आदिवासी विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी सेंट्रल किचन चा खेळ सुरूच..आदि.प्रवीण पारधी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024

КОМЕНТАРІ • 15

  • @AnkushDhrade-yz5sw
    @AnkushDhrade-yz5sw 2 місяці тому +1

    अध्यक्ष आदि. प्रविण पारधी सर मानाचा जय आदिवासी

  • @yashvantshingade8638
    @yashvantshingade8638 2 місяці тому +7

    आदि.प्रविण पारधी सर आपण आपल्या समाजाच्या भवितव्यासाठी आपला अमूल्य वेळ खर्च करता आहात आपले पहिले मनःपूर्वक धन्यवाद! आपला बुलंद आवाज आपण सामान्य जनतेसाठी सरकार पर्यंत पोहचवता आहात हे समाजासाठी लाख मोलाच आहे.आपन घेतलेल्या प्रत्येक निर्णया बद्दल आपला समाज आपल्या पाठी कधीही ठामपणे पाठीशी उभा असेल.

  • @apekshsakarale9879
    @apekshsakarale9879 2 місяці тому +9

    ही परिस्थिती बरेच वर्ष चालू होती.असे वाटले नव्हते की आजही तीच परिस्थिती असेल...खूप अगोदर यावर आवाज उठविणे गरजेचे होते पण असो आज बिरसा ब्रिगेड च्या माध्यमातून तुमच्यासारखे कार्यकर्ते ज्या पद्धतीने बोलत आहेत ते पाहून छान वाटले.अशा लोकांवर कारवाई झालीच पाहिजे👍

  • @santoshkhope3447
    @santoshkhope3447 2 місяці тому

    अत्यन्त महत्वाचा प्रश्न बिरसा ब्रिगेड हाती घेऊन या विषयी वाचा फोडली.अध्यक्ष मानाचा जय आदिवासी .

  • @babangabhale83
    @babangabhale83 2 місяці тому +5

    जाहीर निषेध, ब्रिगेडियर तुमच्यमुळे हे उघडकीस आले . धन्यवाद

  • @supesir1967
    @supesir1967 2 місяці тому +7

    आश्रम शाळांमध्ये पुर्वीप्रमाणे शाळेतच स्वयंपाक घर व स्वयंपाकी नेमणूक करुन जेवण बनवावे.

  • @Birsabriged223
    @Birsabriged223 2 місяці тому +5

    सर्व ठिकाणी असच चालू आहे.
    सेंट्रल किचन व्यवस्था बंद करून पूर्वी सारखं शाळेवर जेवण बनवलं पाहिजे

  • @Rani_durgavati012
    @Rani_durgavati012 2 місяці тому +1

    जय आदिवासी उलगुलान जा रही है

  • @Sharadthokal23
    @Sharadthokal23 2 місяці тому +2

    प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा जाहीर निषेध...
    बिरसा ब्रिगेड सह्याद्री आंबेगाव

  • @ashokpote6467
    @ashokpote6467 2 місяці тому +3

    बंद करा हे सेंट्रल किचन

  • @ashokgabhale8011
    @ashokgabhale8011 2 місяці тому +2

    आमचे गावाकडे ही असच आहे

  • @PunamGabhale
    @PunamGabhale 2 місяці тому +2

    Teyana mhnav Kahi explan nka kru jivashi khelta ka poracha ... Band kra tumchi kichan aani natak pn.....

  • @supe-r3f
    @supe-r3f 2 місяці тому +1

    Khup vichitr prakar Chala ahe yancha he sagle bhaji Sudha kharab vaprtat Yana paise purat Nahi 🙄

  • @jayshreegabhale8917
    @jayshreegabhale8917 2 місяці тому +1

    Ya adhikaryana te khayla lava pahile mg samjel tyana........laja sodlyat ya lokani saglya....tyana khi ghenden nste ....tyana paise milale ki bas zal.....mulanchya ayushach yana khi ghenden nhi.....kamavrun kadun taka yana....