सासू, सून, जावई गावी निघाले अचानक//आईची सवय झाली होती 🥺//नवीन झाड लागली//आईचं प्रेम कोणावर जास्त 🤣

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 115

  • @shwetakadam2319
    @shwetakadam2319 Місяць тому +8

    सोनाली ताई खरंच तुझी व्हिडिओ खूप अप्रतिम असतात आणि आई पण खूप छान आहे ताई आई शेवटी आईच असते तिची जागा कोणी घेऊ शकत नाही , अशी छान छान व्हिडिओ बनवत जा मला पण अशीच माझ्या आईची खूप आठवण येत असते आपण कितीही मोठं झालो तरी शेवटी आई पशी गेल्याने आपल्याला लहानच असल्याचा भास होतो😊😊😊😊

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 Місяць тому +7

    मला पण प्रश्न पडला की ,ताईने दोन दिवस झाले जेवताना डोक्यावर ओढणी का घेतली असेल बरं..? उपमा बघून च असे वाटले लगेच खायला घ्यावा ..खूप छान दिसत होता..👌👌

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb Місяць тому +5

    ताई माझ्या आईला पण भजी खूप आवडतात. खूप सुंदर सर्वजण मिळून जेवता. दोन्ही घर एकत्र जेवायला खूप छान वाटतं.

  • @shaikhshakir2937
    @shaikhshakir2937 Місяць тому +10

    श्री स्वामी समर्थ❤ ,ताई आज व्हिएडो खुप लेट आला, हातातली सगळ काम सोडून मोबाइल बघितला पण तुझा व्हिएडो आलेला दिसला नाही😢 , काल पण आणि आज पण जेवताना डोक्यावर ओढणी का घेतली आहे ????ताई. नवरात्री हि पुढच्या महिन्यात तीन तारखे पासून सुरु होत आहे , नवरात्री मध्ये काही जण पायात चप्पल पण नाही घालत असं नाही करायचे देवी ला त्रास होतो असे म्हणतात. देवी ची ओठी पण पहिल्या दिवशी चा भरायची देवी हि युद्ध करून दमलेली असते तिला नवरात्री चे ८ दिवस झोपवलेली असते. तुम्हा सर्वांना खूप सार प्रेम ❤

  • @kalpanakumbhar7771
    @kalpanakumbhar7771 Місяць тому +6

    दोन्ही घरे एकत्र जेवण करता कारणानिमित्ताने ते खूप खूप छान वाटते ❤❤

    • @hemanagarkar2765
      @hemanagarkar2765 Місяць тому

      Tai aai tikde gavi jate pn malach ekdebkarmat nai ky canection aahe mala mahiti nai pn mala kstri hot aai nighaliki thode video jast vel che pathvt ja roj pahyachi savy zali tyat thoda velch video asto maan bhart nai pahilyasarkh vatat nai aaj sunetra tai cha video pahila bichari ata nai janar bole mr kade tila khup trass zala ekun khup vait vatle kadhi kadhi as vate bichari evdhi seva karte pn tiychyach vatyala evdha traas ka mi bole taila kalji nko karu Swami ky kartil te yogyach kartil mulgi pn khup lahan aahe taichi ek mulga aahe toch adhar deto pn khup avghda jate tai ekti padli tichyasathi aplya UA-cam family la sandesh dya tai tichyasathi apn sarvjan prarthana karu ya bola tumhi udyachya video mde aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘❤

  • @HarshadaPowar-f7z
    @HarshadaPowar-f7z Місяць тому +2

    सोना आईला असंच राहायला बोलवत जा घर मोठं झालय आता बहिण भाऊ आई सगळी एकीन राहता खूप खूप छान ❤❤

  • @kamalthakur576
    @kamalthakur576 Місяць тому +1

    हो माझा पण नऊ दिवसाचा उपवास आणतो आणि बरोबर आहे भुक लागत नाही

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 Місяць тому

    खुप छान आहे झाडं लावली माझ्याकडे पण आहे झाडं आजचा व्हिडिओ मस्त आहे श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ किटटो कशी आहे बरी आहे का ताप कमी झाला का दृष्ट काढ तीची

  • @Ranihange-q6e
    @Ranihange-q6e Місяць тому

    ताई मला वैभव लक्ष्मी व्रत करायचे आहेत केव्हापासून सुरू करू

  • @bhartimalte6957-se
    @bhartimalte6957-se Місяць тому

    Khup chhan tai barech divas jhale tai tujhe video baghitle nahi kama mule pan aaj baghitle tar khup bare vathale

