जामसंडे गावची होळी आणतानाची धमाल 2022 | कोकणात शिमग्याला अशी असते मजा - Jamsande,Devgad (Konkan)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • जामसंडे गावची होळी आणतानाची धमाल 2022 | कोकणात शिमग्याला अशी असते मजा - Jamsande,Devgad (Konkan)
    FOLLOW ME +. Facebook
    / profile.php .
    मित्रांनो लाईफ कोकणातली या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून आम्ही कोकणातील नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत की जामसंडे गावचे आराध्य दैवत श्री दिर्बा रामेश्वर मंदिरामध्ये शिमगोत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो.या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मानकरी बारा वाडी मध्ये कुठल्या गावामध्ये होळी आहे.याची कोणालाही कल्पना देत नाही अचानक त्या ठिकाणी जाऊन होळी तोडली जाते होळी तोडताना,आणताना कशाप्रकारे मजा मस्ती केली जाते तसेच गावात गेल्यानंतर गावातील आनंदाचे वातावरण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे.हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे धन्यवाद
    मनापासून धन्यवाद ❤️♥️🙏🏿🥰
    My ather videos
    You Tube Guide
    1) • Kokan festival and cul...
    2) • Konkan information
    3) • Gayatrichi Ruchakar ma...
    4) • Fishing and crab catching
    5) • Travelling Tour
    मनापासून धन्यवाद ❤️♥️🙏🏿🥰
    FOLLOW ME +. Facebook
    / profile.php .
    आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या
    .Gmail-
    ganesh.acharekar33@gmail.com
    पत्ता :
    विद्यानगर जामसंडे भटवाडी रोड तालुका देवगड,जिल्हा सिंधुदुर्ग पिन 416612

КОМЕНТАРІ • 24

  • @anandpadwal187
    @anandpadwal187 2 роки тому

    नमस्कार आचरेकर मी चिंदरचो
    होलीची प्रथा फारच सुंदर आहे सगळे मानकरी मिळून होली साजरी केली जाते
    हीच खरी कोकणची संस्कृती

  • @manishak3062
    @manishak3062 2 роки тому +1

    छानच व्हिडिओ , मी कट्टा गावची आहे कोयंडे धन्यवाद व्हिडिओ केल्याबद्दल .

    • @LifeKokanatli
      @LifeKokanatli  2 роки тому

      मनापासून धन्यवाद

  • @ghadiprasad1660
    @ghadiprasad1660 2 роки тому +2

    खूप सुंदर

    • @LifeKokanatli
      @LifeKokanatli  2 роки тому

      धन्यवाद असेच सहकार्य असू द्यात

  • @sonalidulam174
    @sonalidulam174 2 роки тому +2

    👌👌🙏🙏sundar

    • @LifeKokanatli
      @LifeKokanatli  2 роки тому

      धन्यवाद असेच सहकार्य असू द्यात

  • @sudhakarve3673
    @sudhakarve3673 2 роки тому +1

    मस्त vdo , माझं आजोळ खाकशी आहे

    • @LifeKokanatli
      @LifeKokanatli  2 роки тому

      धन्यवाद असेच सहकार्य असू द्यात

  • @anjalighadi8083
    @anjalighadi8083 2 роки тому +2

    खुप छान माहिती दिली, होळी उत्सव जामसंडे गावातील बारा वाडीतील बारा मानकरी चे मान.. व्हिडिओ छान होता.. उपस्थिती चा आनंद घेता आला.. मनापासून धन्यवाद 🙏🏻

    • @LifeKokanatli
      @LifeKokanatli  2 роки тому

      धन्यवाद असेच सहकार्य असू द्यात

  • @vinayarane1997
    @vinayarane1997 2 роки тому +1

    🙏🙏🙏🙏

    • @LifeKokanatli
      @LifeKokanatli  2 роки тому

      धन्यवाद असेच सहकार्य असू द्यात

  • @rutvikdhuri
    @rutvikdhuri 2 роки тому +1

    👌👌👌👌

    • @LifeKokanatli
      @LifeKokanatli  2 роки тому

      धन्यवाद असेच सहकार्य असू द्यात

  • @dipeshgaonkar503
    @dipeshgaonkar503 2 роки тому +2

    होळी साठी जिवंत झाड तोडण्याची प्रथा थांबली पाहिजे असं मला वाटतं. आपणा सर्वांना माहीत आहे ग्लोबल वॉर्मिग चा काय जगावर परिणाम होतोय ते. एका झाडाचा प्रश्न नाही. कोंकणात बरेच गावे आहेत आणि दरवर्षी तेवढी झाडे तोडली जातात. Something need to be rethinking...

    • @LifeKokanatli
      @LifeKokanatli  2 роки тому

      धन्यवाद

    • @manishak3062
      @manishak3062 2 роки тому +1

      हि जुनी परपंरा आहे आणि हि बारा गावची एकच होळी असते , मुबंईसारख्या गल्ली गल्ली होळि होत नाही कोकणात ,आणि जिथे झाड तोडल तिकडे परत नविन झाड लावल जात आणि तस बोलल तर सरकार ने रस्ता रुंदीकरणासाठि लाखो झाड तोडली त्याच काय ? सण हे साजरे केलेच पाहिजेत जुनी परंपरा जपली पाहिजे .

  • @sonalisadaye6361
    @sonalisadaye6361 2 роки тому +1

    🙏🙏🙏🙏🙏

    • @LifeKokanatli
      @LifeKokanatli  2 роки тому

      धन्यवाद असेच सहकार्य असू द्यात

    • @gopalrane8071
      @gopalrane8071 2 роки тому

      @@LifeKokanatli 🙏🙏आम्ही कलकलीची विनंती करतो कि जिवंत झाडे तोडून नका.झाडे लावत नसाल तर तोडू नका.शेणी व गवताची होली करता येते.