मित्रा ,खूप छान घर बांधले आहे .लग्न पाहाव करुन आणि घर पाहाव बांधून .ते बांधताना किती खटपटी कराव्या लागल्या असतील हे ज्याचे त्यालाच ठाऊक .घरासमोर पवित्र तुळस पाहून खूप बरे वाटले . ह्या घरात तुम्हा सर्वांची भरभराट होऊन दे हि ईश्वर चरणी प्रार्थना .
Nostalgia aage rye Zop lagat nahi konkan kuthe pan baghitla ki Ani tyat paus Love you konkan Heaven on earth भाऊ हे घर नाहीये हे महल आहे स्वर्गातला आणि तुम्ही सर्व लोक खूप lucky आहात हे देवा महाराजा ह्या लोकांना असाच उदंड यश आणि सुख समृद्धी लाभो रे महाराजा व्हय म्हाराजा....🙏🏻👌🏻
नवीन घरासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा. तुझ्या उपक्रमाचं खरंच कौतुक, असा कोकणाबद्दल यूट्यूब व्हिडिओ मार्फत लोकांना सर्व माहिती पुरवणे आणि कोकाणाबद्दल अधिकाधिक लोकांच्या मनात प्रेम निर्माण करणं खरंच कौतुकास्पद आहे.
कोकणात घर असण हि मोठी गोष्ट आहे सर्वाना हे सुख नाहि मिळत आणी हो तुमच्याकडे समुद्र किनारा पण सोन्या हुन पिवळ छान आति उत्तम तुला तसेच तुझ्या सर्व काका काकीना हार्दिक शुभेच्छा नवीन घरा साठी
छान निसर्ग रम्य परिसर . सुंदर घर व अंगण. कोकणातला पाऊस , नारळी पोफळी ची झाडे, हीरवागार परीसर. खरच कीती छान . अस वाटतं आयुष्याचे शेवटचे दिवस इथेच घालवावेत.
Me suddha kokan cha ahe mahad cha......mumbai rhaun nehmi gavi jata yet nhi bt tujya vedio pahun as vatt roj me gavic ahe..khrc khup thabxx tula ki tu apl kokan lokanparyant pohchavto thnxx a lot
वा छान घर सुंदर नवीन घर एकत्र कुटुंब पद्धतीने आहे आजुबाजूला परीसरात नारळाची झाङ बाजुला विहिर मागे सुंदर जंगल बाजुच तुमच घर पण दाखव की आम्हीला तेथे येण्याची खुप ईच्छा आहे कधी येऊ बोल मित्रा आणी हो तुमच बाजुच घर भाङ्याने (2-4 दिवस मिळेल का ??
Hello praga I am also from Devgad ..Talebazar. Right now living in Wisconsin USA. Konkan is very beautiful and the ganesh festival is awesome. Miss everything specially fish and Hapus.
FOLLOW Me on INSTAGRAM : instagram.com/pragat.loke/
Chan video aste tumche kahi Nvin phala milte
Maje gaav pan devagd aahe
plz mb.no..pragat
अभिनंदन तुमच्या सगळ्यांचा. नविन घरात तुमची भरभराट होऊंदे रे महाराजा. तुमका सगळ्यांका सुख लाभू दे हिच इच्छा
👌
अभिनंदन.
व्हय महाराजा
छान घर बांधले आहे. वेगवेगळ्या रुम्स मुळे प्रत्येकाची प्रायव्हसी जपली जाते.
खूप छान
Khup chhan..
मित्रा ,खूप छान घर बांधले आहे .लग्न पाहाव करुन आणि घर पाहाव बांधून .ते बांधताना किती खटपटी कराव्या लागल्या असतील हे ज्याचे त्यालाच ठाऊक .घरासमोर पवित्र तुळस पाहून खूप बरे वाटले . ह्या घरात तुम्हा सर्वांची भरभराट होऊन दे हि ईश्वर चरणी प्रार्थना .
घर मस्तच आहे प्रगत .अभिनंदन.सर्व भावांनी मिळून घर बांधलं आहे .अजून आपल्या कोकणात एकत्र कुटुंब पद्धती आहे अभिमान आहे आपल्या कोकणचा.
कोकणातील आमचं घर....खुपचं छान.....