  • @Sonpari584
    @Sonpari584 Місяць тому +2

    ताई माझा कालचा गुरुवार हा पितृ पक्षात आला 10वा आणि पुढचा 11वा मग मी ते काऊंत करणार नाही... नवरात्र झाल्यावर मग मी 10वा आणि 11करू का... 11व्या गुरुवारी नवरात्र झाल्यावर उद्यापन

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Місяць тому

    खूप सुंदर झाला आजचा ब्लॉग ताई श्री स्वामी समर्थ ताई

  • @archanawaykar1239
    @archanawaykar1239 Місяць тому

    हो ग सोनाली, मी तर गेले 30वर्ष झाले हाडंच मनक्याच दुखणं सहन करत आहे खूप खूप त्रास होतो ग तुला तर माहित आहे ना माझ्या घरीपण करणार कोणी नाही त्यामुळे खूपच हाल होतात सगळयांचे. बाकी व्हिडिओ खूपच छान होता तूझ्या पद्धतीने भोपळा मी करून पहिला होता खरंच खूप छान होतो. खरच आई परत गेल्यावर खूप कमी जाणवते❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @SmitaKale-io6rc
    @SmitaKale-io6rc Місяць тому

    Tai shukravar chalu ahe pan ata pitrat tela count karayacha ka plz. Sanga

  • @bhavesh___1600m
    @bhavesh___1600m Місяць тому +5

    तस प्रेम सगळ्यांच्या नशीबात नसते शीवानीने नणंदेच्या बाबतीत नशीब काढले बाकी सगळे चांगले ❤

  • @ashwininemade8071
    @ashwininemade8071 Місяць тому +2

    Sonali same ahes g jase tu karte na tasech mi sudha karte❤❤❤❤❤❤ mhnun bole na mi family tuzhi avdte g mala ❤❤❤❤❤ kitto bari ahes na ❤❤❤❤

  • @MarathiLovers-1704
    @MarathiLovers-1704 Місяць тому +2

    Tuz गार्डन तुझ्या सारखं भारी आहे मला झाड खुप आवडतात ❤❤❤❤❤❤

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 Місяць тому

    तुम्ही मला कमेंट च उत्तर दिले खुप छान वाटले ताई मला चिकन गुण्या झाला ताई मी ना कसं काम करते ते मला च माहिती नवरा पण तसच आहे आईच ऐकुन घेतो ताई ऐक कोण काम नाही करु लागत त्याना असं वाटतेय कि मी नाटक करते मुल आहे त ताई दोन खुप जड जाते

  • @archanakale4224
    @archanakale4224 Місяць тому

    Evdhe sagle bike war naka basu . Shiwanine tari don pay takun basayche na . Aaila mage basun nele .risky aahe😊

  • @sahil_zagade_09
    @sahil_zagade_09 Місяць тому

    ताई आमच्या कडे सिन्नर ला भजी मसाले भात आणि पाववडा खुप फेमस आहे पाहुणे आले की मसाले भात आणि पाववडा ❤❤❤❤😊😊

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 Місяць тому

    मग ताई तुमचं कधी राहले दुखायच ग ताई मी रोज ऐक ऐक दिवस काढते आग

  • @RatanPandit-p5x
    @RatanPandit-p5x Місяць тому +4

    श्री स्वामी समर्थ ताई❤

  • @poojajadhav4584
    @poojajadhav4584 Місяць тому

    Kraych asel tr sag cement dvare

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb Місяць тому

    Shree swami samarth 🙏🏻🌹kalji ghe tabeyet chi swtachi sarvanchi 😊

  • @prititangsale6853
    @prititangsale6853 Місяць тому +1

    Luv U all sweet family ❤ आई गेल्या की सूनसून वाटते.....

  • @kirtika3966
    @kirtika3966 Місяць тому

    Plz rly de tai seva sang je ki thodi tr life bdlel mazi.tuzekde bgun vatey dev ahe life mde.

