Dnyaneshwar Mauli - ज्ञानेश्वर माउली - Ep 236 - Full Episode - 12th June 2022
Вставка
- Опубліковано 3 січ 2025
- Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
Episode 236: An Arduous Challenge For Changdev
------------------------------------------
Nivruti and Dnyaneshwar notice Mahayogi's attitude. Dnyaneshwar loses his calm with Changdev, as they look for Nivruti. An arduous challenge is put before Changdev. Will Changdev come victorious?
About Dnyaneshwar Mauli:
----------------------------------------
The show ‘Dnyaneshwar Mauli’ is the depiction of Saint Dnyaneshwar’s life and teachings. From his early childhood to his ‘samadhi’ which he took at the age of only 21 years.
#DnyaneshwarMauli #ज्ञानेश्वरमाउली #SonyMarathi
🙏🙏जय हरी माऊली ...छान सुरू आहे मालिका जस्ट माऊली आता जे काही बोलत आहे चांगदेवा सोबत ते किती ही रागात असो वा एक रि..शब्दात असो मला खात्री आहे हे सर्वे चांग..देवाला आत्मन्यान होणसाठी एक परीक्षा आहे गुरुदेव नि..घेतली एक
जय जय राम कृष्ण हरी माऊली
अतिशय सुंदर निर्मिती पण गाय भारतीय पाहिजे होती.येथून पुढे लक्षात असावे म्हणून बोललो. श्री ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर माऊली
मालिके मध्ये जी गाय ती देशी वंशाची असावी
Jersey foreign cow ला घेऊ नये भारतीय वंशाच्या गायी माता समान दर्जा आहे.
एक गोसेवक.महाराष्ट्र राज्य गोसेवा समिती
व्वा मला पण तेच सांगायच होत
गुरुमाऊली श्री ज्ञानेश्वर व श्री चांगदेव ऋषीं यांचे संभाषण अरे तुरे हे अयोग्य वाटते.
योग्यांची माऊली ..ज्ञानेश्वर माऊली
Ramkrishna Hari 🙏🏼 Dynaneshwar maharaj 🙏🏼
Khup chan seriyal aahe❤
Ho khup chan ahi serial
❤ राम कृष्ण हरी ओम साई राम जय जय स्वामी समर्थ ज्ञानेश्वर माऊली रामकृष्ण ❤❤🎉🎉
ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानदेवांची अशी भाषा असूच शकत नाही
महापुरुषांचा हा पराभव आहे..
🙏 माउली 🙏
ज्ञानेश्वर माऊली ही मालिका मला खूप आवडली❤
ज्ञानेश्वर माऊली 🙏
माझा विश्वासच बसत नाही असे या बोलण्यावर
जय माउली
जय हरी विठ्ठल
Sadguru Dnyandev Tukaram jay jay Ram krushn hari jay hari Vithal.
जगताहो सावली ज्ञानेश्वर माऊली 🚩🚩
,
😎😍🤗😁😆😋😚
Dnyaneshwar mauli🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आत्मनिर्भर🇮🇳 माय अमृत महोत्सव अनंत साजीरा रामकृष्ण हरी🇮🇳🇮🇳 गरु माऊली
Dnyaneshwar Mauli kiJai 💕🌹🙏🌹💕
श्री संत ज्ञानेश्वर सर्वांविषयी आदर आणि सन्मान बाळगत होते ज्यांना तुम्ही अरे तुरे करत आहेत ते संत ज्ञानेश्वरांचे शिष्य अवश्य आहे किंतु चौदाशे वर्ष तपश्चर्या करणारे महायोगी आहेत मग ज्ञानोबा त्यांना अरे तुरे कसे करतील
म
Changdevani 1400 वर्ष जरी tapascharya केली असली तरी adnyan ani अहंकार la ते दूर करू शकले नाही ani dnyanoba फक्त वाऱ्याने कमी असले तरी dnyN ani नम्रता ही मुळात hoti
Episode 237 paha
.
@m.y.ssavlivihir787 avatar pandurang nav thevile dnyani..!! Arthat mauli sakshat pandurangacha avatar hote mg changdev tyanchya lekara sarkhech jhale na #vishwamauli ahet te....om namo dnyaneshwara..!!🌸🙏🙂
Khupch chhan 🙏🙏
जी तुम्ही गाय दाखवली ती विदेशी आहे अस्सल खोंड/ वाशिंड असलेली देशी गाय त्यात नाही. निर्मात्यांनी वास्तविक चित्रण करावे हि अपेक्षा...🙏
देशी गाई शूटींग साठी मिळाली नाही काय.
Same question
🙏🙏 जय जय माऊली जय जय माऊली
🙏माऊलि🙏
ज्ञानेश्वर माऊली एपिसोड आहे पण भाषा मात्र खालच्या पात्राची वापरली.
ये जां.
ज्याने 1400 वर्ष जगले त्यां योगी ला जां ये. हॆ काय योग्य नाही.
राम कृष्णा हरी
ज्ञानराजा माझी योग्याचि माऊली जेने निगमवलि प्रगट केली गिता आंलकार नाम ज्ञानेशवरि ब्रह्मानंद लहरी प्रगट केली 🙏🙏💐💐
Jithe aasatal tithe Uddhav sahebanna maza vishesh aagrah aahe ki hi malika aawarjun pahavi . bhavishyat Aaplyala rajkaranat dirgh ujwaal yesh sampadan hoiel .
Virodhak aaple kadhi zale , he aaplya netrutwatil univa janun detil .
खरच आपली भारतीय देशी गाय पाहिजे होती
Vitthal Rukmini Pandurang Dnyandeo Nivrutti Sopan Muktabai Janabai Eknath Namdeo Tukaram 🙏🙏
ज्ञानेश्वर महाराज उर्मठ शब्द रागात पण वापरत नव्हते.
