सह्याद्रीचा आवाज आज इगतपुरीत घुमला.....

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лис 2024

КОМЕНТАРІ • 43

  • @vishwasmandave2500
    @vishwasmandave2500 Місяць тому +4

    प्रवीण भाऊ भावी आमदार जय आदिवासी❤❤❤

  • @pappubansode8417
    @pappubansode8417 Місяць тому

    खुप छान विश्लेषण मुद्देसूद मांडणी..👌

  • @balubambale219
    @balubambale219 Місяць тому +3

    खूपच छान सर
    अतिशय अभ्यासपूर्वक मांडणी केलेली आहे.

  • @ramdashile1946
    @ramdashile1946 Місяць тому

    यालाच म्हणतात आदिवासींचा ढाण्या वाघ🐅🐅👌👌👍👍👍

  • @parajisawale7469
    @parajisawale7469 Місяць тому +1

    जय आदिवासी जय जोहार जय राघोजी भांगरे जय बिरसा मुंडा जय आदि,प्रशिक्षण सुधाजी पारधी

  • @supesir1967
    @supesir1967 Місяць тому +4

    RSS ला विकला न गेलेला आणि भूलथापांना बळी न पडलेला महाराष्ट्रातला आदिवासी नेता म्हणजे ब्रिगेडीयन प्रविण पारधी सर आणि त्यांची ब्रिगेड सेना !❤

  • @laxmanmuthe3951
    @laxmanmuthe3951 Місяць тому +9

    समाजाला आज खर तर पारधी सारख नेतृत्व पाहिजे मग खऱ्या अर्थानं आदिवासीला न्याय मिळेल...

  • @eknathmadage4565
    @eknathmadage4565 Місяць тому +3

    अभ्यासपूर्ण मांडणी ,उत्तम माहिती .

  • @hemantkengale6417
    @hemantkengale6417 Місяць тому +3

    आदिवासी बुलंद आवाज प्रवीण दादा पारधी अभ्यासपूर्ण निर्भीड आणि सडेतोड व्यक्तिमत्त्वाला समाजाने जपलं आणि वाढवलं पाहिजे!!

  • @pravinpardhi2922
    @pravinpardhi2922 Місяць тому +6

    माझ्या सर्व हितचिंतकांना सन्मानाचा जय आदिवासी

  • @sitaramvadekar6149
    @sitaramvadekar6149 Місяць тому

    जय आदिवासी सर🎉🎉

  • @karanparadhi342
    @karanparadhi342 Місяць тому +1

    आदिवासी cha वाघ parvin पारधी

  • @laxmankekare2259
    @laxmankekare2259 Місяць тому +2

    बिरसा ब्रिगेड ची बुलंद तोफ

  • @jayshreeghige5866
    @jayshreeghige5866 Місяць тому

    जय आदिवासी 👍👍

  • @sameerkamble8253
    @sameerkamble8253 Місяць тому +2

    सलाम 🎉

  • @keshavbule696
    @keshavbule696 Місяць тому +3

    आदिवासींचा बुलंद आवाज.

  • @pandurangwayal
    @pandurangwayal Місяць тому +6

    आपल्या आदिवासी समाजामध्ये प्रत्येक गावागावात पारधी साहेबांन सारखे समाजाप्रती आभ्यासु नेतुत्व वक्तुत्व कर्तुत्व निर्माण व्हायलाच पाहिजे जय आदिवासी👌🏻

  • @ravindramundhe2415
    @ravindramundhe2415 Місяць тому

    Bhavi Amdar pravin sir

  • @raje6788hhhhhhh
    @raje6788hhhhhhh Місяць тому +7

    हक्क आणि अधिकार मिळवायचे असेल तर सरकारी व्यवस्थेशी भांडावच लागेल....त्या शिवाय हक्क अधिकार मिळणार नाही. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा