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 Місяць тому +1

    हाय डिअर , पिरीअडवर जाण्याच्या नादात इतकी छान कमेंट्स माझ्या कडूनच डिलीट झाली .आसो किट्टो कशी आहे .काळजी घे .आई गेल्यावर घर खाली नि उदास वाटते . छान व्हिडिओ ❤❤❤श्री स्वामी समर्थ

  • @rajashreedeshpande5152
    @rajashreedeshpande5152 Місяць тому

    Aai jatana kharach khoop dukkha ho te na

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 Місяць тому

    हो ताई

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 Місяць тому +1

    आई होती तर घर भरून भरून होतं आता कसं तरी वाटते ग सोनू प्रांजल ची काळजी घे कारण चिकनगुनिया चालू आहे किती तुमचं मनात भाव जायचं प्रेम आहे ग तुम्ही सांगू शकत नाही खरंच सांगते मी सागर चे दोन्ही मुलं खूप छान आहेत अप्रतिम माझ्याकडून त्यांना पप्पी घे ग तू मला फोन करत नाही काम मेसेज करत नाही खरंच तू कामामध्ये खूप दंग झाली ग सोनू

  • @vishakhabelan8991
    @vishakhabelan8991 Місяць тому

    हाय सोनाली..चिऊ ला आता कसे आहे.दवाखण्यात नेऊन आणले का...हात पाय दुखत नाहीत ना आता.काळजी घ्या....आणि ताई शिवानी आता रोज दिसते,खूप छान वाटत तिला सागरला बघून .आठवड्यातून २,३. दा तर यावे त्यांनी.छान वाटतो व्हिडिओ सगळी पूर्ण फॅमिली पाहायला...❤❤❤❤❤

  • @ranipanditgawali
    @ranipanditgawali Місяць тому

    श्री स्वामी समर्थ ताई आजचा व्हिडिओ खूप छान आहे ताई ताई तू आणि मी आपण दोघींनी सोबत घटस्थापना करायला सुरुवात केली आहे मी पण नवरतन गेल्यावर्षीपासून करते

  • @manishapatil2312
    @manishapatil2312 Місяць тому +1

    🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @poojaubale614
    @poojaubale614 Місяць тому +3

    God Tainsathich banvat ja Love you Tai dada

  • @snehalbawkar7949
    @snehalbawkar7949 Місяць тому

    Aai geli ky g 😢 ghar rikame zale n g ghar bhrun asel tr Kiti bhari watate hot n g 😊 aso tikde papa pn ekt ahet n mhnun hoy n ani tai tuze Kala watana bhaji khup awdte mla khupch chan krte tu ani tai Tap aly tr Madge krun pina g br watel ani kitto Kshi ahe g kalji ghe tichi ani Sagar dada ch mulga pn kalji ghe OK tula nhi sangnar kalji ghe mhnun 😅 tu nko kalji gheu rest pn nko kru phkt kam kr OK Baki vlog mast 😍🥰😘

  • @bhavesh___1600m
    @bhavesh___1600m Місяць тому +1

    ताई तुमचं ननद भावजयच प्रेम पाहुन ॠदयभरुनयेते

  • @cagaming0042
    @cagaming0042 Місяць тому +1

    Amachya ghari khup bhaji bnvtat😊

  • @shwetalulle6451
    @shwetalulle6451 Місяць тому

    किती अवघड बसले गाडीवर ते 😮

  • @rajlaxmitiwari5177
    @rajlaxmitiwari5177 Місяць тому

    मुलांची आणि स्वत:च्या तब्बेतीची काळजी घ्या 😊ताई आत्ताच गणपतीची साफसफाई केलीत आता दसरा आहे म्हणुन लगेच कामाला लागू नका तब्बेतीची काळजी घ्या दादानाही काळजी घ्यायला सांगा झाड खुप छान आणली आहेत 👌👌व्लॉग खुप छान होता ताई मस्त 👌👌👌👌👌❤❤❤❤❤

  • @asharaut782
    @asharaut782 Місяць тому +2

    माझ्या वडलांना भजी आवडतात 😊

  • @asharaut782
    @asharaut782 Місяць тому

    आई नाही मला

  • @surekhadeshmanekachare7118
    @surekhadeshmanekachare7118 Місяць тому +1

    ताई जर घटस्थापनेला 11गुरुवार उद्यापन आले तर दुसऱ्यादिवशी पुज्या काढण्याचे काय करायचे कारण त्या दिवशी मला नवरात्रीचा उपवास नाही, का तु म्हणल्याप्रमाणे नवरात्र झाल्यानंतर उद्यापन करायचे , एकच गुरुवार बाकी आहे, काल गुरुवारी पारायण केले ते count करू नको का तू व्हिडिओत सांगितले आहे तरी plz रिप्लाय दे, श्री स्वामी समर्थ ताई