Very beautiful home & video also, keep it up bro
Khup chan.
Beutiful..khup sundar.. nisargaramya..
खुपच छान आहे
Nostalgia aage rye
Zop lagat nahi konkan kuthe pan baghitla ki
Ani tyat paus
Love you konkan
Heaven on earth
भाऊ हे घर नाहीये
हे महल आहे स्वर्गातला आणि तुम्ही सर्व लोक खूप lucky आहात
हे देवा महाराजा ह्या लोकांना असाच उदंड यश आणि सुख समृद्धी लाभो रे महाराजा
व्हय म्हाराजा....🙏🏻👌🏻
पाच ही भावां ची पाच कीचन वेगळी.....आश्चर्य ......आहे .....
ऐका च घरात ऐकत्र राहुन सुद्धा वेगळे च की.........
काय उपयोग ऐवढया मोठया घराचा जर कीचन वेगळे असतील
Agdi barobar👍
Agdi mnatla bollat tumhi 😃
dont be jeoules
Ajchya zamanyat new ky ahe mg.... brch ahe separate kitchen separate room
खूप खूप सुंदर धन्यवाद
नवीन घरासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा. तुझ्या उपक्रमाचं खरंच कौतुक, असा कोकणाबद्दल यूट्यूब व्हिडिओ मार्फत लोकांना सर्व माहिती पुरवणे आणि कोकाणाबद्दल अधिकाधिक लोकांच्या मनात प्रेम निर्माण करणं खरंच कौतुकास्पद आहे.
कोकणात घर असण हि मोठी गोष्ट आहे सर्वाना हे सुख नाहि मिळत आणी हो तुमच्याकडे समुद्र किनारा पण सोन्या हुन पिवळ छान आति उत्तम तुला तसेच तुझ्या सर्व काका काकीना हार्दिक शुभेच्छा नवीन घरा साठी
Ho amhi
koknatli mans kharch khup lucky ahot.... Karn amhi Koknat janmlo ahot.... It's God gift
Khup Chhan 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐💐💐
छान निसर्ग रम्य परिसर . सुंदर घर व अंगण. कोकणातला पाऊस , नारळी पोफळी ची झाडे, हीरवागार परीसर. खरच कीती छान . अस वाटतं आयुष्याचे शेवटचे दिवस इथेच घालवावेत.
अगदी बरोबर बोलात तुम्ही। शेवट ची जीवन असं कुठे ज जगावं।
Navin gear sunder ahe. Tyasathi khup shubhechcha
So many kitchens started dividing family's before entering the house, Good future plan in Advance
खूप देखणे आहे आतून घर,गच्ची ही खूपच प्रशस्त आहे, तिथे जाऊन मुद्दाम घर बांधणे,पूजा करणे आपल्या जन्म गावावर निरातिशय प्रेम असल्याचीच साक्ष.
प्रगत सर्व प्रथम तुझ हार्दिक अभिनंदन.आणि तुझ कौतुकही .कारण तुझा आनंद तुला आम्हा सर्वां बरोबर share करायचा आहे.
घर खूप छान आहे.
तुझे खूपखूप अभिनंदन .
Kokanat. Ghar. Mange. Mastach. Ahe
लोके तुमका माॅप माॅप शुभेच्छा.घर मस्तच बांधलास .तुमचे बरेच व्हिडिओ बघताव आमी तुमचा घर बाधताना येता जाता ना बघलाव आमी पण मिंठबांचे राणे (वरची राणेवाडी)
Shripat Rane hya bara ha.. Tumcha ranyannu..
Khup chan
मस्तच
मस्त
Chhan
Ek no bhava ❤❤
छान आहे 👍
घर छान आहे आणि आजूबाजूला परीसर सुद्धा छान आहे
Abhinandan tumahala gar kup sundar aahe.koknat gar manje lay bhari Bhau
जबरदस्त
खुप सुंदर आहे नविन घर
खूप छान सुंदर
खूपच छान आहे...
एक नंबर
खुप छान प्रकारे आहे घर
Apratim
सुंदर
खुप खुप अभिनंदन मित्रा!!! खुप छान आहे आपलं कोकणातले घर. देवाकडे हीच प्रार्थना करेन की मुलाबाळांni सुना नातवंडांनी आजी आजोbanni गाई गुरांni घर भरून जाऊदे...... घराला घरपण तेव्हाच येते......खुप खुप शुभेच्छा!!!
