🔴 जबरदस्त टिपरी नृत्य🔥| सुप्रसिद्ध गायिका- रसिका तांबे | पहिलाच शो 😍| शिवशक्ती ग्रुप पानवल घवाळीवाडी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • #sham_shitap
    #viral
    #konkan
    #konkan
    #कोकण
    #जाखडी_नृत्य
    #शक्ती_तुरा2024
    #2024
    #टिपरी_नृत्य
    #शिवशक्ती_ग्रुप_टिपरी_नृत्य
    #पानवल_घवाळीवाडी
    #रसिका_तांबे
    #rasikatambe
    …𝐋𝐢𝐤𝐞 ❤️…★
    …𝐂𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭 ✍️…★
    …. 🅢🅗🅐🅡🅔…
    …😍विडियो पहायला विसरु नका. 😍…
    👆👆👆👆
    विडियो आवडल्यास विडियोला लाईक, शेअर आणि चँनेलला सबस्क्राइब नक्की करा
    🙏🏻🙏🏻🙏🏻
    🅢🅗🅐🅡🅔 करा🙏🏻🙏🏻🙏🏻
    *Thanks…🔥

КОМЕНТАРІ • 90

  • @hanumantkadam9669
    @hanumantkadam9669 2 дні тому +1

    आपली संस्कृती आपला कोकणी वारसा
    अतिशय सुंदर गायन
    आपल्या लोककला कलगी तुरा या सोबत टिपरी नृत्य आपली संस्कृती आपल्या जगाला सादर करताय
    खूप छान अप्रतिम

  • @sandeshgosavi2012
    @sandeshgosavi2012 2 дні тому +2

    आवाज खुप छान आहे.Nice 👍

  • @shraddhakasbale7364
    @shraddhakasbale7364 12 днів тому +8

    महिला शाहिर मधील सर्वांन पेक्षा सुंदर आवाज. मोहक गाणी, फक्तं बाक्की शाहिरा सारख खालच्या पातळीवर गाऊ नका. असे छान गाऊन पण अतिशय सुंदर व समाधान वाटतो आम्हा प्रेक्षकांना. खुप पुढे जाल.

    • @pratunawathe3858
      @pratunawathe3858 10 днів тому +1

      खरंच खूप सुंदर आवाज आहे....🎧❤😍

  • @Modak-ingale05
    @Modak-ingale05 5 днів тому +3

    सुंदर अप्रतिम आवाज ❤खूप छान सर्व. गाण्यांचे शब्द सुद्धा खूप जास्त सुंदर 😊 पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा ❤

  • @kalpeshmali4814
    @kalpeshmali4814 3 дні тому +2

    Chan aavaj tai saheb🎉🎉

  • @rushikeshbalye5654
    @rushikeshbalye5654 3 дні тому +1

    Avaj khup Bhari ahe ani gaulan pn ak no vatli tumchya avajat❤🎉

  • @RasikaRawanang-fn5en
    @RasikaRawanang-fn5en 21 день тому +42

    धन्यवाद.. तुम्हा सगळ्यांच प्रेम न आशीर्वाद असेच सोबत राहुद्यात ❤

    • @sudeshchavan7414
      @sudeshchavan7414 20 днів тому

      Number send Kara

    • @rajpawar4160
      @rajpawar4160 16 днів тому

      Tumcha contact no dya

    • @mangeshjoshi4264
      @mangeshjoshi4264 14 днів тому +1

      Madam आवाज खूप सुंदर आहे...आमचा कार्यक्रम आहे त्यामध्ये तुम्हाला गाण्याची संधी द्यायची आहे तर तुमचा contact nob milel ka ..

    • @pravinpatole3910
      @pravinpatole3910 13 днів тому

      लय भारी कोकणच नाव असंच झळकल पाहिजे धन्यवाद ताई सलाम तुला आणि तुझ्या संपूर्ण ग्रुपला

    • @ChanduBhowad
      @ChanduBhowad 11 днів тому +1

      खूप गोड आवाज आणि सुदंर गायन ❤❤

  • @rushikeshbalye5654
    @rushikeshbalye5654 3 дні тому +1

    1no voice ahe

  • @K..athavani
    @K..athavani 13 днів тому +4

    कोकणात टिपरी,शक्तीतुरा ह्या मध्ये इतक्या गोड गळ्याच्या गायिका अजून तरी नाही😊ताई खूप सुंदर😊😊

