Ajit Pawar यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना अमोल कोल्हेंविरोधात पाडण्याचा प्लॅन कसा केलेला? Shirur

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 бер 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    Ajit Pawar यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना अमोल कोल्हेंविरोधात पाडण्याचा प्लॅन कसा केलेला? Shirur
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 116

  • @sandeeprakshe6565
    @sandeeprakshe6565 2 місяці тому +87

    अजित पवार संपलेली केस

  • @jalindarraut7297
    @jalindarraut7297 2 місяці тому +88

    शिरूर.... अमोल कोल्हेच निवडूण येणार 🎉🎉🎉🎉

    • @DeepakYedge-ig9ln
      @DeepakYedge-ig9ln 2 місяці тому +4

      Mali aahe mhnun ka,
      Swapn bagh mag,adhalrao bahumatane nivdun yenaar

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 2 місяці тому +27

    खरचं,किती हुशार राजकीय व्यक्तिमत्त्व आहे,त्यामुळेच 70 हजार कोटीला चुना लावला.आता तर पक्ष,चिन्ह, आमदार, खासदार चोरून गद्दारी केली.एकेकाळी हेच विरोधीपक्ष नेते होते,जे मुख्यमंत्रिपदाच्या बरोबरीचे स्थान होते.आणि आज उपमुख्यमंत्री नं. 2 एवढी प्रचंड प्रगती करून गुलाम म्हणून फिरत आहेत. 😂😂

  • @balkrishnachaudhari9423
    @balkrishnachaudhari9423 2 місяці тому +5

    शिवाजीराव आढळराव पाटील 100% निवडून येणार कारण ते मतदारसंघात जुळलेले असतात तीन टर्म मध्ये त्यांनी तेवढं काम सुद्धा केलेलं आहे🎉

  • @mamataramhadawale5142
    @mamataramhadawale5142 2 місяці тому +46

    कितीही प्ल्यॅन करा अमोल कोल्हेच खासदार होणार

  • @shashikantgopale7247
    @shashikantgopale7247 2 місяці тому +61

    लोक आता पण आढळरावांचा पराभव करतील तुम्ही काळजी करू नका

  • @SantoshLondhe-lm3bx
    @SantoshLondhe-lm3bx 2 місяці тому +4

    अमोल कोल्हे ग्रेट आहेत त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेत आवाज उठवलेला आहे,,, दादा तुम्ही लबाड माणूस आहात ❤❤❤❤

  • @mamataramhadawale5142
    @mamataramhadawale5142 2 місяці тому +8

    जनतेचे प्रश्न एकदम व्यवस्थित आणि मुद्देसुत मांडतात असाच खासदार हवा

  • @exarmylomte8956
    @exarmylomte8956 2 місяці тому +14

    पार्थचे काय झाले, 70 हजार कोटीचे काय ह्यावर बोला

  • @user-ev6ks9yw6f
    @user-ev6ks9yw6f 2 місяці тому +50

    पार्थ कसा पडला 😂😂

  • @bharatpatil7747
    @bharatpatil7747 2 місяці тому +27

    फक्त अमोल कोल्हे,
    अमोल कोल्हेंचा पिंड खोटे बोलण्याचा नाही

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 2 місяці тому +6

    खासदार..शिवाजीराव आढळराव..❤

  • @saivlogs5108
    @saivlogs5108 2 місяці тому +6

    रायगड मधुन पार्थ पवार का निवडुण आला नाही हे सांगा पहिले नंतर सांगा मी कोल्हेना निवडुण आणला जनते शिवाय काही शक्य नाही

  • @vitthalchavan269
    @vitthalchavan269 2 місяці тому +25

    तरीपण अमोल कोल्हे निवडून येणार

  • @surajsalunkhe2569
    @surajsalunkhe2569 2 місяці тому +7

    यंदा पाऊस पडल का दादा...? का मुताय लागल...

  • @B-xe7cj
    @B-xe7cj 2 місяці тому +2

    साहेबांची लोकं असं भासवतात, आमचा उमेदवरा जिंकणारच,परंतु शिरूर मधून शिवाजीराव आढळराव पाटील 2लाख मतांनी निवडून येणार आहेत.