Gavon kup Sundar butiful aa hai
भारी मस्त 😀😀😀
खुप खुप सुंदर घर आहे अभिनंदन
खुप छान घर मिठबावकर ......#RajKiAwaj
Me suddha kokan cha ahe mahad cha......mumbai rhaun nehmi gavi jata yet nhi bt tujya vedio pahun as vatt roj me gavic ahe..khrc khup thabxx tula ki tu apl kokan lokanparyant pohchavto thnxx a lot
He yeka gharache ase tukade padalele Pahun khup vait vatata
Yeka gharat yekach kichan masta vatat
खूप छान
Mastach mala konkan khup aavadto, tumchya video sathi dhanyavad
Aapka ghar bahut achha hai usse bhi kahin zyaada location hai 👍👍❤️❤️ mast hai
फारच छान आहे घर अभिनंदन.
Chan Ahe
खुपच मस्त 👌
Nice Video and home too.
Very nice to see.
Khup chhan ghar.
छान आहे तुमचे घर
Mast video ani chaan n idea
Abhinandan mitra.me suddha mithbao'cha.
Mast mumbikar
Waw nice
Very nice
khoop chan aahe tumche ghar
abhinandan !
tumcha ghari sukh shanti labho
Ek nmmr bhava
Khup chhan sagle aekach chhatakhali aalyavr khup maza yet asel
कोकणात घर आहा खूब सुन्दर सरवान्चे अभिनंदन
खुप सुंदर कोकन
Congratulations kharach gavala swatache ghar asane kiti nashibachi gosht asate I hope so amache sudha amchya gavala malvanala lavkarach ghar hoel
Parsad tev amala ghar Chan ahe...ani tayat paus waa mast
Very nice home,
Tumche Ghar Aani Tyat Sarvanche Kitchen Room Kithen Roim Ase dakhvlet Neet Kaay Samjlech Naahi aani Bedrooms kuthe Hall ,Sarv Kithens 🤔🤔🤔
Lol. That was a very cute comment. 😁
Nice Home
Ani ho khup shubhecha
अभिनंदन... !
Chan aahe ghar
Nice video bro chan aahe ghar
V nice congratulations
मजा हाय बाबांनू तुमची!
Nice sir thx sir
Aami devgad LA khup vela aalo aahe pn tumcha video pahilyavr devgad mdhe CH aahe asa bhas hotoi khup Chan tumche jatra cha kombada tr khupch aavdla
अभिनंदन
खूप खूप शुभेछा
वा छान घर सुंदर नवीन घर एकत्र कुटुंब पद्धतीने आहे आजुबाजूला परीसरात नारळाची झाङ बाजुला विहिर मागे सुंदर जंगल बाजुच तुमच घर पण दाखव की आम्हीला तेथे येण्याची खुप ईच्छा आहे कधी येऊ बोल मित्रा आणी हो तुमच बाजुच घर भाङ्याने (2-4 दिवस मिळेल का ??
Mast ghar.Mi Govyacji ashi ghara bhgayala mala awadatat.
Mast mitra maza pan gav devgad aahe
Chan gavatale ghar.
खुपच छान घर aahe
Hello praga I am also from Devgad ..Talebazar. Right now living in Wisconsin USA. Konkan is very beautiful and the ganesh festival is awesome. Miss everything specially fish and Hapus.
सुंदर आहे .छान.
आवश्यक सुविधा उपलब्ध असलेले सुंदर घर.
Uttam ahe amcha pan gav bandivda 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Chan gav aahe tumach dada mi sahalila aalo hoto mithbavla aamhala fatak guruji hote tumcykadache
mast
Congratulations!! Beautiful house in the midst of nature.
तुमचे सगळेच व्हीडिओ छान आहेत सर
कोकण खुप सुंदर आहे यार।
Love you kokan and Maharashtra
khup prasanna vatal ghar ani kokan baghun 👌👌👌
घर खूप छान आहे, congratulations
Ek ghar chuli anek but nice khup practical vichar karun kelay ghar nice
Seema k Ubale. Pragat Navin gharachya hardik subhecha.