  • @vilasmonde1112
    @vilasmonde1112 2 дні тому

    खूप छान आवाज खूप सुंदर गाणी पण ताला सुरात गातात नाद खुळा ❤❤❤❤❤❤

  • @ReshmaKokare-vk3ew
    @ReshmaKokare-vk3ew 3 дні тому +1

    एक नंबर छान छान

  • @akshaypawar206
    @akshaypawar206 19 днів тому +4

    हिंदी सिंगर्स ला लाजवेल असा आवाज आहे.....नादच खुळा ताई

  • @harshmandavkar1297
    @harshmandavkar1297 15 днів тому +4

    Ek no.Sis voice excellent 🎧panval gavachi shan 👌💥

  • @AnkushRavanang
    @AnkushRavanang 5 днів тому +2

    खूप छान

  • @uttammandavkar5496
    @uttammandavkar5496 13 днів тому +2

    आवाज खूपच गोड आहे. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐अशीच कोकणची लोककला जपली पाहिजे.

  • @miss8390
    @miss8390 11 днів тому +1

    खुप सुंदर आवाज ताई नाच सुद्धा खुप सुंदर अप्रतिम 👌👌👌👌💐

  • @sanjayrajane8066
    @sanjayrajane8066 10 днів тому +4

    छान वाटलं पहिल्यांदाच असा आवाज आणि स्त्रियांना शोभेल अशी गाणी ऐकायला मिळतात.मात्र कधीच खालच्या पातळीवर येऊन गाऊ नका निखळ आनंद घेणारे आहेत खुप त्यांच्यासाठी तरी अशी गाणी गात रहा कोणी नाही बघीतली तरी आम्ही नक्कीच बघू

  • @kokankarag
    @kokankarag 7 днів тому +2

    तुमच्या आवाजाला तोड नाही ताई 🙏🏻🥰

  • @manoharjogale8663
    @manoharjogale8663 16 днів тому +4

    खूप छान आवाज आहे लय भारी नाच मंडळ

  • @amoldait9002
    @amoldait9002 12 днів тому +1

    खूपच छान आहे. नाच. पणं आणि... आवाज पण खूप छान आहे......🎉

  • @sujitghanekar8154
    @sujitghanekar8154 7 днів тому +1

    खूप छान ताई अप्रतिम आवाज आहे ऐकून खूप भारी वाटलं 💖

  • @gavchimajya222
    @gavchimajya222 10 днів тому +1

    एक नंबर 🙌❤❤

  • @prakashbrid
    @prakashbrid 11 днів тому +1

    सुंदर नृत्य ❤🎉🎉🎉🎉🎉

  • @jagdishapkare7174
    @jagdishapkare7174 11 днів тому +2

    Panval gavachi shan .......shahir rasika mahan

  • @sachinbargude412
    @sachinbargude412 15 днів тому +2

    खुपच छान आवाज ताई! सुंदर!!

  • @pratunawathe3858
    @pratunawathe3858 10 днів тому +1

    अप्रतिम voice ❤️

  • @ravindragandhi1068
    @ravindragandhi1068 17 днів тому +2

    लय भारी

  • @mangeshmore3623
    @mangeshmore3623 8 днів тому +1

    खरच आवाज खूप गोड आहे ताई

  • @vinayakkumbhar8260
    @vinayakkumbhar8260 9 днів тому +1

    खूप छान आवाज.सुंदर गायन

  • @mahendrakawle7366
    @mahendrakawle7366 4 дні тому +1

    ❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @sanjaychogale327
    @sanjaychogale327 8 днів тому +1

    Chan avaj mast.....

  • @pravinsakpal8533
    @pravinsakpal8533 13 днів тому +1

    ❤काय आवाज आहे

  • @SawatiMahim
    @SawatiMahim 16 днів тому +1

    वा छान आहे आवाज ताई❤❤❤❤

  • @rohitbhovad5888
    @rohitbhovad5888 11 днів тому +1

    Khupch chan Aavaj ahe tumcha tai

  • @saurabhsunilpagar1227
    @saurabhsunilpagar1227 15 днів тому +2

    आवाज खुप सुंदर आहे .

  • @yogeshkumbhar448
    @yogeshkumbhar448 25 днів тому +4

    आवाज खूप सुंदर आहे

  • @gajanankhambal3491
    @gajanankhambal3491 19 днів тому +2

    खूपच सुंदर आवाज🥰👌🔥

  • @swapnilpachakudave6127
    @swapnilpachakudave6127 25 днів тому +2

    अप्रतिम..