जय हरी माउली 🙏🙏🙏
माऊली माऊली माऊली तूकाराम माऊली तूकाराम मा़झी मायबाप माऊली
आम्ही वारकरी माऊली आमची माय बाप माऊली,
जय जय राम कृष्ण हरी पांडुरंगा 🌹
राम कृष्ण हरी
Jai Jai Ram Krishna Hari Mauli
Jay hari
आपण माऊली ज्ञानेश्वरांवर मालिका बनवत आहात तुम्हाला एक देशी भारतीय गायी शूटिंग साठी मिळाली नाही का
यांना फक्त पैसे कमवायचे आहेत
❤❤❤❤1❤@@कृषीउद्योग-ज1ढ
Oo ki
🎉व
@@कृषीउद्योग-ज1ढ1
Yyyyy66yg) q
Namskar
खुप सुंदर मालीकाआहे .पण निर्मात्याला एक सांगन आहे की आपण या भागामधे जी गाय दाखवली आहे ती जर्सी गाय आहे तरी आपण देशी गाय दाखवावी ही विनंती
Please send lssantdnaswar
🙏🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🙏🙏🙏🙏🏻🙏🏻👍👍👍👍👍
Ram Krishna Hari mauli jadhav Wadi chikhali Pune
Ho ka
Vojbnuf virology
🎂🎉
माऊली
मा झी माऊली🙏🙏
जर्शी गाय नको! देशी गाय दाखवा
माझी माऊली
हर हर महादेव
माउली की जय
Mauli mazi mauli😍❤😍🙏🏻
ज्ञानेश्वर महाराज की जय हर हर महादेव
माउली
Niceee
Mauli Mauli
देशी गाय मिळाली नाही का
संकरीत गाई कशी काय दाखवता ,देशी गाई भेटली नाही काय ,हिंदू सस्कृतीची वाट लावली जय हरी वा रे ही गोमाता आहे , जर्षि गाईला गोमाता चा दर्जा कोण आहे ,मालिका बनवणाऱ्या नीट दाखवा,वाट तुमच्या मूळे लागली सगळी
Dnyaneshwar mauli 🌷🌷🌷🌷🌷
माऊली चया काळात जर्सी होती का
Jay Hari Mauli
Download
236 एपिसोड 236
आम्हाला वाटतं की ज्ञानेश्वर महाराज जे बोलतात तसे कदापि बोलले नसतील .चांगदेव पासष्टी असो वा कुणालाही असे ठणकावून बोलणार नाहीत.
अरे तुरेची भाषा नक्कीच नाही.
@@rajaramgaikwad7542 o
@@rajaramgaikwad7542111111111 111111111111111
11111111111111111
Kl
@@komalgaikwad2254 😏
Sakka Bhau pakka vairi
Jay hari mauli ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🌹❤️🌹❤️❤️🙏 Soni marati 🚩🚩🚩🚩
.व
😊
Dnyaneshwar Mauli 🙏🙏
🌺🙏‼️🚩 ॐ जय श्री पाडुरंग हरी वासुदेव हरी।।ज्ञानेश्वर माऊली।जय जय राम कृष्ण हरी।।श्री गोपालकृष्ण भगवान की जय।🚩‼️🙏🌺
पुढील भाग लवकर
Dyaneshwar mavli
!! जय श्री ज्ञानेश्वर माउली!!🚩🔱🚩🙏🙏
🙏🌹🪔🪔🌹🙏
कशाला हिंदू धर्मातील घडलेल्या घटनेची माहिती चुकीच्या पद्धतीने दाखवता, जर्षि विदेशी गाय ही गोमाता कशी होऊ शकते ,कोण आहे मालिका बनवणार वाट लावली पार तुम्ही लोकांना काहीही दाखवू नका ,जय हरी
एवढी साधी बाब यांच्या लक्षात येत नाही.
नुसता बोगस पना .
जर्शी गाय होती का त्या वेळेला?
त्या काळी संकरीत गायी नव्हत्या.मग येथे ती कशी?
बाकी मालीका खुप सुंदर चालू आहे.
जर्सी गाय
मूर्ख पना केलाय.
देशी गाय नाही ,भेटली का? गावरान गाई
ज्यांनी ही सिरीयल बनवली त्यांचे आभार माना चुका का काढताय आपण नाही करू शकत हे
Km
Mauli
गावरान गाय मिळत नव्हती का
Choka kada
आता ति कशाला
तुम्ही एखादी छान मालीका काढाण लोकाची चुका काढत बसु नका
🥀🥀🥀🥀🥀🙌🙌🙌🙌🙌
गाई पण देशी नाही मिळाली जर्शी आणली हायब्रीड 🙏🏻
Chuk kadu baki's bhavana samjun ghe gadhva
vitthal vittha
Jay hari mauli 💐🙏🙏💐💐
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर्व काही टिक आहे पण भाषा अरे तुरे
🙏🏼🙏🏼
67
मालिका खुप चुकीचा पद्धतीने दाखवता
काय चुकलं
त्यावेळेस संतांची अशी भाषा होती का
त्या वेळेस जरशी गाय नव्हती
No
Kya no ? Ha boll !🤬🤬🗿🇮🇳
तुम्ही गाय आणि जर्सी मधला फरक समजत नाही का ?
ही गाय आहे का ?
55र्66त्य्
ळळळळळळज्ञळ
ज्ञानेश्वर माऊली
माऊली
श्री ज्ञानेश्वर माऊली
🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Mauli
🙏🙏 जय जय माऊली जय जय माऊली
माऊली
Jay hari mauli