  • @user-mf3ti2bm6u
    @user-mf3ti2bm6u 2 місяці тому +24

    दादा पादा 😂😂😂😂😊

  • @kishorchangade1776
    @kishorchangade1776 2 місяці тому

    डॉ. अमोल कोल्हे यांना पाडण्याचं स्वप्न म्हणजे काजव्यान सूर्याचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केल्या सारखं असावं...

  • @dadabhaunarsale3477
    @dadabhaunarsale3477 2 місяці тому +18

    तुम्हारे बारामती देखा आका हाल क्या है

  • @namdevraskar4537
    @namdevraskar4537 2 місяці тому +2

    दादा पार्थ पवार यांना उभे का केल नाही ' सलग . १५ वर्ष शिवाजी दादा खाजदार राहीले पण यांनी नुसते गाजर दाखविले " कोल्हे यांच पण काम खरे नाही / हे दोन्ही व्यक्ती खाजजर होण्याच्या योगयते नाहा

  • @Hjkkkbhhj
    @Hjkkkbhhj 2 місяці тому

    अगदी बरोबर दादा.... लोकपरतिनिधींनी म्हणून तुम्ही संपर्क ठेवलाच पाहिजे.

  • @user-zn8en7rd6g
    @user-zn8en7rd6g 2 місяці тому +6

    दादा खोटे बोलत आहेत

  • @sanjiwand9754
    @sanjiwand9754 2 місяці тому +1

    अमोल कोल्हे साहेब निवडून येणार म्हणजे येणार.....

  • @ganeshdherange
    @ganeshdherange 2 місяці тому

    अमोल कोल्हे खरंच सच्चा माणूस आहे . खरंच दादा असा माणूस नक्की परत जास्त मताने निवडून येईल.

  • @sitaramdhawade3089
    @sitaramdhawade3089 2 місяці тому +1

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी, आता गाशा गुंडाळण्याची वेळ आली 😅

  • @shailakadam8732
    @shailakadam8732 2 місяці тому +2

    आढळराव निवडून येणार

  • @rajeshmulay1907
    @rajeshmulay1907 2 місяці тому +4

    याला म्हणतात लाचारी 😂😂😂😂

  • @amoldeshmukh3950
    @amoldeshmukh3950 2 місяці тому +2

    तुमचा कड असता तर ... मग काय बोलले असते दादा😂😂😂😂 लबाड गप्पा नका मारू आता लोक हुशार झाले आता दादा

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 2 місяці тому +1

    अमोल कोल्हे. 🌹🙏🏻👍🏻🚩येणार. 👍🏻💐💐

  • @nikhilkate6575
    @nikhilkate6575 2 місяці тому +1

    डॉ अमोल कोल्हे कर्तबगार नेते

  • @rushi__4003
    @rushi__4003 2 місяці тому

    आत्ता काय मग मोदी आवडले का, संभाजी महाराज यांचा इतिहास सगळ्यांना दाखवला अभिमान आहे आम्हला अमोल कोल्हे सरांचा ❤️तुम्ही काय केले घंटा 🙏🏻

  • @pavangunjal8353
    @pavangunjal8353 2 місяці тому +6

    येणार तर अमोल च...किती काही बोला.

  • @user-fx1ki5pz5l
    @user-fx1ki5pz5l 2 місяці тому +7

    Bjp hathav🎉

  • @popatbotre5090
    @popatbotre5090 2 місяці тому +4

    दादा कोल्हे विरुद्ध नवखा उमेदवार द्या, नाहीतर पुन्हा कोल्हेच निवडून येणार

  • @shamchikhalikar9016
    @shamchikhalikar9016 2 місяці тому +1

    दादा तुम्ही प्रामणिक पने तुमची बाजू मांडली.

  • @AppasahebChoudhari-xw2uh
    @AppasahebChoudhari-xw2uh 2 місяці тому +1

    अमोल कोल्हे 🎉🎉🎉

  • @vijaygorambekar7378
    @vijaygorambekar7378 2 місяці тому +1

    अमोल कोल्हेच निवडूण येणार

  • @sonamenterprises7139
    @sonamenterprises7139 2 місяці тому

    उद्धव ठाकरे यांचा फोन अमोल कोल्हे यांना यायचा म्हणून तुम्ही त्यांचा फोन घेतला म्हणता आणि बोलता बोलता परत म्हणताय की अमोल कोल्हे म्हणाले की माझा राजकारणात दुरान्वये संबंध नाही मग उद्धव ठाकरे यांचा त्या वेळेस अमोल कोल्हे ला फोन का येत होता