  • @Sarthakthul
    @Sarthakthul 9 днів тому +1

    खूप छान ताई

  • @atulkumbhar5241
    @atulkumbhar5241 24 дні тому +2

    Khup mast 😊

  • @SachinMundekar
    @SachinMundekar 22 дні тому +2

    खूप सुंदर आवाज आहे

  • @rakeshjalgavkar2431
    @rakeshjalgavkar2431 24 дні тому +2

    छान आहे👌

  • @sunilchovan
    @sunilchovan 9 днів тому +1

    Very nice

  • @SantoshAagre-wc1gm
    @SantoshAagre-wc1gm 19 днів тому +1

    खुप सुंदर आवाज आहे❤❤

  • @RupeshHarekar
    @RupeshHarekar 15 днів тому +1

    Aavaj khupach chhan❤

  • @dineshjoshi5533
    @dineshjoshi5533 26 днів тому +2

    खुप सुंदर आवाज आणि कोरस

  • @Sunil_Nawale
    @Sunil_Nawale 24 дні тому +2

    खुप छान आवाज🎉

  • @anketkadam1782
    @anketkadam1782 8 днів тому +1

    ❤❤🎉🎉

  • @shaktiturakoknikala4436
    @shaktiturakoknikala4436 11 днів тому +1

    Nice

  • @maheshgurav9858
    @maheshgurav9858 21 день тому +2

    आवाज खूप छान हाये ❤

  • @kailasdhangade
    @kailasdhangade 8 днів тому +1

    ❤❤ ताई एक गाणं रेकॉर्डींग करा भारी आवाज आहे

    • @shamshitap
      @shamshitap  8 днів тому +1

      रेकॉर्डिंग गाणी आहेत youtube ला

  • @Nileshm96
    @Nileshm96 25 днів тому +2

    मस्त सुंदर

  • @sandeshmahadik8847
    @sandeshmahadik8847 14 днів тому +1

    Chan aavaj aahe tai 👌

  • @NishaHarshadJoshi
    @NishaHarshadJoshi 22 дні тому +3

    Sundar Tai tujhe awaaz

  • @Lokhandenitesh
    @Lokhandenitesh 25 днів тому +3

    खूप सुंदर आवाज आहे ..आवाजात गोडवा पण आहे

  • @zagadenikhilnarendra2002
    @zagadenikhilnarendra2002 18 днів тому +1

    👌

  • @kokankarag
    @kokankarag 7 днів тому +2

    सुपारी किती आहे ताईंची

  • @prashantbane1843
    @prashantbane1843 21 день тому +2

    𝓴𝓾𝓹 𝓬𝓱𝓪𝓷 𝓪𝓪𝓿𝓳 𝓪𝓱𝓮 ❤️❤️

  • @rajendrakalambate8381
    @rajendrakalambate8381 18 днів тому +1

    Sunder

  • @narendrabahutule3046
    @narendrabahutule3046 9 днів тому +1

    4 तारीख ला मावळंगे येथे बारी आहे

  • @RajendraSalavi-js1cp
    @RajendraSalavi-js1cp 3 дні тому +1

    ताई एकदा हलगी च गाणं झाले पाहजे

  • @ashishmore229
    @ashishmore229 6 днів тому +1

    Aaye aaye aas avaj kadhi aaik nhi n aas mdm avaj hon nhi ♥️🫶🏻punha dilse 🙏🏻

  • @sachin7295
    @sachin7295 13 днів тому +1

    कार्यक्रम साठी कोणता नंबर आहे का?

  • @nathuramgolambade9975
    @nathuramgolambade9975 25 днів тому +1

    🎉🎉🎉🎉

  • @prathmeshthik8588
    @prathmeshthik8588 26 днів тому +2

    🙏🙏

  • @abhisheknavarat5128
    @abhisheknavarat5128 16 днів тому +1

    Tai tumhi kuthchya aahat

  • @maheshgurav9858
    @maheshgurav9858 21 день тому +1

    कोणता गाव

  • @kokanchimayshrisoljaiaai
    @kokanchimayshrisoljaiaai 23 дні тому +3

    नंबर मिळेल का

  • @omiwatertech
    @omiwatertech 25 днів тому +1

    Contact no Bhetal ka

  • @siddheshyadav6851
    @siddheshyadav6851 14 днів тому +1

    Contact number भेटेल काय

  • @ganeshchonde7002
    @ganeshchonde7002 18 днів тому +1

    खूप छान आवाज आहे

  • @subhashnakharekar5041
    @subhashnakharekar5041 26 днів тому +2

    आवाज खूप सुंदर आहे

  • @rajeshagre5404
    @rajeshagre5404 20 днів тому +1

    ❤❤❤❤