  • @santoshdevle4382
    @santoshdevle4382 Місяць тому

    आज मला ना ताई तुझ जून घर खूप अस समोर distye 😢 खूप मिस करते ये मी आधीच घर एकदा जाणं g तिकडे 😢सारखी तू तिथं काम करताना दिल्या समोर दिसते बर वाटत नाहीये मला तर तोच तोच विचार येतो❤😊

  • @harshadawarkar4259
    @harshadawarkar4259 Місяць тому

    Tai aami pan bhaji premi aahot 😋😋😋 aai aalya ka ghar bharlya gat hot👍👍👍👍👍

  • @supriyachougule8959
    @supriyachougule8959 Місяць тому +9

    Shivani tai kayam hasat mukh aste

  • @ankitamahajan3602
    @ankitamahajan3602 Місяць тому

    Khup Chan video Tai 👌👌👍 Aai hoti tr chan vatat hot aai chi maya veglich aste 😊👌👌👍🤗🥰😘😘

  • @RudrakshKulkarni-pd8co
    @RudrakshKulkarni-pd8co Місяць тому

    Tai Jai shree Swami Samarth

  • @pramilaznjr34
    @pramilaznjr34 Місяць тому +1

    ताई असे गाडीवर ट्रिपल सीट जातानाचे फोटो नको ठेऊस thumbnail वर.. काय कोणाचा भरोसा त्यावर कोणी प्रॉब्लेम उभा करेल 🙏

  • @ashwinimistry7778
    @ashwinimistry7778 Місяць тому +1

    Shree Swami Samarth tai

  • @shrinivasmuttinagiri5636
    @shrinivasmuttinagiri5636 Місяць тому

    Hello Tai, aik na mage ekda video madhe dadanni dhekun baddal upay sangitala hota na te punha ekda vyavasthit saang na ga, aga majha mulaga 4th standard madhe aahe aani tyalach khup tras hotoy aani tyachi zooach hot nahiye nit, please Tai aushadh share kar na,thank you

  • @GauriKoli-o9x
    @GauriKoli-o9x Місяць тому +1

    Video khupch sunder aahe tai...❤❤❤❤❤❤

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 Місяць тому

    ताई मला तुम्हाला एवढाच विचारायच आहे कि आपण एवढे केले ऐकादायच तर तो जर आपल्याला नांव ठेवत आसन तर काय करायचे किती पण करा ताई मला ना कामासाठी गोंड बोलत ता आणि काम झाले कि परत नाही बोलत आपमान करतात तर काय करु असं झाले आग माझी जाव कोणाच काय करत नाही तरी तिला चांगले बोलतात आणि मला तसं करतात मला ना आई पण नाही कोण ला सागु आस झाले ग ताई

  • @nandatambe512
    @nandatambe512 Місяць тому

    Hi Tai khup chhan Sunder vlog ताई व्हिडिओ खूप छान होता आई चे प्रेम हे असच असत आणि तुम्ही सगळे एकत्र पाहून खूप सुंदर वाटले असच आनंदाने गुण्या गोविंदाने राहा श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤

  • @RadhaTumma-so5wf
    @RadhaTumma-so5wf Місяць тому

    खूप छोटा विडीओ होता मन भरलं नाही किटो ची तब्येत कशी आहे ताप कमी आहे का आपल जून चर ऐकदा दखव खूप दिवस झाले मल तर खूप आठवण येते ❤🎉

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 Місяць тому

    ❤❤ Shree Swami Samarth ❤❤

  • @poojajadhav4584
    @poojajadhav4584 Місяць тому

    Tai tu vet loss kr na

  • @anuradhawelkar2315
    @anuradhawelkar2315 Місяць тому +1

    Sonali tai madhe jar apla period chi date asel tr kse manege krty tu sag plz sag karan......