  • @kirankanawade3182
    @kirankanawade3182 2 місяці тому

    तेव्हा शरद पवार होते म्हणून आढळ आला आता पक्ष फोडला आता अमोल कोल्हे यनार 100%

  • @shubhampawar2307
    @shubhampawar2307 2 місяці тому +2

    संपलेली राष्ट्रवादी

  • @RohanRrt
    @RohanRrt 2 місяці тому +1

    आणि स्वतः चा पोरगा पडला😂😂😂😂

  • @maulipabale5675
    @maulipabale5675 2 місяці тому

    दादा तुम्ही च आढळराव पाडणार

  • @nagnathpawale2202
    @nagnathpawale2202 2 місяці тому +5

    😢😂😂😂😂😂😂😂कोल्हेचा प्रचार दादा करणतात 😢😢😢😢😢😢😢असाच प्रचार केला तर आढळराव हे कुठुच आढळणार नाहीत

  • @hbk5302
    @hbk5302 2 місяці тому +1

    Baki janata geli udat kaam tar konach naay karat nuste amchya tax che paise bhrashtachar karun khatyat kaam kara rey kaam kara

  • @rushi__4003
    @rushi__4003 2 місяці тому

    अमोल कोल्हे ❤️

  • @jairamjadhav2794
    @jairamjadhav2794 2 місяці тому +4

    Lavkar sangetle

    • @Suhad561
      @Suhad561 2 місяці тому

      🤣🤣🤣🤣

  • @coronawarrior5590
    @coronawarrior5590 2 місяці тому +1

    Dada parth la padnyach plan kasa kelta te pan sanga😂

  • @user-om1tq7kz1m
    @user-om1tq7kz1m 2 місяці тому +1

    किती काडशिल दादा जनतेला वेड्यात

  • @shahidkhan-gl3sb
    @shahidkhan-gl3sb 2 місяці тому +7

    Ajit pawar Sabse bada jhuta hai,Amul kulhe ne sansad me kitne acche mudde uthaye hai

    • @adityaamb
      @adityaamb 2 місяці тому +1

      Ajit Pawar gets work done...raising issues just doesnt solve problems..

  • @AvinashJagdale-qk6em
    @AvinashJagdale-qk6em 2 місяці тому

    Fakt Amol kolhe saheb Funha ekda Khasdaar 100%.

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 2 місяці тому +1

    चुकीचे वक्तव्य....जनतेची दिशाभुल

  • @mamataramhadawale5142
    @mamataramhadawale5142 2 місяці тому +1

    आणि आताही ते यश मिळवणार

  • @dattatraypadwal32
    @dattatraypadwal32 2 місяці тому +1

    आता पण कर.प्लॅन तिक्कुजी कुठला.अढळ पराभव शिवाजीराव यांचा.

  • @omkarbhalerao6741
    @omkarbhalerao6741 2 місяці тому

    दिवस संपले आता दादा तुमचे मी याला पाडले आणि निवडून आणले हे सोडा आता 😂😂😂😂😂

  • @vasantkadam3600
    @vasantkadam3600 2 місяці тому +1

    Kypn kr amol ch nivdun yenar

  • @maheshgaikwad1554
    @maheshgaikwad1554 2 місяці тому +1

    Dada बस जास्त होतंय

  • @ajitbhosale2290
    @ajitbhosale2290 2 місяці тому

    जय हो मोदि सरकार

  • @ajinkyadevkar3819
    @ajinkyadevkar3819 2 місяці тому

    Amol Kolhe Fix MP🎉

  • @switchblade970
    @switchblade970 2 місяці тому +1

    Ajit pawar la sharad pawar ne kadhala. I mean nivadnukila 🤪

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 2 місяці тому

    पडतंय धळं 😂😂😍😍😍

  • @Onlyking6166
    @Onlyking6166 2 місяці тому +1

    खोटं बोलत आहे दादा

  • @rushi__4003
    @rushi__4003 2 місяці тому

    70हजार कोटी घोटाळा सांगा

  • @sachinshelar6843
    @sachinshelar6843 2 місяці тому

    फक्त अमोल कोल्हे

  • @vaibhavwaghmode7577
    @vaibhavwaghmode7577 2 місяці тому

    @02:33 दादा पवारांच्या अंगात दादा कोंडके आले.