  • @yuvrajpawar3384
    @yuvrajpawar3384 Місяць тому +2

    समाजासाठी आवाज उठवणाऱ्या तरुणांना आमदार बनवा

  • @dattawagh8616
    @dattawagh8616 Місяць тому +3

    🔥🔥🙏🏻जय आदिवासी 🙏🏻🔥🔥आम्ही पण आदिवासी हक्क आदिवासी मेळावा ला उपस्थित आहोत 🙏🏻

  • @bharatgarud3063
    @bharatgarud3063 Місяць тому +3

    जय आदिवासी जय बिरसा जय राघोजी 🙏 भावी आमदार 🙏

  • @GaneshMali-vb2gg
    @GaneshMali-vb2gg Місяць тому +3

    जय आदिवासी जय जोहार जय सेवा ❤

  • @sagarbagad6625
    @sagarbagad6625 Місяць тому +2

    आदिवासी चा वाघ

  • @nanasahebtitkare2594
    @nanasahebtitkare2594 Місяць тому +2

    आदि. प्रवीण पारधी सर , तुम्हाला "मानाचा जय आदिवासी",
    आदि. प्रवीण पारधी तयार होतील पण त्यासाठी आदिवासी विचारधारा आत्मसात करावी लागेल , अभ्यास करावा लागेल.

  • @somnathmurhe8037
    @somnathmurhe8037 Місяць тому +3

    बुलंद आवाज जय आदिवासी

  • @Aadiwasibabu
    @Aadiwasibabu Місяць тому +1

    जय जोहार जय आदिवासी 🏹

  • @PopatDharade
    @PopatDharade Місяць тому +1

    JAY ADIWASI...

  • @lawmanbhoir7567
    @lawmanbhoir7567 Місяць тому +1

    जय आदिवासी जय राघोजी भांगरे 🏹🚩

  • @SureshChimate-f2x
    @SureshChimate-f2x Місяць тому

    जय हो ♥️

  • @laxmanmuthe3951
    @laxmanmuthe3951 Місяць тому +2

    जय आदिवासी जय जोहार

  • @comedyviralkatta8685
    @comedyviralkatta8685 Місяць тому +2

    ह्या माणसं माघ कायम उभे रहा

  • @kisannangare2108
    @kisannangare2108 Місяць тому +1

    खर आहे भावा

  • @dhanajibhalinge7076
    @dhanajibhalinge7076 Місяць тому +2

    काही दिवसांपूर्वी काही आदिवासी जमिनीवर बिगर आदिवासी लोकांनी औकात दाखवली.आणि उद्या मोर्चा आणि रात्री सेटलमेंट यावर का प्रविण पारधी बोलला नाही शोकांतिका 😢

    • @laxmanmuthe3951
      @laxmanmuthe3951 Місяць тому

      प्रवीण पारधी सर च बोललं पाहिजे असं नाही. तर तुम्ही सुद्धा बोललं पाहिजे.

    • @जयश्रीराम-ब7ष
      @जयश्रीराम-ब7ष Місяць тому

      तुम्ही फक्त मजा बघायला का पाय मागे ओढायला

    • @navnath2663
      @navnath2663 Місяць тому

      तुझ्या गा....दम आहे तर तू कर भाषण आणि बोल त्या बद्दल मागून कश्याला भुकटी

    • @आदिमाडांगाणीपर्व
      @आदिमाडांगाणीपर्व Місяць тому

      तुम्ही पुढाकाराने पुढे कधी येणार कळेल का?
      म्हणजे पुढची कारवाई तुमच्या नेतृत्वाखाली करुया.

    • @santoshgolhe9726
      @santoshgolhe9726 Місяць тому

      तू काय बांगड्या भरल्यात काय...?

  • @popatkedari9044
    @popatkedari9044 Місяць тому +1

    जय आदिवासी

  • @pradeepdamase647
    @pradeepdamase647 Місяць тому +1

    जय आदिवासी 👌👍

  • @dhanajibhalinge7076
    @dhanajibhalinge7076 Місяць тому +1

    साहेब अर्थ च कळला नाही पोटात नको ओठांवर येईल तरच कळेल.

  • @shaileshsalunke2236
    @shaileshsalunke2236 Місяць тому +1

    आदिवासी कोळी बाबत आपली प्रतिक्रिया द्या