  • @rupalirasankar4642
    @rupalirasankar4642 Місяць тому

    ताई तु आणि शिवानी खूप मस्त नणंद भावजय ताई एक गण आहे बघ मस्त ॲप वर ते बनव नणंद भाभी वर . अशाच रहा कायम. खूप मस्त ताई. मी आणि माझी भावजय पण अशाच आहोत. पण आम्ही लांब आहोत जरा.😂

  • @sanvik6865
    @sanvik6865 Місяць тому

    Taai nice video ❤❤❤❤

  • @190rohinithombare5
    @190rohinithombare5 Місяць тому +4

    Tu varsha chodhari la olkhati ka delivary zali tai tichi ....😊 Kolhapur cha rahila ahe..reply plz

    • @vaishali598
      @vaishali598 Місяць тому

      Zaliy na mulgi

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Місяць тому

      हो ताई ओळखते मी तिला फक्त जास्त क्लोज मध्ये बोलून चालून नाही पण विष मात्र केलं मी तिला म्हणजे काही सिलेक्ट ठराविक पॉईंट टू पॉईंट कामासाठी तेवढीच चर्चा असते पण हो ओळखतो कारण कोल्हापूरमध्येच आहे ना

  • @poojajadhav4584
    @poojajadhav4584 Місяць тому

    Shree Swami Samarth

  • @Sing_with_Dimpi
    @Sing_with_Dimpi Місяць тому

    Tai mala pan khupch dhukhan aahe g 😢

  • @Ushalahane-ln4wx
    @Ushalahane-ln4wx Місяць тому

    ताई आम्हाला खुप भजी आवडतात

  • @AlkaHadal-h4o
    @AlkaHadal-h4o Місяць тому

    Tai video chan ❤❤❤❤❤❤ jewan & upama pan chan ❤❤❤❤❤❤ Aai gavi geli atta .... Ghar rikama rikama zhala ❤ sherusathi khup Sara Prem ❤❤❤❤❤❤❤ kitto Kashi ahe atta ❤ chan video tai ❤❤❤❤❤❤

  • @SahilKadam-q4z
    @SahilKadam-q4z Місяць тому +2

    ताई शिवानीला बोलायला आवडायला लागले काय आता पहिले आवडत नव्हतं.

  • @DipaliShinde-e6x
    @DipaliShinde-e6x Місяць тому

    श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏🏻❤

  • @aratijoshi67
    @aratijoshi67 Місяць тому +33

    Mi म्हणाले होते की आमच्या इथे गुरुजी आहेत ते म्हणाले की पोथी वैभव लक्ष्मी chya देऊ नका म्हणून फक्त खीर द्या आलेल्या स्त्रिया ना हळद कुंकू लावून गजरे किंवा फुल द्या कारण पोथी रद्दीत जाते कुठेही पडते कोणी करते च असे नाही

    • @swamisai68
      @swamisai68 Місяць тому +5

      अगदी बरोबर ताई श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺

    • @saileebansode9604
      @saileebansode9604 Місяць тому +2

      हाय डिअर कशी आहेस ? आपल्या किट्टोचा ताप गेला का ? आई गेल्यावर मन उदास झाले का ? माझेही असेच व्हायचे.आई होती तर छान घर भरलेले वाटत होते.असो . बाई ग तु खरोखरच सुगरण आहेस .आमच्याकडे म्हणतात कोंड्याचा मांडा करायची ला आहे तुझ्यात..खुप मस्त .अशीच रहा .श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Місяць тому +5

      हो बऱ्याच वेळेला असं होतं ताई की आपण देतो पोती पण समोरचा कसा ठेवेल कसं नाही काही सांगता येत नाही पण आपण आपलं काम करायचं शेवटी समोरच्यालाही कसं काय ठेवायचं हा त्याचा प्रश्न आहे त्याच्या देणे मागचा उद्दिष्ट असा आहे की ती पुस्तक सतत गेल्यानंतर किंवा एकदा गेल्यानंतर तो व्यक्ती व्रत करेल व्रताला सुरुवात करेल म्हणून एक नवीन सेवेकरी व्हावा यासाठी ते दिलं जातं म्हणून जे नवीन आहेत त्यांना तुम्ही द्या आणि जे जुनी आहे ज्यांना ऑलरेडी दिलेला आहे त्यांना एखादी वस्तू दिली तरी पण चालेल किंवा साधा सिंपल हळदीकुंकू आणि खीर फुल दिल तरी पण चालेल

  • @parthbankar
    @parthbankar Місяць тому

    ताई छान व्हिडिओ

  • @ashwininemade8071
    @ashwininemade8071 Місяць тому

    Tu Bombay la ali ki ye na mazhkade ❤❤❤❤❤❤❤

  • @swatitodmal9249
    @swatitodmal9249 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @AshaMisal-x8x
    @AshaMisal-x8x Місяць тому

