जय शंभू राजे 🙏 🚩

  • @nitinpatil8293
    @nitinpatil8293 3 роки тому +5

    एक जबरदस्त शौर्य गीत..
    गाण्याचं लेखन आणि गायन संगीत खूपच अप्रतिम..
    सर्व कलाकारांचा अभिनय सुंदर..
    आणि लोकेशन देखील चांगलं आहे..

  • @swapnilshelar9075
    @swapnilshelar9075 2 роки тому +1

    जय शिवराय जय शंभूराजे

    • @SahyadriPratishthanOfficial
      @SahyadriPratishthanOfficial  2 роки тому +1

      जय शिवराय 🚩
      लाईक कॉमेंट केल्या बद्दल धन्यवाद 🙏
      व्हिडीओ सर्वत्र शेअर करा 👏🏽👏🏽👏🏽

  • @पोशिंदा-फ7ट
    @पोशिंदा-फ7ट 3 роки тому +5

    Jay jijau, jay shivray, jay shabhuraje.... 🙏

  • @maneprasad8438
    @maneprasad8438 3 роки тому +7

    अप्रतिम गाणं आणि शुटिंग हि छान आहे 🙏🙏
    जय शिवराय जय शंभूराजे 📿🙏

  • @sahyadri_ashok
    @sahyadri_ashok 3 роки тому +4

    🔥🔥

  • @chikanegopichand7547
    @chikanegopichand7547 3 роки тому +3

    🚩🚩🚩🚩

  • @paragraut
    @paragraut 3 роки тому +5

    छत्रपती संभाजी महाराजांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन🙏
    जय जय शंभूराजे🚩

  • @manojnanavare
    @manojnanavare 10 місяців тому

    Mast❤❤❤❤🎉

  • @pushkarajpawar4494
    @pushkarajpawar4494 2 роки тому +1

    Jay Shambhuraje

  • @shankardhokare9350
    @shankardhokare9350 2 роки тому +1

    Kupa..chana

  • @webseriespremium9603
    @webseriespremium9603 3 роки тому +5

    ❤️😇

  • @ramhatte5120
    @ramhatte5120 3 роки тому +4

    🚩🚩🚩⚔️⚔️⚔️

  • @aniketjareaj1010
    @aniketjareaj1010 2 роки тому +1

    खुप खुप मस्त गाणं 🚩🚩🚩🧡

  • @abhijeetshinde.5609
    @abhijeetshinde.5609 3 роки тому +8

    अप्रतिम शब्द रचना 🚩 & Om Sathe भाई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ❤️

  • @poojagopale4288
    @poojagopale4288 3 роки тому +3

    🥺❤️❤️🙏🚩

  • @PARAcommando8306
    @PARAcommando8306 3 роки тому +2

    खुप सुंदर गाणं आहे.🚩🚩🚩
    जय शिवराय 🚩🧡💯🌍

  • @amarkakade4710
    @amarkakade4710 3 роки тому +3

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shankardhokare9350
    @shankardhokare9350 2 роки тому +1

    Jay.sambu.raje

  • @shankardhokare9350
    @shankardhokare9350 2 роки тому +1

    Kupa.tarasa.zala.raje.na

  • @adarsh.0528
    @adarsh.0528 3 роки тому +3

    ❤️💥🚩🚩🚩💗

  • @neelapatkar3215
    @neelapatkar3215 3 роки тому +2

    Inspiring song. Jay Shivaji, Jay Bhavani,

  • @sujitjadhav5992
    @sujitjadhav5992 3 роки тому +2

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