    • @switchblade970
      @switchblade970 2 місяці тому

      Yana sharad pawar ne kadhla i mean nivadnukila😂

  • @ontrackmediapvtltd7198
    @ontrackmediapvtltd7198 2 місяці тому +1

    पार्थ ला निवडून आण

  • @RahulParkhe-qb9ch
    @RahulParkhe-qb9ch 2 місяці тому +1

    दादा किती खोटे बोलतोय

  • @balasahebsaid4606
    @balasahebsaid4606 2 місяці тому +1

    खोटे बोलतो आजीत

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 2 місяці тому +1

    🍉गद्दारीला माफिच नाही.😢

  • @SBM-ib2iq
    @SBM-ib2iq 2 місяці тому +2

    आता असं वाटतं की अजितदादांनी सर्व नेते निवड केली पण अमोल कोल्हे निवडणूक जिंकतील हेच खरं आहे

  • @Raysons2232
    @Raysons2232 2 місяці тому

    अजित भाऊ तुम्ही कही बोलू नका. तुमचा चेहरा दिसला तरी मळमळ होते

  • @prakashjadhav7798
    @prakashjadhav7798 2 місяці тому

    Kashala ubha kela mg Amol shaebna theva nahi lakshat ala ka😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @bharatzore8852
    @bharatzore8852 2 місяці тому

    100% अमोल कोल्हे❤❤

  • @SandyYogee-fc5ly
    @SandyYogee-fc5ly 2 місяці тому +1

    ky Dhadant khot boltay dada ..

  • @tushargorkhe_official
    @tushargorkhe_official 2 місяці тому

    amol kolhe only

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 2 місяці тому +3

    नक्की पडणार आढळराव

  • @ChemistryRRR
    @ChemistryRRR 2 місяці тому

    Tumhi nahi dada.... Pawar sahebanni ubha kel...😅

  • @user-gi4mf3vk9f
    @user-gi4mf3vk9f 2 місяці тому +1

    Kitee khote bolar

  • @nikhilkarpe7539
    @nikhilkarpe7539 2 місяці тому

    Pratekala dhmkun tumala yek divas janta hadpar karnar

  • @amolpawar5253
    @amolpawar5253 2 місяці тому

    Ar baba tyanchyamule bailgada sharyat chalu zali... Tu nko khot bolus

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 2 місяці тому

    3 जागा 3 😂😂😂😂

  • @shaileshsalve701
    @shaileshsalve701 2 місяці тому

    Kay pan naka sangu dada...sansaad paatu ahe te 😅

  • @vikramdongre2468
    @vikramdongre2468 2 місяці тому

    Bahad😮hkau konala boltat kahahun piyun tumb dalinder prajati =Ajit pawar

  • @Rakeshpatil-7272
    @Rakeshpatil-7272 2 місяці тому

    थापा लावतंय 😂

  • @user-fx1ki5pz5l
    @user-fx1ki5pz5l 2 місяці тому

    Dada.thumi..zaa.athaa.baarmatilaa

  • @Aniketwalunj95
    @Aniketwalunj95 2 місяці тому

    😂

  • @rahulsangale6881
    @rahulsangale6881 2 місяці тому +1

    विकास म्हणजे अजितदादा पवार भरणे मामा इंदापूर

  • @Sagar-890
    @Sagar-890 2 місяці тому

    Tumhi pn atta malikach karaych

  • @MrHausi
    @MrHausi 2 місяці тому

    Ata tumhi Bjp cha ja na

  • @PrashantMore-jo1vf
    @PrashantMore-jo1vf 2 місяці тому +1

    Dada aatach bola ...ka aas wagatat ....ghotala kay...

  • @pratibharepale527
    @pratibharepale527 2 місяці тому

    Gap re Ajit, kahi pan bhuku nakos

  • @dhaneshhinge6773
    @dhaneshhinge6773 2 місяці тому +2

    Only shivaji dada

  • @mayurthombare9543
    @mayurthombare9543 2 місяці тому +2

    Kolhe pdnarr

  • @Vinod_Thorat_official
    @Vinod_Thorat_official 2 місяці тому

    मग असा प्लान २०१४ का नाही केला.. किती येडे बनवाल लोकांना

  • @maheshlaware4174
    @maheshlaware4174 2 місяці тому

    Tuza hisob honar dada