    श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️

  • @jyotish73
    @jyotish73 Місяць тому

    Thanks 👍

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌺🪷🌷

  • @poojaubale614
    @poojaubale614 Місяць тому +1

    Hi Tai video mothe kadt ja na g. Ek tr tuzya video vat khup pahate Tula sagu shakt nahi kevdi te tyat tuze video sdya lahanyet aahet Tai tuze video pahatana aae vatte hi sampu nye plz video mothe banvat ja

  • @sd1747
    @sd1747 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 सोना ❤❤

  • @aaravcrazyvlog4357
    @aaravcrazyvlog4357 Місяць тому

    ताई तुझे व्हिडीओ खूप छान असतात ❤

  • @VishalGhadage-i7n
    @VishalGhadage-i7n Місяць тому

    ताई माझेअकरा गुरुवार आहेत स्वामी सरांमृताचे तर आता पितृपंधरावड्यात ते पूजा पोतेचं पठण करू नको कारण माझी आई म्हणत होती की पितृ पंधरवड्यात कोणत्याच पूजा पाठ करायचा नसतो ते ग्राह्य धरत नाहीत काल गुरुवार होता पण मला माझ्या घरच्यांनी करून दिला नाही तर ताई मला तुमचा सल्ला पाहिजे की आता आणखी पितृपंधरा आवडते पुढच्या गुरुवारी गुरुवार करू का नको प्लीज मार्गदर्शन करा 🙏

  • @trisha6056
    @trisha6056 Місяць тому

    माझी पण आई आली होती.चार दिवस सुट्टीला राहिली कसे चार-पाच दिवस गेले कळालेच नाही. सोनाली तुझी आई तुझ्याकडे आली की मला माझ्या आईची आठवण येते. तुझी आई तुझ्याकडे आले की,मी एक ही व्हिडिओ चुकवत नाही मी सर्व व्हिडिओ पाहते

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation Місяць тому

    Khup chan video sona😊😊

  • @shraddhaberde1802
    @shraddhaberde1802 Місяць тому

    Shree swami samartha ❤

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478 Місяць тому

    Shri Swami Samarth 🙏

  • @Ashvini_Deshamukh
    @Ashvini_Deshamukh Місяць тому

    🙏 श्री स्वामी समर्थ🙏

  • @SunitaBhashte
    @SunitaBhashte Місяць тому

    Radha Radha Krishna hare Krishna hare 🙏

  • @AshwiniGuttedar-u3g
    @AshwiniGuttedar-u3g Місяць тому

    Your video are very inspiring and motivating there is lot a women can learn from u❤❤❤

  • @RekhaPatait-dr4zm
    @RekhaPatait-dr4zm Місяць тому

    Kuph chan sonu

  • @MayuriBongale686
    @MayuriBongale686 Місяць тому

    Khup chan vlog ❤
    Mastch vlog 🎉

  • @jyotisunilkulkarni5561
    @jyotisunilkulkarni5561 Місяць тому

    V nice vlog

  • @bsrokhadi7867
    @bsrokhadi7867 Місяць тому

    Hi tai

  • @asharaut782
    @asharaut782 Місяць тому

    😊❤

  • @poojaghatage7005
    @poojaghatage7005 Місяць тому

    Hi

  • @rupalibargaje7745
    @rupalibargaje7745 Місяць тому

    Nice vlog dear 💓🏠👍

  • @SarikaTayade-ro7ud
    @SarikaTayade-ro7ud Місяць тому

    ❤❤🎉🎉

  • @mayu1923
    @mayu1923 Місяць тому

    ❤❤❤

  • @madhavimali9036
    @madhavimali9036 Місяць тому +6

    मीठ कोणतं वापरता पांढरे दिसत नाही बहुतेक गुलाबी मीठ आहे

  • @shrisha4890
    @shrisha4890 Місяць тому

    Tai tujhe video bagatach khup positive feel hoto

  • @AKGAMERYT394
    @AKGAMERYT394 Місяць тому

    First like first comment first view ❤❤❤❤

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 Місяць тому

    मग ताई तुमचं कधी राहले दुखायच ग ताई मी रोज ऐक ऐक दिवस काढते आग

  • @Minakshi_0000
    @Minakshi_0000 Місяць тому

    Shree Swami Samarth 🙏

  • @Nayankale22
    @Nayankale22 Місяць тому

    Shree Swami Samarth tai

  • @vaibhavthakare5498
    @vaibhavthakare5498 Місяць тому

    Shree Swami Samarth